Zadipatti Natak Atmahatya (Part 1) natak by Sadanand Borkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @dilipdukare4834
    @dilipdukare4834 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान नाटक सरजी

  • @lalitbangari1282
    @lalitbangari1282 8 หลายเดือนก่อน

    Great presentation we arranged at.po.Mendha kirmiti,Naghbhid,chandrapur 2012 🎉🎉

  • @valmiklengure9773
    @valmiklengure9773 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सादरीकरण.

  • @sbb126
    @sbb126 11 หลายเดือนก่อน +2

    सर, नाटक स्टोरी अतिसुंदर
    सर्वांचा अभिनय अतिसुंदर
    सर, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
    नाटकातील मांजर सुधारली
    हा भाग मला खूप आवडला
    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @amezingfact6551
    @amezingfact6551 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर नाटय कला कृती

  • @virendramandade2597
    @virendramandade2597 3 ปีที่แล้ว

    Ghatbori teli (Gondia) la baghitlela sir firtya Rangmanchkavr.
    Apratim...

  • @avinashsonawane3502
    @avinashsonawane3502 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर नाटक सर ..., !

  • @pradipburade9524
    @pradipburade9524 6 ปีที่แล้ว

    Khupch chan natk sir..

  • @kishorweladi5566
    @kishorweladi5566 6 ปีที่แล้ว +1

    इथे हे नाटक उपलब्ध केल्याबद्दल आभार सर. संगीत आत्महत्या हे नाटक मी माझ्या जन्मगावी लगाम (चुटूगुंटा) येथे पाहिले. रंगमंचाच्या मागे जि.प.शाळेत भोजनाची सोय केली होती त्या व्यवस्थेत मी होतो, हे सांगतांना विशेष आनंद होतो. नाटकाचे सर्वत्र प्रयोग झाले, अनेकांनी दखल घेतली. मला नाटकातील संगीत खुप आवडले. भावगीतांचा ज्या खुबीने वापर केला आहे तो केवळ अप्रतिम असाच आहे. मा. कमलाकर बोरकरांचा अभिनय उत्कृष्ट आहे. साऱ्या आठवणींना उजाळा मिळाला..

    • @nitinborkar9520
      @nitinborkar9520 5 ปีที่แล้ว

      फार छान जुन्या कलाकारांच्या भूमिका खुप छान आहेत.

    • @nitinborkar9520
      @nitinborkar9520 5 ปีที่แล้ว

      फार छान केलंत ह्या नाटकाचे लिखाण करुन शेतकर्यांची परीस्थिती समाजासमोर मांडलीय
      हल्ली असे लीखाण ऐकण्यास मिळत नाही.
      || देव तूमच भला करो ‌ ||

    • @nitinborkar9520
      @nitinborkar9520 5 ปีที่แล้ว

      व्हा भाऊ कमाल तुझीच

    • @lakkiyelmule5447
      @lakkiyelmule5447 2 ปีที่แล้ว

      Vikas gudpalle

    • @lakkiyelmule5447
      @lakkiyelmule5447 2 ปีที่แล้ว

      Vikas gudpalle

  • @vrindakale764
    @vrindakale764 6 ปีที่แล้ว

    मस्त सर वा

  • @ramgopalkapgate3490
    @ramgopalkapgate3490 6 ปีที่แล้ว +2

    सर ती अस्सा नवरा नको ग बाई ही पण नाटक टाका खुप जन आतुर आहेत ती नाटक बघायला

  • @prafullatkar4220
    @prafullatkar4220 6 ปีที่แล้ว

    Bharat vidyalayatil divas punha athavale sir.....

  • @jageshwarlende2406
    @jageshwarlende2406 6 ปีที่แล้ว

    बोरकर सर आणखीन पाठवा आत्महत्या नाटक

  • @ravindrapatle5228
    @ravindrapatle5228 6 ปีที่แล้ว

    no dya prayog pahijhe sr

  • @prakashpenter346
    @prakashpenter346 6 ปีที่แล้ว

    Very nice Borkar sir....

  • @vrindakale764
    @vrindakale764 6 ปีที่แล้ว

    मस्त सर वा