Gay mhais anudan : दुग्धविकास प्रकल्पातून गाय म्हशीसाठी ५० टक्के अनुदान तर कडबाकुट्टीसाठी ५० टक्के

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 170

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    सरकारी कुठल्याही योजना गरजू पर्यंत पोहोचत नाही बाकी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

    • @sainthpawar9719
      @sainthpawar9719 วันที่ผ่านมา +6

      Brobr

    • @SantoshwaghSantosh-mf4sl
      @SantoshwaghSantosh-mf4sl วันที่ผ่านมา

      बरोबर्​@@sainthpawar9719

    • @hrushikeshpatil1787
      @hrushikeshpatil1787 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Lokana aayet pahije kad pratak kalahi vel nahi aahe je.. He karta tyana bhettat

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 วันที่ผ่านมา +22

    आहो आणुदाना पेक्षा दुधाला भाव हवाय
    दुधाला योग्य भाव द्यावा
    हेच उपकार होतील सरकार चे

  • @dattatraytanange598
    @dattatraytanange598 วันที่ผ่านมา +12

    50 हजार प्रोसतान साठी सरकार शेतकऱ्यांना नियम अटी लावलेले आहे तरी अग्रोवन ने आवाज उठवावे

  • @yogeshkale6839
    @yogeshkale6839 วันที่ผ่านมา +7

    पीक विमा अतिवृष्टी कधी येणारं सरकारला जाब विचारा... आणी त्याची माहिती सांगा.. साहेब🙏 😢

  • @निरंजनकोल्हे
    @निरंजनकोल्हे วันที่ผ่านมา +5

    गाय म्हैस वाटप भावांतर योजना अशा विविध योजना घेण्यासाठी आधी खाशातुन तिस ते पस्तिस टक्के रक्कम भिकारचोट अधिकायर्‍यांच्या खिशात भरावे लागतात त्यापेक्षा योग्य तो भाव शेतकर्‍यांना दिला तर सरकारचे मोठे उपकार होतील.( जय शिवराय)

  • @prabhat1210
    @prabhat1210 วันที่ผ่านมา +3

    सरपंच, पाटील, कृशिअधिकरी,ग्रामसेवक आपल्या जातीचे लोक, मर्जीतले लोक हे सगळे पात्र होतील, आजही तेच सुरू आहे, गरजू पर्यंत पोहचत नाही योजना.....

  • @bablupawar338
    @bablupawar338 วันที่ผ่านมา +9

    आहे हे अनुदान देता येईना नुसता घोषणांचा पाऊस

  • @nagnathshinde5143
    @nagnathshinde5143 วันที่ผ่านมา +8

    दुध अनुदान 1जुलै ते31ऑगस्ट पर्यंत जाहिर केले होते 2महिने कालावधी पूर्ण झाला अनुदान जमा नाही

  • @rohitrathod1261
    @rohitrathod1261 วันที่ผ่านมา +5

    हो आवडेल

  • @rahulkhedkar5145
    @rahulkhedkar5145 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत विस्तृत माहिती आपण दिली खूप महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @Markit91
    @Markit91 วันที่ผ่านมา +4

    GR रोज निघतात त्याला काही अर्थ नाही

  • @user-wk7ep2ei1b
    @user-wk7ep2ei1b วันที่ผ่านมา +2

    शेतकर्यांच्या हातातच घाला जगाला सांभाळायला तुम्ही बसा ऐसीत

  • @DattatrayBhadake-nf6hr
    @DattatrayBhadake-nf6hr 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही योजना फक्त अधिकारी वर्गाची आहे शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही

  • @karbharighuge172
    @karbharighuge172 วันที่ผ่านมา

    आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 วันที่ผ่านมา +2

    हो आम्हाला सविस्तर माहिती द्या फॉर्म भरण्यासाठी

  • @SomeshwarBirajdar-es8rv
    @SomeshwarBirajdar-es8rv วันที่ผ่านมา

    हो बरोबर 👍 आभिनदन नमस्कार 🙏

  • @MadhavMalipatil-q9r
    @MadhavMalipatil-q9r วันที่ผ่านมา

    माहिती चांगली मिळाली आहे दुसरा व्हिडिओ लवकर टाकावे

  • @vaishnaviaaher2111
    @vaishnaviaaher2111 วันที่ผ่านมา +3

    अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ नक्की बघायला आवडेल

  • @kapilambegave3281
    @kapilambegave3281 วันที่ผ่านมา +4

    सर अर्ज कसे करायचे ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचेत्याबद्दल सविस्तर माहिती वर एक व्हिडिओ बनवा

