भदन्त ज्ञानज्योती महाथेरो | देव ही संकल्पना काय आहे | Bhante Gyanjyoti Mahathero |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- देव ही संकल्पना काय आहे भदंत ज्ञानज्योती ह्यांच्या शब्दात ।
भदंत ज्ञानज्योती प्रवचन ।
जय भिम | नमो बुद्धाय
प्रथम महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी प्रणाम |
मी सागर कांबळे आपल्या समोर काही नवीन गोष्टी मांडण्याचा प्रयन्त करत आहे कारण आज च्या काळाची गरज आहे । माझा एकच प्रयन्त आहे कि जर दुसरे विडिओ बनवून कमावू शकतात तर आपल्या बहुजन मुलाने का कमवू नये आणि त्या तुन समाजाला हात भार सुद्धा लागेल पण तो दिसून नाही येत । अश्याच खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या वर हा विडिओ आधारित आहे ।
जर आपले काही विचार असतील तर आपण मला फोन करू शकता ८८७९०८४१५४ ह्या नंबर वर ।
#TalkonDhamma
जर हा विडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की like Comment आणि share करा त्या सोबतच ह्या channel वर नवीन असाल तर Subscribe करा ।
जय भिम | नमो बुद्धाय
🌷🙏 वंदावी भन्तेजी 🙏🌷🙏🌹💐💐 साधू साधू साधू गणपतीची😊 भंतेजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏 हे तुमच्या प्रति मंगल कामना व्यक्त करते 😊 साधू साधू साधू उपासिका बेबी काळे कुरुंदा
,🌹 नमो बुद्धाय भंतेजी 🌹 वंदा मे वंदा मी भंतेजी 🙏🙏🙏 जय भीम जय भीम जय भीम 😊
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺
प्रज्ञा, शिल, करुणा बुद्धाची तोच पाहु सकतो जो क्रमा क्रमा ने स्वतःची प्रथम जानिव ठेवून पुढे जातो. देव ही संकल्पना फार उपकारांची भाषा आहे. मी आनंदी आहे कारण शिलगंध चा रस स्वाद सुगंध अनुभव सम्यकबुध्दीने पाहतो.
☺️👌🏻
बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राचीन भारतातील क्रांती आणी प्रतिक्रांती या ग्रंथात देव म्हणजे महामाणव असे सांगितले आहे पेज नं पाच
वाचा
Vandami. Bhanteji🙏🙏🙏🌹🌹🌹
बुद्ध आणी त्यांचा धम्म या ग्रंथात चतुर्महाराजिक देवतांचे उदाहरण बाबासाहेबांनी दिलेले आहे मी त्यांना चार महाभूत समजत होतो आता लक्षात आले
वंदामी भंत्तेजी मी बुद्ध वाणी समजलो कारण त्या मार्गाची जानीव ठेवलो. पशु पेक्षा निच जास्त दोन पायावाले. बुद्ध कुठेही जबरदस्ती करत नाही. मुर्खानी लक्षात घ्या!
वंदामी भन्ते🙏
जयभीम नमोबुध्दाय👏✊👍
वंदामि भंतेजी 🌹🌹🌹🌹खूपच सुंदर स्पष्टीकरण 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
Mast bhntegi
🙏🙏🙏वंदामी भंतेजी.
स्वातंत्र्य,समता आणि बंधुता हे तिन गुण जगात असतात.
Yes sir ur correct
पण समानता नसते
@@jethalalchampklalgada7001 p
Bakwas aahe teeni gosht
🙏🙏🙏🙏🙏🙏
वंदामि भन्तेजी,
आपला समज दारु मुक्त करावा, हिच नम्र विनंती ❤❤❤
Thank you!
खूपच सुंदर विचार भंते जी. नमामी भंते ..
पुजनीय वंदनीय भिख्खू संघाला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
Namo buddhay namo bhante.
