Manoj Jarange Patil | राखीव मतदार संघातील मराठा कोणाच्या मागे राहणार हे 30 तारखेला ठरणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 143

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 2 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    एक मराठा लाख मराठा🚩💪✌️

    • @amolgaikwad8424
      @amolgaikwad8424 2 นาทีที่ผ่านมา

      एक कुणबी लाख कुणबी

  • @Patil45634
    @Patil45634 2 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    एक मराठा लाख मराठा नांदेड जिल्हा

  • @b0ss904
    @b0ss904 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे त्यामुळे आपले उमेदवार प्रत्येक तालुक्यात द्या आपला पूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @dattadhande8615
    @dattadhande8615 33 นาทีที่ผ่านมา +4

    एक मराठा कोटी मराठा जरांगे समर्थक फक्त

  • @Gy4fd
    @Gy4fd 48 นาทีที่ผ่านมา +6

    बहुजनांचा प्रामाणिक नेता ✌️

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤🎉

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 29 นาทีที่ผ่านมา

      Tyaca halvt bs aani aarksna gheun dakhv

  • @sumitjadhav6261
    @sumitjadhav6261 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    एक मराठा लाख मराठा 💯🚩🚩💯🚩

  • @KiranPatil-j9z
    @KiranPatil-j9z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    दादा समाजाची फसवणूक आता नको❤

    • @rmmotivational8457
      @rmmotivational8457 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      झाली

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rmmotivational8457मनोज जरांगे पाटील भगवी दस्ती वापरतात म्हणून आणि श्रीरामाची पुजा करतात म्हणून आणि भगवा झेंडा वापरतात म्हणून तुम्ही जर विरोध करीत असाल तर तुम्ही हिंदुविरोधी हिंदूद्रोही धर्मद्रोही पाकिस्तानी, बांगलादेशी अफगाणिस्तानी खलिस्तानी देशद्रोही आहात

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@rmmotivational8457काहीही झाली नाही. आस फक्त गैर मराठा असलेल्याना च वाटत आहे

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तू बरोबर बीजेपी चा माणूस आहे तुला काय अश्रू कळणार

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तो निम्मा बीजेपीचा निम्मा महाविकास आघाडीचा माणूस आहे तू स्वतःला एका बरोबर ठेव

  • @ajaydesale8188
    @ajaydesale8188 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    संभाजी राजे तिकीट वाटप करुन भेटायला आले.त्यामुळे त्यांना ही जरा लांबच ठेवा

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s 21 นาทีที่ผ่านมา

      एक नंबर बोलले भाऊ

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    एक मराठा कोटी मराठा ओन्ली मनोज पाटील 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जरांगे पाटील सांगतील तो अंतिम निर्णय असेल

  • @svkrealknowledge4520
    @svkrealknowledge4520 22 นาทีที่ผ่านมา +2

    मंगेश साबळे यांना उमेदवारी द्या, चांगला माणूस आहे, तुम्ही तागद लावा.

  • @GaneshThakre-bl3jk
    @GaneshThakre-bl3jk ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Only Patil❤❤❤

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 25 นาทีที่ผ่านมา +2

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी बहुजन वंचित कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापित कारखानदार घराणेशाही शिक्षणसम्राट पतसंस्थावाले बॅकवाले या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.., माजलेल्या प्रस्थापित कारखानदार घराणेशाही शिक्षणसम्राट पतसंस्थावाले बॅकवाले दुध संघवाले या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त होणारच.,.

