जान्हवी आणि सूरज मस्तच खेळत होते, पण बिग बॉस चुकीचे वाटले, जान्हवी पूर्ण दमली त्या नंतर च बझर वाजवला, आणि वर्षा आणि अंकिता त्यामध्ये लवकर बझर वाजवला, टिम ए जिंकावी हा पूर्ण प्लॅन होता अस दिसत होत
@@shreyajadhavkite6827 nikki la nokar banavlel kas chalel big boss la? Tyachi ladki ahe ti. Mhanun tar Suraj la nikki chya team madhe takl. Ka tar ti Jinkavi mhanun. Samjun ghya
वर्षाताई खूप अकडून वागतात ते मला आवडत नाही, पण त्या मनाल्या होत्या कि अरे तुम्ही पण खा सगळे तर त्यावर pady मनाला कि उरलं तर खाऊ,,, बाकी काय त्या तर खूप अन्न फेकत असतात आपल पाहिलंच आहे
25 लाख रुपये विजेत्याला मिळणार होते.... विजेता सूरज चव्हाण होईल....... पण टास्क दिला त्यात जेवढे पैसे होतील तेवढेच विजेत्याला मिळतील... काय बिग बॉस एवढं सूरज चव्हाण शी दूजाभाव... ??
@@shriganeshpadwal7198 are bhai Mhanje tu sagle big boss seasons pahile nahis. Every season madhe asach hot. Winning amount kami kartat ani kamich paise detat.
@@shriganeshpadwal7198 सुरज wineer होणार म्हणून त्याला कमी पैसे मिळावे यासाठी हे केले आहे.... आत्ता यात असं होणार टॉप 3 ला मनी बॅग घेण्यास सांगितले जाईल त्यामध्ये सूरज ने जर मनी बॅग उचलली तर तो wineer नाही होणार.... & सूरज Winner झाला तर त्याला पैसे कमी... हा बिग बॉस चा गेम आहे.....
@ActRidersMandar BB ने वर्षा vs अंकिताच्या खूप unfair केल clearly अंकिता जिंकत होती. सूरज वोटिंग नुसार जिंकायलाच हवा पण टॉप ५ पण वोटिंग नुसारच हव. कारण काहीतरी season ४ सारखं unfair होणार अस वाटत आहे. my top ५ - सूरज, अभिजीत, अंकिता, DP, Paddy Negative mindset ला positive मध्ये कस बदलल ? मला पण बदल आणायच आहे.
का वारंवार येऊन म्हणतात सुरज बोलत नाही सुरज खेळत आजुन काय करणार तो जिवाचा राण करुन टास्क खेळतोय कोण कोण सहमत आहात नक्की रिप्लाय करा ❤ Suraj BB winner होणार 🏆
दादा मी superchat करू शकत नाही म्हणून काहीही बोलायचं झालं तर after video इथेच लिहिते comment section मध्ये.... इच्छा असूनही live सुरु असताना मनातल्या गोष्टी तुझ्याशी बोलता येत नाहीत 😢😢😢
@@shriganeshpadwal7198 हो पण इथे बोललेल्या सगळ्यांची उत्तरे मिळतातच अशी नाहीत ना 😥.... पण live वाल्यांचा प्रश्न कसाही असो त्यांना reply मिळतो बस तितकी खंत होती 😥
निक्की नको ते मुद्दे काढते हिच्या घरात फ्रिज मध्ये कधी अन्न शिल्लक राहिलंच नाही का आणि डिपी पण उगाच राग धरून बसतोय त्यांनी वर्षा ताईंच्या against जायचं जाऊदे पण असले फालतू निक्किने उचलेल्या मुद्द्यावर बोलल्यामुळे तो विक वाटतो मग.. 😅
आज जान्हवी खूप सुंदर खेळली 🔥🔥🔥🔥.... ती अन पॅडी दादा दोघेही असायला हवेत top 5 मध्ये..... हे रात्रंदिवस आहे मनात माझ्या बघू law of attraction मुळे झालं तर काही 👍... 🙏🙏🙏
दादा मला खूप म्हणजे खूप हसायला आलं जेव्हा तो निकी व वर्षाताईच्या game चं review सुरु केलंस अन वर्षाताईच्या आवाजात अन slow motion मध्ये सुरु झालं 😂😂😂😂.... अराबाप पोट धरून हसले मी 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
dada liza pregnant ahevatt mhnun arbaz la baher बोलवलं असणार.आणि tu Liza ची story पाहिलीसका.अपने सपने पुरे करने हैं.गुडबाय instafamily as kyky लिहिलय.कोणत्याचinterviewमधे अरबाज काहिच बोलतं नाही तिच्याबद्ल
Aata ha mhnel abhijeet kahi mage bolat nahi...tondavr god aani mage vait ass ajjibat karat nahi..nikkichya mage mage ajjibat karat nahi...dakhav ajun changl...pan tyacha kahi fayda nahiye avdh lakshat ghe mandar dada...aaj clearly disl ki to tondavr god bolto Aani mage tyana ch nav thevto...kal parynt tr b team br sagl changl hot atta Nikki chi sath bhetli tr b team yala vait vatte...ankita la boltos na majhya vr viswas thevt nahis ...to aahe ka vishwas thevaychya laykicha ? Yala Ankita Pan paije yala Nikki pan paije ass kas re kon mg vishaws thevel tujhya vr...hence prove that abhijeet ha khara backbitching karnara aahe at least ankita mage je bolte te ch tondavr tri bolte abhijeet sarkh tr nahiye pudhe god bolaych ani mage vait season bhar backbitching ani sanchalak shivay tr kai khella nahi ...the real double dholki and undeserving winner...
