अरे या दोघांना काही अक्कल आहे की नाही तुम्ही असाल लोकप्रतिनिधी पण एका पोलिस अधिकाऱ्यासमोर कसे बोलत आहेत तुमच्या घरचे नोकर आहेत का. सोमय्या तर आवाज चढवून बोलत आहे. पोलिसांची काही इज्जत आहे की नाही.
@@PriyasVlogsss यांना जाऊ दिले आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार कोण. तो तोतल्या तर बोलून पार झाला आहे की मला काय झाले तर पोलीस जबाबदार. आणि तुम्ही बोलत आहात पोलीस मविआ ची आहे ती आपल्या महाराष्ट्राची आहे ना तसे मी पण बोलतो ED भाजपची आहे हे चालेल का. यामध्ये बिचाऱ्या पोलिसांचे मरण झाले आहे.
राज्यातल्या जनतेनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडून,जनता महागाईमुळे त्रस्त आहे ,या सर्व राजकारण्यांनी देश लुटला ,धुतल्या तांदळासारखे कोणीच नाहीत ,आवघड अन् खूप मोठ संकट आहे जनतेवर ...
Barobar aahe.. pan maha BHAKAS aghadi che loka money laundering karat ahet.. Jamin ghotale karat ahet.. Hajaro kotincha curruption hot aahe.. te sagle paise baher yena pan garjecha aahe.. Nahi tar loka Ajun garib hotil..
हे फक्त भाजपा मुद्दाम करत आहे.....बेडूक दरेकर प्रसाद लाड राधाकृष विखे पाटील हे रातो रत पवित्र कसे झाले.....शिवसेना २५ वर्ष सोबत होती तेंव्हा झोपले होते का आणि आपला टरबूज तर गृहमंत्री होता मग तेंव्हा का दिसले नाही टरबूज ला की तेंव्हा टरबूज पण मिळून मिसळून खात होता हा महाराष्टातील जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे
काहीतरी उत्तर सुचवा. जर सगळेच लुटारू तर मग राज्य कारभार कुणाच्या हाती द्यायचा? दाऊदच्या की इम्रानखानच्या? नाहीतर तुम्ही स्वतः निवडणूक जिंकून सरकार बनवा आणि कमीत कमी असे वा पूर्व सरकारसारखे चालवून दाखवा.
नक्कीच जाऊदेत जर कोणी भ्रष्टाचार केलाय निश्चितच कारवाई झालीच पाहिजेत याबद्दल शंकाच नाहीत पण यात पोलीस स्टेशन वर जाऊन तक्रार दाखल कर ना अगोदर महाराष्ट्रातील पोलीस सक्षम आहेत ना कारवाई करण्यास नाहीतर ed cbi आहेत कि नाहीत इकडे लोकांना वेठीस का धरत आहे हे लोक दोन दमडीचे आहेत ते व एका पोलीस आधिकारी ला ज्ञान शिकवत आहेत हे राजकारणी लोक आरे यांना आधिकार दिलाय तो पोलीस आहेत म्हणून काही तरी शिक्षण घेऊन गेले असतील ना तेव्हाच ते सर्व आधिकारी म्हणून आहेत त्याउलट हे कोण आहेत आमदार आहेत कि खासदार म्हणून निवडून गेलेत बर पाच वर्षांत आमदार असेल खासदार असेल घरात बसणार पण ते पोलीस आधिकारी म्हणून आहेत हे लोक ज्ञान पाजळत आहेत त्यांना दोघेजण कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास कोण जबाबदार आहेत हे सर्व पाय लावून पळतील मग चढिला आरे खरच आदर्श निर्माण करा ते महाराष्ट्रातील पोलीस आहेत ते लोक सक्षम आहेत या दोन वेडे आहेत तसे नाहीत ते पहा साहेब नाहीतर ऊचला मग नक्कीच बीपी वाढणार आहे लगेचच दवाखान्यात ऑडमिट होतात कि नाहीत बघूयात आपण भ्रष्टाचाराचे कोणीच समर्थन करीत नाहीत व कोणत्याच माणूस महाराष्ट्रातील करणार नाहीये पण कायदेशीर कारवाई करून करा ना मग कोणीच आधिकार नाहीत असे काम करून काय साध्य होणार आहे उगाच महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नका
@@sunilsarang2795 samudratla Ek badli kadlyane samudra kay khali hot nahi Pan hya teen choranni Akka maharastra Vikayla kadla ahe Bharst party chor party 3/4jan tar jell madhye sadtayt Laaj vatli payje hyaa sarkarla Udhav kay kamacha nahi Saang kamya kutcha
BJP ने हिच कामे सत्तेत असता ना केली असती तर नक्की च अभिमान वाटला असता, आता सत्ते साठी सुरु आहे तर फक्त राजकारण दिसतय आम्हाला म्हणून फरक पडत नाही काही. डोळे बंद करुन support करणारे कार्यकर्ते पार्टी कडे नसावे मग बघा सर्व पक्ष कशी कामे करतात नीट....😊
Kirit... he resort 5 वर्षापूर्वी pan होते ना... झोपला होता ka तेव्हा... Kirit मंजे समाजाला लागलेली kid आहे... बर बरोबर kon आहे.... लाज nahi ह्या माणसाला
प्रत्येक वेळा तमाशा करायची काय गरज आहे. अरे चालाय तरी काय... जर परब चा रिसॉर्ट नाही तर चौकशी का करत नाही..... सत्ता आहे म्हणून कसा पण खेळवणार का पोलिसांना.