  • @PravinJadhavmh
    @PravinJadhavmh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पाटील 🚩🚩

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Ek maratha lakh maratha

  • @punjarambhutekar5753
    @punjarambhutekar5753 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तारीख पे तारीख

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    येऊन येऊन येणार कोण पाटलांच्या उमेदवारा शिवाय दुसरा कोण फक्त जरांगे पाटील

    • @Rohan-s2f
      @Rohan-s2f ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu tr vanjari asel n tari Sudda asa kasa karu shakta

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 48 นาทีที่ผ่านมา +4

    Direct 30 नोव्हेंबर ला निवडून आलेले उमेदवार जाहीर करा 😂😂

  • @PanchalVinyak
    @PanchalVinyak 53 นาทีที่ผ่านมา +3

    ओनली बीजेपी शिवसेना सिंदे

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 49 นาทีที่ผ่านมา +2

    आमचे दादा सगळ्यांचे बाप आहेत बाप बापच असतो

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Patil patil patil patil patil ❤❤🎉🎉

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मनोज दादा जरांगे तुम्ही शरद पवाराची तुतारी काय वाजवू नका नाहीतर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज तुमच्यावर नाराज होईल आणि एका राजकीय पक्षाचा ठेका घेतलाय असं समजतील

    • @PralhadZirpe
      @PralhadZirpe 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाके साहेबांना उमेदवार उभे करायला सांगा

    • @tejas569
      @tejas569 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@PralhadZirpeहाके चेक बाऊन्स प्रकरणात अडकलाय 😂

    • @shan-k4y
      @shan-k4y 54 นาทีที่ผ่านมา

      पाटील पण चेक बाऊस केस मधे आहेत ...😂काही असो तुतारी वाजवू नका ...अमी सोबत आहोत पण आपले उमेदवार आपले राहावे ​@@tejas569

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा तुम्ही कोणीही उमेदवार देऊ नये नाहीतर आपली आहे तेवडी पण ejjat जाईल,कारण मराठा समाज हा खेकद्या सारखा तो कधीच एकी दख्वत nhi tymule आपले उमेदवार जर पडले तर तुमचं आंदोलन कायमच मोडून निघेल, tymule कोणाला पडायचं हे तुम्ही सांगा ते आम्ही सर्व मिळून पाडू,

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 50 นาทีที่ผ่านมา +1

    🚩🙏💝⛳❤‍🩹💛❣️❤ Power of The Patil ❤❣️💛❤‍🩹⛳💝🙏🚩

  • @vaibhavbhogade894
    @vaibhavbhogade894 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा🎉🎉

  • @MunjajiBhujbal
    @MunjajiBhujbal 11 นาทีที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @govindmaskepatil2410
    @govindmaskepatil2410 ชั่วโมงที่ผ่านมา +1

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤

  • @shribaji536
    @shribaji536 13 นาทีที่ผ่านมา

    हे फक्तं बोलणार आणी पलटणार , आमरण उपोषण गोधडीत च्या आत 1 ते 10 दिवसात संपले ...

  • @KundalnandeKundalnande
    @KundalnandeKundalnande ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय शिवराय 🎉🎉🎉

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 53 นาทีที่ผ่านมา +2

    बावळट आदमी काय बोलतंय कळत नाही

  • @raje_73
    @raje_73 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    29 ला last date आहे nomination chi😂😂😂

    • @Kanishkvenkteshvar
      @Kanishkvenkteshvar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Form भरले की बुवा 😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮

    • @sandippatil2465
      @sandippatil2465 ชั่วโมงที่ผ่านมา

      😢😢😢😢😢

    • @sandippatil2465
      @sandippatil2465 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Kanishkvenkteshvar secular jumlawadi

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 55 นาทีที่ผ่านมา

    पाटील साहेबांचं बोलणं कुठल्याच माणसाच्या लक्षात येणार नाही कोणाला समजणार पण नाही का तर एक कारण आहे छत्रपती चे विचार त्यांच्या डोक्यात आहे महाराजांनी सगळे जमीनी काव्य केले त्यातला आहे हा एक महाराज एक मराठा कोटी मराठा

  • @KailasKawade-yc7ye
    @KailasKawade-yc7ye 8 นาทีที่ผ่านมา

    मनोज दादा पाटील साहेब आपण आता सर्व स्वार्थी लोकना दूर ठेवा हि नम्र विनंती आहे तुम्हाला