अभिजीत ची ही ज्याच्या त्याच्या हो ला हो करण्याची पद्धत वाईट आहे..ह्याला वर्षा ताई शी बोलताना पॅडी दादा बद्दल बोलणार डिपी शी बोलताना मग वर्षा ताईंबद्दल बोलणार जान्हवी शी बोलताना निक्की बद्दल बोलणार निक्किशी बोलताना जान्हवी बद्दल बोलणार..अभिजीत तू नेमका इकुडचा का तिकुडचा हाच प्रश्न पडतो मग😂😂
आज अंकिताला BB ने मुद्दाम जिंकू दिल नाही 😢😢😢... पण अंकिताने काही वेळा पटापट केल असत तर आज परत तिने BB ला तोंडावर पाडलं असत पण आता काय TEAM A ला जिंकवायचंच होतं BB ला तर काय बोलणार
Kuna sobt varsha and ankita and janvhi baki thikani kuthe khellay? Jithe fkt ofhaychy n dhklaychy dok sgl aajchya task la DP ne lavly DP pn social media walache fkt suraj la support kshala unnecessary starting la thike ata final time mdhe pn nust sympathy card
सुरज wineer होणार म्हणून त्याला कमी पैसे मिळावे यासाठी हे केले आहे.... आत्ता यात असं होणार टॉप 3 ला मनी बॅग घेण्यास सांगितले जाईल त्यामध्ये सूरज ने जर मनी बॅग उचलली तर तो wineer नाही होणार.... & सूरज Winner झाला तर त्याला पैसे कमी... हा बिग बॉस चा गेम आहे.....
@@mira_6439 मी पहिले सिझन पहिले नाहीत... पण मनी बॅग च काही व्हिडिओ मध्ये पाहिलं आहे... मग जर या टास्क नुसार झालं तर wineer ला पैसे कमी मिळतात का 25 लाख रुपये मिळतात...
जान्हवी आणि सूरज मस्तच खेळत होते, पण बिग बॉस चुकीचे वाटले, जान्हवी पूर्ण दमली त्या नंतर च बझर वाजवला, आणि वर्षा आणि अंकिता त्यामध्ये लवकर बझर वाजवला, टिम ए जिंकावी हा पूर्ण प्लॅन होता अस दिसत होत
Khar aahe
Ho buzzer lavkar vajla 😢
Ho
Kahi pan 😂
@@shreyajadhavkite6827 nikki la nokar banavlel kas chalel big boss la?
Tyachi ladki ahe ti. Mhanun tar Suraj la nikki chya team madhe takl. Ka tar ti Jinkavi mhanun.
Samjun ghya
आज अंकिता चुकली आहे तिला सगले बोले पाहिजे होते
वर्षाताई खूप अकडून वागतात ते मला आवडत नाही, पण त्या मनाल्या होत्या कि अरे तुम्ही पण खा सगळे तर त्यावर pady मनाला कि उरलं तर खाऊ,,, बाकी काय त्या तर खूप अन्न फेकत असतात आपल पाहिलंच आहे
अनसिन अनदेखा मध्ये पॅडीदादा सुरजचे पाय दाबताना दिसले
बाप पोराच्या पाय दाबतोय
हे फक्त भंगार आणि जे सुरज चे अडाण चोट फॅन्स आहे त्यांच्या मुळे नाही दाखवत
Kspn odhly Suraj ne janhavi la
Physical task mdhe injured muli sobt jinkun kay task khella!!!
