वेळेला कोणीच कुणाचे नाही| चंद्रकांत महाराज खळेकर किर्तन|Chandrakant Maharaj khalekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • @chandrakantmaharajkhalekar
    #chandrakantmaharajkhalekar
    #comedykirtan
    ह. भ. प.समाजप्रबोधनकार चंद्रकांत महाराज खळेकर (खडांबेकर)9881850782
    नमस्कार- चंद्रकांत महाराज खळेकर यु ट्युब चॅनेल वर आपलं स्वागत आहे.
    सूचना-आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हीडिओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कुठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

    कृपया- चंद्रकांत महाराज खळेकर या चॅनल ला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
    Please Like-Share and Subscribe - Chandrakant Maharaj khalekar Tube Channel

ความคิดเห็น • 214

  • @narayanmahajan4392
    @narayanmahajan4392 ปีที่แล้ว +3

    जय गजानन माऊली मुक्ताआई माऊली

  • @PrabhakarShende-q6w
    @PrabhakarShende-q6w 29 วันที่ผ่านมา +1

    Ajchi stty pristhti

  • @mangeshghare7556
    @mangeshghare7556 3 หลายเดือนก่อน +3

    100% खरे आहे महाराज आपण कीर्तनातून खूप सुंदर असा बोध दिलेला आहे जगामध्ये कुणीच कुणाचे नाही❤ राम कृष्ण हरी

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 2 ปีที่แล้ว +41

    तुमचे कीर्तन ऐकून असाच प्रसंग माझ्या मित्रा सोबत घडलेला मला आठवला त्याने पण तीन व एक बहीण करिता असाच संघर्ष करतांना मी त्याला बघितले एकदम सत्य महाराज जी

  • @kisankudale607
    @kisankudale607 หลายเดือนก่อน +1

    आजकालची ही सत्य परिस्थिती आहे

  • @babanrathod4792
    @babanrathod4792 2 หลายเดือนก่อน +2

    दम एकदम खरं आहे

  • @ajinathkhedkar1187
    @ajinathkhedkar1187 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम एकदम सत्य परिस्थिती वर अत्यंत सुंदर किर्तन ..जय हरी महाराज. जय साक्षेश्वर भगवान

  • @rohidassonawane8509
    @rohidassonawane8509 2 ปีที่แล้ว +30

    खरं आहे महाराज 100%

    • @bapusapkal8744
      @bapusapkal8744 ปีที่แล้ว +2

      फार छान

    • @BhaskarravDhedhmuk
      @BhaskarravDhedhmuk 3 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊pp . ​@@bapusapkal8744

  • @RahulPawar-rj9be
    @RahulPawar-rj9be 2 ปีที่แล้ว +9

    खर आहे महाराज ह्या जगात कोणी कोणाचं नाही

  • @uttamsolat1974
    @uttamsolat1974 หลายเดือนก่อน +1

    राम,कुषण,हरी

  • @poojadange863
    @poojadange863 ปีที่แล้ว +8

    काळजाला भिडणारा प्रसंग सांगितला महाराज तुम्ही अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले

  • @shobharewatkar7202
    @shobharewatkar7202 3 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे महाराज चागलाचे कोणी नाही 🙏🏻

  • @balasahebkalhapure4385
    @balasahebkalhapure4385 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान..

  • @sagarkadu8283
    @sagarkadu8283 2 ปีที่แล้ว +13

    महाराज तुम्ही च कीर्तन खूप लोकं मन लावून ऐकतात व तुम्ही कीर्तन खूप छान सांगतात

  • @shivajishinde2835
    @shivajishinde2835 2 ปีที่แล้ว +28

    अगदी बरोबर आहे महाराज राम कृष्ण हरी माऊली

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 2 ปีที่แล้ว +10

    खूप सुंदर कीर्तन महाराज... अक्षरशा डोळ्यात पाणी आले... 🙏

  • @subhashborhade7016
    @subhashborhade7016 2 หลายเดือนก่อน

    खर आहे नाय कुनाच कुनी राम कृष्ण हरी

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 2 ปีที่แล้ว +10

    अगदी खरी वस्तुस्थिती आहे.. महाराज... 🙏🙏नाही रे कोणी कुणाचे 👍

  • @HappyBanyanTree-ty9un
    @HappyBanyanTree-ty9un 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan sattya gost ahe maharaj