हे सर्व काही सत्ते साठी चालले आहे सोमय्या राणेवर आरोप केले होते ते आता बरोबर आहे त मग त्या ची पण चौकशी केली पाहिजे फक्त विरुद्ध पार्टी मविआ असो किंवा भाजप कोणीही साझूक नाही सगळे सारखेच आहेत
महाराष्ट्राची वाट हे लाचार आणी सत्तापिपासू लावत आहेत. भाजपाई भ्रष्टाचारी असतील तर मविआ का स्वस्थ बसून आहे ? त्यांच्या कडेही यंत्रणा आहेत ! हिंम्मत आहे का धाडी घालण्याची ? आणी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याची? NCP चे दोन दोन मंत्री जेलमधे आहेत पैसे खाणे आणि आतंकवाद्यांशी संबंधां साठी ! राष्ट्रवादी कॉंग्रेस ला आणि त्यांच्या समर्थकांना लाजा वाटत नाहीत ?मतदारांचा कल पाच राज्यांच्या निवडणुकीत समजला नाही ? शिवसेनेचे सर्वत्र डिपाॅझिट जप्त झाले, चार राज्यात भाजप सरकार येणार ! आता तरी वल्गना सोडा ! खुद्द बाळासाहेबांनीच सोनिया पुढे झुकणारयांना हिजडे म्हटलं होतं आठवतंय ना ? " हिजडे सेना " संजय राऊत जरी सेनेत, तरी पवाराचा छुपा माणूस ! पवाराने संज्याला शिवसेना संपवायची सुपारी दिलेली आहे. त्याने सेनेला सत्तेच्या लोण्याचा गोळा दाखवून पवाराच्या कच्छपी लावले. आता बाजारात इज्जत नसलेली आणी कांग्रेस ने गठबंधन नाकारलेली सेना NCP च्या कुबडी शिवाय उभीच राहू शकत नाही. (संज्या ने मारली की नाही ?) बीजेपी आणी मोदींना आम्ही निवडून दिले आहे अगदी योग्य प्रकारे व्होटिंग करुन, प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. चांगले काम करीत आहेत. भ्रष्टाचारावरही चांगली कारवाई करीत आहेत. हिंदुंना आणी देशप्रेमींना त्यानी नव्याने उत्साह दिला आहे. आम्ही त्यांनाच परत निवडून देणार !
पागल आहेत? ह्यांची लायकी असती तर ते जनतेतून निवडून आले असते.त्यांची लायकी नसल्याने पक्षानं त्यांना सुपारी दिली असून जनता आता वेडी राहीलेली नाही? त्यांना तसेच पक्षाला पाणी पाजतात?
रिबीट कराना यांना का पोलीस फक्त गरीबांवर रुबाब दाखवतात कोण आहेत हे दोघे माजी खासदार काही काम नाही म्हणून असले उद्योग करत बसलेत पेशन चालू आहे ना यांना काम काय आहे जर
म्हणजे सगळयांनीच राजकारण सोडून शासकीय नोकरीत पकडली की काय? अनधिकृत बांधकाम असल्याचे काही पुरावे संबधित खात्याकडे सोमय्या यांनी दिलं होते आता प्रकरण संबधित खात्याकडे आहे .....मग हातोडा घेऊन रिसॉर्ट कडे जाण्याचे कारण काय?
@@ravindrajadhav1729 .... धन्य वाटले आपले मित्र म्हणून शब्द ऐकून .....फार किंचीत होत असे ....नाहीतर पुढारी आपल्यासमोर भांडले झगडले तरी संध्याकाळी मांडी ला मांडी लावून बसतात आपण मात्र नाहक भांडत असतो...... मला माझा या पोस्टसाठी सिव्यांची लाखोटी येईल वाटत होतं
आरे भाऊ किरीट सोमया वर मोदी आणी अमित शहा यांचा हात आहे त्यामुळे ते कोणाला घाबरत नाही आहे जर कोणी सामान्य व्यक्ती ने मुख्यमंत्री वर आरोप केले असते तरकधीच त्याचा बंदबोस्त लावला आसता यांनी पण सर्व मंत्री आमदार खासदार हे किरीट सोम्मय्या यांच्या वर कारवाई करायला घाबरतात कारण की सर्वाना ed cbi केंद्रीय तपास यंत्रणा ची भीती आहे
योगी चे पोलीस असते तर सरळ ठोकलं असता....करा रे यांना अटक...यांचे पाय जास्त खोलात आहे...बाळासाहेबांनी नारायण ची काळी संपत्ती ची यादी भर सभेत दाखवली होती
अरे त्या बिचार्या पोलिसांना काय विचार ताय तुम्हाला माहित आहे ना ते रिसॉर्ट चुकीचे आहे मग न्यायालयात जा ना पोलिसांना कशाला त्रास देताय न्यायालयाने आदेश दिला तोडायचा तर तुम्हाला कोण अडवणार
जनतेची कामे केली तर आज ही वेळ आली नसती,चोरच चाललेत चोरी पाहायला,राणे साहेब आपणही अनधिकृत बांधकाम केले मग तेच आधी दाखवा की , उद्या शिवसेना भाजप सोबत गेली तर सोमय्या ला कोणीही विचारणार नाही
Feel the police officer who have taken oath while being a police officer taken a wrong oath or feel their families and parents have not given them good sanksar against any injustice happnimg in front of them .
महाराष्ट्र सम्पला माहाविकास आघाडीमुळे !! उध्व्जी न्याय ध्या लोकांना नाही तर तुम्हीपण सम्पले हो ! कोणी बाळासाहेबाना बोलवुन त्यांच्या आत्म्याला मोक्ष द्या !!