  • @OnlyJayBhim358
    @OnlyJayBhim358 11 นาทีที่ผ่านมา

    दलित तुमच्या सोबत येणार कसे 🤣🙏ऍट्रॉसिटी कायदा विरोध कोण करत होते 🤣🙏

  • @RaheRadhe-k8x
    @RaheRadhe-k8x ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay ho

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अपक्ष उमेदवार दिल्यास सर्व समाजातील मदत करतील कुठलाही पक्ष नको अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवेंद्र गाणे वाजणार शरद पवार नाव घेणार नाही त्यामुळे

  • @newrockstarshubhamchaudhar6581
    @newrockstarshubhamchaudhar6581 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    29 तारीख शेवटची तारीख आहे😂😂😂

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हा काय आहे? ह्याचा बोलविता धनी कोण?

    • @Marathimaaybhumi
      @Marathimaaybhumi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      अखंड मराठा समाज, सर्वसामान्य महाराष्ट्राची जनता, प्रत्येक जातीचा प्रामाणिक निष्पक्ष मतदार, कित्येक वर्ष न्याय मिळेल अशी आस लावून बसलेला बळीराजा.. या दिवाळीला... ईडा पीडा जाऊ दे, बळीच राज्य येऊ दे.

    • @Goremauli.patil.
      @Goremauli.patil. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      आता अजून कोणता धणी पाहिजे तुला आता पाटील उमेदवार उभा करत आहे.आता काय पाहिजे तुला.....मराठा दलीत मुस्लिम सगळे पाटील सोबत आहे...

    • @bhushanpansare6840
      @bhushanpansare6840 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Only patil 🚩

    • @tejas569
      @tejas569 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      काही लोक अजुन स्वप्नात आहे

    • @vikassurve6207
      @vikassurve6207 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      abhedan तुझा बोलवता धनी कोण आहे देवेंद्र का वडापाव किंग

  • @jyotisakhare1089
    @jyotisakhare1089 52 นาทีที่ผ่านมา +1

    288 उभा करा

  • @gajanankadam5839
    @gajanankadam5839 53 นาทีที่ผ่านมา

    एक मराठा सहा कोटी मराठा 🎉

  • @satishbhagat6609
    @satishbhagat6609 25 นาทีที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा

  • @POPATAGRE-tk3kr
    @POPATAGRE-tk3kr 28 นาทีที่ผ่านมา

    महान मानुस

  • @babatagade6494
    @babatagade6494 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटील सांगतील तेच

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 50 นาทีที่ผ่านมา

    Only jarange patil

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुध का पाणी होणार 20 दिवस राहिले

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only jarange Patil

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व ठिकाणी उमेदवार देऊ नका उगाच भाजपला फायदा होईल

  • @dnyaneshwarkudar339
    @dnyaneshwarkudar339 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा भोकरदन ला पण उमेदवार द्या

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा केज राखीव विधानसभा मतदार संघ श्री विलास रामभाऊ काळुंके यांना उमेदवारी द्यावी अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @akashg5468
    @akashg5468 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂 ha एका जागेवरच बसून तुतारी वाजवतो... जरागे

    • @baluphalke4261
      @baluphalke4261 26 นาทีที่ผ่านมา

      तू तुझं बघ रे

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ही सगळी बारामती ची करामत आहे. फक्त आणि फक्त भाजपा.

  • @GaneshJoshi-e5r
    @GaneshJoshi-e5r 32 นาทีที่ผ่านมา

    29 Oct last date ahe nomination file karayachi.

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 36 นาทีที่ผ่านมา

    भाषा चेंज झाली पण आता पहिल्यापेक्षा

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 25 นาทีที่ผ่านมา +1

    Tuja pawar canpnya mahit kaun denar aahe ka

  • @ItsTejshriPatil01
    @ItsTejshriPatil01 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सखल हिंदू मराठा समाज आम्ही bjp सोबत अहो...जय जिजाऊ

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      सावध रहा मराठ्यांनो आज तुम्हाला हिंदुत्व टिकवायचं म्हणून मत मागतील अन् उद्या मराठ्यांची कशी जिरवली म्हणून हसतील....