  • @bharatnichit528
    @bharatnichit528 21 วันที่ผ่านมา

    नाही रे नाही कुणाचे कोणी
    हेच सत्य आहे

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 2 ปีที่แล้ว +10

    बरोबर महाराज खरंच खूप मस्त

    • @dadashebshelakhe7638
      @dadashebshelakhe7638 2 ปีที่แล้ว

      Ĺ

    • @nobitamusic902
      @nobitamusic902 2 ปีที่แล้ว

      @@dadashebshelakhe7638 l

    • @gulabraokokadepatil2188
      @gulabraokokadepatil2188 ปีที่แล้ว

      ऐकत्रपणात चांगले कर्म केले जाते त्याची हि फळे मिळतात

  • @UttamSarode-b3e
    @UttamSarode-b3e 2 หลายเดือนก่อน +1

    Ram,krishn,Hari

  • @aanjanipatil2604
    @aanjanipatil2604 2 ปีที่แล้ว +6

    खरं आहे माझ्या वर सुद्धा असा प्रसग येऊन गेला आहे कुणी नाही कुुणाचे🙏🙏

  • @nalitanewase2355
    @nalitanewase2355 ปีที่แล้ว +1

    Khup Chan kirtan

  • @ajitramraje5373
    @ajitramraje5373 ปีที่แล้ว +2

    खरंच खुप स्वार्थी असता पण असे भाऊ असेल तर त्या जीवनाला काही अर्थ नसतो

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 2 ปีที่แล้ว +10

    खूप सुंदर महाराज 100टक्के बरोबर

  • @gholapmadhukar2961
    @gholapmadhukar2961 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @hanumantkalel9219
    @hanumantkalel9219 2 ปีที่แล้ว +33

    खरबोलून हिचालत नाही दूनया खोटेचे माघे आहे महाराजा धन्यवाद

    • @vishalsonune9359
      @vishalsonune9359 2 ปีที่แล้ว

      वनोधोःवधोओव़़झ्््ओ ्ल़््वँँ़्््।ँवै्ओँ्््द़झझ़झ़झ ःःःःःःँऐओ

    • @vishalsonune9359
      @vishalsonune9359 2 ปีที่แล้ว +7

      ऐकत वैज्ञानिक ओ

    • @vishalsonune9359
      @vishalsonune9359 2 ปีที่แล้ว +4

    • @vishalsonune9359
      @vishalsonune9359 2 ปีที่แล้ว

    • @chandrakantmaharajkhalekar
      @chandrakantmaharajkhalekar  8 วันที่ผ่านมา

      किर्तन आवडल्यास शेअर करायला विसरू नका

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv 3 หลายเดือนก่อน

    आपण खडांबे गावचे रहिवासी आहेत महाराज खूप सुंदर

  • @balugadade4245
    @balugadade4245 หลายเดือนก่อน

    Ram

  • @KailasChavan-q6w
    @KailasChavan-q6w หลายเดือนก่อน

    बरोबर 😢

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol ปีที่แล้ว +4

    खरं आहे महाराज एकदम सत्य घटना आहे

  • @shilpakamble5412
    @shilpakamble5412 3 หลายเดือนก่อน

    महाराज खुपच धान कीर्तन केलात

    • @divyanshpanchole2304
      @divyanshpanchole2304 3 หลายเดือนก่อน

      का हो तुम्हाला घान काय दिसले😢

  • @balusaste4312
    @balusaste4312 2 ปีที่แล้ว +11

    महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे,
    संतांचे किर्तन प्रवचन सांगणारे आहेत
    म्हणून हे सर्व सूरळित चाललंय,

  • @dadg4549
    @dadg4549 2 ปีที่แล้ว

    Khalekar great कीर्तनकार होईल.

  • @MeenaMore-m5e
    @MeenaMore-m5e 2 หลายเดือนก่อน

    Reality in community Ram Krishna Hari

  • @mahendralende7822
    @mahendralende7822 3 หลายเดือนก่อน +2

    खरी आहेमहाराज बरी बिकट परस्थितीत जमाना, कोणी नाही कोणाचे😢😢😢

  • @shobharewatkar7202
    @shobharewatkar7202 3 หลายเดือนก่อน

    जय जय महाराज 🙏🏻

  • @manojkale1255
    @manojkale1255 ปีที่แล้ว +1

    सत्य परिस्थिती सांगितली महाराज

  • @SantoshWagh-e7u
    @SantoshWagh-e7u หลายเดือนก่อน

    Akdam satay ahe maharaj

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว +4

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 अतिशय सुंदर कथा सहा भावंडांची सांगितली बाबाजी या जगात नाहीरे नाही कुणाचे कोणी दुनिया स्वार्थी आहे बाबाजी तुम्हाला माझ्या कडून कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे. भोर जिल्हा. पुणे

    • @sanjayaher1216
      @sanjayaher1216 4 หลายเดือนก่อน

      1००℅खर आहे👉

  • @balasahebkale3424
    @balasahebkale3424 2 ปีที่แล้ว +4

    सत्य प्रसंग वास्तवदर्षी किर्तन खर प्रभोधन

  • @ramdalve5217
    @ramdalve5217 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कीर्तन महाराज