जर काही काळबेर नसेल तर FIR का नोंदवून घेतली गेली नाही...सामान्य कार्यकर्ते गाडीत तेल टाकू टाकू मेले अन् नेते महागडे रिसॉर्ट जमिनी घेऊन गब्बर झाले...चुकीचं असेल तर तुटू द्या रिसॉर्ट
मुंबई हुन 100, गाड्या, 1000, बीजेपी चे कार्यकर्ते, ईतका खर्च, पण गंमत वेगळी. किरिट सोमय्या ला कोकणातुनच कोणी सुपारी दिल असेल. तरकी खुपनेवाले कि. खर्च आणे जाणे का बीजेपी का, किरिट को सुपारी के पैसे भी. Mim जैसा नोट भी और वोट भी. निलेश राणे नी शिंगरूचा रोल. ते मेले फक्त येरझर्याने.
हा सोमया मागै राणै हैचावर आरोप केले पुरावे दिलै आरोप करत गावभर बोंबलत हिंडत होता पुढै काय झालं राणै पिता पुत्र भाजपावासी झालै पवित्र झालै हैच ऊत्तर सोमया का दैत नाही महाराष्ट्रातील जणतैला
अरे सोमू तू हॉटेलकड पायी जाण्या पेक्षा विठ्ठल रखूमाई मदिर पढरपुर याचं दर्शन घेण्यासाठी पायी चालत ये माऊलीचं दर्शन घडेल तुझ्यावर केद्रांचा + राज्य सरकारचा जेवढा खर्च होतो तो अनाथ अपंग नि राधार लोकांना मदत कर🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🦖🌶️🐸🥕🐎
@@ravindrajadhav1729 रेल्वे मधील वरिष्ठ नागरिकांची सवलत काढून घेतली. आज पासून सर्व औषधांची 10% किंमत पण वाढवलीआणि याला केंद्र सरकारने परवानगी पण दिली. एवढी महागाई वाढली आहे याचे यांना काही पडली नाही. त्यावर मोर्चा काढा ना.
सर पहिले अभिनंदन तुम्ही तीगेही राणे आणि किरीट सोमय्या सिंह आहात (जंगलचा राजा) कारण तुम्ही सर्वात मोठी संपती कमवली आहे ती म्हणजे तुमचे चरित्र साफ ठेवले आहे याचा मला अभिमान आहे याला कोणाची नजर लागू नये हि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
राणे आज फक्त सोमय्यासाहेब- सोमय्यासाहेब करतोय काही वर्षांपूर्वी सोमय्या ने राणेंवर आरोप केले होते विसरले वाटतं सगळं.
अरे दादा या राज कारन्यानि लाजा विकून खाल्या त्
Are saglech yede aahe... वाट लावली देशाची 7/8 वर्षात
भाऊ आम जनताच होरपळत आहे, यांचा खिशा भरलेला आहे
चोर, गांजाडी लोक ही काय बोलतील
अरे ही नाटके बंद करा
लोक कांतलेत
एक मिनिट राणे चे आरोप चे काय झाले
एक मिनिट सोमय्या
ते विचारु नका समर्थकांच्या नाकाला मिरच्या झोंबतील ,शिमगा परवाच झाला बोंब अजून थांबली नाही.
सोमय्या ने राणे वर केलेल्या आरोपाचे काय झाले ते सांगावे
अरे या दोघांना काही अक्कल आहे की नाही तुम्ही असाल लोकप्रतिनिधी पण एका पोलिस अधिकाऱ्यासमोर कसे बोलत आहेत तुमच्या घरचे नोकर आहेत का. सोमय्या तर आवाज चढवून बोलत आहे. पोलिसांची काही इज्जत आहे की नाही.
Police MVA chi aahe bala ti ch jau nay det hyanaa ka!!!
@@PriyasVlogsss यांना जाऊ दिले आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार कोण. तो तोतल्या तर बोलून पार झाला आहे की मला काय झाले तर पोलीस जबाबदार. आणि तुम्ही बोलत आहात पोलीस मविआ ची आहे ती आपल्या महाराष्ट्राची आहे ना तसे मी पण बोलतो ED भाजपची आहे हे चालेल का. यामध्ये बिचाऱ्या पोलिसांचे मरण झाले आहे.
काय चाललंय महाराष्ट्रात
जनतेला वेठीस धरणारे हे पुढारी
जयकाल शिकरे ची ट्रीटमेंट द्या ..
राज्यातल्या जनतेनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडून,जनता महागाईमुळे त्रस्त आहे ,या सर्व राजकारण्यांनी देश लुटला ,धुतल्या तांदळासारखे कोणीच नाहीत ,आवघड अन् खूप मोठ संकट आहे जनतेवर ...
Barobar aahe.. pan maha BHAKAS aghadi che loka money laundering karat ahet.. Jamin ghotale karat ahet.. Hajaro kotincha curruption hot aahe.. te sagle paise baher yena pan garjecha aahe.. Nahi tar loka Ajun garib hotil..
हे फक्त भाजपा मुद्दाम करत आहे.....बेडूक दरेकर प्रसाद लाड राधाकृष विखे पाटील हे रातो रत पवित्र कसे झाले.....शिवसेना २५ वर्ष सोबत होती तेंव्हा झोपले होते का आणि आपला टरबूज तर गृहमंत्री होता मग तेंव्हा का दिसले नाही टरबूज ला की तेंव्हा टरबूज पण मिळून मिसळून खात होता हा महाराष्टातील जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे
AAP.... Kejriwal
काहीतरी उत्तर सुचवा. जर सगळेच लुटारू तर मग राज्य कारभार कुणाच्या हाती द्यायचा? दाऊदच्या की इम्रानखानच्या? नाहीतर तुम्ही स्वतः निवडणूक जिंकून सरकार बनवा आणि कमीत कमी असे वा पूर्व सरकारसारखे चालवून दाखवा.