Vandami Bhante ji🙏
Namo Buddhay🙏 Jay Bhim🙏
🪷 धम्म प्रभात 🪷 वंदामी भंतेजी🙏 साधू साधू साधू आपणास तथा समस्त भिक्खू संघास त्रिवार वंदन 🪷🙏🙏🙏💙 जय 🙏भीम 💙
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹 tathagat bhagwan goutam budha ji koki koti koti naman 🪷🪷🪷🙏🙏🙏 vandami bhantiji 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏☸️जय भीम नमो बुद्धाय ☸️ 🙏
नमामि भतेय🙏🏻🙏🏻🙏🏻देव या शब्दाचा अर्थ समजून सागितले . 🙏🏻🙏🏻🙏🏻आपला खूप खूप आभारी आहे.. साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻नमो बुद्धाय🌹🌹🌹🙏🙏🙏
Namo budh.
Jay Bhim
Vandami bhanteji
Namo buddhay
Very beautiful thank you 💕 sir Ji
Namo Buddhay namo dhammay namo sanghay
Bhanteji is so confident.
Vanda mi bhnteji to all 💐🙏💐🙏💐🙏❤️
💙जय भिम नमो बुद्धाय💙
Vndami bhante ji
Good information bhanteji
Namo buddhay
वंदा मी भंते खुपछान वा
धन्यवाद साहेब
तुमच्या मुळे आज अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली
आपल्या धम्मात बांधवांना या गोष्टीची माहिती मिळणं नितांत गरजेचं होतं, कारण आपण स्वतःला पुरोगामी जरी म्हणत असलो तरी काही लोकांच्या मनात आताही बुरसटलेल्या प्रथा आहेत त्या दूर करण्याचा हा एक प्रयत्न खूप चांगला वाटला
आभारी आहोत
Vandami bhante.
Speech less
जय भीम
Vandami Bhante ji
Adharniy Vanda mi bhanteji Naman Jay Bhim
Vandami Bhanteji 🙏🙏🙏
vandami bhante Satya MeV jayte Jay bhim mamo Buddhay
*स्वयंप्रकाशित व्हा*
*चिकित्सक व्हा*
*समीक्षक व्हा*
*स्वतःच्या बुद्धिवर आणि मनगटावर विश्वास ठेवा*
*----- तथागत गौतम बुद्ध*
swapnil sakpal
Jay bhim
आदरणीय व्यक्तीला देव mhanatat .
Namo bhuddhay
साधु साधु साधु 👏🥰
नमो बुद्ध वंदे जी भंते जी सूरत
Nibbanam paraman sukan Nibbana is the greatest happiness .Lord sakyamuni budhas explanation about black holes 2500yrs ago has been shocked modern scientists .lord buddha revealed this physical and mental objects in the universae are impermnance suffering and not self has fully approved by modern quantum science . Seela samadi praggna is the only way to nibbana .May you gain highst seela samadi praggna as all enlightened arahants .Sadu sadu sadu 🙏🙏🙏 From sri lanka
प्रबुद्ध भारत 🙏💗
Very nice ditel nammo budhay jay bhim
Vandami bhanteji..
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली
म्लेंच्छ आक्रमकानी तुमची माय झवीले तुम्हा नाव हिदु दिले...वेद,पुरानात हिदु शब्द नाही कुणी बाप आपला माहीत नाही.सर्व बोगस कथा कहीणी ईतिहास आपुला एकही सबुत archeological नाही...संत आसाराम ठोके महाराज की जय...महाण बोगस हिदुधर्म की जय
Aate sundar.
Bhai.
नमो बुध्दाय 🙏
Vandami bhante
Sadhu Sadhu Sadhu
Sdhu.sadhu.sadhu.🙏🙏🙏🌹
Satya hi dhamma hai...dhamma hi satya hai.
Om mani padme hum jay bhim namo buddhaya.
🙏🙏Namo buddhay 🙏🙏
Namah budhay Jay Bheem🙏🙏🙏🙏
Buddham namami
Saadhu Saadhu Saadhu!!!!
