Balumama Krupa Part - 151 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 78

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 3 ปีที่แล้ว +2

    Balu Mama Prasanna !!!

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 3 ปีที่แล้ว +1

    Kharach great episod 🙏🙏🙏

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 3 ปีที่แล้ว

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 3 ปีที่แล้ว

    Changbhal changbhal changbhal Mamachya navan changbhal🙏🙏🙏🙏

  • @sanjaydeshmukh9131
    @sanjaydeshmukh9131 3 ปีที่แล้ว

    श्रीसंत सद्गुरु बाळु मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं

  • @savitapotphode5207
    @savitapotphode5207 4 ปีที่แล้ว

    चांग भल चांग भल बाळु मामा च्या नावाने चांग भल

  • @babasawant1983
    @babasawant1983 8 หลายเดือนก่อน

    बाळूमामा च्या नावानं चागभलं ❤❤❤

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 3 ปีที่แล้ว

    Jay Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏

  • @PriyankaMardane318
    @PriyankaMardane318 3 ปีที่แล้ว

    सद्गुरू बाळूमामा नच्या नावान चांगभलं 🙏

  • @PriyankaMardane318
    @PriyankaMardane318 3 ปีที่แล้ว

    जय बाळूमामा🙏

  • @sunilsable9758
    @sunilsable9758 3 ปีที่แล้ว

    बाळूमामाचा नावाने चांगभलं

  • @varshashinde3558
    @varshashinde3558 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🙏

    • @smitabhurke4398
      @smitabhurke4398 3 ปีที่แล้ว

      Balu mama siriyal amala khup avadate sumit sir tumi kelela balumama rol khup chan ahe tumache kam amala sarvana khup avadate tumache ashiravad asu day amachy a var Mazya mulanvar tumachi krupa asu day smita bhurke jogeshwari

  • @dadadhavale3441
    @dadadhavale3441 8 หลายเดือนก่อน

    देव माझा बाळूमामा जगाचा मालक बाळूमामा

  • @aaratitaware3260
    @aaratitaware3260 3 ปีที่แล้ว +2

    🙏🌺सद्गुरू श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🙏

  • @dr.bobaded.h.physics84
    @dr.bobaded.h.physics84 4 ปีที่แล้ว +1

    राऊत साहेब तुम्ही जे एवढे चांगले काम करत आहेत त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य भावीक ांना चांगली माहिती मिळते। मी व माझे कुटुंब एकदा आदमापूरला बाळुमामाचया दर्शनासाठी गेलो होतो। प्रसन्न वाटले। पुन्हा एकदा यावेसे वाटतेय। परंतु मंदिरे बंद असल्याने येता येत नाही। परंतु मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्की बाळुमामाचया दर्शनासाठी येनार आहे। चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाचया नावानं चांगभलं

  • @mangalarokde5740
    @mangalarokde5740 4 ปีที่แล้ว

    Balumamanchya navan chang bhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayashreekamble3650
    @jayashreekamble3650 3 ปีที่แล้ว

    Sadguru Dev Balu Mamancya navane chhang bhale🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrapatil1974
    @ravindrapatil1974 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 3 ปีที่แล้ว

    Balu mamachya navan changbal

  • @arunapitale291
    @arunapitale291 3 ปีที่แล้ว

    Abhinandan Aapke🙏

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 4 ปีที่แล้ว +3

    श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🙏🙏🙏

  • @pratikshapable7961
    @pratikshapable7961 4 ปีที่แล้ว

    बाळूमामा चया नावाने चांग भलं

  • @r.ksawant9342
    @r.ksawant9342 4 ปีที่แล้ว +1

    Khup chaan nice 🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantpatil2601
    @chandrakantpatil2601 3 ปีที่แล้ว +1

    बाळूमामाच्या नावंन चांगभलं 🙏🙏🙏

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshsawant1371
    @ganeshsawant1371 3 ปีที่แล้ว

    बाळु मामाचा नावान चागभल

  • @rajeshkumbhar9932
    @rajeshkumbhar9932 3 ปีที่แล้ว +1

    बाळू मामाच्या नावान चांगभलं 🌸🌸🙏🙏🙏🙏

  • @santosh4441
    @santosh4441 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaybalumamajaybalumama1570
    @jaybalumamajaybalumama1570 4 ปีที่แล้ว +4