@@nitinchandrapchaudhari6657 केजरीवाल पर्याय आहे ...
बोबड्या नाईट नेपाळी
फटके दया हो साहेब अशा फालतू राजकारणी लोकांना घाबरू नका
म्हणजे परबा ला भ्रष्टाचार करु द्यायचा की काय ? नाही जमणार !
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हवा आहे. अन्या परबालाच जाऊ दे जेलमधे.
नक्कीच जाऊदेत जर कोणी भ्रष्टाचार केलाय निश्चितच कारवाई झालीच पाहिजेत याबद्दल शंकाच नाहीत पण यात पोलीस स्टेशन वर जाऊन तक्रार दाखल कर ना अगोदर महाराष्ट्रातील पोलीस सक्षम आहेत ना कारवाई करण्यास नाहीतर ed cbi आहेत कि नाहीत इकडे लोकांना वेठीस का धरत आहे हे लोक दोन दमडीचे आहेत ते व एका पोलीस आधिकारी ला ज्ञान शिकवत आहेत हे राजकारणी लोक आरे यांना आधिकार दिलाय तो पोलीस आहेत म्हणून काही तरी शिक्षण घेऊन गेले असतील ना तेव्हाच ते सर्व आधिकारी म्हणून आहेत त्याउलट हे कोण आहेत आमदार आहेत कि खासदार म्हणून निवडून गेलेत बर पाच वर्षांत आमदार असेल खासदार असेल घरात बसणार पण ते पोलीस आधिकारी म्हणून आहेत हे लोक ज्ञान पाजळत आहेत त्यांना दोघेजण कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास कोण जबाबदार आहेत हे सर्व पाय लावून पळतील मग चढिला आरे खरच आदर्श निर्माण करा ते महाराष्ट्रातील पोलीस आहेत ते लोक सक्षम आहेत या दोन वेडे आहेत तसे नाहीत ते पहा साहेब नाहीतर ऊचला मग नक्कीच बीपी वाढणार आहे लगेचच दवाखान्यात ऑडमिट होतात कि नाहीत बघूयात आपण भ्रष्टाचाराचे कोणीच समर्थन करीत नाहीत व कोणत्याच माणूस महाराष्ट्रातील करणार नाहीये पण कायदेशीर कारवाई करून करा ना मग कोणीच आधिकार नाहीत असे काम करून काय साध्य होणार आहे उगाच महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला वेठीस धरू नका
@@balkrushansurve9874 एकदम बरोबर बोललात तुम्ही
फालतू नाही ते पावर आहे त्याच्या कड़े उग्हच नाय फिरत ते पॉवर बोलते है उसे
लाठीच चार्ज करायला पाहिजे आणि त्यांचे ढुंगणावर फटके द्या😂😂
जनतेची करमणुक केल्या बद्दल निलेश राणे व किरीटजी यांचे मनपूर्वक आभार...
Keep it up 😐😊😊😊✌✌✌
Jantyechi tar Ghar kombda ani anil parb chii gandch fhadli doghanni bhau
Hee chor sarkar ahe maharastra chye
Vatole kele hya teen choranni
@@vikashpawar4352 br mg ghya udavun bjp pudhchyaveles....tumhala maharashtra nahi awdat lha mg gujratcha gu...
@@jaihind5021bhau tumhi ghyetlat udvun soniyala sattyesathi lachar kutchye
Mhane mharajanchye shiv sainik
Hye bolayla tumhala laaj vatli paje hoti
Aaple mharaj ase nhavtye
Soniya samor zhuknar thu thu
Nirlajja soniya sainik
@@vikashpawar4352 Hi BJP ekdam sarthi party,Hyani goverment companya vikayala kadhlyat ,Hyani barichshi centers Gujarat la ghevun gelet,ata Mumbai v palikechya fd var laksha ahe hya Tarbuzhya BjP valyanchya,nahi sarka hya swarthi BJP valyanbarobar barobar
@@sunilsarang2795 samudratla Ek badli kadlyane samudra kay khali hot nahi
Pan hya teen choranni Akka maharastra
Vikayla kadla ahe
Bharst party chor party
3/4jan tar jell madhye sadtayt
Laaj vatli payje hyaa sarkarla
Udhav kay kamacha nahi
Saang kamya kutcha
साहेब तुम्ही याना विनंती करु नका तुम्ही शिकून यवढा मोठ्या पदवीधर झालात याला टाका आत
if u dont know the subject stop blaming
१ एप्रिल २०२२ पासून औषधे १०% महाग होणार. अरे बोबड्या यावर आंदोलन कर . फालतू नौटंकी का करतोस.
महाराष्ट्रातील पोलीस फारच संयमी आहेत कदाचीत त्याचाच फायदा काही लोकं उचलताना दिसतात.
Itke sanyami,courta cha resort padnya chya aadesh palat nahi te..
जनता निवडून देते विकास करतील म्हणून पन हे लोक विकास तर नाहीच जनतेला वेडयात काढ़ायच काम तेवड़ करतात हे भाड़खाऊ
फालतू BJP😡😡 पेट्रोल sathi पन करा
सत्तेची लाचारी किती वाईट आहे,किती लोभ आहे,तुमच्याच पार्टीच्या वरीष्ठ नेत्यांना आठवा( अटलजी, आडवणीजी,म्हाजनजी मुंढेजी इ ) आणि तुम्ही थु...
