खुप खुप शुभेच्छा दिवाळी साठी ताई व हो खुप सुंदर कंदील झाला आहे मी ही असाच बनवायला घेतला आहे मी जर हा कंदील माझ्या ही यु टुब वर दाखवला तर चालेल न खुप आवडला मला ही श्री स्वामी समर्थ
Khup Chan banawala ahe👌.. Pun Kandil madhe 💡 bulb lavla ki Prakash changla padto ka..khup Jaad zala ahe.. Jaminiwar tar Prakash padel pun.. Kandil madhun?
Thank you tai बरोबर म्हणत आहात तुम्ही कंदील मधून कमी प्रकाश बाहेर येतो. पातळ कागद वापरला तर छान प्रकाश बाहेर पडतो. पण पातळ कागद वापरून घरी मोठा कंदील केला अणि खुप लोकांनी तक्रार केली कि तो लेचापेचा झाला नीट आकार आला नाही म्हणुन हा video केला. तर ज्यांना पातळ कागदाचा जमात नाही tyani jad कागद वापरावा.
Mi pan lahan panapasun kandil banavte. Pan kite paper ne. Aninatla base sathi fakt 2 cardboard chya pattya smorasamor ubhya theun varti ek ani khali ek circular ring la attach karte. Ashyane baher prakashahi yeto ani kadhil chan varyabarobar halto
बरोबर म्हणत आहात तुम्ही कंदील मधून कमी प्रकाश बाहेर येतो. पातळ कागद वापरला तर छान प्रकाश बाहेर पडतो. पण पातळ कागद वापरून घरी मोठा कंदील केला अणि खुप लोकांनी तक्रार केली कि तो लेचापेचा झाला नीट आकार आला नाही म्हणुन हा video केला. तर ज्यांना पातळ कागदाचा जमात नाही tyani jad कागद वापरावा.
भाऊ दिवाळी मिनी लाईटींग इलेक्ट्रिकल दुकानातून घेऊन या आणि बाहेरच्या रंग बेरंगी फुलाच्या भागात १/१ लाईट टाकून मग बघा तुम्हांला तुमच्या हातांने बनवलेला आकाश कंदील .
फार सुंदर धन्यावाद
खुपच सुंदर बनवला व शिकवण्याची पध्दतही खुप छान त्यामुळे आणखी उत्साह वाढतो . खप खुप आभार स्वस्त आणी मस्त शिकवल्या बद्दल !!!
V nice
खूप सुंदर बनवले आहे तुम्ही. मी पण try करतो. Thank you Madam.
खुप खुप शुभेच्छा दिवाळी साठी ताई व हो खुप सुंदर कंदील झाला आहे मी ही असाच बनवायला घेतला आहे मी जर हा कंदील माझ्या ही यु टुब वर दाखवला तर चालेल न खुप आवडला मला ही श्री स्वामी समर्थ
Apratim farch chan
फारच सोप्पं सुंदर
Thank you
Khupach Chan ahe kandil♥️♥️😍😍👍👍👌👌
Khupch chan shikavala ahe Thanks mam
ताई तुम्ही खूप सुंदर आकाश कंदील बणवला आहे.
खूप सुंदर
EKadam sunder tI
Excellent creation, it’s very easy to do as well
सुंदर सुंदर अतिशय उत्तम आणि स्वस्त आहे धन्यवाद 🙏
खूपच सुंदर बनवला ग बेटी आकाश कंदील आम्ही पण दिवाळीला असच बनवू तु खूपच आर्टिकलं आहे बेटी तुला दिवाळीच्या शुभेच्छा आणी आशीर्वाद
खूप सुंदर आकाशकंदील...👌👌💐💐
फार छान
मस्तच खूप छान झालाय आकाशकंदील
मनःपुर्वक धन्यवाद! Please subscribe करा
खूप सविस्तरपणे छान समजावून सांगितले.
,खुपच सुंदर आकाशकंदील
No 1
खूप छान आहे ताई आकाश कंदील
खुप धन्यवाद. Stay connected ok.
Thank you very much sir, very excellent and wonderful akash kandil.
खुप चांगला सुंदर
खुप धन्यवाद.
खूप सुंदर आकाश कंदिल बनवला
खूप छान मस्त आहे
खूप सुंदर
Chan mi kela ha kandil
अरे वाह! तुम्ही मला माझ्या Instagram वर फोटो पाठवू शकता
छान आहे कंदील
सुंदर सुबक ✌👌
खुप धन्यवाद. असाच support करत रहा.
खूप सुंदर दिसतो आहे.👌👌👌👌👌
खुप धन्यवाद. Stay connected ok.
छान, सुंदर कल्पना आहे. या कामात मुलांना सहभागी करुन घेतलं तर त्यांना मजा येईल व आनंदाने करतील.
हो अगदी बरोबर बोललात तुम्ही मुलांना फार आवडेल आणि तेवढाच वेळ मुल mobile पासून लांब राहतील
लय भारी 👌
Thank you so much stay connected
Chana he kandil. Pan kite paper vaprlyas aninatla base evhada jad na thevta fakt samorasamor 2 ubhya pattya vaprun tayar kara
ताई तू खूप छान समजून सांगते. धन्यवाद ईतका सुंदर आकाशदिवा शिकवल्या बद्दल
खुपच छान
झकास ह💠🎉
Thank you
Khupach.chan
It's very beautiful. Making process is not easy but needs an artistic approach .
खुप छान मस्त
खुप धन्यवाद.