Abhijeet 🫰🫰
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
दादा
जान्हवी आणि अभिजीत जायला पाहिजेत हिंदि bigg boss मध्ये
बाप बाप असतो शेवटी बापालाच मुलांची काळजी असते.
Janhvi❤❤❤
Kay task khelte yaar🔥🔥🔥
Baki nantar cha task
Ha maha chakravyuh nasun, maha bambu baslay winning amount var.
Are big boss lawkar band hotoy na mhanun tyana jast amount dene parwadnar nhi winner la😂😂😂😂
Abhijeet hero
Only sanchalak cha kaam kartoy😂
Dabbal dholaki aahe Abhijit
सुरज सारखा चुतिया आणि मंद नाही
25 लाख रुपये विजेत्याला मिळणार होते.... विजेता सूरज चव्हाण होईल....... पण टास्क दिला त्यात जेवढे पैसे होतील तेवढेच विजेत्याला मिळतील... काय बिग बॉस एवढं सूरज चव्हाण शी दूजाभाव... ??
तसे कधीच होत नाही हा फक्त टास्क आहे, विनरला जे २५लाख आहेत ते मिळणारच आहेत.
@@shriganeshpadwal7198 are bhai
Mhanje tu sagle big boss seasons pahile nahis.
Every season madhe asach hot.
Winning amount kami kartat ani kamich paise detat.
@@shriganeshpadwal7198 सुरज wineer होणार म्हणून त्याला कमी पैसे मिळावे यासाठी हे केले आहे.... आत्ता यात असं होणार टॉप 3 ला मनी बॅग घेण्यास सांगितले जाईल त्यामध्ये सूरज ने जर मनी बॅग उचलली तर तो wineer नाही होणार.... & सूरज Winner झाला तर त्याला पैसे कमी... हा बिग बॉस चा गेम आहे.....
Winner la 25 lakh milnarch ahe as jar pahilech sangitle tr task madhe tevdh serious nahi ghenar kon
@@oliverq8891 😊😃😁😂
Ankita sarvat jast image consious ahe...ek contestant samjun varsha tainsobt khelayal pahije hot अंकिताने..शेवटी गेम आहे हा...ते ही फैर पद्धतीने
Suraj brobr swathach add krun bolto kai sadha vagaire nhiye toh
Big boss winner abhi
Varsha taine pay dabayala sangitale navate tya apanacha pay dabayala allyahotya
Evdhch suraj kheltoy n boltoy tr 10 diwas kshala udyach dya trophy n smpva vishy biased aahe bigg boss suraj la jinvnya sathi tyacha game dalhvtayt fal2
@ActRidersMandar BB ने वर्षा vs अंकिताच्या खूप unfair केल clearly अंकिता जिंकत होती. सूरज वोटिंग नुसार जिंकायलाच हवा पण टॉप ५ पण वोटिंग नुसारच हव. कारण काहीतरी season ४ सारखं unfair होणार अस वाटत आहे.
my top ५ - सूरज, अभिजीत, अंकिता, DP, Paddy
Negative mindset ला positive मध्ये कस बदलल ? मला पण बदल आणायच आहे.
Winner Abhijeer ahe 🎉
Nahi g suraj ch winner honar
@@dipaktapre5978 नारळ टोपी देऊन घरी पाठवणार त्याला
चुतिया सुरज
त्या वर्षाताईना आता घरी पाठवा.काही त्यांचा खेळ नाही.एक जुनी मराठी अभिनेत्री म्हणून तिला बीग बॉस मधे आणलं, आता घरी बसवा
असे असेल तर सुरज जायला पाहिजे पहिले
का वारंवार येऊन म्हणतात सुरज बोलत नाही सुरज खेळत आजुन काय करणार तो जिवाचा राण करुन टास्क खेळतोय कोण कोण सहमत आहात नक्की रिप्लाय करा ❤ Suraj BB winner होणार 🏆
आज मात्र जान्हवी चांगली खेळली..
Bhau...janhavi ne mast fight dili....
चूप रे ... काही पण काय ?
मुली कडून जिंकला पहिल्यांदा ते पण DP ने सांगून
सूरज मंद , अडाणचोट ,थंड आहे तर आहे
दादा मी superchat करू शकत नाही म्हणून काहीही बोलायचं झालं तर after video इथेच लिहिते comment section मध्ये.... इच्छा असूनही live सुरु असताना मनातल्या गोष्टी तुझ्याशी बोलता येत नाहीत 😢😢😢
येथे बोला की!