BJP ने हिच कामे सत्तेत असता ना केली असती तर नक्की च अभिमान वाटला असता,
आता सत्ते साठी सुरु आहे तर फक्त राजकारण दिसतय आम्हाला म्हणून फरक पडत नाही काही.
डोळे बंद करुन support करणारे कार्यकर्ते पार्टी कडे नसावे मग बघा सर्व पक्ष कशी कामे करतात नीट....😊
जे जे पण राजकारणी लोक नाटकं लावतात त्यांना चांगले पोकळ्या बांबूचे फटके दिले पाहिजे
सर्व साधारण व्यक्तीने जर अासे केले तर त्याची पुर्ण वाट लागेल
Kirit... he resort 5 वर्षापूर्वी pan होते ना... झोपला होता ka तेव्हा...
Kirit मंजे समाजाला लागलेली kid आहे... बर बरोबर kon आहे.... लाज nahi ह्या माणसाला
पोलिसांनी यांचा बँड वाजवला पाहिजे.
ऐवढे शिकून अधिकारी होऊन काय फायदा मुतावे वाटते या राजकारणी लोकांवर,,,,,
if u dont know the subject stop blaming
महागाई बद्दल बोला... बेरोजगारी वाढत आहे याच्यावर्ती ...उपाय शोधा
साहेब एव्हडा आग्रह करता आहेत तर घ्या action. सामान्य व्यक्तीला फटके देऊन केव्हाचा घरी पाठवला असतं.
पोलिसांना. या नेत्यांच्या इशऱ्यावर आज काम करावा लागत. काय. अवस्था करून ठेवले पोलीस डिपार्टमेंट ची. लाज वाटली पाहिजे..
राजकारणी लोक दोषी आहेत म्हणून निलेजी आणि किरीटजी ना अटकाव करत आहेत.
हो
प्रत्येक वेळा तमाशा करायची काय गरज आहे. अरे चालाय तरी काय... जर परब चा रिसॉर्ट नाही तर चौकशी का करत नाही..... सत्ता आहे म्हणून कसा पण खेळवणार का पोलिसांना.
Hya sarkar cha bhrashtaachaar ughadkis anlach pahije
@@tsc2708 आणि bjp madhe nahit ka bharshtachari nete
तो दुसरा नेपाळी कुठ गेला
काय चाललय ही अस महागाई वाढत त्या काळात कोण करत नाही आच्छादिन आहेत
काय जमाना आला? आपण ज्यांच्या विरोधात पुरावे दिले ,ज्याच्यावर आरोप केले आज आपण त्यांच्याच सोबत फिरत आहोत?आणि आपण पण ते tv वर तेच तेच पाहत आहोत?
सत्ता नाही म्हणून हा सद्या पागल झालं आहे किरीट सोमाया
सरकारने वझे सारख्या पोलिसांना पाठीशी घालून अन असल्या वागण्याने पोलीस खात्या ची पार इज्जत काढली
सोम्या राणेवरील आरोपाच काय झाल,का फाईल बद
जंगली जनावरे असतात रात्री.. जरा जपून जा ... सगळे जायला का पिकनिक ला आहे का।। ☺️
Nahi te baramati la astat
@@kirank4680 ek ch number......त्यांचे काही नातेवाईक मुंबई त पण आहेत, बंद घरात....
@@kirank4680 baramatitle prani nkkich tuzya ghari alele distat.....
@@anuradhaaradhye5063 ani saglyat jast nagpurlala astat...mukhyalayat rss chya ....
हे सर्व काही सत्ते साठी चालले आहे सोमय्या राणेवर आरोप केले होते ते आता बरोबर आहे त मग त्या ची पण चौकशी केली पाहिजे फक्त विरुद्ध पार्टी मविआ असो किंवा भाजप कोणीही साझूक नाही सगळे सारखेच आहेत
महाराष्ट्राची वाट हे लाचार आणी सत्तापिपासू लावत आहेत.
भाजपाई भ्रष्टाचारी असतील तर मविआ का स्वस्थ बसून आहे ? त्यांच्या कडेही यंत्रणा आहेत ! हिंम्मत आहे का धाडी घालण्याची ? आणी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याची?
NCP चे दोन दोन मंत्री जेलमधे आहेत पैसे खाणे आणि आतंकवाद्यांशी संबंधां साठी !
राष्ट्रवादी कॉंग्रेस ला आणि त्यांच्या समर्थकांना लाजा वाटत नाहीत ?मतदारांचा कल पाच राज्यांच्या निवडणुकीत समजला नाही ?
शिवसेनेचे सर्वत्र डिपाॅझिट जप्त झाले, चार राज्यात भाजप सरकार येणार ! आता तरी वल्गना सोडा !
खुद्द बाळासाहेबांनीच सोनिया पुढे झुकणारयांना हिजडे म्हटलं होतं आठवतंय ना ?
" हिजडे सेना "
संजय राऊत जरी सेनेत, तरी पवाराचा छुपा माणूस ! पवाराने संज्याला शिवसेना संपवायची सुपारी दिलेली आहे. त्याने सेनेला सत्तेच्या लोण्याचा गोळा दाखवून पवाराच्या कच्छपी लावले. आता बाजारात इज्जत नसलेली आणी कांग्रेस ने गठबंधन नाकारलेली सेना NCP च्या कुबडी शिवाय उभीच राहू शकत नाही. (संज्या ने मारली की नाही ?)