  • @chandrakantmaharajkhalekar
    @chandrakantmaharajkhalekar  8 วันที่ผ่านมา

    किर्तन आवडल्यास शेअर करायला विसरू नका

  • @pramodsangadepatil5083
    @pramodsangadepatil5083 2 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे महाराज डोळ्यांत पाणी आलं

  • @anildalvi8096
    @anildalvi8096 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर सांगितलं महाराज

  • @Turtleslife.
    @Turtleslife. 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @AnkushKharde-j7s
    @AnkushKharde-j7s ปีที่แล้ว +2

    जय हरी महाराज खरोखर

  • @Fghjuffhjjbghhhjiug
    @Fghjuffhjjbghhhjiug 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी महाराज

  • @yashwantarbuj5674
    @yashwantarbuj5674 2 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे महाराज 🥀🥀🥀🚩🚩👏🌹🌹🌹

  • @arjungarkal7487
    @arjungarkal7487 2 ปีที่แล้ว +7

    सत्य आहे

  • @DattaBankar-s8k
    @DattaBankar-s8k 9 หลายเดือนก่อน +1

    खरंच अतिशीय सूंदर

  • @balusaste4312
    @balusaste4312 2 ปีที่แล้ว +10

    महाराज धन्यवाद,,
    मी बाळासाहेब सस्ते मोशी
    जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा वारकरी,,,महाराज मी ही माझे चार भाऊ एक बहीण यांचेसाठी गरीबी जान ठेउन याना सून्यातुन आज पर्यंत खूप खूप काय ते दिलं आणि आज मला वैर्यासारख वागवतात ,,,,
    पण महाराज मी सर्व काही सोडून दिलं ,
    मी वयाचा दहा वर्षांपासून वारकरी संप्रदायात असून मी संतांचे विचाराच गुरु मानून, वारकरी संप्रदायात राहुन
    फारच सुखी आहे, मी जेष्ठ नागरिक आहे
    आज पर्यंत मी वारकरी संप्रदाय काय आहे हे मी माझा सख्खा भावांना
    दाखवून दिले,
    वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,,
    कधीही गर्व करीत नसतो
    तो कधीच कोणाच्या बापाला घाबरत नसतो,,खरं वागतो, खरं बोलतो,
    तो कधीच जिद्द मारत नसतो,
    जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @latalate7718
      @latalate7718 2 ปีที่แล้ว

      महाराजांनी खुप गरीबीतुन दिवस काढले आहे त्यांची आई पहाटी 4वाजता गास कापयाला जायच्या त्याना तिनं बहीणी आहे खुप प्रेमळ कुटुंब होते त्याचे ते बेलापुर सोडून गेल्या पासुन त्याचीन आमची भेट नाही

    • @bhauraomusale3858
      @bhauraomusale3858 2 ปีที่แล้ว

      @@latalate7718 9

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +1

      महाराज आपल्या सोबत साक्षात पंढरीचा पांडुरंग आणि वारकरी संप्रदाया सारखी संपत्ती आहे जी अखंड आपल्या सोबतच राहणार आहे.
      कर्तव्यात कसुर नाही केलीत या पेक्षा मोठं समाधान ते काय असतं.

  • @DevidasAnnapwad
    @DevidasAnnapwad 2 หลายเดือนก่อน

    Jay sri ram

  • @gajendrazagade3843
    @gajendrazagade3843 3 หลายเดือนก่อน

    हे महाराज खरे बोलले

  • @kishorchindhe9637
    @kishorchindhe9637 2 ปีที่แล้ว +3

    मनाला धक्का बसला महाराज स्वाथी जमाना

  • @tukarammasal3559
    @tukarammasal3559 2 ปีที่แล้ว

    खर आहे महाराज कोणी कोनाच

  • @rajendrabochare7580
    @rajendrabochare7580 3 หลายเดือนก่อน +1

  • @anandpatil2023
    @anandpatil2023 2 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी माऊली, खुप छान

    • @vaishaliparab5908
      @vaishaliparab5908 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद महाराज

  • @jalwa...4447
    @jalwa...4447 2 ปีที่แล้ว +3

    Jay hari maharaj khupch chaan

  • @SitaramKanehare
    @SitaramKanehare 3 หลายเดือนก่อน +3

    महाराज तुम्ही जे म्हणता ते खर आहे कोनकुनाचे नसते हेडर आहे

  • @jayhindindianarmy6547
    @jayhindindianarmy6547 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी

  • @santoshvasmale4962
    @santoshvasmale4962 2 ปีที่แล้ว +6

    खरं आहे महाराज

  • @sujitjagdale1559
    @sujitjagdale1559 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी

  • @Balajipalkhedkar
    @Balajipalkhedkar 2 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त लय भारी जय हरी 🙏😢

