ความคิดเห็น •

  • @babasoghodke2025
    @babasoghodke2025 ปีที่แล้ว +74

    मि तर गाणे ऐकण्या अगोदर लाईक करून टाकले

    • @akeshtatre2461
      @akeshtatre2461 3 หลายเดือนก่อน +1

      मी पण 🎉

  • @sandeshdevle844
    @sandeshdevle844 ปีที่แล้ว +53

    भावांनो आसाचं आपल्या शिवसेनेसाठी असेच सुंदर सुंदर गाणे गत रहा .
    आणि आपली शिवसेना वाढवण्यासाठी उध्दव साहेबांना मदत करा ❤❤

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 ปีที่แล้ว +31

    महाराष्ट्रात कायमस्वरूपी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचीच निष्ठावान शिवसेना राहणार बाकी गद्दारी ला माफी नाही

  • @dattachavan6386
    @dattachavan6386 ปีที่แล้ว +50

    🚩💪🙏खूप मस्त लिहिले गाणं 🙏💪🚩अशीच साथ शेवट पर्यंत द्या भावांनो 💪🙏🚩

  • @Rama01238
    @Rama01238 ปีที่แล้ว +40

    बिंदास लदगे यांच्या सर्व टीमची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली पाहिजे.... स्थानिक पदाधिकारी यांनी याची नोंद घेऊन कलाकारांना पाठिंबा दिला पाहिजे.

  • @dipakbhilare...5784
    @dipakbhilare...5784 ปีที่แล้ว +39

    उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही पुढे चला आम्ही आहोत ....जय महाराष्ट्र

  • @user-kq9tr6fe2e
    @user-kq9tr6fe2e 3 หลายเดือนก่อน +11

    गाणं खूप छान आहे आणि गद्दारांचा लवकरात लवकर ढोल फुटल्याशिवाय मतदार तसेच शिवसैनिक गप्प बसणार नाही.

  • @rajuborade8136
    @rajuborade8136 ปีที่แล้ว +29

    खुप छान आवाज आणि ऐकताच
    मन प्रसन्न होते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची आठवण होवून हल्ली महाराष्ट्रात सेनेशी झालेली
    बेइमानी किळसवाणी गोष्ट आहे

  • @sunnykalokhe4144
    @sunnykalokhe4144 ปีที่แล้ว +103

    खूप छान गान सर्व कलाकारांचे मनापासून आभार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सदैव सोबत

  • @dinkartalpe3137
    @dinkartalpe3137 ปีที่แล้ว +56

    वडवली गावची आण बाण शान बिंदास लदगे खुप सुंदर गीत

    • @mbhagattttt.
      @mbhagattttt. ปีที่แล้ว +1

      Ice cream cha kon 😂😂🤣🤣🤣

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 ปีที่แล้ว +27

    सर्व कलाकारांना उद्धव साहेबांसाठी गाणी गायली साठी आभार 🔥🔥🙏🚩🚩🚩🚩

  • @nanathakare8461
    @nanathakare8461 3 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्र राज्य मध्ये उ.बा.ठा.शिवसेना हिची फार गरज आहे महाराष्ट्राला तेच तारू शकतील

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 ปีที่แล้ว +41

    🚩🚩🔥🔥अप्रतिम गाणं आहे मराठी माणसाच्या मना मनात फक्त आणि फक्त ठाकरे च साहेब

    • @vinodpawar7672
      @vinodpawar7672 ปีที่แล้ว +1

      😊😊

    • @shubhamgaikwad4262
      @shubhamgaikwad4262 ปีที่แล้ว

      उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @sopanchaudhari3977
    @sopanchaudhari3977 ปีที่แล้ว +10

    एकच आवाज उद्धव बाळासाहबे ठाकरे महाराष्ट्राचे एकच वाघ आदित्य उद्धव बाळसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤️❤️🚩🚩🚩🚩

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio ปีที่แล้ว +23

    जबरदस्त गीत, संगीत आणि सादरीकरण
    अभिनंदन सर्व कलाकारांचे
    जय शिवराय
    जय जय महाराष्ट्र

  • @dipakshinde4581
    @dipakshinde4581 11 หลายเดือนก่อน +14

    मस्तच नवीन ऊर्जा देणारे गीत, जय महाराष्ट्र

  • @santoshmasane7007
    @santoshmasane7007 ปีที่แล้ว +39

    भाऊजी‌ खुप‌ छान‌ झालं‌ आहे‌ गानं‌ 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantvaitee2990
    @hemantvaitee2990 ปีที่แล้ว +28

    खूपच छान गाण आहे. फक्त उद्धव साहेब.