बीजेपी आणी मोदींना आम्ही निवडून दिले आहे अगदी योग्य प्रकारे व्होटिंग करुन, प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. चांगले काम करीत आहेत. भ्रष्टाचारावरही चांगली कारवाई करीत आहेत. हिंदुंना आणी देशप्रेमींना त्यानी नव्याने उत्साह दिला आहे. आम्ही त्यांनाच परत निवडून देणार !
पोलिस अधिकारी यांचे आदेश फक्त जनता साठी का? यांना नाही का
पागल आहेत? ह्यांची लायकी असती तर ते जनतेतून निवडून आले असते.त्यांची लायकी नसल्याने पक्षानं त्यांना सुपारी दिली असून जनता आता वेडी राहीलेली नाही? त्यांना तसेच पक्षाला पाणी पाजतात?
Cm ala ka nivdun jantetn.. kay gulamchap ahet
वसुली सरकार जनतेने निवडून दिले का
@@swamini9151 lok sarkar nahi nivdat bhartat..pn tuzya sarkhya adanchtanna ky kalnar...gujratcha gu kha mc tu
@@ramjd7120 cm nahi ala nivdun pn tyanche amdar aahet nivdun alele..ani porga pn
hindu ky boltoy overdose zala tr zopun ghe.. 105 ky Dan deun nivdun ale
या सोमय्या ने ही नाटक ताबडतोब बंद करावी जनता कंटाळून याला आता कधीच खासदार काय सादा नगरसेवक पण नाही करणार
रिबीट कराना यांना का पोलीस फक्त गरीबांवर रुबाब दाखवतात कोण आहेत हे दोघे माजी खासदार काही काम नाही म्हणून असले उद्योग करत बसलेत पेशन चालू आहे ना यांना काम काय आहे जर
कोणीही आसू राजकारणी आती केलं की माती होते हे या राजकारण्यांनी समजून घ्यावं....
दोन्ही माझी खासदार ते यापुढे कधीच खासदार होऊ शकत नाही
बघू ना
म्हणजे सगळयांनीच राजकारण सोडून शासकीय नोकरीत पकडली की काय?
अनधिकृत बांधकाम असल्याचे काही पुरावे संबधित खात्याकडे सोमय्या यांनी दिलं होते आता प्रकरण संबधित खात्याकडे आहे .....मग हातोडा घेऊन रिसॉर्ट कडे जाण्याचे कारण काय?
रिसाॅर्ट पाडण्याचे कायदेशीर आदेश महाराष्ट्र सरकारनेही देऊन झालेत मित्रा, तरी पाडत का नाहीत हाच प्रश्न आहे. म्हणून आंदोलन !
@@ravindrajadhav1729 .... धन्य वाटले आपले मित्र म्हणून शब्द ऐकून .....फार किंचीत होत असे ....नाहीतर पुढारी आपल्यासमोर भांडले झगडले तरी संध्याकाळी मांडी ला मांडी लावून बसतात
आपण मात्र नाहक भांडत असतो...... मला माझा या पोस्टसाठी सिव्यांची लाखोटी येईल वाटत होतं
हे कोण मोठे लागून गेले काय दोघे अधिकाऱ्यांवर आवाज उठवायला..
यांना पुन्हा यांची जागा दाखवायची खासदारकीला..
आरे भाऊ किरीट सोमया वर मोदी आणी अमित शहा यांचा हात आहे त्यामुळे ते कोणाला घाबरत नाही आहे जर कोणी सामान्य व्यक्ती ने मुख्यमंत्री वर आरोप केले असते तरकधीच त्याचा बंदबोस्त लावला आसता यांनी पण सर्व मंत्री आमदार खासदार हे किरीट सोम्मय्या यांच्या वर कारवाई करायला घाबरतात कारण की सर्वाना ed cbi केंद्रीय तपास यंत्रणा ची भीती आहे
@@devendrapatil4830 याचा बंदोबस्त Election ला जनता करणार..
पोलिसांना एवढ्या मोठ्या शब्दात खडसावले
"ये शांत बस"
मला फक्त एवढे मोठे व्हायचे आहे
शेवटी सगळा तमाशा सत्तेसाठी. जनता खुप हुशार आहे हो
एखाद्या गरीब माणसाने पोलिसांना विचारलं तर लगेच पोलिसांच्या कामात अडथळा आणला म्हणून लगेच कारवाई होते हे जरा दाखून द्या जनतेला
अरे कोणत्या अधिकाराने हे आंदोलन केले आहे
मा किरीट सोमय्या साहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ है तो बार बार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅💪🐅🐅🐅💪🐅 फक्त भाजपा 💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐
अबे जाणे झोपणे बे फालतू माणूस संपूर्ण महाराष्ट्र ला बिघडून टाकलं मूर्खांनो..
हागवा रे यांना लय माज चढलाय यांना .पुढच्या वेळी घरी बसवा .
Cm saf krel ma
@@ramjd7120 😀😀😀😀
Are te dusaryala hagav nare manas aahe...yad rakh🤣🤣🤣🤣😂😂
@@atulkhairkar3547 dusryanna hagavun tu.chi khychi soy karnare barobar na?? Kha mg ata
राज्यसरकार एवढं का घाबरलंय या दोघांना ? आता निलेश राणे कोकणात हिरो होत चाललेत
योगी चे पोलीस असते तर सरळ ठोकलं असता....करा रे यांना अटक...यांचे पाय जास्त खोलात आहे...बाळासाहेबांनी नारायण ची काळी संपत्ती ची यादी भर सभेत दाखवली होती
Ho mag mukhmantri ka kel hot... 🙏
@@dhirajmagdum8962 chuk zali hoti....
