ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

#गौळण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2022
  • काय करू बाई ग जीव हा वेडावला सावळा मुरलीवाला अडवा आला फारच सुमधूर आवाजात गौळण#lyricssgavlan
    युवा गायिका: शिवानी ताई कदम
    तबला: जालिंदर गोमदे
    ताळ: कांचन कदम ,अमेय गोमदे
    🎧🎧🙏🙏🙏
    please use headphone 🎧best Quliity in song
    सदाबहार गवळणी
    💐💐💐💐
    👇 राधा गवळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
    • गवळण:राधा गौळण मी गोकु...
    जरा जरा थांब
    • #गौळण:जरा जरा थांब !! ...
    👇
    #गौळण कृष्णा कान्हा मोहना
    • #marathigavlan #gavlan...
    👇प्रभू हा खेळ दुनियेचा
    • Prabhu ha khel duniyec...
    #गवळण नकळत बाई
    • #Gavlan Nkalat bai tap...
    #अभंग भगवंता घरी भजन पूजन
    • Bhagyavanta ghari bhaj...
    👇 Abhang Deva maze man ❤
    • Dev maza mi devacha दे...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    #तबलाकवरसोंग #पंढरीभजन #जालिंदर_गोमदे 😊 Thanks 🙏 please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
    #marathigavlan
    #Abhang
    #Gavalan
    #gavlansong
    #radheradhe
    #gavlanimarathi
    #gavalan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #गौळण
    #राधाकृष्णभजन
    #राधाकृष्णा
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏

ความคิดเห็น • 315

  • @sakshitekam2661
    @sakshitekam2661 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर आवाज आहे ताई

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 10 หลายเดือนก่อน +3

    धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी। बाळा पहाटेची आणि शुभ सकाळची वेळ तुझ्या आवाजातील अभंग आणि जालिंदर गोमदे गुरू माऊली तबलावादक खरे जिद्दीने मेहनतीने आणि खरी आवड यालाच म्हणतात त्याप्रमाणे टाळ वादक याना वंदन करतो जीवनभर असाच आनंद दया आणि बाळाला सुद्धा वंदन करतो आमची गुणवंत लेक आहेच हे बाळ। याला मानाचा मुजरा। खरी गुणवत्तापूर्ण तुम्ही सगलेजन। लक्ष लक्ष गुण स्वतःच्या शरीराची झीज होऊ देऊ नका

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 2 ปีที่แล้ว +4

    व्वा खुप छान गौळण सादर केली.ताई आवाज फारच गोड आहे.तबला फारच सुंदर वाजवत आहे.तबला वाजवून म्हणताना खुप छान वाटेल. मला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम मी नेहमी बघत असते.खुप खुप धन्यवाद.नं.एक.

  • @dilipkulkarni7621
    @dilipkulkarni7621 2 ปีที่แล้ว +2

    Wa tai zakas

  • @sakshisonawane9333
    @sakshisonawane9333 ปีที่แล้ว +3

    जय हो जय हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว +2

    बाळा गुणी बाळा मन शांत झाले बाळ देव भेटल्याचा आनंद होतो बाळ डोळ्यात पाणी येते खूप खुप चिऊ बाळा मंजुळ आवाज कोतूक सगळ्यांचेच बाळा बाळा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @omtheking7433
    @omtheking7433 ปีที่แล้ว +5

    शिवाणी ताई तुझी गायीकी परमेश्वर कायम अशिच ठेवो. मुलगी पाहिजे बेटा तुझ्याच सारखी.धन्यवाद.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @marutikadam08
    @marutikadam08 6 หลายเดือนก่อน +1

    शिवानी ताई हि गवळण मी ९७ वेळा ऐकली आहे .. अप्रतिम तुम्ही हि गवळण अगदि हृदया पासून गायिली आहे ... या गवळण गीताच्या प्रत्येक बोलाला भावनिक हार्दिक व भावनिक स्पर्श झाला आहे . जसे " काय करू बाई गं जीव हा वेडावला " खूप सुंदर सर्व भावविश्व भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळात घेऊन जाते ... विशेष म्हणजे मी तुमची हि गवळण सकाळी उठल्या बरोबर ऐकतो व प्रवासात असताना हेड फोन लावून ऐकतो . तुम्ही पारंपारिक अध्यात्मिक संस्कृति जपली आहे ... आगे बढो ... धन्यवाद . . 🎉

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

    • @marutikadam08
      @marutikadam08 6 หลายเดือนก่อน

      खरंच गोबडे सर तुमची तबल्याची साथ अगदि मना पासून असते ... एकाग्र मनाने तुम्ही तबला वादन करून गायक कलावंताना प्रोत्साहीत करता ... खरंच तुमचं मना पासून अभिनंदन !