    • @balajip1604
      @balajip1604 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

      6 कोटी मराठा समाजाचे काळीज मनोज दादा पाटील

    • @Dr....123
      @Dr....123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

      मराठा सदैव जरांगे पाटलांसोबत...

    • @sagarkapase5607
      @sagarkapase5607 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शुभेच्छा..

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      तु एकटा जा 😂

  • @विविधरंगीमराठी
    @विविधरंगीमराठी 50 นาทีที่ผ่านมา

    तारीख पे तारीख 😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sanjay-sk6qm
    @Sanjay-sk6qm ชั่วโมงที่ผ่านมา

    यायचा समाज त मोठा ये मग दलित मुस्लिम कशाला

  • @amrutmali9963
    @amrutmali9963 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only BJP 😅

  • @suryakantbhujbal2612
    @suryakantbhujbal2612 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂 तारीख पे तारीख 😂😂

  • @prem-9637
    @prem-9637 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    288 दादा नो comprimise

  • @kisanwaghmode112
    @kisanwaghmode112 28 นาทีที่ผ่านมา

    Dada tumi tar manat hota fakat marathach matdan karun fakat 80 jaga anu shakatu ata baki jaticha ka adhar ghet ahet

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय शिवराय, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण आणि पाटील म्हणतील तेच तोरण

  • @ssd0902
    @ssd0902 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा युद्धात जिंकून तहात हारू नका म्हंजे झालं ....जय शिवराय 🚩

  • @d.rsonawane7488
    @d.rsonawane7488 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tv9 la . jast prekshak..maratha virodhi boltat.. Nav hi repeat ahe😂😂😂chalu dya achanak kay hoil kalel.. Dhakka basel.. Lihun ghya😂😂

  • @bapuraobabar8876
    @bapuraobabar8876 9 นาทีที่ผ่านมา

    Dalit samaj matdan nahi karnar

  • @vilasadewad7457
    @vilasadewad7457 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    OBC la ahe

  • @rajukawal4102
    @rajukawal4102 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    288😂😂

  • @ShrikantGite-k6h
    @ShrikantGite-k6h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tu kahi bolu nakho tu pan raj takre aahes dusra

    • @PravinJadhavmh
      @PravinJadhavmh 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      कळलं लवकर मग

    • @Kanishkvenkteshvar
      @Kanishkvenkteshvar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @Shrikant गप रे

    • @tejas569
      @tejas569 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nice Joke 🤣

    • @PragatiSarje-x1j
      @PragatiSarje-x1j ชั่วโมงที่ผ่านมา

      Raj thakare jalma pasun rajkaranat ahe tari tyala kahich Jamal nahi

  • @sushantshinde9250
    @sushantshinde9250 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jarangya tuzya bolanyala kon bali padnar nahi ata

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 27 นาทีที่ผ่านมา +1

    Baher gelele tula kon kutra mhnun vicyart nahin

  • @dkagne3
    @dkagne3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लढ फक्त
    तुला कचा कचा पाडणार 😂

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या च्याने काय बी वाकडे होत नसते.

    • @shan-k4y
      @shan-k4y 53 นาทีที่ผ่านมา

      😂

  • @SanjayAware-rx7xw
    @SanjayAware-rx7xw ชั่วโมงที่ผ่านมา

    Only BJP

  • @gajananchavan6878
    @gajananchavan6878 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा

  • @ShirishNaikwade
    @ShirishNaikwade ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange patil

  • @BalasahebDabhade-p2g
    @BalasahebDabhade-p2g ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