रोविल्डाजी.... वसई मधील कार्यक्रमातील रूढी परंपरा पाहून खूपच छान वाटले... आमच्या सांगली व कोल्हापूर भागात ही लग्नाच्या कार्यक्रमात विविध रूढी परंपरा पहिल्या आहेत..पण वसई व आजूबाजच्या भागातील खासकरून आपल्या ख्रिश्चन समाजातील लग्नाच्या कार्यक्रमातील विविध पध्दती आपल्या Vlog घ्या माध्यमातून प्रथमच पाहत आहे आपण असेच छान छान Vlog करावे जेणेकरून आमच्या पर्यंत अशा रुढी, प्रथा व पध्दतीची माहिती मिळेल पण खुपच छान वाटले...🌹🌹😍😍🤩🤩👌👌
भारीस हौशी.आपली जुनी गाणी घेतल्यामुळे मनाला बरे वाटते. तरुणांची उस्फुर्त आवड अजूनही टिकून आहे. आपली संस्कृती अजरामर राहील यात प्रश्नच नाही असं हा व्हीडिओ पाहताना जाणवते. 👌मार्क्स 100/🌹
Pith malnarya mansa la "Pithmalya" ase mhantat ka?
ही पूर्ण मालिका पाहायला धमाल येणार आहे..सर्वांचा उत्साह तर वाखाणण्याजोगा...👌
Ma'am khup chaam apan information provide keli and vasai madhil culture chi olak karun dili. Mastach 👌🏻👍🏻
व्हिडिओ आवडला मस्त
Nice video. Glad to see you follow all your traditions. Enjoyed all songs.
Now I understand this song about this culture specifically making Wada #loveeastindian #culture #proudtobekoli
रोविल्डाजी.... वसई मधील कार्यक्रमातील रूढी परंपरा पाहून खूपच छान वाटले...
आमच्या सांगली व कोल्हापूर भागात ही लग्नाच्या कार्यक्रमात विविध रूढी परंपरा पहिल्या आहेत..पण वसई व आजूबाजच्या भागातील खासकरून आपल्या ख्रिश्चन समाजातील लग्नाच्या कार्यक्रमातील विविध
पध्दती आपल्या Vlog घ्या माध्यमातून प्रथमच पाहत आहे आपण असेच छान छान Vlog करावे जेणेकरून आमच्या पर्यंत अशा रुढी, प्रथा व पध्दतीची माहिती मिळेल पण खुपच छान वाटले...🌹🌹😍😍🤩🤩👌👌
Very fun filled wedding. It is wonderful to see men working so hard! Loved your video.
Very nice 👌wonderful 👍🎉
धम्माल कार्यक्रम. पहायला मजा आली. 👌👌👌
Wow
मस्त मजा आली विडिओ पाहून
Beautiful 🥰
भारीस हौशी.आपली जुनी गाणी घेतल्यामुळे मनाला बरे वाटते. तरुणांची उस्फुर्त आवड अजूनही टिकून आहे. आपली संस्कृती अजरामर राहील यात प्रश्नच नाही असं हा व्हीडिओ पाहताना जाणवते. 👌मार्क्स 100/🌹
खुपच छान 👌
Beautiful vedio vaihini 👌👌
Shaboii
Nice
मि वडे खायला येतो