  • @sudhakarkalamkar5357
    @sudhakarkalamkar5357 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान अतिशय सुंदर गोड आवाज माऊली रामकृष्ण हरी ताई

  • @AnuradhaSonkamble-mh5oz
    @AnuradhaSonkamble-mh5oz หลายเดือนก่อน +2

    खूपच छान गवळण आवाज बी खूपच सुंदर आहे👌👍🏻🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vpatilvpati4961
    @vpatilvpati4961 ปีที่แล้ว +6

    आपले अभंग,भावगीत,भक्तीगीत व गौळण खुपच सुंदर गायन आवाजातील गोडवा अगदी मनमोहून टाकणारे गायन आहे.
    खूप खूप अभिनंदन
    असेच गोड मधुर आवाज छत्रपतींच्या महाराष्ट्रात जिजाऊच्या लेकीचा घुमत रहावा
    हीच राजमाता जिजाऊ चरणी प्रार्थना
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

    • @user-nt9xk6vt7h
      @user-nt9xk6vt7h ปีที่แล้ว

      ​@@jalindargomdeofficialaàt FC noa.😢 GN Dr RT., , By❤❤ FC

  • @sushilanikam7773
    @sushilanikam7773 2 ปีที่แล้ว +3

    ज्यांलीदर महाराज तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन

  • @tulshiramkove4253
    @tulshiramkove4253 ปีที่แล้ว +5

    वा.... खरच अप्रतिम गाता तुमी खूप सुंदर आहे तुमच आवाज

  • @sudambanate2194
    @sudambanate2194 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अतिसुंदर सुमधुर आवाजात गायन वादन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली 😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว +4

    सुंदर गायन अस वाटतंय मी फुलपाखरू बनून आकाशात फिरून जीवनाचा खरा आनंद घेत आहे तुमची चाल आणि वाद्य काम सरस 1 नंबर तुम्हाला ज्यय महाराष्ट्र

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 6 หลายเดือนก่อน +1

    बाळा मन प्रसन्न झाले तुझ्या मंजुळ आवाजात गायलेली गौळण ऐकून काय करू बाई जीव हा वेडावला टाळकरी आणि तबलावादक याना पण मानाचा मुजरा। आणि खूप।खूप।आदर करतो

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @sureshpawar3158
    @sureshpawar3158 6 หลายเดือนก่อน +2

    क्या बात है. बहोत खूब सुंदर आवाज.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  6 หลายเดือนก่อน

      आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी🙏

  • @dattakharat8998
    @dattakharat8998 2 ปีที่แล้ว +2

    Jabrdast gvlan song

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว +2

    आदर्श बाळास नमन करतो मस्त गायन

  • @balasahebpawar4378
    @balasahebpawar4378 2 ปีที่แล้ว +1

    वा मस्त

  • @poojapayal762
    @poojapayal762 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सुंदर व्वा क्या बात है अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 ปีที่แล้ว +4

    सगळेच कलाकार लई मस्त काम करतात तापा लईच भारी आहे मानाचा मुजरा या बाळाचे स्वर लई गोड आहेत

  • @MrRahulp007
    @MrRahulp007 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आवाज खुप छान गायन आणि तबला वादक एकदम आनंद घेत वादन करतात खुप छान आणि खुप खूप शुभेच्छा अशीच अजून छान छान गीत गाऊन आपण खुप मोठ्या पडद्यावर पदार्पण कराल यात तीळ मात्र शंका नाही खुप साऱ्या शुभेच्छा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी

  • @karbhariwagaskar1772
    @karbhariwagaskar1772 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम!वाह क्या बात है।

  • @santoshchaudhari504
    @santoshchaudhari504 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @rupalisharadhsuryawanshiru9250
    @rupalisharadhsuryawanshiru9250 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर गायलात धन्यवाद

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 2 ปีที่แล้ว +4

    लय भारी. अप्रतिम गायन वादन केले आहे.

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायन,सुंदर चाल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @harshvardhanjadhav7454
    @harshvardhanjadhav7454 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माऊली वादन गायन

  • @uttamlohakare7146
    @uttamlohakare7146 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan awaj Tai tabalji very nice

  • @hiramanthakur4247
    @hiramanthakur4247 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी शिवानी ताई खूपच तुमचा आवाज गोड आहे परमेश्वराने दिलेली देणगी आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 2 ปีที่แล้ว +1

    ताई, sundar gavlan

  • @bhagavankumbhar3906
    @bhagavankumbhar3906 ปีที่แล้ว +2

    ताई गौळण छान सादरीकरण केले आहे. तबलावादक याचे खास अभिनंदन. आणि कौतुक.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @kantilalpawar6516
    @kantilalpawar6516 2 ปีที่แล้ว +2

    Whery supar tai

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 11 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्णहरि! माझी ही आवडती गवळण आहे. मी दोन-तीन दिवसापूर्वी भजनामध्ये या गवळणीचे गायन केले. शिवानीताई आणि गोमदेसर तुम्हा दोघांना धन्यवाद!