Great sir 🙏❤️
मनो.बुद्धाय.जय.भिम
Nmani buddha to all🙏💐🙏💐🙏💐🙏💐
Aapala etihas ha asach lihila gela dave aani ujve tumi mannar aami khare aami mannar aami khare
वा
Tumche video khoopach informative aahet sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥
॥ एक ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण् करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
🌹🌹Very🌹🌹☝️☝️
🌹🌹Nice🌹🌹👌👌
🌹🌹Ji🌹🌹🌹🙏💗🙏🌹💯💯
राम कृष्ण हरी
चुप रे वासपाद्या हरामखोर हिदु. तुम्ही हिदुनी बौद्ध धम्म खत्म करुनच बोगस हिदु धर्म ऊभा केला.ईसा पुर्व तेमचा धर्म होता त्याचा एकही archeological पुरावा नाही.तुमचे सर्व धर्म ग्रथ भाषा संस्कृत लिपी देवनागरीत लिहले आहेत.बुद्धाचे ग्रथ तिपीठक,जातक हे ग्रथ पालि पाकृत लिपी बंभी [ब्राम्ही] मध्ये लिहले आहेत...हरामखोर मादरचोद हिदु मुर्दाबाद
राम कृष्ण हरी दादा जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤
Lord buddha ji 🙏 is Supreme all mighty and international sadguru ji 🙏
Jai bhim namo buddhai jai sambidhan 👍
Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान बेटा तुमचे सर्वच व्हिडीओ ग्यानवर्धक व सत्य असत
देव म्हनजे देणारे,
आई बाबा- जन्म, संस्कार,
शिक्षक- विद्या
वृक्ष- फल, फूल, प्राणवायु
पृथ्वी- गुरुत्वाकर्षण, धान्य
सूर्य- प्रकाश, विटामिन डी
अग्नि- ऊर्जा, प्रकाश,
वायु- जीवन
पानी-
Very nice
नमो बुध्दाय
🙏नमो🙏 बुद्धाय🙏
🌹🙏🌹🙏🌹
Khup sunder🙏🙏🙏
Supar
Jay bhim 🇪🇺🇮🇳☝️
Çhaan jai bhim
भंते आपल्या वाणीत मधुरता नाइ आली आहे , आपल्याला अजुन अभ्यासची गरज आहे
Tyancha अभ्यास प्रत्यक्ष भेटून पहावा
Wandami bhante
Namo Buddhay
जय भीम नमो बुध्दाय
महत्वाचा व्हिडियो
Jay Bhim namo buddhay
aaj bhante Dyanjyoti amchyakade aale....................kharch khupch aakarshak vyaktimatva ahe tyanche..............
jay bhim...............namo budhay
खूप छान माहिती दिली. भंते. यांच्या कडे देवच नाहीं. Buddhanchi 84 हजार स्तूप विहार नाष्ट करून उर्वरीत रहील्याला विहारला स्तुपाला मंदिर बनवूनबुद्धाला कलापनिक देव बनवले. प्रबोधन कार ठाकरे यांनी खूप सविस्तर लिहून ठेवले आहे.
महाराज आपण म्हणताय की ब्रम्हा, विष्णु, महेश या काल्पनिक देव बनवलेत असे आपण म्हणताय आणि दुसरी कडे म्हणताय की यांच्या कडे शिल सत्व नव्हते त्यांचे चारित्र चांगले नव्हते म्हणुन आम्ही त्याना देव मानत नाही
मग काल्पनिक देवतांकडे चांगल्या चारित्र्याची शिलाची तूम्ही का आपेक्षा करताय
खरे भोंदू तर तुम्हीच आहात
देव म्हणजे काय ती काय एखादी संकल्पना नाही ती आहे विश्वास, प्रेम, समर्पन,आदर आणि निस्वार्थ भाव.......
Mast bola aapne sachme
Good one @Sanjay Kanade.
तोंड सांभाळून बोला
वंदामी भंन्ते
Jai bhim 🙏 nmo buddhay....khup chhan mahiti...
Nano Buddhay
साधु साधु साधु
Jay bhim bro
हे फक्त जाती धर्मात भांडण लावायची काम करतात बस दुसरं काही नाही। हे स्वतः च्या धर्माविषयी कमी सांगतात आणि हिंदू धर्माची निंदा जास्त करतात।
खर आहे
आभारी आहे भावा या वीडियो बद्दल... !!!
साधू...
साधू...
साधू... !!!🙏🙏🙏
Good
Thanks bro😘😘😘😘