Pudhari News | ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमध्ये, शिंदें म्हणाले...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #pudharinews #marathinews #eknathshinde #shivsena #udhhavthackeray #devendrafadnavis #vidhansabha
Pudhari News | ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमध्ये, शिंदें म्हणाले... #eknathshinde #shivsena
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
आज रात्री दोन पँक जास्त नाही तर झोप येणार नाही
तीन-चार महिने राहिले तुझा सहावा मजला नंतर शेतावरील मजला
मुख्यमंत्री भरकटल्यासारखे काय बडबडत आहेत?
Bolta yet nahi tyala , full gadbadun jato mhanun asach karto to
पण 400 से पार नाही ना झालं
आज दोन पेक जास्त मार नाहीतर झोप येणार नाही
प्रश्न विचारला काय आणि उत्तर काय
अडीच वर्ष मंत्री पद भोगले तेव्हा नाही समजले का साहेब 😢
नशेत आहेत का काय विचारल का 😊
खोके ओके सरकार
विचारल काय सांगता काय वारे मुख्यमंत्री
आता शेतात हेलीक्पटर नी जाता 2024 नंतर ATO नी तुला शेतात जावं लागणार आहे
शिवसेना प्रमुख एकच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब एकनाथ शिंदे ती जागा घेऊ शकतात का कधी नहीं 🙏🏽🙏🏽
गद्दारी मान्य नाही, जय महाराष्ट्र
Only. mashal
जनता आपली लिफ्ट बंद करणार
Tumcha karya kram honar aahe saheb ...... tumhala swata la cha vattey ki tumhi khup great ahat. But tase nahiye
शिंदे गट संपणार आमदार केला 😆😆
Eknath shinde ha kiti vait DUSHTA manus aahe?
चेहरा सगळं खरं बोलतोय
फिड शेती
लिंभु मिरच्या वाले तुनी आहात म्हणून गोहतीला घेले होते मंदिरात 😆
Maharashtra Mumbai che Bap ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan Hinduche Raje rakshak 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
Kuberachi dhan varsha
विचारल काय सांगता काय.....
जे बोके .. उद्धव ठाकरे साहेबाणा सपवण्याचे स्वप्न बघत होते .. काही दिवसाणी ते सोता सपतील 😂😂😂
काहींची किती कुश्चित विचार🤦♂️🤷♂️काय उत्तर देतात त्याचा पायपोस नाही. पत्रकारांनाचं प्रश्नाला उत्तर पुन्हा विचारतात 🤷♂️🤦♂️त्याचं त्याचं जुन्या टेपा वाजवुन लोकांची दिशाभूल करणं चालु आहे.
दिवस मोजा 😂😂
Nidan neet bola tari. Aata 3 mahine baki aahet
Laaj watat nai bolayla bhamta pan ahe choravar mor
आता काहीही बोलले तरी दिवस भरले आता. मतदारांच्या मनात काय ते दाखवून दिले आहे तरी खोटे बोले फण रेटून बोल असा प्रकार आहे.
ऊद्वव साहेब यांच्या काळात तु चांगला मलींदा खाल्ला तेव्हा बरं वाटलं तुला
काय उत्तर 😂😂
Ur currect programme honar
आता दोनचार महिन्यात तुमची लीप्ट बंद पडायची वेळ आली आहे, आरक्षण बदलणार नाही, तर मग घटना बाह्य सरकार बसले कसे, ते कोसळले पाहिजे होते, आता सध्या वेंटीलिटरवर आहे..
Aganvaadi psgaar kay kal
ढोंगी मिंदे साहेब.... 👍👍🔥🔥🇮🇳🇮🇳🚩🚩
विचारल काय सांगता काय वारे मुख्यमंत्री
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
शिंदे जी खोटं बोला पण रेटुन बोला.राज्यात हैं भोंगळ कारभार सुरू आहे त्यावर उपाय काय.
तीन चार महिन्यांत तुमची लिफ्ट बंद होईल
कुठे आणून ठेवला महाराष्ट्र
Only UBT
विचारल काय सांगता काय वारे मुख्यमंत्री
Only udhav thakre saheb 🔥💥💪💪
काय बोलतंय काय विचारले 😅😅
प्रश्न काय उत्तर काय देताय मोदी संदर्भात प्रश्न नव्हताच तो.
😅😅😅.... तुमचा पराभव झाला नाही का साहेब चिन्ह पक्ष घेवुनअसून तुम्हाला 10 आकडा पार करता नाही आला आपलं म्हणणं काय.... फक्तं मोदी मोदी म्हणता पण आयुष्य गेले बाळासाहेब ठाकरें बरोबर हिच काय निष्ठा नाव पण नाय मुखात....
विषय काय उत्तर काय 😂 😮 म्हणून
विचारल काय सांगता काय वारे मुख्यमंत्री
मिंदे सरकार संपले दिवस आता तुमचे 😂😂😂😂😂😂😂😂😂
विचारल काय सांगता काय वारे मुख्यमंत्री
विचारल काय सांगता काय वारे मुख्यमंत्री
😂😂
90 pack takun bolat aahet
कुणाला 50000 दिलेली कोणाला नाही
मुख्यमंत्री साहेब दिंडीच्या गाडीच्या टोल पावत्या फाडल्या हे तुम्हाला सुद्धा माहीत असू दे
😂😂😂
Gaddar Gaddar Gaddar
प्रश्न?
Bevda
Tula janta gajar denar
Tumchae KY honar ahee
Jantechya paishyavar
Gaddar. 1 Nat choir
Only eknath shinde saheb 💯 👍👍👍
शिंदे साहेब तुम्ही कधी
आमच्याकडे एकच फळ आहे उद्धव बाळासाहेब
विसर्जन होणार आहे त्यामुळे एकत्र आले असतील
मुख्यमंत्र्यांनी आधी भोले बोलण्याची प्रॅक्टिस करावी अडाणी माणूस मुख्यमंत्री झाडाची असाच होतो
Khoke gheun minde zale boke he Kay karnar
शिंदे तुझि मस्ती काय गेली नाय कमी झाली नाही. आता जनता दाखवेल तुला. तुझ्या सीट किती आहे ते बघ आधी
Jai maharasra
Kahich bolaycha😂😂
शिक्षणाची गरज का आहे याच हे उदाहरण
हे कधी येऊन लोकांच्या कमेंट वाचतात का.? 😅
Next cm uddav Thakre
Gote fit jhale astil yaache
हा घाबरलेला दिसतो माझा गेम होतो को की काय अस वाटत असेल हा 24 तास दारू पिऊन असतो की काय?