विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी आणि मनपसंत जोडीदार मिळावा म्हणून अविवाहित मुली हे व्रत किंवा उपवास करु शकतात का? कसे करावे काही विशेष उपाय असल्यास तो पण कृपया मार्गदर्शन करा.
@pratibhajadhav8090 ताई प्रत्येक सणाचं काहीतरी महत्त्व आहे,वटपौर्णिमा विवाहित स्त्रियांसाठी असते. योग्य माहिती घेऊनच व्हिडीओ येतो माझा.. बाकी तुमच्या इच्छेवर आहे ताई
@@ruchipandey4166 हिंदी तो राजभाषा है समझती हूँ हिंदी और यहा दिल्ली में हिंदी ही बोलना पडता है।उल्टा में ही आपकी कमेंट देखकर सोच रही थी की आपको मराठी कैसी समझ में आयी
Tai hi pooja tashich tithe rahu deun dusrya divashi uchalaychi ka ani pooja zalyavar zad side la sarkaval tar chalat ka ani apn ji savitrila oti bharli shrungar thevla te sarv apn pooja zalyavar 1 stri la tech deun oti bharali tar chalel ma
ताई.. गरोदर महिला बाकी महिलांपेक्षा एका परिस्थितीतून जात असतात,त्यामुळे तुम्हाला काही पर्याय सुचवते- १)व्रतामध्ये पूजा &उपवास करणं शक्य असेल तर करा.. २)उपवास न करता फक्त पूजा केली तरी चालेल वडाला फेरे तसेच तिथे कुणाचीही ओटी भरू नये व कुणाकडून ओटी भरून घेऊन नये. फक्त झाडाची पूजा करावी. ३)यापैकी काहीच शक्य नसेल तर घरी फक्त तुळशीला पाणी घाला धूप दीप फुल वाहून नमस्कार करा व पतीचं औक्षण करा. ४)तुम्ही माहेरी असाल व पती तुमच्या सासरी तर यंदाच्या वर्षी वटपौर्णिमा नाही साजरी केली तरी चालेल पुढील वर्षी यंदा राहिलेल्या सर्व गोष्टी करा ..बाळासाठी सर्व सुट🥰 धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी🙏
मैत्रिणींनो व्हिडीओ क्लिप मिरर केली आहे ज्यामुळे तुम्हाला माझी वट प्रदक्षिणा उलटी वाटली असेल.
Yes dear tai
खुप छान माहिती दिली धन्यवाद. वटपौर्णिमेच्य ताई तुम्हाला शुभेच्छा
आभार ताई
Thank you, Finally delhi madhe konitari marathi asnar milal
🥰 welcome 🥰
Thanks for watching
Khubchand mahiti Delhi dhanyvad,,🙏🙏👌👌🥰🥰
वटपौर्णिमेच्या खुप खुप शुभेचछा
धन्यवाद
Chan mahiti sangitl tai❤
धन्यवाद
Khup chaan video
धन्यवाद ताई
ऐक पंती दोन वाती सदाशिव माजे पती मी त्याची सौभाग्यवती
धन्यवाद आणि सुंदर उखाणा घेतलात
या वटसावित्रीपोर्णिमेच्या सणामध्ये आपल्या शेजारी असलेल्या पूर्णागिणी महिलांनाही सहभागी करून घ्या.
त्यांना दुखःचा विसर कसा पडेल यासाठी प्रयत्न करा.
धन्यवाद
Very good informations. Thanks
Welcome
Chan❤
धन्यवाद
लावत होते कुंकू कुंकवात पडले मोती, बाळासाहेब राव माझे पती, तर मी त्यांची सौभाग्यवती.
छान उखाणा,विनंतीस मान दिल्याबद्दल धन्यवाद ताई.
विवाह ठरण्यात येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी आणि मनपसंत जोडीदार मिळावा म्हणून अविवाहित मुली हे व्रत किंवा उपवास करु शकतात का? कसे करावे काही विशेष उपाय असल्यास तो पण कृपया मार्गदर्शन करा.
नाही ताई.. त्यासाठी हरतालिका असते...
th-cam.com/video/8J_MmUSdhnQ/w-d-xo.html
विवाहासाठी अडचणी
Eka video dusrya tyat sangitl kru shaktat marriage sathi
@pratibhajadhav8090 ताई प्रत्येक सणाचं काहीतरी महत्त्व आहे,वटपौर्णिमा विवाहित स्त्रियांसाठी असते.
