GK energy solar pump Review 3 hp borewell
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- #PrabhuDevagr
शेतीला दिवसा सिंचन ची सोय व्हावी म्हणून देशात pm Kusum योजना राबवली जात आहे.
grnshetiyojna....
grnshetiyojna....
Gk solar pump review
gk energy solar pump 3 hp borewell,
gk energy solar pump 3hp
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
maza hi gk solar company cha pump aahe vihir cha ani khup changla chalto ani support pn changla aahe shaikh sir cha mobile operating pn Top aahe
personal review 👍👍
ढगाळ वातावरण मध्ये कसा चालतो
3एचपी किती फुट पर्यंत चालतो
GK Solar pump कोणत्याही शेतकऱ्यांनी घेऊ नये कारण एजन्सी शेतकऱ्यांना चांगली सर्विस देत नाही
खुपच छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद 🙏
GK मिळत असलेला पॉसिटीव्ह रिस्पॉन्स आणि ज्यांनी ज्यांनी हा GK चा सोलर पंप बसवला आहे,, त्या सर्वांचे GK बद्दल चे प्रतिसाद बघून आकाश मी GK ची निवड केली 👍🏻
प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत
सौर कृषीपंपाकरिती मी जुन 2023मध्ये मेडावर ऑनलाईन अर्ज केला होता माझा अर्ज मंजूर झालेला मेसेज आला मी सेल्फ सर्व्हे करून पेमेंट केले आहे व G K Energy Marketers PVT LTD या कंपनीची निवड केली आहे
आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला खुप खात्रीशीर व फायदेशीर माहिती भेटते धन्यवाद सर
Hi mala pn sms ala 3hp sathi
G K पंप 3 h p चा आहे पण किती फुट भेटतो सर
सर माझा मेडा चा सौर पंप विहिरीची नोंद असून सुद्धा त्रुटी आली होती पुन्हा अपलोड केली सौर पंप मिळेल का
साहेब... एखादी संस्था आहे का.. जी सोलर वरती पाईपलाईन करून देईल... 12 घरे आहेत.. सेवाभावी संस्था असेल तर सांगा🙏🙏
Sir aamhala Tata pump valyani sim insart karun ny dily kay krav lagel...
सर मी पण gk कंपनी चा सोलर पंप निवडला होता.... पण मिळालेले मटेरियल वेगवेगळ्या कंपनीचे आहे...
Ha pan ek
Sacm aahe
सर मी आज gk energy company घेतली आहे.. 7.5 HP साठी किती फुट मैटीरियल दिल जात...extra खोलीसाठी मैटीरियल आपल्या खरचाने घ्यावे लागते का... 7.5 hp किती फूटा पर्यंत पाणी खेचते...??
210 फूट
सर माझा2019 ला फॉर्म सबमिट केला होता आजुन पेमेंट ऑप्शन आल नाही काय करावे
Meda office la ja
नमस्कार सर , आमच्या जिल्ह्यात सोलर पम्प चे अर्ज चालू झालेत , सांगली जिल्हा , त्याबद्दल ची माहिती अटी शर्ती काय काय आहेत , कोण कोण अर्ज करू शकतो ते सांगा ,
कृपया मार्गदर्शन करा
Gk solar or junna solar koncha best ahe @prabhudeva Gr&
Majhyakde GK cha pump aahe..ekdum changala chalatoy.. service quality aahe.. Solapur jilha👍👍
तुमचा नंबर द्या plz
number milel ka
No milel ka sir tumcha
किती hp चा आहे
हेड किती मीटर चा आहे
Sir maz gat number 15 madhe 1.25 yekar tar gat number 16 madhe 2 yekar shet aahe mala 5hp pump ha milu shakato ka ...sobatach aaechya nawe sudha 1yekar aahe
Gk solar निवडून 3 महिने झाले पण अजून बसविण्यात नाही आले कॉन्ट्रॅक्टर फोन नाही उचलत आहे सर कोनाकड contact करायचं काही सांगा
Sir mi 3hp cha pump sathi application kel pn mazya bor Pani kmi ahe mazibor 400 fit ahe tr pump chalel
How muchTwo Hp total expenditures without govt help or self finance?