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 หลายเดือนก่อน

      आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो

  • @bapusanas7910
    @bapusanas7910 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान ताईसाहेब अप्रतिम

  • @rahulsutar566
    @rahulsutar566 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan goulan gayan sobt vadan apratim...hats off all off you...

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 หลายเดือนก่อน

      आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @jyotishinde7733
    @jyotishinde7733 2 ปีที่แล้ว +4

    Gavlanine manala movun takale very nice 👌❤❤❤💝

  • @shivajisastemusic1922
    @shivajisastemusic1922 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर सादरीकरण. ..तबला अप्रतिम... टाळ साथ अप्रतिम

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 ปีที่แล้ว +19

    अशी लेक असावी प्रत्येक घरात गुणवंत गुणी हिमत्वांन कर्तबगारीने प्रयत्नवादी वंदन करतो या आदर्श लेकीला जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sunilborate6235
    @sunilborate6235 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 ताई खुप सुंदर

  • @rameshsantramshelke6872
    @rameshsantramshelke6872 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan

  • @sampatyadav7249
    @sampatyadav7249 ปีที่แล้ว +2

    Khup chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 2 ปีที่แล้ว +4

    वा वा वा खुपच सुंदर 👌👌

  • @sharadmohite5844
    @sharadmohite5844 2 ปีที่แล้ว +1

    Kup madhur aavaj tai

  • @bhakrerajesh6654
    @bhakrerajesh6654 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम. छान. सुंदर. गोड आवाज. छान तबलावादन..मी नेहमी आपल्या गाळणी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 หลายเดือนก่อน

      😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर गायन अभिनंदन

  • @dhananjaypatil6907
    @dhananjaypatil6907 2 ปีที่แล้ว +2

    छानच

  • @user-gl1zq6tl2o
    @user-gl1zq6tl2o 2 ปีที่แล้ว +2

    छान ताई रामकृष्ण हरी

  • @sambhajigodashe5081
    @sambhajigodashe5081 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @shardhalokare6053
    @shardhalokare6053 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायले तुम्ही ताई

  • @shobhapardhi7787
    @shobhapardhi7787 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम गायलं स ताई 👍

  • @user-wz6sq7tk7z
    @user-wz6sq7tk7z 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍👍 हरी राम कृष्ण हरी

  • @vilasraovarale1872
    @vilasraovarale1872 2 ปีที่แล้ว +2

    Khoopch Sunder sadrikaren👌👌👌💥🚩

  • @krishnakantpawar4377
    @krishnakantpawar4377 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z ปีที่แล้ว +2

    All team members 👌👌👌👍👍👍

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 ปีที่แล้ว +3

    👌👌👌

  • @bhajanacharang
    @bhajanacharang 2 ปีที่แล้ว +1

    वा खूपच छान माऊली👌👌👌🙏❤️🙏

  • @milindubale9907
    @milindubale9907 ปีที่แล้ว +4

    खुप छान सूमधूर आवाज आणि अतिशय मस्त गायलय ताई

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @balajigobade2247
    @balajigobade2247 2 ปีที่แล้ว +1

    1no 🙏🙏🙏🙏🙏

  • @somnathmaharajbhor1629
    @somnathmaharajbhor1629 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise6630 2 ปีที่แล้ว +5

    शिवानी ताई तुझा आवाज अप्रतिम आहे तुझा अभंग पण छान वाटतो. गवळण तर अतिशय सुंदर गात आहेस. खरच शिवानी तू अशीच गात रहा.

  • @nivruttimhaske8175
    @nivruttimhaske8175 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आवाज आहे

  • @babasaheblalge5909
    @babasaheblalge5909 2 ปีที่แล้ว +1

    खुपच अप्रतिम ताई जयहरी

  • @tukarambhagade47
    @tukarambhagade47 ปีที่แล้ว +2

    Khup chan aawaaz aani gavlan aahe

  • @subhashkaldoke165
    @subhashkaldoke165 ปีที่แล้ว +2

    आवाज सुंदर सारखा गोड एकदम सुंदर सोन्यासारखा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @harichandrasuryawanshi825
    @harichandrasuryawanshi825 9 หลายเดือนก่อน +1

    शिवानीताई काय आवाज आहे तुमचा खुप छान गाता

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shantilalchavan3029
    @shantilalchavan3029 ปีที่แล้ว +2

    Very nice टीम and साथ संगत

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @pirkegaurav117
    @pirkegaurav117 2 ปีที่แล้ว +1

    Tabla wadakachi sath chan millali👌👌👌🙏👍

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 ปีที่แล้ว +3

    👌

  • @rajendrasurgude3178
    @rajendrasurgude3178 2 ปีที่แล้ว +2

    Kupach chan

  • @balulohkare4282
    @balulohkare4282 ปีที่แล้ว +2

    ताई तुमचा आवाज खूपच सुस्वर आहे , आणि तबला वादक एकदम बेस्ट

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @prabhakarjadhav488
    @prabhakarjadhav488 ปีที่แล้ว +2

    सूंदर गवळण गायलीस
    आमच्या जाधव परिवाराकडून शुभेच्छा 🙏🙏
    वरई तर्फे नीड कर्जत रायगड
    नाथ महाराजांचे भारूड यु ट्यूब गा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      Ok नक्कीच माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว +2

    सगळ्यांसाठी शुभ रात्र बाळ

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ankushlohakare1621
    @ankushlohakare1621 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar jhali gavaln

  • @rajendrapowar7556
    @rajendrapowar7556 9 หลายเดือนก่อน +2

    तबला छान वादन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @deepakborade4941
    @deepakborade4941 ปีที่แล้ว +9

    प्रत्येक स्त्री मध्ये एक कलावंत असतोच, पण चूल आणि मुलं या पलीकडे स्त्रीने कले साठी प्रयत्न केला पाहिजे. शिवानी ताई माझी आवडती गवळण ती सुद्धा तुमच्या आवाजात!मी रोज आवर्जून ऐकतो

  • @vishalvinkare8422
    @vishalvinkare8422 ปีที่แล้ว +1

    काय तबला वाजवला दादा अप्रतिम ❤😊

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalsutar1397
    @vitthalsutar1397 ปีที่แล้ว +2

    Shivani tai tumhi gavlan chhan gayilit. Gavlan God avajat gaili

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ramchndra1597
    @ramchndra1597 ปีที่แล้ว +2

    वाव काय आवाज आहे ताई तुमचा.

    • @ramchndra1597
      @ramchndra1597 ปีที่แล้ว

      👍👌👍👌👏👏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babasoawati2889
    @babasoawati2889 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर 👌👌👌👌👌🙏

  • @rajumaharaj255
    @rajumaharaj255 ปีที่แล้ว +2

    खुप . छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

    • @rajumaharaj255
      @rajumaharaj255 ปีที่แล้ว

      @@jalindargomdeofficialकोणते गाव

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 2 ปีที่แล้ว +1

    अगदी मस्त गवळण गायली

  • @banduburkul9403
    @banduburkul9403 ปีที่แล้ว +1

    Aati sundar

  • @gyandevjadhav1165
    @gyandevjadhav1165 ปีที่แล้ว +1

    शिवानीताई खुप गोड गायली गौळण

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @chandrakantdixit1481
    @chandrakantdixit1481 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 ปีที่แล้ว +2

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @ashokdukare09
    @ashokdukare09 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान गौळण

  • @sanjivanikhobragade
    @sanjivanikhobragade 11 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर गायन ❤ बेटा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 ปีที่แล้ว +1

    बाळ मन शांत झालं आनंदी आनंद बाळ लाडकी लेक मला भेटली बाळ जीवन आनंदी झालं बाळ

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ravindrasankpal7923
    @ravindrasankpal7923 11 หลายเดือนก่อน +1

    Nice गायन 🥰🍫💐

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shobhajadhav6846
    @shobhajadhav6846 21 วันที่ผ่านมา +1

    खूप छान गायली ताई

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +6

    वा खूप छान. विठठल काळे. नाना पुणे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 ปีที่แล้ว +8

    जय हरी खूप छान गौळण. खूप आवडली.किसन रसाळ सातारा

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว +3

      वा आण्णा खरच खुप सुंदर

  • @shivajiboyane5436
    @shivajiboyane5436 ปีที่แล้ว +1

    खुप छान छान

  • @avinashmahadik1471
    @avinashmahadik1471 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम वादन,सुंदर गायन. धन्यवाद.

  • @ramchndra1597
    @ramchndra1597 ปีที่แล้ว +2

    खूप छान आवाजात गायलय ताई तुम्ही

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @durgatak2750
    @durgatak2750 ปีที่แล้ว +1

    खुपछान

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 ปีที่แล้ว +2

    Very very very nice

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  ปีที่แล้ว

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