बापू भेगडे महिला कार्यकर्त्यांकडून मारहाणीच्या आरोपांचे खंडन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 5

  • @Nehapraven
    @Nehapraven 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂

  • @rahulwaghmare3718
    @rahulwaghmare3718 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

    • @SwaraPatil-z6j
      @SwaraPatil-z6j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hsanya sarkh kay ahe yaat

    • @chandanbhegade7702
      @chandanbhegade7702 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मावळ मतदार संघातील विद्यमान आमदारांचा निर्लज्ज, किळसवाणी आणि निंदनीय प्रकार....
      माझ्यामागे माझी मायबाप जनता, आया बहिणी पाठीशी आहेत असे सांगणारे सुनिल शेळखे ना मतदार संघात पैसे वाटता येईना म्हणून महिलांना पैसे वाटायला पाठवलंय जेणेकरून कुणी अडवले तर महिलांना दमदाटी, दादागिरी करताय असे सांगायला मोकळे....
      काल असाच प्रकार महिला पत्रकरमार्फत केला...आणि आज महिला भगिनींना पैसे वाटायला पाठवून कळसच केला....
      सर्व मावळ वासियांना हेच सांगणे आहे की, आज पैसा म्हणजे सर्व काही आहे का? महिला पैसे वाटताना त्यांना स्वतच्या घरची काळजी वाटत नाही का? त्या पैसे वाटताना पकडल्या गेल्या, त्यांचे व्हिडिओ, फोटो प्रसारित झाल्यानंतर आपल्या मुलांचे, भावाचे, नवऱ्याचे , बापाचे नाव खराब होईल...ह्याचा त्यांना विसर पडतोय का?
      आज आपल्या मावळातील स्वाभिमान पैशापुढे एवढा लाचार झाला आहे का?
      आज मावळातील बाप, नवरा , मुलगा आपल्या घरातील स्त्री ला लागणाऱ्या घरातील गरजेच्या गोष्टी पुरवू शकत नाही का? की ते त्या महिलांचे ह्या कृतीला समर्थन करतात हाच प्रश्न आहे?
      पण मावळची स्वाभिमानी जनता , मतदार हा लाचार होणार नाही ह्याची मला खात्री आहे.
      आमचा हा लढा मावळचा स्वाभिमान , सुसंस्कृतपणा ह्यासाठी आहे...विचार करा आणि मतदान करा....
      मावळचा विकास की पैशाचा विकास....

  • @VAIBHAVGHUMARE-np7ku
    @VAIBHAVGHUMARE-np7ku 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