LOk Sabha 2024 : ओबीसी समाजाचे किती खासदार ? | LetsUpp Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- राज्यातील 48 खासदारांमध्ये तब्बल 26 खासदार हे मराठा आहेत. त्यावरून राज्यात 50 टक्क्यांहून अधिक खासदार मराठा समाजाचं असल्याचं समोर आलं आहे. तर यामध्ये 9 खासदार ओबीसी, अनुसूचित जातीचे 6 तर अनुसूचित जमातीचे 3 खासदार निवडून आले आहेत.
-
#LokSabha #LokSabhaElection #LokSabhaElection2024 #OBC #obcmp #NDA #NCP #Congress #BJP4IND #LetsUppNews #PoliticalNews #PoliticsLive #LetsUppMarathi #MarathiNews #NarendraModi #bjpindia
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
अमर काळे, प्रतिभा धानोरकर, रविंद्र वायकर, हे पण मराठाच आहेत.
बजरंग सोनवणे हे पण जरांगे पाटील कृपेमुळे obc झाले आहेत... 💯
अमर काळे मराठाकुणबी धानोरकर कुणबी
प्रकाश शेंडगे तर बोलत होता मराठा समाजाचे उमेदवार आम्ही पाडु। ऐकल नाही वाटत त्याचे कोनी😂😢
Obc ek nahi jhale bhava itkya udya naka Maru 😂😂
सुजाण नागरिक व मतदार ऐकणार नाहीत
या सगळ्यांनी संसदेत मराठा समाजाचे आरक्षण मुद्दे मांडावे नाहीतर जरांगे पाटलांनी यांच्या वर ॲक्शन घ्यावी🙏
😂😂 wa wa itki satta tumchich cm tumchach amdar khasdar tarihi tumi garib wakdtonde pawar ni garib maratha sathi kay kele tyavr patil gapp😂😂 fakt fadvnis brahman Manun shivya
अहो ओबीसी कसा समाज म्हणता हा प्रवर्ग आहे हे फक्त मराठा विरोध वाढवण्यासाठी जाणीव पूर्वक बोललं जात मग खुला प्रवर्ग का म्हणत नाही मराठा नेत्यांना
एकदम बरोबर... 💯
Braman kiti he kon sangel?
Barobar
ओबीसी मधले काही कुणबी मराठा आहेत
खडसे लेवा पाटील
धानोरकर कुणबी मराठा
अमर काळे कुणबी मराठा
26 नाही 31 आहेत प्रतिभा धानोरकर कुणबी मराठा अमर काळे कुणबी मराठा अनुप धोत्रे कुणबी मराठा रक्षा खडसे लेवा पाटील मराठा उपजात आहे.
लेवा पाटीदार आहेत.. गुजरातचे ते कधी मराठा झाले😂
लेवा पाटील... गुजराती आहेत भाऊ मराठा नाही
जशी मराठा समाजातील खासदारांची मराठा जात सांगता तशी ओबीसी मधली खासदारांची पण जात सांगा
ओबीसी प्रवर्ग आहे जात नाही
खडसे लेवा-पाटील
धानोरकर कुणबी मराठा
अमर काळे कुणबी मराठा
कोल्हे माळी
तटकरे गवळी
म्हात्रे आगरी
वर्षा गायकवाड बौद्ध
बळवंत वानखेडे बौद्ध
शिवाजी कळगे बौद्ध
@@abhijeetdhumal7385🔴 ज्योतिरदित्या शिंदे मराठा केंद्रीय मंत्री मध्य प्रदेश { रॉयल मराठा फॅमिली ऑफ ग्वाल्हेर.}
🔴CR पाटील केंद्रीय जलशक्ति मंत्री( गुजरात)
🔴ज्ञानेश्वर पाटील ,खासदार, खंडवा( MP.)
आउट ऑफ महाराष्ट्र मराठा मंत्री__
@@abhijeetdhumal7385🔴 ज्योतिरादित्य सिंधिया शिंदे केंद्रीय कॅबिनेट मंत्री रॉयल मराठा फॅमिली मध्य प्रदेश 🚩
🔴CR पाटील केंद्रीय जल शक्ती मंत्री,गुजरात
🔴 ज्ञानेश्र्वर पाटील खासदार,खंडवा,मध्य प्रदेश
@@Abscrnp148 🔴 ज्योतिरादित्य सिंधिया शिंदे केंद्रीय कॅबिनेट मंत्री रॉयल मराठा फॅमिली मध्य प्रदेश 🚩
🔴CR पाटील केंद्रीय जल शक्ती मंत्री,गुजरात
🔴 ज्ञानेश्र्वर पाटील खासदार,खंडवा,मध्य प्रदेश
मराठा खडा तो सरकार से बडा.ओन्ली जारंगे पाटील पॅटर्न🚩🚩❣️❣️
26 नाही 31
जयोत्सू मराठा ❤❤❤,🚩🚩🚩
आरक्षण कायदा हा सामाजिक आर्थिक वंचित घटका साठी आहे त्यात खुल्या मधील Ews गरीब लेकरासाठी शिवाय 75% कुणबी ओबीसी असताना शिवाय Saebc स्पशेल कायदा असताना आणखीन आरक्षण ची गरज आहे
Ews tar bamnasathi aahe.
Sebc fraud aahe
Obc chi konti Jat obc Ani open madhe aahe
@@kushaq1173 . घटनेच्या 16व्या कलमात राज्य शासनाला एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वाटला तर त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे. या तरतुदीच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं आहे
@@kushaq1173 मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरक्षण हवं असल्यास त्यांना EWS मध्ये ते मिळणारच आहेत. त्यासाठी EWS चे लाभार्थी होण्याचे निकष पूर्ण असावे लागतील. मात्र, मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण हवं असल्यास, तिथे सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल.
पण
👇
सर्वोच्च न्यायालयानं मे 2021 त्यांच्या निकालात म्हटलं की, मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असा दर्जा देता येणार नाही. असं करुन त्यांचा समावेश मागास समाजांमध्येही करता येणार नाही.
महाराष्ट्र मागासवर्ग आयोगानं गायकवाड समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असं म्हटलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयानं ते अमान्य केलं
Maratha 26 +kunbi Maratha 6=32
काहीही हा.. 🤣 त्यात लेवा पाटीदार पण आहेत जे स्वतःला गुजराती मानतात
नशीब ST/ST साठी reservation आहे नाहीतर तिथे पण मराठा ओबीसी घुसतील.. 🤓
यांचा जातीयवादी प्रचाराला survat झाली. लोकानी mahagae बेरोजगारी yala kantalun मत दिले .त्या गोष्टी kadun लोकांचे लक्ष divert करण्यामागचा असले व्हिडिओ टाकुन फूट padnyache dhadhe सुरू zale आहेत् jantene जागरूक रहावे.
मध्यम वर्गीय आहे तर मग आरक्षण कशाला घेता.. सरळ सरळ लुटून खात आहे असाच अर्थ होतो ह्याचा..
सर्व मराठी आहेत
आणखी तीन कुणबी मराठा आहेत.
मराठा आरक्षण याना मिळवून देता येत नाही, मग मराठा खासदार काय कामाचे,फक्त भूषण।
30
Bajrang sonavane ha obc aahe kunbi aahe to 😮
Maharastra मध्ये open ला 48 पैकी 39 जागा आहेत. 4 ST साठी तर 5 साठी राखीव आहेत
Dhanorkar padole ani amar kale kunbi ahet
खूप छान माहिती
Wa evdhe khasadar amdar yanchech cm deputy cm karkhane shala banka yanchavh tarihi reservation pahije 😂😂