    🙏असे भक्त कलियुगात खूप दुर्मिळ आहेत जे सर्व देवच करुऊन घेतो म्हणणारे ते कळण्यासाठी असा भोळा भाव असावा लागतो. दिंडीची सेवा करणाऱ्या मामानातर माझा दण्डवत आहे. पण हे आमच्या पर्यंत पोचवणाऱ्या संतोष सरांना नमस्कार. तुमचंही कार्य अगदी भक्तीनं आणि निस्वार्थी आहे खूप मोठ कार्य बाळूमामा आपल्या कडून करुऊन घेत आहेत आणि मला तर खात्री वाटते की तुमीपण बाळूमामा देहरुपान असताना त्यांच्या सहवासात असणार त्या शिवाय हे कार्य शक्य नाही. असच बाळूमामा आपल्या कडून सेवा करुऊन घ्यावेत आणि आम्हा सामान्य भक्तांना बाळुमामाची खरी ओळख व्हावी. 🙏🙏बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏द्यायला येऊ नकोर काही मला, मि बसलूय जग राखायला, अर हाक मार तू मला, मि अलुय तुला भेटायला 🙏🙏जय बाळूमामा 🙏🙏

  • @dr.bobaded.h.physics84
    @dr.bobaded.h.physics84 4 ปีที่แล้ว +2

    एकदा बाळुमामाचया गुरुंबदल माहिती मिळाली तर बरे होईल। त्यांच्या वर एकादा एपिसोड बनवा राऊत साहेब

  • @jasminmulani4986
    @jasminmulani4986 4 ปีที่แล้ว +1

    Sir खूप छान माहिती दिली चांग भल

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 4 ปีที่แล้ว +1

    जय बाळूमामा

  • @arunapitale291
    @arunapitale291 3 ปีที่แล้ว +1

    Om Namah Shivay Sadguru Maulicha Jai Jai kar❤️🙏🌹

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 4 ปีที่แล้ว +3

    Sadguru Sant Balumamachya navan changbhal 🙏🙏🙏🙏🙏

  • @anandakhot8327
    @anandakhot8327 4 ปีที่แล้ว +4

    संतोष खरोखरच मन भरून आले दिंडी सोहळा सेवा देणाऱ्या मामांना पण नमस्कार
    बाळुमामांच्या नावानं चांगभलं

  • @ganpatkarade4796
    @ganpatkarade4796 4 ปีที่แล้ว +11

    Great episode
    Thoughts of R D Chougule r great.
    Mama Mama & Mama...........
    Lucky family!

  • @vitthalnirmale2927
    @vitthalnirmale2927 4 ปีที่แล้ว +4

    संतोषभाऊ चिपरीच्या भक्तांकडेपण आपण पोहोचावं. विषेश करून मामांच्यासाठी चप्पल जे पोहोच होतंय अजून पर्यंत. चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं.

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 4 ปีที่แล้ว +12

    ज्या वेळी तो पायताण घेऊन उभा राहतो हे वाक्य तोंडातून बाहेर आल्या बरोबर हसू आलं आणि तेंव्हाच डोळ्यात पाणी आलं हीच ती बाळू मामांची कृपा वाटली आज धन्य झाल्या सारखे वाटले ,बाळू मामा तुमच्या पायाशी येण्याची ओढ लागली आहे कृपा करा

  • @mahadeopatil2580
    @mahadeopatil2580 4 ปีที่แล้ว +6

    Khupach chan satyakatha Sir

  • @kasturipatil2467
    @kasturipatil2467 4 ปีที่แล้ว +3

    Chang Bhal Chang Bhal BaluMaman Chya Navan Changbhal. BaluMama Dev Maza BaluMama......

  • @asmitamane8348
    @asmitamane8348 4 ปีที่แล้ว +9

    बाळुमामांच्या नावान चांगभल.राऊतभाऊ छान माहिती दिलीत.तुमचे जवळपास सर्व एपीसोड मी पहाते.मला ते खुप आवडतात.तुमच्यामुळे हि सर्व माहिती आमच्या सारख्यांपर्यत पोहचतेय.खरच खुप धन्यवाद...खर तर हि खरीखरी माहिती आपण सर्वापर्त पोहचवताय.ज्याना बाळुमामांचा सहवास लाभलाय अशा लोकांनपर्यत पोहचून खरी माहिती देण्याचा आपला उपक्रम छान आहे.विशेषतः या लाॅकडाऊनच्या काळात तिथपर्यत पोहचाता हे कठीण काण आहे.पण बहुतेक हे सर्व बाळुमामाच आपल्याकडून करून घेत असतील.आपले हे कार्य असेच छान चालू राहो अशी बाळुमामां चरणी प्रार्थना.मलाही अध्यात्माची आवड आहे.किर्तन करण्याची आवड आहे....नक्कीच कधीतरी बाळुमामांच दर्शन आदमापूरला जाऊन घेईन.करोनारूपी आलेल संकट सद्धगुरू बाळुमामा नक्कीच दूर करतील अशी श्रध्दा आहे....आणि एवढी माहिती आपण आमच्या पर्यत पोहचवताय म्हणून राऊतभाऊ आपणास खुप सार्या शुभेच्छा.धन्यवाद.

