गोरक्षक शिवशंकर स्वामी । शर्यत बंदी उठली, तर नक्कीच गोहत्या थांबेल । Khillar Maharashtrachi Shaan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 41

  • @nageshmali2423
    @nageshmali2423 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सरांनी ,,,,
    जय श्री राम,,,,

  • @adityajoshi4975
    @adityajoshi4975 ปีที่แล้ว +1

    जय श्री राम जय गो माता

  • @ShivshankarSwami
    @ShivshankarSwami 3 ปีที่แล้ว +21

    मनःपूर्वक धन्यवाद भाऊ 🙏❤️

    • @babugade9659
      @babugade9659 3 ปีที่แล้ว +1

      जय श्री राम 🙏

    • @gauravnarkar2982
      @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +1

      जय श्री राम ❤️

  • @navnathsatpute957
    @navnathsatpute957 6 หลายเดือนก่อน

    ज्यांना ज्यांना वाटतेय ना हे थांबले पाहिजे त्यांनी त्या गाई तुम्ही गौशालेत सरकारच्या फंडवर न संभाळता स्वतःच्या घरी पाळा

  • @jayShriRam-11922
    @jayShriRam-11922 3 ปีที่แล้ว +15

    जय श्रीराम जय शिवराय वंदे गो मातरम।
    स्वामी अमी कर्नाटकातून श्री राम सेने चा जिल्हा प्रमुख आहे। तुमी जे गौ सौनरक्षण च कार्य करत आहे। आमी ही तुमचं सोबत आहे। असेच गौरक्षण कार्य आमी सुध्दा करु। गोमाता आशीर्वाद सदैव तुमचा वर असु ये प्रार्थना। धिगे दादा खिल्लार गौवंशाच प्रसार आपण YOUTUB माध्यमातून करत आहात आपणास हृतपूर्वक अभिनंदन।

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 2 ปีที่แล้ว +8

    11:20 हत्या करतात म्हणजे ? तुम्हीच शेतकरी लोक बैल म्हातारा झाल्यावर , शर्यतीच्या कामाचा न राहिल्यावर , अपंग झाल्यावर कसायना विकतात तुम्हीच जर विकले नाही तर ते कशाला घेतील ।।

    • @navnathsatpute957
      @navnathsatpute957 6 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे पण सरकार गौशाळेला फंड देते तसे शेतकऱ्यांना द्यायची व्यवस्था करा

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 ปีที่แล้ว +5

    खिल्लार महाराष्ट्राची शान आहेच आणि शिवशंकर स्वामी हे खिलार महाराष्ट्राची जान आहेत तुमच्या दोघांच्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा खीलारच्या संगोपनासाठी जे आपले विचार आणि prayant वाखाणण्यासारखे आहेत आपल्या दोघांचे त्रिवार वंदन आणि अभिनंदन धन्यवाद शान आणि स्वामी खूप खूप आभार

  • @sachinjavalge7420
    @sachinjavalge7420 3 ปีที่แล้ว +3

    जय श्रीराम

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +1

    जय श्री राम ❤️

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 3 ปีที่แล้ว +5

    Salam tumchya karyala....

  • @anilbhoite4531
    @anilbhoite4531 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री राम Nice work

  • @jyotiramkumkale3511
    @jyotiramkumkale3511 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहीती दिली. स्वामी खुप खुप धन्यवाद

  • @ashokpasankar5642
    @ashokpasankar5642 3 ปีที่แล้ว +4

    सर मी तुमचा व शिवशंकर स्वामी यांचा सबस्काईबर आहे मला सुद्धा गोहत्या थांबली पाहीजे असे वाटते मी सुध्दा खिल्लार गाय पाळणार आहे व माझा ग्रुप वाघ्या ग्रुप सिन्नर या ग्रुपमध्ये मध्ये सर्वांना गोहत्या बंदी व खिल्लार पालनाचा उपदेश देणार आहे.

  • @MH-vn8ji
    @MH-vn8ji 3 ปีที่แล้ว +2

    खर सर आपन खूप छान विचार मांडले ।

  • @shubhamchougule7357
    @shubhamchougule7357 3 ปีที่แล้ว +2

    जय श्रीराम 🙏

  • @vishnunavale2226
    @vishnunavale2226 ปีที่แล้ว +2

    362rupay कुठ जमा करतात किवा रोजचे 1rupay kiva kahi rakmm kuth jma करतात❤😮😊

  • @RohitKumar-lu1pl
    @RohitKumar-lu1pl 3 ปีที่แล้ว +4

    Kadak mulakhat

  • @prajwaldhok3951
    @prajwaldhok3951 3 ปีที่แล้ว +6

    शर्यत सुरु झाल्या गोरक्ष शर्यत सुरु झाली तर गोठ्यातल्या गाईच्या सुरक्षित राहते

  • @santoshmali3564
    @santoshmali3564 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏Jay shri ram 🙏🙏

  • @RohitKumar-lu1pl
    @RohitKumar-lu1pl 3 ปีที่แล้ว +5

    Jaytu hindu rashtram

  • @rajeshpatil1654
    @rajeshpatil1654 3 ปีที่แล้ว +3

    खरज दादा तू मस्त बोललास कीं 365देण्यात मी पण देणार 👍👍👍

  • @ganeshmane5104
    @ganeshmane5104 3 ปีที่แล้ว +4

    🥰👌👉🤞👍👉

  • @tigervlogs9798
    @tigervlogs9798 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👍👍

  • @vishalmadne6974
    @vishalmadne6974 3 ปีที่แล้ว +2

    👍

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 3 ปีที่แล้ว +2

    Mi madat kru ichito kshi Ani kuthe kraychi te sanga

    • @RK-xt8uv
      @RK-xt8uv 3 ปีที่แล้ว

      साहेब घरी एक गाई पाळा

  • @radhaeeorganic8966
    @radhaeeorganic8966 3 ปีที่แล้ว +3

    आणि जे म्हणतात की खिलार पळत नाही त्यानीं माझा गोट्या वर या माझा कड 3 कालवड खिलार, लालकंधार, आणि गावरान तर
    तर खिलार ही खुप चपळ आहे आणि तापड हरणा सारखी उड्या मारत चालती ।।।

  • @moreshwarmore5923
    @moreshwarmore5923 3 ปีที่แล้ว +4

    स्वामी सरांचा नंबर भेटेल का

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk 3 ปีที่แล้ว +3

    बैलगाडा शर्यत चालू झालीच पाहिजे

    • @prajwaldhok3951
      @prajwaldhok3951 3 ปีที่แล้ว +1

      सुरु झाली पाहिजे का नाय का सुरु झालीच पाहिजे भाऊ आम्ही तिकडे मराठवाड्यात मी वर्धा जिल्हा महाराष्ट्रातील तिथले आमचे खिल्लार बैल गावरान बैल 🔥🔥

  • @saifsayyed4079
    @saifsayyed4079 3 ปีที่แล้ว +2

    Muddam gayi kapnyacha kam nahi kartat
    Tumhi lok viktat kashala tya kasayi lokanna
    Timchi zanavar ugach badnami nako karu
    (😠Maji cament pan delet keli kal chi)

  • @rajeshpunekar7881
    @rajeshpunekar7881 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम