ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
एकच नंबर... हेवी, टिकाऊ आणि अँटिक फर्निचर दिसते.... 👍👍
नमस्कार ताई, तुमचे सर्वच व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. आपल्या पुण्यातील चांगली ठिकाणं, तुमच्या मुळे माहीत होताहेत.
Thank you
खूपच सुंदर फर्निचर शॉप आहे ताई
खुपच सुंदर शोरूम आहे. व्हिडिओ खुपच छान बनविला आहे. खुप खुप धन्यवाद 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
😊🙏
ताई आपण खूप छान माहिती दिली
Khup sundar. Thank u tai !
छान आहे .....ताई पुण्यात दिवाळी चे आकाश कंदील आणि पणत्या होलसेल व्हिडिओ करा ना...
Nkki
Laukar kara.......
कलेक्शन खुप छान आहे पण इतर ठिकाणी मी राजस्थानी फर्नीचर पहिले आहे त्या मनाने यांचे प्राइस खुप जास्त आहे.
Very elegant furniture
खतरनाक आहे बाप.
🤔
Very heavy prises at Airawat...as per comparison with others...
Thanks for making marathi video
Khup chan video aahe
Thanks 😊🙏
Hii Tai navratri aali ahe, affordable gujrati lehenga choli vr video bnva na plsss
Ho nkki 😊🙏👍
khup chhan
ताई....तुमचा video informative आहे....पण दुकानाच्या मालकाचा आवाज स्वच्छ ऐकु येत नव्हता....
Khup chan
खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai.... Plat chya kimtit furnichar milel ka?
Tai price pn sangat ja video mdhe
ताई अशा प्रकारची धानोरी, खराडी, जवळपास असलेले दुकानांची माहिती द्यावी 🙏
नक्की बनवेल 😊🙏👍
@@marketnmuchmore Thanks
Malaysian maal 😀
Tai, madi madi jaast bolat jau naka, shop keeper la purn and jaast bolu dya.
शॉप कीपर बोलले असते तर माला बोलायची काय् हाऊस आहे का?
All purchase from jyotpur and Saharanpur
Address dya shopcha mi nakki visit denar 👌👌
Description madhe aahe
5000 kilo ? Kuthe pahayala milkar? Pharach chan .... Aatishay uttam...
Costly
Tai price delte sanga.
कॉल करून माहिती घ्या दादा
👌👌👌
Price is more
ताई तुमचा आवाज बरोबर आहे पण दुकानदाराचा आवाज कमी येतोय..किंमती नीट ऐकू येत नाही
Ho ka highway vr dukan aahe mahnun ase zale save
हे बनवून देतात का
रेट खोटे
गोखले हॉल मध्ये कायम स्वरूपी असेच फर्निचर असत
Ho ka .... Kuthe aahe ha hall
@@marketnmuchmoreLaxmi road
टिव्ही युनिट आहे का
Sarv aahe
Wawoooooooo 😍 always stay connected with me i m also connected with you always 🙂👍
हा माणूस काय बोलतो ऐकायला येत नाही
तुमचाच आवाज येतो तो माणूस काय बोलतो कळत नाही त्याचा आवाज येत नाही
Ha ka ... Pahate mi ky zale
Address please
Check in description
Kiti badbad kartes...
अवघड आहे....
naka pahu na mag ! tyancha kaam ch ahe vblog jithe bolyashivay kalel kasa