माहीती सुंदर दिली आहे. एकच विनंती : * या शब्दाचा अर्थ किंवा व्युत्पत्ती काय आहे ? * सुपाला जो पिवळा धागा बांधतात त्या मागील शास्त्र काय आहे ? * सुपात प्रथम विडा ठेवला त्या नंतर पाच काकडीची पाने ठेवली त्यावर प्रथम कोण कोणते धान्य ठेवले ? * प्रत्येक वेळी ५ सुपे तयार करणे जरूरी आहे का ? * हा विधी नवीन सुहासीनी सासरच्या घरी करते का ? कृपया या शंकांचे निरसन करावे !
* ओवसा या शब्दाचा अर्थ ओवसणे म्हणजे ओवाळणे, काही ठिकाणी हौसा म्हणतात म्हणजे गौरीची फळा, फुलांनी हौस करणे * सुपाला पिवळा दोरा बांधला त्याला सुत लावणे बोलतात वाईट शक्तीपासुन रक्षण व्हावे यासाठी बांधतात. * सुपातले धान्य तांदूळ आणि डाळ आहे. * लग्न झालेल्या मुलीचा पहिल्या ओवशाला पूर्वा नक्षत्रात गौरी आगमन असेल त्या वर्षी पाच सुपे भरली जातात आणि नंतर दरवर्षी एकच सुप घरच्या गौरीला ओवसले जाते. * पहिला ओवसा मुलीच्या माहेरी केला जातो.
@@mikokanvaasi5134 अनेक धन्यवाद. असेच आपल्या कोकणी रूढी परंपरा समजाविणा रे व्हिडिओ सादर करा. पुढील पिढीला हे कळणे फार जरुरी आहे ! असेच संपर्कात राहा ! ॥ शुभम भवतु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री गणेशाय नमः
🙏🙏🙏
खूप छान
sundar
धन्यवाद
धन्यवाद
Nice
धन्यवाद
Very nice and it is helpful also and thanks
धन्यवाद
Khupcha chaan Poonam
धन्यवाद
Nice 👍
धन्यवाद
सुंदर 👌
धन्यवाद
खूपच सुंदर...
@@anujakatkar6668 धन्यवाद 😊🙏
Optional ahetkahi goshti....jodvi yogya ahe
@@tanvi8808 प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.
👌👌
Thank you
माहीती सुंदर दिली आहे.
एकच विनंती :
* या शब्दाचा अर्थ किंवा व्युत्पत्ती काय आहे ?
* सुपाला जो पिवळा धागा बांधतात त्या मागील शास्त्र काय आहे ?
* सुपात प्रथम विडा ठेवला त्या नंतर पाच काकडीची पाने ठेवली त्यावर प्रथम कोण कोणते धान्य ठेवले ?
* प्रत्येक वेळी ५ सुपे तयार करणे जरूरी आहे का ?
* हा विधी नवीन सुहासीनी सासरच्या घरी करते का ?
कृपया या शंकांचे निरसन करावे !
* ओवसा या शब्दाचा अर्थ ओवसणे म्हणजे ओवाळणे, काही ठिकाणी हौसा म्हणतात म्हणजे गौरीची फळा, फुलांनी हौस करणे
* सुपाला पिवळा दोरा बांधला त्याला सुत लावणे बोलतात वाईट शक्तीपासुन रक्षण व्हावे यासाठी बांधतात.
* सुपातले धान्य तांदूळ आणि डाळ आहे.
* लग्न झालेल्या मुलीचा पहिल्या ओवशाला पूर्वा नक्षत्रात गौरी आगमन असेल त्या वर्षी पाच सुपे भरली जातात आणि नंतर दरवर्षी एकच सुप घरच्या गौरीला ओवसले जाते.
* पहिला ओवसा मुलीच्या माहेरी केला जातो.
@@mikokanvaasi5134 अनेक धन्यवाद.
असेच आपल्या कोकणी रूढी परंपरा समजाविणा रे व्हिडिओ सादर करा.
पुढील पिढीला हे कळणे फार जरुरी आहे !
असेच संपर्कात राहा !
॥ शुभम भवतु ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
@@anandmayekar872 हो नक्कीच 😊
@@mikokanvaasi5134 please check my message in your fb messenger
❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏
Khayle tumhi
Kokanatle😄
ह्यावर्षी नववधू चा ओवसा आहे का 2024
@@sarvashreerane1995 हो यावर्षी नविन ओवसे आहेत
Nice
Thank you