तेव्हा ते शिवसैनिक होते, की ठाकरे पेक्षा जास्त वाटली संपत्ती म्हणून ......
@@dhirajmagdum8962 ekadam barobar
Ho ani Resort pan padla asta
करू द्या ना चौकशी चोरानो
जय सविधान नीलेश राणे किरीट सोमय्या जिन्दाबाद जय भारत
माज बघा किती माज महाराष्ट्र जनता पाहत आहे निलेश राणे
अहो साहेब कसली वीनंती करता.....टाका लाठ्या 😂🤣
पोलीस हे कायदा सुव्यवस्था सांभाळायला आहेत की रिसॉर्ट सांभाळला आहे ???
😂😂
याने पार वाट लावली भाजप ची.
ही किरीट सोमैय्या आणि निलेश राणे यांच्या हत्येच्या प्रयत्नात अप्रत्यक्ष मदत तर नाही? कोण घाबरलंय? तिघांपैकी कोणतं सरकार? की अप्रत्यक्ष चौथं सरकार?
किरीट भैया और निलेश भैय्या आगे बढो हम तुम्हारे साथ 👍🙏
सोम्या गोम्या गेला भोकात परंतु या परब च्या तर गांडीवर हातोडा मारायलाच पाहीजे माजला तो सत्तेत येउन
तू पण त्यांच्या आईच्या पुच्चित जा
अगदी बरोबर बोलला भैय्या... पण तो आमचा मराठी भैय्या आहे युपी बिहार चा नाही बरं का..
@@rameshwarbhosle383 chor te chor varti shijor mva sarkar cha nishedh
अरे त्या बिचार्या पोलिसांना काय विचार ताय तुम्हाला माहित आहे ना ते रिसॉर्ट चुकीचे आहे मग न्यायालयात जा ना पोलिसांना कशाला त्रास देताय न्यायालयाने आदेश दिला तोडायचा तर तुम्हाला कोण अडवणार
अरे भैय्या, न्यायालयानेही तोडायचे आदेश देऊन झालेत, तरी का तोडत नाही, म्हणून हे आंदोलन !
@@ravindrajadhav1729 कोर्टाने राणेंचा बंगला पण तोडायचे आदेश दिले आहेत मग तो का तोडत नाही?
महाराष्ट्रात आप येऊद्या यांचं रोज आहे काहीतरी सामन्य लोकांचे प्रश्न नाही आठवत
हे काय चाललेल आहे राज्यत गुडशाही
पोलिस यंत्रणा हि जनतेच्या पैशातून चालते त्यांना ठेवीस का धरता
जनतेचे प्रश्न न सोडवता भांडणात वेळ घालवत आहात जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही लोकांना तमाशा दाखवत आहात
Bhrashtachari khandanikhor sarkarvar karvai zalich pahije
हा गुजराती जर महाराष्ट्र मध्ये जास्त आवाज करत असेल तरं ह्याला हाकलून द्या तडीपार करा महराष्ट्रातुन
म्हणजे परबा ला भ्रष्टाचार करु द्यायचा की काय ? नाही जमणार !
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हवा आहे. अन्या परबालाच जाऊ दे जेलमधे.
Maharashtra kunachya bapacha nahi
Nilesh ji somayyaji chor bhrashtachari khandanikhor sarkar la sodu naka
जनतेची कामे केली तर आज ही वेळ आली नसती,चोरच चाललेत चोरी पाहायला,राणे साहेब आपणही अनधिकृत बांधकाम केले मग तेच आधी दाखवा की , उद्या शिवसेना भाजप सोबत गेली तर सोमय्या ला कोणीही विचारणार नाही
निलया ऐवढा कशाला घाबरतोस अंधाराला..
काही राजकीय पक्षांच्या भांडणात पोलिसांची फजिती..
Sattadhari pakshanna vat t police mhanje bapachi jhagir..
Feel the police officer who have taken oath while being a police officer taken a wrong oath or feel their families and parents have not given them good sanksar against any injustice happnimg in front of them .
How can he talk to police like that?
अरे महागाई बेरोजगारी या साठी आंदोलन करा हा बावळट पणा बंद करा.
भादवा तू नीलेश राणे तुला santo तू तू
तुझे बॉडी गड सोडून एकटा ये तर मी समजेन यार मी समजेन एक बाक का avlad
महाराष्ट्र सम्पला माहाविकास आघाडीमुळे !!
उध्व्जी न्याय ध्या लोकांना नाही तर तुम्हीपण सम्पले हो !
कोणी बाळासाहेबाना बोलवुन त्यांच्या आत्म्याला मोक्ष द्या !!
निलेश राणे, जिंदाबाद, जय हिंद
किती त्रास देत आहेत पोलीसांना पोलीसावर आरडाओरड लावली आहे
कारवाई ला काही अर्थ राहिला आहे का नाही
Kiritji aani Nileshjj ekdam jakaas, aage badoo
टोमणे सम्राट नि महाराष्ट्र पोलिसांना घरगडी बनवुन ठेवलाय
exactly..