  • @rajuwandre9872
    @rajuwandre9872 4 ปีที่แล้ว +2

    श्री संत बाळू मामा
    श्री संत बाळू मामा
    श्री संत बाळू मामा
    श्री संत बाळू मामा
    श्री संत बाळू मामा

  • @ganeshmunde1488
    @ganeshmunde1488 4 ปีที่แล้ว +1

    चांगभलं चांगभलं चांगब6 बाळूमामाच्या नावानं चांगभलं
    जय मल्हार शिवानंदाचा येळकोट येळकोट
    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @maneenterprises5222
    @maneenterprises5222 4 ปีที่แล้ว +2

    🙏💐 Baalu mamanchya nawane changbhal 💐🙏

  • @santosh4441
    @santosh4441 4 ปีที่แล้ว +4

    Jay Shri Saint Sadguru Balumama 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @savitapotphode5207
    @savitapotphode5207 4 ปีที่แล้ว +1

    बाळु मामा एक दिवस तरी आपली दर्शना चीक्रुपा घडावी मी रोज आपले वीडीवो पाहते ऐकते साक्षात देव नादुनगेला काय भाग्य त्या लोकांचे

  • @rajshreekamble7971
    @rajshreekamble7971 4 ปีที่แล้ว +4

    Changbhal changbhal Balumama chya navan changbhal🙏🙏🌺🌺🌺🙏🙏

  • @anuradhachavan7981
    @anuradhachavan7981 4 ปีที่แล้ว +3

    चंग भल चांग भल बाळू मामांच्या नावाने चांग भल

  • @Santoshpatil-sr9fy
    @Santoshpatil-sr9fy 4 ปีที่แล้ว +5

    balumamanchya navan chang bhala..

  • @swapnilpatil7824
    @swapnilpatil7824 4 ปีที่แล้ว +1

    श्री सद्गुरू बाळुमामा प्रसन्न
    देव माझा बाळुमामा

  • @surajbandgar5075
    @surajbandgar5075 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान वाटलं ऐकून, श्री संत सदगुरू देवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 4 ปีที่แล้ว +3

    Balumamanchya navane changbhala. Parit gurujinchi mulakhat bhari hoti.

  • @rajshreekamble7971
    @rajshreekamble7971 4 ปีที่แล้ว +4

    Khup chan mahiti dili ...🙏🙏🙏

  • @bharatishelke3793
    @bharatishelke3793 4 ปีที่แล้ว +3

    Balumamanchya navane changbhal

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 4 ปีที่แล้ว +4

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं हालसिध्दनाथाच्या नावानं चांगभलं

  • @3a43krushnarajsawant3
    @3a43krushnarajsawant3 4 ปีที่แล้ว

    बाळु मामाच्या नावाने चांगभल

  • @jayapatil6819
    @jayapatil6819 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान 🙏🌺

  • @pratikshapable7961
    @pratikshapable7961 4 ปีที่แล้ว +2

    तुम्ही आम्हाला मामा चा भंडारा पाठवू शकता निदान ण पूर्ण पता पाठवा

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 4 ปีที่แล้ว +3

    धन्य ते अर्जुनराव

  • @sandipbongarde2059
    @sandipbongarde2059 4 ปีที่แล้ว +2

    बाळुमामाच्या नावंन चांगभल

  • @atul991
    @atul991 4 ปีที่แล้ว +6

    लिंगापूर भागातील लोकान कडून काही विशेष माहिती मिळाली तर जाणून घ्यायला आवडेल

  • @3a43krushnarajsawant3
    @3a43krushnarajsawant3 4 ปีที่แล้ว

    चांगभल

  • @babakatarekatare466
    @babakatarekatare466 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏💐🙏

  • @shyamurunkar7190
    @shyamurunkar7190 4 ปีที่แล้ว +1

    Balu mama chya navan chngbhal

  • @shobhakotekar8764
    @shobhakotekar8764 4 ปีที่แล้ว

    Balumama chya nawan Chang bhala

  • @eknathmadhyalkar2091
    @eknathmadhyalkar2091 4 ปีที่แล้ว +5

    माझ्या वडिलानी पण बाळु ममाना बगितल आहे

  • @dhanajigorad4425
    @dhanajigorad4425 4 ปีที่แล้ว +2

    Jaybalumama changabhal changabhal balumamachya navan changabhal

    • @eknathmadhyalkar2091
      @eknathmadhyalkar2091 4 ปีที่แล้ว

      खुप छान काम करताय तुमि

    • @sudhirmundavane6266
      @sudhirmundavane6266 4 ปีที่แล้ว

      Changbhal changbhal Balumamachya Nawan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadeopatil2580
    @mahadeopatil2580 4 ปีที่แล้ว +6

    Congratulations 🎉👏

    • @kerbapujari555
      @kerbapujari555 4 ปีที่แล้ว

      धन्य ते अर्जुनराव

  • @vaishalikute4973
    @vaishalikute4973 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