सर माझा gk सोलार पॅनल आहे पण तो बंद पाडला आहे हा सोलार मुख्यमंत्री सोर कृषी पंप आहे तो गॅरंटी मध्ये आहे मी कुठे संपर्क करू सांगा
सर पैसे भरून GK कंपनीची निवड करून 20 दिवस झाले पन अजुन जाँइंड सर्वे झाला नाही ,पंप कधी मिळनार ,पावसाळा लागल्यावर
सर 4 महीने झाले पेमेंट करून अजुन पंप नाही भेटला शक्ति सोलर जालना जिल्हा कधी भेटेल प्लीज रीप्ले .
Sir security sathi kahi gps sarkhe kadhi sistam aaste ka
सर आम्ही पैसे 18 जुन ला पैसेभरले आता सप्टेंबर आला आहे तरी पंप मिळाले . नाही
जय शिवराय सर माझ्या शेतातला सौर पंप च्या पाट्या फुटले वाऱ्या कावरा मध्ये मी कंपनीला कळविण्यास क्लेम केला कागदपत्र दिले अजून काही जेके कंपनीने माझ्या पाट्या मला दिल्या नाहीत मी एकदा साहेबाला बोला आणि ताबडतोब शेतकऱ्यांना देण्यासाठी विनंती करा आणि मला कमेंट मध्ये उत्तर द्या
Tata solar sathi mobile controller ahe ka kinva kontu app asel tar kalva sir
सर 5hp लां पण 210 च पाईप मिळते का
350 पाहिजे असला तर
Ho
सर 3hp ला पैसे किती लागते माझ्याकडुन 22971रु घेतले आहे
Konta pump nivdla
Jilha taluka konta
Yavatmal ta.maregon
Gk
Sir fitting kholun solar chya material chi chori hovu shakate ka?
Ho
Sir quata kadhi yenar ahe Nashik jilhyasathi sathi
व्हिडिओ येईल आपला
सर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील2019 च्या pending अर्जाबद्दल काही update
Hii
नंबर द्या महादेव
हा पाईप किती इंची आहे आडीच इंची पाईप फुल भरुन पाणी येते का
Pani bor che aahe
Gk che swtache production kay ahe te pn sanga
घरातील लाईट आपण चालू शकतोय का
सर माझा बोर 400 फुट आहे तर 3,hp सौर पंप पाणी खेचन का
जय शिवराय सर
नांदेड साठी कोणती कंपनी चांगली पडेल
जीके सोलर पंप खूप चांगला आहे कंपनीची सर्विस पण खूप चांगली आहे पण सोलर पंप बसल्यानंतर मोबाईलवर पंप चालू बंद कसा करायचा याच्याबद्दल युट्युब वर कंपनीला व्हिडिओ टाकायचे सांगा
Ecotron app gheun login kara
या व्हिडिओ मध्ये सांगितल आहे
सर तुमच्या मोबाईल नंबर द्या
Ha number la nav patta takun mobile number send kracha
Toll free number ka nahi dakhavat Google ver
पुणे जिल्हा डिसेंबर 2023 आर्ज भरला आहे पंप कधी पर्यंत भेटेल
मोबाइल वर ऑप्लीकेशन करता येईल का सर त्याची वेबसाइट काय आहे
सर कंपनी निवड केल्यानंतर किती दिवसांत installation होत
15 te 20 divasat
Kiti divasat येईल सर
सर माझं सोलर अजुन बसवले नाही. बरेच दिवस झाले पैसे भरून. मि निवडलेली कंपनी (पर्ल interprises) madhuri solar आहे. कारण काय असेल.
मेढा कार्यालयात संपर्क करा
Sir basala ka tumcha solar
Sir 2019pending badal mahiti mile ka
बऱ्याच दिवस झाले वाट बघत आहोत नवीन नोंदणी ची
Nashik cha ST Kota ka nahi dakhavat sir
Please Sir ☀️ Goldi Solar Pump ☀️ cha review video banava
Ok
Jay shivray sir
सर सोलार फॅार्म भरतांना बोरवेल अॅापशन निवडला तर तो सोलर विहिरिवर फिट केला तर काहि फरक पडेल का ?
मला पण याच्या संदर्भात माहिती पाहिजे
Good morning sir
दोन महिने झाले सर पेमेंट करून अजून पण मिळाला जीके कंपनी
Gk best ahe ka ecozen
महाडीबीटी सोलर निवड झाली
तर कुसूम योजना चे महाडीबीटी
मार्फत होते की नाही.
नाही
सर सिध्दीकला कंपनीच सोलार कसयं
सर मी पेमेंट केलं त्यामध्ये फकत 4 कंपनी दाखवत आहे मला कंपनी निवडीची आहे तुमचा नंबर ध्य plz
280 फुट 3HP सोलार पाणी मारतो का?