    • @dnyaneshwarmurkut3920
      @dnyaneshwarmurkut3920 วันที่ผ่านมา

      एवढ्या अटी आणि एवढे निकष लावल्यावर शेतकरी पुरुष शकत नाही

    • @dnyaneshwarmurkut3920
      @dnyaneshwarmurkut3920 วันที่ผ่านมา

      एवढे निकष लावून सरकारला खात्री कर्मचारी आहे त्यांना शेतात येऊन बघता येते ना

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओ लवकर टाका

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 วันที่ผ่านมา

    फक्त योजना गरजु व्यक्ती ला मिळाली पाहिजे

  • @justfun-f4l
    @justfun-f4l วันที่ผ่านมา +1

    हो 🙏🙏

  • @nileshkadam4642
    @nileshkadam4642 วันที่ผ่านมา +2

    Ho

  • @bademuralidhar4324
    @bademuralidhar4324 วันที่ผ่านมา +2

    हो

  • @dilipravdeshmukh3296
    @dilipravdeshmukh3296 วันที่ผ่านมา

    हो खूप छान माहिती दिली सर

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 วันที่ผ่านมา +2

    🤣🤣🤣दुधाचं ५₹मिळंना
    अन् गायला अनुदान

  • @गजाननपंडित-द5य
    @गजाननपंडित-द5य วันที่ผ่านมา +1

    सगळे पैसे साहेब लोकच खाते
    शेतकऱ्याला काहीच भेटतन नाही

  • @वाल्मिकयशवंतरूकारीरूकारी

    सर कर्ज माफीची बातमीपत्र सांगा कारन आम्ही तुमच्याच चॅनल वर विश्वास ठेवून आहेत ❤

  • @prasadgavande865
    @prasadgavande865 วันที่ผ่านมา

    हो नक्कीच आवडेल सर ❤️‍🩹

  • @tukaramzade8734
    @tukaramzade8734 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणि तुमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवा आम्हाला

  • @adeshparve3971
    @adeshparve3971 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    होय आवडेल

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर सुनदर माहिती मदर डेयरी अंतर्गत ट्रेनिंग आवडेल

  • @vilassawant709
    @vilassawant709 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवडेल

  • @Kapilmaske9052
    @Kapilmaske9052 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेळीपालन व्यवसाय आनूदान योजनेची माहिती द्यावी

  • @laxmanmisalol9649
    @laxmanmisalol9649 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok congratulations

  • @nageshkatore6980
    @nageshkatore6980 วันที่ผ่านมา

    हो नक्की आवडेल

  • @dhondirampund3402
    @dhondirampund3402 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    शी.शी.टीही कॅमेरे अनुदान स्वरूपात द्यावे.. शेतकरी.

  • @SominathDoad
    @SominathDoad วันที่ผ่านมา +1

    Ho

  • @sampatlambade3791
    @sampatlambade3791 วันที่ผ่านมา

    सर सरकारला मराठवाडा पॅकेज योजना अंतर्गत शेळीपालन गाय म्हैस पालन मंजुर असुन नवीन योजनेच्या हाट कशाला लाभार्थींची संख्या लाखोंच्या संख्येत आहे तसेच 2020/21पासुन लाभार्थी वंचित आहेत त्यांची माहिती व सरकारला जाब विचारायला हवा शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे.