Janab uddhav gaddari dhokadhadi karun sattet basla jantela fasvun layki nastana mantri zala
जर काही काळबेर नसेल तर FIR का नोंदवून घेतली गेली नाही...सामान्य कार्यकर्ते गाडीत तेल टाकू टाकू मेले अन् नेते महागडे रिसॉर्ट जमिनी घेऊन गब्बर झाले...चुकीचं असेल तर तुटू द्या रिसॉर्ट
याच्या पिछवाडा त तेल ओता, हे पण खुप कंडावर दिसतो
मुंबई हुन 100, गाड्या, 1000, बीजेपी चे कार्यकर्ते, ईतका खर्च, पण गंमत वेगळी. किरिट सोमय्या ला कोकणातुनच कोणी सुपारी दिल असेल. तरकी खुपनेवाले कि. खर्च आणे जाणे का बीजेपी का, किरिट को सुपारी के पैसे भी.
Mim जैसा नोट भी और वोट भी.
निलेश राणे नी शिंगरूचा रोल. ते मेले फक्त येरझर्याने.
झक मारायला गेले का, ईलगील असल तर किरिट ला काय अधिकार बहाल आहे का.
Nileshji somayyaji good job
सोमय्या साहेब या वसुली सरकार ची गुंडा गिरी करायची बाकी काय येणार नाही
याच्या बापाची पण लक्तरे काढली होती तोतल्याने, आता भाजपमध्ये जाऊन पावन झाला, किती कमिशन मिळविले तोतल्याने याच्याकडून
हे दोन बीजेपी चे चमचे येथे काय करत आहेत यांना धुडकाबाई
हा सोमया मागै राणै हैचावर आरोप केले पुरावे दिलै आरोप करत गावभर बोंबलत हिंडत होता पुढै काय झालं राणै पिता पुत्र भाजपावासी झालै पवित्र झालै हैच ऊत्तर सोमया का दैत नाही महाराष्ट्रातील जणतैला
महागाई विषयी केंद सरकारवर बोला . हे फालतुक विषय लावून उगाच टाईमपास लावला .
Somayyaji chor bhrashtachari khandanikhor sarkarla sodu naka,
याची कोकण वाहिन्यांना एक सांगणे आहे या भय्याजी la कोकण मध्ये gada jase shivaji महाराज यांनी कोणाला गाडले tase करा bas5
Yes absolutely right
नाई तर काय करनर ? आसा प्रशन सामान्य मानसने केला अस्ता तर😝😝😝😝😝 police नी काय केल आस्त
राज्याच्या राज कारणाला यालोकांनी काळींबा लावला
जर काही अडचण नसेल तर SP का घाबरत आहे..मीडिया समोर येऊन बोलायला पाहिजे होत ..काय असेल ते
सोमय्या ,राणे गोड वाटायला लागला वाटत.चाट तेला चाट
अरे सोमू तू हॉटेलकड पायी जाण्या पेक्षा विठ्ठल रखूमाई मदिर पढरपुर याचं दर्शन घेण्यासाठी पायी चालत ये माऊलीचं दर्शन घडेल तुझ्यावर केद्रांचा + राज्य सरकारचा जेवढा खर्च होतो तो अनाथ अपंग नि राधार लोकांना मदत कर🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🦖🌶️🐸🥕🐎
Bhrashtachari khandanikhor janab uddhav la 19 bangle garibansathi dyavet. Jantela lubadun sampatti gola keli
Petrol Rs 250 Diesal Rs 540 LPG Rs 2400
इंधन महाग आहे, तर महाराष्ट्र सरकार का इंधनावर टॅक्स लावतेय ? केंद्राने टॅक्स कमी केला. मविआ का करत नाही ?
@@ravindrajadhav1729 रेल्वे मधील वरिष्ठ नागरिकांची सवलत काढून घेतली. आज पासून सर्व औषधांची 10% किंमत पण वाढवलीआणि याला केंद्र सरकारने परवानगी पण दिली. एवढी महागाई वाढली आहे याचे यांना काही पडली नाही. त्यावर मोर्चा काढा ना.
Bhrashtachari khandanikhor sarkar Maharashtra chi vaat lavtoy
@@surendrapadgaonkar6871 uddavla pawar la ankhi chorya bhrashtaachaar karayla sanga mag mahagai kami hoil
@@tsc2708 मोदी देशाची वाट लावतो आहे
सर पहिले अभिनंदन तुम्ही तीगेही राणे आणि किरीट सोमय्या सिंह आहात (जंगलचा राजा) कारण तुम्ही सर्वात मोठी संपती कमवली आहे ती म्हणजे तुमचे चरित्र साफ ठेवले आहे याचा मला अभिमान आहे याला कोणाची नजर लागू नये हि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
लढणार बहुजन आणि मुख्यमंत्री होणार ब्राम्हण ?
महागाई एवढी वाढली आहे आणि या लोकांचं दुसरच..अवघड आहे 👎
Good job
कशाला याना TV वर...LIVE वर दाखवताय?
आरे याना ठोका....नाहितर अटक करा?
सोमय्या आणि राणे....हे मंद आहेत.
sarkarcha karbhar public samjun gela
निलेश राणे याच किरीट सोमय्या नी तुमच्या वर पण आरोप केले आहेत हे पण लक्षात असूद्या नाहीतर आपले ठेवा झाकून आणि दुसऱ्याचे बघा वाकून
Kirit Somaiya looks like Jitendra.
सोमय्याची काय नौटंकी चाललीय, महाराष्ट्रात येवुन बांधकामे पाडणार का?
घाण लोक आहेत हे यांच्या अशा प्रवृत्ती ने देश बरबादीच्या दिशेने जाण्याची भीती यांना वेळीच आवर घालण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलने गरजेचे आहे
ऊतर परदेश माकड चाळ करीत आहे
नेपाळी
कोंबडी चोर