Sir mi two manth zale pise bharle aankhi solar aale nahi
वेळ लागतो
G. K Company Service Barobar nahiye . Ek varsha nantr pani mart nahi company Response det nahiye
सर किती खोली पर्यंत चा बोअरवेल मध्ये चालते
२१० फूट
Gk. सोलर कंपनी निवड पण मला मटेरीयल आजुन मिळालेले नाही
Sir आम्ही माधूरी सोलर निवडला आहे पंप इंस्टाल नाही झाला attapryant
सर झाला का तुमचा सोलार लाऊन...
जेके सोलर 35 दिवस पूर्ण झाले पण मटेरियल आलं नाही
माझा शेतात gk soral puma panal आहे ती फुटली आहे मला camplent करायची आहे तर Contract नंबर द्या plz send kara
सोलापूर जिल्हा ल चालू आहे का ?
हेड किती चा आहे
Aakshya solar kasikay aahe
Mst ahe
सर माझा एमवी सोलर आहे कसा आहे ते सांगा
3 इंच pipe भरून येतो का 42 फूट विहिर् तुन येणार का
नाही
सर मला दहाची चार टेज 250पाईपवर पाणी देतका
जय शिवराय नवीन सोलर ऑनलाइन कदी चालू होनार साहेब
Video yeil
Sir rotomag cha no dya
पैसे जमा भरून दोन महीने झालेत पण आजुन बसवली नाही मोटर
Jai shivray
कंपनीची सर्व्हिस कशी आहे
Pm kusum 2023 form bharale ahe sms alela nahi sir
सर हा पूर्ण सेट विना अनुदानित म्हणजे पूर्ण विकत घायचा झालं तर किती किंमत आहे..?
१ लाख ९० हजार लागतील
Sir
span solar la kiti inch pipe yeto tubewell la
Mala 1.5 cha ala ahe borobar asel ka doubt ahe
Span solar dusarya company che panel dete ka
Borwell kiti foot ahe
२२०
सर तुम्हांला आवडली का कंपनी.तर आम्ही g. k. घेऊ
जुन्ना सोलर कंपनी नंबर एक आहे
अपूर्ण फॉर्म आहे सर , ( 6 ) नंबर आवश्यक पंपाची माहिती, ही स्तिथी अपूर्ण आहे , काय करावे सांगा please🙏🙏🙏🙏🙏🙏
वाट पहावी
किती दिवस
@@GrShetiYojna 🙏💗
😎Sir Solapur la kota nahi kay karav 🤔 please reply 🙏🙏
येईल
Sir Maza sarve 1march la sarve zala Gk company cha aajun material Dil nahi kai karav
सिलेक्ट वेंडर मध्ये जी के चे आप्सन येत नाही
कोटा उपलब्ध नसेल
किती फुट परयत मटेरियल दिल जात सर
२१०
मोटर किती हेड आहे ही.
70
3 महीने झाले आतापरंतु पंपबस वाला नहीं
Jay shivray
शेतकरी बंधु तुम्हीं पन सांगा kontya कंपनीचा सोलर छान आहे manun मला पन घ्यायचा आहे
Shakti soler Ekch No
GK Solar pan changal ahe
Kiti fut war taklele hai moter
२१०
सर माझा सोलर पंप नोंदणी झालेली पण त्याचे अपडेट कसे मिळेल
काय झाले आहे
GK nivad karu naka No fast service
सर प्लेट कोणत्या कंपनीच्या आहेत
Redren
सर माझं पण मतरेल आलं आहे gk सोलर च सर
कोणता जिल्हा
शेतकऱ्याचा मो न द्या हो सर प्लीज
२०१९ ची नोंदणी आहे
संपर्क नं द्या सर..... Plz
Sir tumcha no patva
Faltu service ahe kuni ghevu nay anubhavavarun
Gk che panel khupach najuk ahet..
Customer support tar khupach bhayankar bogas ahe
Ok mag dusra paryay nivada
@@GrShetiYojna nivdun baslo,, install zal,,, customer care la octomber 22 la complaint dili..
Ajun ky pn nahi..
@@GrShetiYojna sir safe yadi madhe गावाचे नाव नाही paid pending madhe sour pupmpala sanmati dili ter connection ilnar ka
@@vinayaknirgude2822customer care number send kara
मला तर custmer care cha number ch bhetla nhi Google ver je bhetle te band ahet