  • @Mansingh.sisodiya
    @Mansingh.sisodiya 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    नक्की च आवडेल

  • @raviphad5510
    @raviphad5510 วันที่ผ่านมา +1

    हो

  • @onlyagriculture2611
    @onlyagriculture2611 วันที่ผ่านมา

    2023 रोजी राज्यस्तरीय दुधाळ गाय वाटप अंतिम यादी नाव आलेल्या आहे तरीही अनुदान भेटले नाही

  • @rameshsurung5192
    @rameshsurung5192 วันที่ผ่านมา +1

    👍🙏🙏

  • @DigitalWorld_Maharashtra
    @DigitalWorld_Maharashtra วันที่ผ่านมา +1

    ❤🎉🎉

  • @dattakawdekar4419
    @dattakawdekar4419 วันที่ผ่านมา

    Ho aavdel

  • @KishorMahajan-xw1dj
    @KishorMahajan-xw1dj วันที่ผ่านมา

    Jalgaon जिल्हा नाही घेतला राज्य सरकारने जळगांव पण पाहिजे

  • @satishmore3686
    @satishmore3686 วันที่ผ่านมา +1

    ❤😊

  • @Rao_Saheb33
    @Rao_Saheb33 วันที่ผ่านมา +1

    Ho. Bau. ❤s

  • @ambadasavdhut6277
    @ambadasavdhut6277 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    योजनेचा अर्ज कुठे करायचा कधी करायचा ,कुठल्या अधिकार्‍याला भेटायचे कसे कुठे (नियंत्रण) हे पण सांगावे सर.

  • @jaganidhole2986
    @jaganidhole2986 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho awadel

  • @rajendrapradhan5985
    @rajendrapradhan5985 วันที่ผ่านมา

    Yes. Need next vdo.

  • @badalpetkar6860
    @badalpetkar6860 58 นาทีที่ผ่านมา

    50 मधले 20 टक्के अनुदान पशू अधिकाऱ्याला द्यावे लागते

  • @pankadhandre7860
    @pankadhandre7860 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes

  • @pandoobidgar5271
    @pandoobidgar5271 วันที่ผ่านมา

    ष ट्टा ची योजना. म्हणजे गावातून पाचच कुटुंबांना फायदा. त्यातही एकालाच फायदा मिळणार. बाकीचे काय उपटायला जाणार हे का ? निघले महाराष्ट्राचा विकास करायला. घंटा. (काही योजना खूप चांगल्या आहेत म्हणा पण काही योजना अशा हेत म्हणजे गरीब आणि खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखे वाटते...)

  • @VikasPawar-xm3df
    @VikasPawar-xm3df วันที่ผ่านมา

    Ho sir

  • @ajayrom346
    @ajayrom346 วันที่ผ่านมา +1

    Form kuth baharaycha sir

  • @yuvrajmeshram5118
    @yuvrajmeshram5118 วันที่ผ่านมา

    Aavdel

  • @umakantswami5564
    @umakantswami5564 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    होय सर मला आवडेल

  • @tukaramzade8734
    @tukaramzade8734 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा हे सांगा सर आम्हाला तालुका जिल्हा परभणी

  • @jadhavmohan8063
    @jadhavmohan8063 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुध अनुदानाचा काय झाले त्याची माहिती द्यावी

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 วันที่ผ่านมา

    या योजनेत एक व्यक्ती ला किती गाई किंवा एंब्रीओ कारवडी घेता येतील

  • @GaneshKeram-ek5hm
    @GaneshKeram-ek5hm 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aarj kasa karayacha video banva

  • @hasnpatelpatel5590
    @hasnpatelpatel5590 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok😊😊😊

  • @mandarkorde558
    @mandarkorde558 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोकणा साठी काय तरी करा

  • @dadasahebwagh6311
    @dadasahebwagh6311 วันที่ผ่านมา

    Form kuthe barayach yavar ek video banva

  • @ashokkanawade2574
    @ashokkanawade2574 วันที่ผ่านมา

    Anudan kadi yenar ahe

  • @jagdishshinde5757
    @jagdishshinde5757 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्ज कसा करावा