@@shriganeshpadwal7198 हो पण इथे बोललेल्या सगळ्यांची उत्तरे मिळतातच अशी नाहीत ना 😥.... पण live वाल्यांचा प्रश्न कसाही असो त्यांना reply मिळतो बस तितकी खंत होती 😥
Harkat nahi Superchat waigre karavi asa pn jevdh shakya asel mi reply karat jail 🙏
Kon mhanat suraj la kalat nai
......jya padhatime to task kheltoy.....ani samorchya ch dhyan pan thevtoy....suraj pan winnership cha avval davedar ahe
Surajch ghar hoil yevdhe paise tr nkki kamavl gharchyani..
सुरज विनर होणार
त्या बझर वर जान्हवी ची रियाकशन बघा ती पण शॉक झाली
निक्की नको ते मुद्दे काढते हिच्या घरात फ्रिज मध्ये कधी अन्न शिल्लक राहिलंच नाही का आणि डिपी पण उगाच राग धरून बसतोय त्यांनी वर्षा ताईंच्या against जायचं जाऊदे पण असले फालतू निक्किने उचलेल्या मुद्द्यावर बोलल्यामुळे तो विक वाटतो मग.. 😅
खर आहे
Big boss bolle hote tikun rahaych asel tr disav lagel..footage sathi nikki content देण्याच्या चक्कर mdhe asle bhandn lawun dete@@sapna1586
Nikki ❤
आज जान्हवी खूप सुंदर खेळली 🔥🔥🔥🔥.... ती अन पॅडी दादा दोघेही असायला हवेत top 5 मध्ये..... हे रात्रंदिवस आहे मनात माझ्या बघू law of attraction मुळे झालं तर काही 👍... 🙏🙏🙏
पॅडी टोमणे आणि पिकनिक ला आला आहे 😂
दादा मला खूप म्हणजे खूप हसायला आलं जेव्हा तो निकी व वर्षाताईच्या game चं review सुरु केलंस अन वर्षाताईच्या आवाजात अन slow motion मध्ये सुरु झालं 😂😂😂😂.... अराबाप पोट धरून हसले मी 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
तुम्ही कार्टून नेटवर्क बघा ना मग 😂
कशाला चांगल्या प्लेयर चे नुकसान करताय
Ary padde la keltana dp muly fakka lagla hota
सूरज जिंकणार❤
घरी जा
dada liza pregnant ahevatt mhnun arbaz la baher बोलवलं असणार.आणि tu Liza ची story पाहिलीसका.अपने सपने पुरे करने हैं.गुडबाय instafamily as kyky लिहिलय.कोणत्याचinterviewमधे अरबाज काहिच बोलतं नाही तिच्याबद्ल
आत्ता nikii च्या बेड वरती अभिजित जाऊन night ला झोपला की , बाहेर अरबाज जळून मरेल 😅😅
Suraj la literally jinkvly sutaj vs DP ghya ki match!
Janhavi la jara voting asta tr she could have won. Perfect redemption arc ahai.. would have been interesting if 100 days aste tr..pn bbmarathi ffs
Aata ha mhnel abhijeet kahi mage bolat nahi...tondavr god aani mage vait ass ajjibat karat nahi..nikkichya mage mage ajjibat karat nahi...dakhav ajun changl...pan tyacha kahi fayda nahiye avdh lakshat ghe mandar dada...aaj clearly disl ki to tondavr god bolto Aani mage tyana ch nav thevto...kal parynt tr b team br sagl changl hot atta Nikki chi sath bhetli tr b team yala vait vatte...ankita la boltos na majhya vr viswas thevt nahis ...to aahe ka vishwas thevaychya laykicha ? Yala Ankita Pan paije yala Nikki pan paije ass kas re kon mg vishaws thevel tujhya vr...hence prove that abhijeet ha khara backbitching karnara aahe at least ankita mage je bolte te ch tondavr tri bolte abhijeet sarkh tr nahiye pudhe god bolaych ani mage vait season bhar backbitching ani sanchalak shivay tr kai khella nahi ...the real double dholki and undeserving winner...
Abhijeet pahilyapasun double dholkich aahe😂😂😂fakt sanchalak ch kaam kartoy...