खुपच छान👌👌👍👍🙏🌹
फक्त कागदाpasunch बनवला आहे कलर पण खुपच सुंदर आहे, अतिशय कौतुकास्पद बनवला आहे
Easy and beautiful ❤️😍
मस्त 👌 👌
खुप धन्यवाद. असाच support करात रहा.
खुपच छान👌👌
Thank you Stay connected
Very nice kandil
Thank you so much. Please stay connected ok
What a beautiful work!
Beautiful aahe me pan karnar
खूप छान ताई तुला दिवाळी चाय हार्दिक शुभेच्छा
छान आहे. 👌👍
खुप धन्यवाद. असाच support करत रहा. Stay connected.
अप्रतिम।सोपा।कमी।खर्च
Very beautiful Kandil. 👌👍
Khup chan
Sundar
Excellent 👌👌👌
Thank you so much. Stay connected ok.
Beautiful 👍 good
Thank you so much for your time and support. Stay connected.
Beautiful❤
10:14
Khup soppa
Thanks a lot stay connected.
Sunder आणि सोप्पा
मी मुलांकडून करून घेणार आहे 😂
Khup Chan banawala ahe👌.. Pun Kandil madhe 💡 bulb lavla ki Prakash changla padto ka..khup Jaad zala ahe.. Jaminiwar tar Prakash padel pun.. Kandil madhun?
Thank you tai
बरोबर म्हणत आहात तुम्ही कंदील मधून कमी प्रकाश बाहेर येतो.
पातळ कागद वापरला तर छान प्रकाश बाहेर पडतो.
पण पातळ कागद वापरून घरी मोठा कंदील केला अणि खुप लोकांनी तक्रार केली कि तो लेचापेचा झाला नीट आकार आला नाही म्हणुन हा video केला.
तर ज्यांना पातळ कागदाचा जमात नाही tyani jad कागद वापरावा.
Mi pan lahan panapasun kandil banavte. Pan kite paper ne. Aninatla base sathi fakt 2 cardboard chya pattya smorasamor ubhya theun varti ek ani khali ek circular ring la attach karte. Ashyane baher prakashahi yeto ani kadhil chan varyabarobar halto
Very nice
Thank you so much!
Stay connected Press bell icon to get latest video updates
super
Thank you
👍👍👌
Thanks
बाहेरून सुंदर दिसतो पण आत लाईट सोडल्यावर लाईट बाहेर दिसणार नाही कारण कंदील ट्रानस्फरणट नाही.
वर कागदी फुलं लावण्याऐवजी कट मिरर लावले असते तर आणखी सुंदर दिसला असता आकाश कंदील .
nice
Thank you so much Stay Connected
Very beautiful.
Thank you Tai❤️ असे आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी Subscribe वर दाबा
Bulf gatla tar chalel na aat madhe
Bulb cha prakash nahi yenar Karan paper khup jaad ahet.
हो चालेल ना नक्की चालेल
बरोबर म्हणत आहात तुम्ही कंदील मधून कमी प्रकाश बाहेर येतो.
पातळ कागद वापरला तर छान प्रकाश बाहेर पडतो.
पण पातळ कागद वापरून घरी मोठा कंदील केला अणि खुप लोकांनी तक्रार केली कि तो लेचापेचा झाला नीट आकार आला नाही म्हणुन हा video केला.
तर ज्यांना पातळ कागदाचा जमात नाही tyani jad कागद वापरावा.
It required a lot of material it is big headache it is better to buy from poor people they might get help of money. From dev vedpathak
Kagdachi nave sanga
Tinted paper
Paperche kade kele te load jalevar kahi honar nahi na
काय विचारायचे आहे ते समजले नाही
रात्री लाईट लावल्यावर कसे दिसते हे दाखवा.
दिवाळीत लावणार आहे कंदीलात bulb तेंव्हा नक्कीच एखादा short video टाकू
Connected रहा subscribe करून Bell दाबा notification yeil
भाऊ दिवाळी मिनी लाईटींग इलेक्ट्रिकल दुकानातून घेऊन या आणि बाहेरच्या रंग बेरंगी फुलाच्या भागात १/१ लाईट टाकून मग बघा तुम्हांला तुमच्या हातांने बनवलेला आकाश कंदील .
सुंदर दिसतोय पण ह्यातून लाईट बाहेर येणार नाही. वेगळ मटेरियल वापरून बनवता येईल का ह्याचा विचार करुन बघा 🙏
मॅडम तुम्ही जास्त फास्ट पद्धतीने सांगता त्यामुळे लोकांच्या डोक्यावरून जाते काही लक्षात येत नाही.
Madam tumhi Video slow karun bagha settings madhe playback speed 0.25 thewa
पेपर कोणता घेतला आहे, दूकानदाराला कोनता पेपर सागायचा सेनचयूरी पेपर आहे काय?
टिन्टेड पेपर
Kadvad ratnagiri
साहित्य सांगा सर्व
Crepe paper, tinted paper, कात्री, दोरा, सुई, पट्टी, मणी, pencil, fevicol, cutter. Stay connected ok.
ते सर्व माहीत आहे ... पेपर कलर आणि किती घ्यावे लागतील?
ह्या पेपरमधून प्रकाश बाहेर पडत नाही . खरी शोभा दिसत नाही. मी बनवला होता.😢
पेपर कोणता हे का सांगत नाही?
Tinted paper
हो ह्या पेपरमधून लाईटबाहेर पडत नाही त्यामुळे शोभा येत नाही.
इतकी सर्वांगीण येत असलेली कंदील उगाच शिकवीत बसलूय
Khup Sundar
Very nice
Thank you. Please stay connected.