  • @sudhirbhope2496
    @sudhirbhope2496 ปีที่แล้ว +10

    खूप छान .... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @varshamohitepatil5767
    @varshamohitepatil5767 ปีที่แล้ว +32

    👌👌खूप छान आवाज दोघांचा 🙏🙏

  • @ahilyamahtre7965
    @ahilyamahtre7965 ปีที่แล้ว +12

    गाणं अतिशय सुंदर आहे.
    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
    जय महाराष्ट्र.

  • @manishathange3110
    @manishathange3110 3 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤ मस्तच , खुप छान बच्चा पार्टी, हीच खरी ताकद आहे बाळासाहेबांची, उद्धव ठाकरे साहेबांना सपोर्ट करा ,एकटं नका सोडू , महाराष्ट्रात गरज आहे ठाकरेंची, सर्व मिळून वाचवा महाराष्ट्र, गरीब जनतेला न्याय मिळावा, महागाई, बेकारी , ह्यापासून वाचवा, पेटवा भामटयांना ,

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 5 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर गीत आहे धन्यवाद साहेब जनतेच्या मनात भिडणार गीत आहे 🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👌🔥🔥🔥🔥🔥

  • @amhichandgadiofficail
    @amhichandgadiofficail ปีที่แล้ว +35

    जय महाराष्ट्र...

  • @surekhakale2006
    @surekhakale2006 ปีที่แล้ว +13

    सुंदर शब्द रचना, आणि आवाज...

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 ปีที่แล้ว +17

    एक नंबर गीत जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹

  • @ashoktalpe6772
    @ashoktalpe6772 ปีที่แล้ว +89

    खूप छान बिनदास जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @sanjaytakale7641
    @sanjaytakale7641 ปีที่แล้ว +12

    खूप छान गाणे बनवले आहे ... जय महाराष्ट्र .

  • @dnyandeepbhoinkar273
    @dnyandeepbhoinkar273 ปีที่แล้ว +22

    Nice song!!!🎼🎶🖋️🎤👌💐💐💐

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 ปีที่แล้ว +119

    फारच तडफदार मोहून टाकणार गीत.आवाजात जोश आहे.

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 ปีที่แล้ว +5

      हे गाण सगळी कडेवाजवा हि विननंती खुप चांगले वाटते

    • @bindasladge1354
      @bindasladge1354 ปีที่แล้ว +2

      Thanks

    • @bindasladge1354
      @bindasladge1354 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @GgHh-bb2pq
      @GgHh-bb2pq 3 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @DeoraoRaut-re9wd
      @DeoraoRaut-re9wd 3 หลายเดือนก่อน

      ​😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊#FAa

  • @सह्याद्रीच्या_कुशीत

    जय महाराष्ट्र बिंदास दादा

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 ปีที่แล้ว +9

    दमदार आवाज आवडल आपल्याल गाण भावांनो तसेच सावंत साहेबांचे आभार जय महाराष्ट्र ⛳⛳

  • @umeshpathare5940
    @umeshpathare5940 ปีที่แล้ว +26

    Nice song 😍

  • @PANKAJN65
    @PANKAJN65 ปีที่แล้ว +16

    वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा 🔥

  • @kanchanmodak1912
    @kanchanmodak1912 ปีที่แล้ว +15

    कडक बिंदास भाऊस आणि दिक्षू भाई🥳💥💥

  • @surajshigwan7200
    @surajshigwan7200 ปีที่แล้ว +13

    💐💐 छान गाणं आहे 😍😍🥰🥰

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 ปีที่แล้ว +16

    दिशांत आणि बिनदास, या दोघांना धन्यवाद,शिवसेनेवर गायलेले गाणे खुपच छान,परत एकदा धन्यवाद.