अभिजीत ची ही ज्याच्या त्याच्या हो ला हो करण्याची पद्धत वाईट आहे..ह्याला वर्षा ताई शी बोलताना पॅडी दादा बद्दल बोलणार डिपी शी बोलताना मग वर्षा ताईंबद्दल बोलणार जान्हवी शी बोलताना निक्की बद्दल बोलणार निक्किशी बोलताना जान्हवी बद्दल बोलणार..अभिजीत तू नेमका इकुडचा का तिकुडचा हाच प्रश्न पडतो मग😂😂
खरच जर अभिजित विनर असेल तर हा बिग बॉस खूप च चुकीचा आणि बायरस आहे
I feel arbaj eviction done cause bb Hindi’s anted him into Hindi season. I feel he will surely enter bigg boss 18. He is Hindi material candidate
Evdhch suraj kheltoy n boltoy tr 10 diwas kshala udyach dya trophy n smpva vishy biased aahe bigg boss suraj la jinvnya sathi tyacha game dalhvtayt fal2
Mandar mi ghari baghto hote tevha garchyana mhanale patkanbigbossne bazer vajavle.kai fayda.
आज अंकिताला BB ने मुद्दाम जिंकू दिल नाही 😢😢😢... पण अंकिताने काही वेळा पटापट केल असत तर आज परत तिने BB ला तोंडावर पाडलं असत
पण आता काय TEAM A ला जिंकवायचंच होतं BB ला तर काय बोलणार
Bigg Boss ne lavkar bazar vajvla aani janhavi chya ne tamigla ushira vajvla
@@shilpaindalkar4387 हो न मुद्दाम केल BB ने हेच म्हणायचंय मला 😥😥
DP purna strategy banavne hya Process maadhe best..changla dista ahai tyacha arc..
Fkt votes nahi game aani vote donhi pahije
N dada tu mhntoy toh gareeb aahe vaggaire pn charity krnare baher bhrpur miltil
Jhanvi was superb today❤❤❤
Ho nikki la dakhvaypurti bolto Asa mhanaych hot
Trp suraj mulech miltoy BB la tyalach ghetil hindi mdhe mg
Thnk you mandar mitra, khup chan tuzyamule amhla he book kalale. Khrach thnk you
Tu barobar boltos maze vadil asech hote pahile amhala pahije te anun dyayche
11 lakh milalele shiv la.25 lakh bigboss 5 mafhe kumi announce kele
Arbazz jail Hindi season madhe ya veles asa vattay mhanun lavkar kadhla asel😅
Janvi chan khelali ❤
Ghan aahe pan ti
अंकिताला खात्री असेल तर बोलावे
नाव काय आहे act rider आहे का
Top2 Suraj and Janhavi
जान्हवी छान खेळली.....सुरज ने सुध्दा जान्हवी ची एक महिला म्हणून Respect करत जास्त ताकद खर्च केली नाही.....याला म्हणतात Only सुरज चव्हाण 🔥💪💯🙌🏆✅
किती बाजू घेणार अजून त्या चुतीया सुरज ची 😂
हिंदी bigg boss चा कोणता चॅनेल मंदार तुझा
Act Riders AR
Sotach ekapan takata nahi aala tainaa
सुरज जिंकला
पहिल्यांदा 😂
मुली समोर
Tumchya घरात
बिग बॉस बायज होते
खरंच बाप बापच आसतो.
🎉
🎉
Strategy sgle sangt hote suraj la DP literally guide krt hota
Suraj cha kahipn game nhiye bigg boss jinkvtayt suraj la ugch
Tyacha kharach kahi game nahiye ka. To changla khelto, jithe bolaych ast tithe barobar bolto
Ata 8 lokan mdhe bigg boss bolaychach task detay mhnun boltoy
Bakiche contestant ajun ky teer martat to task fair khelto and better khelato tynachya sarkhe bolata yet nahi tyla ti tychi speciality ahe
Kuna sobt varsha and ankita and janvhi baki thikani kuthe khellay? Jithe fkt ofhaychy n dhklaychy dok sgl aajchya task la DP ne lavly DP pn social media walache fkt suraj la support kshala unnecessary starting la thike ata final time mdhe pn nust sympathy card
सुरज जिंकला विनर पण सुरज
सुरज wineer होणार म्हणून त्याला कमी पैसे मिळावे यासाठी हे केले आहे.... आत्ता यात असं होणार टॉप 3 ला मनी बॅग घेण्यास सांगितले जाईल त्यामध्ये सूरज ने जर मनी बॅग उचलली तर तो wineer नाही होणार.... & सूरज Winner झाला तर त्याला पैसे कमी... हा बिग बॉस चा गेम आहे.....
Ha task andaze season 3 pasun hot aahe
@@mira_6439 मी पहिले सिझन पहिले नाहीत... पण मनी बॅग च काही व्हिडिओ मध्ये पाहिलं आहे... मग जर या टास्क नुसार झालं तर wineer ला पैसे कमी मिळतात का 25 लाख रुपये मिळतात...
येडा आहे तू 😂
Nikki Best ❤