खूप छान सुक्या मच्छी बाबत माहिती.छान पनवेलला बाजार.भापुर प्रमाणात आणि खूप प्रकार मच्छिचे पाहायला मिळतात.आणि एकदम साफ स्वच्छ .मच्छी दिसतेय.छान व्हिडिओ.प्रणित.
नमस्कार प्रणव कोली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आवर्जून तुमचे व्हिडिओ पाहत असतो परंतु परंतु तुम्ही आज पनवेल ड्राय फिश मार्केट मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी पुतला असे दोन वेळेस म्हटले महाराजांचे नाव आदराने घ्यायला पाहिजे धन्यवाद
शिवाजी पुतळा नाही दादा,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा🙏🏻🙏🏻🚩
खूप छान सुक्या मच्छी बाबत माहिती.छान पनवेलला बाजार.भापुर प्रमाणात आणि खूप प्रकार मच्छिचे पाहायला मिळतात.आणि एकदम साफ स्वच्छ .मच्छी दिसतेय.छान व्हिडिओ.प्रणित.
नमस्कार प्रणव कोली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आवर्जून तुमचे व्हिडिओ पाहत असतो परंतु परंतु तुम्ही आज पनवेल ड्राय फिश मार्केट मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी पुतला असे दोन वेळेस म्हटले महाराजांचे नाव आदराने घ्यायला पाहिजे धन्यवाद
Ajun hi dada ne kahi comments nahi kele
खूप छान 👌छत्रपती शिवाजी महाराज पुतळा 🙏
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा🚩
Khup chan 👍 khup mst market ahe panvel madhey sukhi macchi ani fresh ahe sagli macchi 👍 rudra chey pan videos changley astat mst ☺️
Paranit Dada khub Chan video aahe 👍
❤️❤️❤️❤️❤️ Awesome Vlog ❤️❤️❤️❤️❤️
Khup must bhai panvel market kadak volg
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा म्हणा.
Mast bhari Suki macchi khayala majja yety pitya vaktyancha kalvan bhari tyacya sobat bhat majja yety ❤️❤️
Awesome information 😍😍😍😍😍😍
खुपच माहिती पुर्ण VDO बनवलास.
आता तुझे लवकरच 100k होणारच
तुझे बोलणे पण सर्वाना मान देऊन बोलतो.
देव बरे करो.मी मालवणी.
Shivaji Putla...... Dada Nidaan Shivaji maharajancha putla tari mhana.
Khup chan information ahe
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा🚩 असे बोलायला पाहिजे दादा!
Chhan
खूप छान विडीओ प्रणित
Dada video bagitli mi mst zaali video mazay friends made pn share keli🙏
मस्त दादा सुकी मासळी
Mast...vlog
Javal aambada vakati khup bhari lagate 😋👌👍☺️
Very nice video Tek care
Bombil chutney mst lagte... Ekda ti hi recipe dakhva
छान वाटलं.
Khup chan 👍
Nice video pranit dada
Dada mast 👍👍👍👍👍 video
Suka Bombil chi Recipe Dahkav
Mast video 👌
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवल
Aaj video jaldi aaya👍
Mast,👍👍
Sukhi macchi chan dakhavli
Thannkkkkkku😍😍
Dada aplya chhatrapati shivaji maharaja cha putalya javal ase bola
First view big fan dada👑👑👑👑👑
Chhatrapati Shivaji Maharajan cha putala 🚩🚩🚩
👍
पहिल्या सारखे कोलीम रेफा्डया सुरमीचे खारे भेटत नाय काय
Mi shanta aai ahe tithe mi pn ghete changle astat bhava pn kami kartat . Surami cha khara khop chan asto chavila khop chan lagte.
मी पनवेल स्टेशन जवळ राहते त्यामुळे आम्हाला जवळ आहे हे मार्केट सगळे आपल्या तक्क्यावरचे कोळी आहेत पहिला तळ्याजवळ बसायचे उठवल्यामुळे आता इकडे बसतात.
शिवाजी पुतला नको रे ...छत्रपती शिवाजी महाराज स्मारक म्हणा रे
शिवाजी पुतळा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हण
कोथिंबीर कशी टीकवावी
दादा नवीन पनवेल फिश मार्केट एक्सप्लोर करायला ये
Excat location dya
Bhau location send kar
मग मुंबईतच घेतलेलं बर की 😂😂😂
को न कल्याण ला स्वस्त आहे तिथे डबल चा भाव आहे
महाराजांच नाव निट घ्यला सांगा
Please chhatrapati
Chatrapati Shivaji Maharaj putala dada
शिवाजी पुतळा नाही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बोला
तुमचे व्हिडीओ खुप छान असतात पण हया व्हिडीओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चुकीच्या पद्धतीने उचारण केला आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव ऐकेरी घेऊ नका