  • @creative..world..3405
    @creative..world..3405 ปีที่แล้ว +15

    खुप छान दादा गाण...जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic ปีที่แล้ว +18

    जय महाराष्ट्र जय शिव छत्रपती

  • @jayanttabib53
    @jayanttabib53 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम.

  • @mohandhule2062
    @mohandhule2062 ปีที่แล้ว +14

    खुपच छान

  • @indianclassicalmusic1506
    @indianclassicalmusic1506 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम 🙏👌🌹🌹

  • @bhaveshjamghare
    @bhaveshjamghare ปีที่แล้ว +21

    Nice song dada khup mast song ❤❤👌👌👌👌😘😘😘😘😘😘

  • @jiteshmhatre2252
    @jiteshmhatre2252 ปีที่แล้ว +34

    खुपचं छान गाणी जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @sitaramtate9889
    @sitaramtate9889 ปีที่แล้ว +6

    खूप छान गाणं जय महाराष्ट्र

  • @ganeshMmore1610
    @ganeshMmore1610 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र..🚩🚩🚩
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे..🚩🚩

  • @ganpatkhandekar9953
    @ganpatkhandekar9953 ปีที่แล้ว +7

    खूप छान.... जय महाराष्ट्र

  • @sachinjumare3113
    @sachinjumare3113 ปีที่แล้ว +13

    छान

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 ปีที่แล้ว +29

    खुप छान गान आभार🚩🚩🙏🙏

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 6 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर आवाजात गायले आहे ‌..🎉🎉

  • @subhashsatam415
    @subhashsatam415 ปีที่แล้ว +6

    खरच खूप खूप सुंदर, दोनही भावानचे आवाज लय भारी

  • @nidhidevale2731
    @nidhidevale2731 ปีที่แล้ว +14

    Khup chan song👌👌😍😍

  • @runalipatil2481
    @runalipatil2481 4 หลายเดือนก่อน +2

    शेवट पर्यंत उध्दव ठाकरे यांच्या सोबत कायम राहणार शिवसेना झिंदाबाद 🧡🧡🧡🧡🔥🔥🔥

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 ปีที่แล้ว +6

    दमदार गाणे, अतिशय सुंदर 🙏👍👍👍👌

  • @akshaykhamkar6036
    @akshaykhamkar6036 ปีที่แล้ว +9

    एक नंबर गाणं
    जय महाराज 🚩🙏

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 ปีที่แล้ว +3

    संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव साहेबांबरोबर आहेत

  • @rahulwankhede4706
    @rahulwankhede4706 ปีที่แล้ว +6

    खुप छान नवीन शिवसेना गीत जय महाराष्ट्र

  • @YogeshJadhav3138
    @YogeshJadhav3138 ปีที่แล้ว +6

    कडक बिंदास दादा& दिशांत भावा 👌👌

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र!
    छान गाणे.
    जय महाराष्ट्र!

  • @ganeshsultane3786
    @ganeshsultane3786 ปีที่แล้ว +1

    ठाकरे सर ग्रेट माणुस

  • @omkarambre134
    @omkarambre134 ปีที่แล้ว +17

    मस्त गाणं आहे 🙏🏻🚩👌🏻

  • @kalpanapatil6708
    @kalpanapatil6708 ปีที่แล้ว +19

    Nice 👌

  • @chetanlade9132
    @chetanlade9132 ปีที่แล้ว +3

    खूपचं सुंदर गीत...

  • @atharvavedak
    @atharvavedak 2 หลายเดือนก่อน +2

    🌎💪आम्ही एकनिष्ठ 🔥🚩शिवसैनिक⚔️ 🚩👑जय महाराष्ट्र 👑जय शिवराय🙏🙌

  • @jivanmalthane2229
    @jivanmalthane2229 ปีที่แล้ว +3

    खूप छान गीत भाऊ जय महाराष्ट्र

  • @anantbhase9815
    @anantbhase9815 ปีที่แล้ว +2

    बिनधास्त भावा कडक

  • @dig352
    @dig352 ปีที่แล้ว +2

    1no गाणं आहे.असाच प्रचार होऊ दे.

  • @rajeshshepunde258
    @rajeshshepunde258 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र

  • @dilipjain8142
    @dilipjain8142 3 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला तारनारा नेता। 🎉 दुसरे आहे ते पैसाचे लाच्यार व ई डी ला घाबनारे। जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🎉

  • @arunhire1095
    @arunhire1095 ปีที่แล้ว +5

    Good going 👏 👌 👍 🙌 💪 😌 👏

  • @divyanakte9119
    @divyanakte9119 ปีที่แล้ว +1

    Kup sunder jai maharashtra

  • @maltiangre9326
    @maltiangre9326 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र ‌ जय उद्धव ठाकरे

  • @pramodrathod4442
    @pramodrathod4442 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे गायक चा अभिनंदन

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 4 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद खूप छान

  • @nileshgaikar9331
    @nileshgaikar9331 ปีที่แล้ว +5

    Kdkkk na bhai🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhalchandravishe6361
    @bhalchandravishe6361 ปีที่แล้ว +7

    Nice Song

  • @prakashpote8517
    @prakashpote8517 ปีที่แล้ว +3

    jai maharashtra, udhavsaheb zindabad...👌👌👌🔥🔥🔥

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त खूप गाणं आहे.

  • @dineshgurav5781
    @dineshgurav5781 3 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩🔥🔥 मित्रांनो आपण जबरदस्त गाणं तयार केलंत तुमचं मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🚩🚩

  • @rajeshmore3840
    @rajeshmore3840 ปีที่แล้ว +4

    1 नं जय महाराष्ट्र 🚩

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र 🔥📿

  • @shakuntalawaghurde.6322
    @shakuntalawaghurde.6322 ปีที่แล้ว +2

    👏👏👏जय महाराष्ट्र.

  • @jijathorve4417
    @jijathorve4417 ปีที่แล้ว +3

    Khup chan bhavano Love you

  • @user-ff3rh9jv1k
    @user-ff3rh9jv1k 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही असंच चांगली गाणी गाता, पुढेही अजून आम्हाला गणि हावीत, बाळासाहेब, उद्धवजी, आदित्यजी, व मशाल, असावी 🚩🚩🚩👍👍🙏🙏🙏🙏👏👏👏👏👌👌👌👌

  • @dineshthakare5840
    @dineshthakare5840 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान गीत सादर केले आहे.

  • @vaibhavpatil8531
    @vaibhavpatil8531 ปีที่แล้ว +5

    Nice song

  • @lavugade5517
    @lavugade5517 ปีที่แล้ว +2

    खूप छान जय महाराष्ट्र

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 ปีที่แล้ว +5

    Khoopach chhan ,bindhas Jai Maharashtra !🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥👌👌

  • @sandeepkedar4004
    @sandeepkedar4004 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @rushibhagat236
    @rushibhagat236 ปีที่แล้ว +4

    Ek No. Bhai ❤️

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌✊✊✊✊✊✊🙏

  • @wafteam7286
    @wafteam7286 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @shobharane5054
    @shobharane5054 3 หลายเดือนก่อน

    खूप छान निष्ठावान शिवसैनिक जय महाराष्ट्र असेच उध्दव साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे रहा 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @dipakpachkude1802
    @dipakpachkude1802 ปีที่แล้ว +1

    भावा अभिनंदन

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z 3 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. सर्व जनतेने ही लढाई एक मताने लढायची आहे. आणि जिंकायची आहे. सर्व ठाकरे सैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र.

  • @bharatkamble1498
    @bharatkamble1498 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra 🚩🇪🇺

  • @vishalkamble4735
    @vishalkamble4735 ปีที่แล้ว +1

    Khup Chan jay Maharashtra

  • @sureshwagaskar2316
    @sureshwagaskar2316 ปีที่แล้ว +1

    सुंदर छान मस्त

  • @dadabarkade5586
    @dadabarkade5586 9 หลายเดือนก่อน +1

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन तुमचा आवाज म्हणजे तलवारीची धार

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👏👏👏👏🙏🙏🙏🚩🚩🚩