  • @surajingle9549
    @surajingle9549 วันที่ผ่านมา

    लाभारताची नीवड कशी करनार आहे

  • @SarangdharJadhav
    @SarangdharJadhav วันที่ผ่านมา

    जळगाव ला नाही का

  • @NisarKhan-rs8wd
    @NisarKhan-rs8wd วันที่ผ่านมา

    साहेब शेतक्रया ला किती अट आहे नीरव मोदी मेहुल चोक शी फ्फूर झाले

  • @kailaspawade5576
    @kailaspawade5576 วันที่ผ่านมา

    Hoy aavdel

  • @akshaykokare5104
    @akshaykokare5104 วันที่ผ่านมา

    सरकारी योजना सर काहीच kadu नका ahmhabms ch काय झाल form bharun pn kahich dakhval nahiye 2 number chalu आहे sagal

  • @vilasparihar5244
    @vilasparihar5244 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो व्हिडिओ नक्की टाका

  • @balajichawan6880
    @balajichawan6880 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    होय

  • @padamhande2019
    @padamhande2019 วันที่ผ่านมา

    अर्ज कसा व कुठे करायचा याचा व्हिडिओ करा सर

  • @surajingle9549
    @surajingle9549 วันที่ผ่านมา

    नंकी आवडेल

  • @dilipbagul2353
    @dilipbagul2353 วันที่ผ่านมา

    उत्तर महाराष्ट्रात नाही का

  • @DigitalWorld_Maharashtra
    @DigitalWorld_Maharashtra วันที่ผ่านมา +2

    First Comment 🎉

  • @AnkushKadam-ei6jn
    @AnkushKadam-ei6jn วันที่ผ่านมา +1

    Form kadhi submit

  • @DP-lf3zq
    @DP-lf3zq 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u วันที่ผ่านมา

    Dhanyavad dhanubhao,gai mashing value upayog honor nahi, joparyant Dushanbe bhao vacation nahitoparyant, bhesalukt dudhjoparyant band hotnahi

  • @yogeshlole5875
    @yogeshlole5875 วันที่ผ่านมา

    G R मिळेल का?

  • @Krishna14000
    @Krishna14000 วันที่ผ่านมา

    सोयाबीन कापूस अनुदान कधी येणार आहे

  • @VitthalKhupse-pc9pg
    @VitthalKhupse-pc9pg วันที่ผ่านมา

    सर
    आरजकोठेकरायचा

  • @sanjaylonkar7276
    @sanjaylonkar7276 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    S

  • @sachinshelke2592
    @sachinshelke2592 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्ज कसा करायचा?

  • @abhigarje5890
    @abhigarje5890 วันที่ผ่านมา

    Kharac avadel

  • @RaniTule-w3t
    @RaniTule-w3t วันที่ผ่านมา

    Hi

  • @sandeshshelkar2783
    @sandeshshelkar2783 วันที่ผ่านมา

    फॉर्म कसा भरायचा ते सांगा

  • @mohanbudde1194
    @mohanbudde1194 วันที่ผ่านมา

    काही सेट देत नाही

  • @babasahebsayyad7
    @babasahebsayyad7 วันที่ผ่านมา

    इलेक्शन चे गजर अहे

  • @gajananpatil2803
    @gajananpatil2803 วันที่ผ่านมา

    सर आ अर्ज कुठे करावे

  • @ParmeshwarNaikwadi-c7d
    @ParmeshwarNaikwadi-c7d 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho video taka

  • @mahen1255
    @mahen1255 วันที่ผ่านมา

    Kapus anudan kadhi credit hoil

  • @sagarbhagure3778
    @sagarbhagure3778 วันที่ผ่านมา

    Uttar Maharashtra Sathi Kahi Tari kada Nahin tar Lok Sabha sharkhya Parvat Jaga Padtil BJP cha saglyankde lakshya dyaa

  • @ravishinde5093
    @ravishinde5093 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती जनवरे मिळती?

  • @basavarajdesai9821
    @basavarajdesai9821 วันที่ผ่านมา

    pascim maharasshtrawale bASa bombalat .

  • @babasahebsayyad7
    @babasahebsayyad7 วันที่ผ่านมา

    Kay nahi gajar sarkar ahe he

  • @Kp_Tech777
    @Kp_Tech777 วันที่ผ่านมา

    Lwkr bnwa video

  • @SandipRajankar-lf1pz
    @SandipRajankar-lf1pz วันที่ผ่านมา

    सोयाबीन कापूस अनुदान कधी मिळणार