  • @jyotilondhe8190
    @jyotilondhe8190 2 ปีที่แล้ว +6

    सत्य परिस्थिती आहे महाराज ,,,💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @panditsurvase541
    @panditsurvase541 3 หลายเดือนก่อน

    खरं आहे 100%

  • @MadhukarBhandalkar-n8e
    @MadhukarBhandalkar-n8e 4 หลายเดือนก่อน

    Khup chan ahe kirtàn

  • @bhimashankarsuryavanshi244
    @bhimashankarsuryavanshi244 ปีที่แล้ว +1

    👌👌 किर्तन कथा खूप छान आहे

  • @vilaspelmahale8078
    @vilaspelmahale8078 2 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari

  • @hariomrathodbanjarasong4680
    @hariomrathodbanjarasong4680 2 ปีที่แล้ว +13

    सत्यपाल महाराजानंतर आपल किर्त़ंन महाराज। अक्षरशः डोळयातून अश्रु आले ,... महाराज जय माऊली ।

  • @annasokadam8311
    @annasokadam8311 4 หลายเดือนก่อน

    Ram Krishna hari

  • @shivagore8842
    @shivagore8842 2 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर खुप आवडले

  • @shivajisatpute6118
    @shivajisatpute6118 2 ปีที่แล้ว +3

    अगदी सत्य घटना महाराज

  • @ganeshsakhare2611
    @ganeshsakhare2611 2 หลายเดือนก่อน

    100%

  • @rsmusicsheri
    @rsmusicsheri 2 ปีที่แล้ว +10

    भारी महाराज 🙏🏽

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 ปีที่แล้ว +6

    सत्य आहे महाराज सध्या आसच आहे समाजात धन्यवाद

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 2 ปีที่แล้ว +1

    मस्त राम कृष्ण हरी 👍👌💐💐🙏🙏

  • @marutikalukhe667
    @marutikalukhe667 2 ปีที่แล้ว +7

    किर्तनकारानी केलेले उपदेशाचे आचरण चालु काळात कोणिच करत नाही एका कानानी एकणे‌ दुसऱ्या कानाने सोडून देणे हेच चालु आहे

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 3 หลายเดือนก่อน

    रडायला लावले महाराज तुम्ही 😭😭😭

  • @vijaynande3404
    @vijaynande3404 ปีที่แล้ว

    जय हरी

  • @dhanshreesapkale9101
    @dhanshreesapkale9101 2 ปีที่แล้ว

    खरच सत्त आहे कोणीच कुणाचे नाही

  • @jaywantpansare688
    @jaywantpansare688 ปีที่แล้ว

    खर आहे 100%

  • @balasahebkale3424
    @balasahebkale3424 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर नियोजन सुंदर किर्तन नाशिक जिल्हा किर्तनकर कलाकार आशिक जिल्हा

    • @dnyaneshwarpawar8592
      @dnyaneshwarpawar8592 2 ปีที่แล้ว

      कुठे आहे आशिक जिल्हा

  • @pravinchavan3017
    @pravinchavan3017 2 ปีที่แล้ว +9

    मतलब की दुनिया आहे महाराज

  • @vidhyanadlaxmanmelkunade4088
    @vidhyanadlaxmanmelkunade4088 2 ปีที่แล้ว +1

    Must maharaj

  • @pratikshagaikwad9137
    @pratikshagaikwad9137 2 ปีที่แล้ว

    खूप वाईट वाटले ऐकून महाराज

  • @tukarammasal3559
    @tukarammasal3559 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या पण मिसटराच असेच आहे महाराज

  • @bramhdevshinde6070
    @bramhdevshinde6070 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी महाराज

  • @pradeepkumbhakarn2776
    @pradeepkumbhakarn2776 3 หลายเดือนก่อน

    Real

  • @geetachakane6955
    @geetachakane6955 2 ปีที่แล้ว

    Satya ahe✔️🙏👌

  • @uttamsolat1974
    @uttamsolat1974 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @ashokkolekar268
    @ashokkolekar268 2 ปีที่แล้ว

    Khar aahe

  • @yogeshshingar1123
    @yogeshshingar1123 ปีที่แล้ว +1

    👍🙏🙏👍

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर 🙏

  • @ravindrarakate6574
    @ravindrarakate6574 2 ปีที่แล้ว

    महाराज खरे आहे

  • @sagarkadam2740
    @sagarkadam2740 ปีที่แล้ว

    🚩🚩

  • @jaysingdhavale7711
    @jaysingdhavale7711 2 ปีที่แล้ว +5

    अतीशय वाईट नाते.हे

  • @saeeambavane7172
    @saeeambavane7172 2 ปีที่แล้ว

    Kharch man bharun ala .kirtan ekun.😭😭

  • @prabhakarpatil3054
    @prabhakarpatil3054 2 ปีที่แล้ว +1

    धन्य वाद महाराज