योग्य माहिती घेऊनच व्हिडीओ येतो माझा.. बाकी तुमच्या इच्छेवर आहे ताई
👌👌💞💞🙏🌹
Thank you tai
L2
खूप छान माहिती दिली ताई. 🙏🏻🙏🏻🌹🌹
धन्यवाद
महादेवाला आवडतो बेल
कृष्णाला आवडते तुळस...
तेजस रावांचे नाव घ्यायला
मला नाही आळस....
मस्त च..🥰🙏
Hi taai maji paali zali ahe tya divshi 4 divas hotil mi kru shakte ka
हो ताई करू शकतात,पूजा&उपवास दोन्ही
Khup chhan
धन्यवाद ताई
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद रूची जी
@@DelhikarMarathi मुझे लगा आप हिंदी नही समझ पाएंगी
@@DelhikarMarathi बहुत बहुत धन्यवाद
@@ruchipandey4166 हिंदी तो राजभाषा है समझती हूँ हिंदी और यहा दिल्ली में हिंदी ही बोलना पडता है।उल्टा में ही आपकी कमेंट देखकर सोच रही थी की आपको मराठी कैसी समझ में आयी
@@DelhikarMarathi 🥰🥰🥰🥰
Tai hi pooja tashich tithe rahu deun dusrya divashi uchalaychi ka ani pooja zalyavar zad side la sarkaval tar chalat ka ani apn ji savitrila oti bharli shrungar thevla te sarv apn pooja zalyavar 1 stri la tech deun oti bharali tar chalel ma
पूजा झाल्यावर अर्ध्या तासाने हलवू शकता तुम्ही सगळं तिथलं साहित्य.
ओटीबद्दल जे तुम्ही म्हणालात तर ते बरोबर आहे चालेल एखाद्या महिलेला दिलं तर
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी विनायक नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी
धन्यवाद ताई ..सुंदर
Lavt hote kunku tyat padla moti sachin sarkhe milale pati sobhagy manu kiti
अगंबाई कित्ती छान!😊
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा ताई💗
Tai kar pooja nhi keli tri chalel ka ,mla maza baby mul krayla jamnar nhi
चालेल ताई
2mahina ahe perya maru sakato ka
हो
Upvas kadhi sangshil
दिवसभर उपवास करून संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर कधीही सोडू शकतात
ताई वाडा ला किती प्रदक्षणा घालाव्या कृपया रिप्लाय
७
Thank you 😊
Otichya samanach nantar kay karaych..? Pudhachya varshi tech vaparal tar chalate ka...?
हो चालेल
Pregnant striya vrat kru shaktat ki nhi
ताई..
गरोदर महिला बाकी महिलांपेक्षा एका परिस्थितीतून जात असतात,त्यामुळे तुम्हाला काही पर्याय सुचवते-
१)व्रतामध्ये पूजा &उपवास करणं शक्य असेल तर करा..
२)उपवास न करता फक्त पूजा केली तरी चालेल वडाला फेरे तसेच तिथे कुणाचीही ओटी भरू नये व कुणाकडून ओटी भरून घेऊन नये.
फक्त झाडाची पूजा करावी.
३)यापैकी काहीच शक्य नसेल तर घरी फक्त तुळशीला पाणी घाला धूप दीप फुल वाहून नमस्कार करा व पतीचं औक्षण करा.
४)तुम्ही माहेरी असाल व पती तुमच्या सासरी तर यंदाच्या वर्षी वटपौर्णिमा नाही साजरी केली तरी चालेल पुढील वर्षी यंदा राहिलेल्या सर्व गोष्टी करा ..बाळासाठी सर्व सुट🥰
धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी🙏
काही व्हिडिओ खूप छान होता आशिष नवनवीन माहिती सांगत जा रुसलेला राधिकेला कृष्ण म्हणतो हास सत्यवान चे नाव घेते ताई तुमच्याकरता खास
खूप छान😊🥰
धन्यवाद विनंतीस मान दिल्याबद्दल ताई
शितल छान माहिती सांगितली तू सुद्धा उखाणा घे
😁 माझा उखाणा👇🏻
th-cam.com/users/shortsvuAApVkuSSo?feature=share
Wadala ulatya fherya maarlat.tumhi
ताई व्हिडीओ क्लिप एडिट करताना मिरर झाली आहे