Balumama Krupa Part - 1211 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • Balumama Krupa Part - 1211 | #solapur |#pandharpuryatra | #balumamaserial
    -------------------------------------------------------------
    सर्व भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.....चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    ----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 46

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 หลายเดือนก่อน +4

    ब्रह्मांडनायक बाळुमामा की जय

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 หลายเดือนก่อน +4

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @suhaspashte2068
    @suhaspashte2068 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏 श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @popatmote9673
    @popatmote9673 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं🙏🙏💐💐

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote หลายเดือนก่อน +2

    🙏Jay sadguru Balumama 🙌

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 หลายเดือนก่อน +2

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 หลายเดือนก่อน +2

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रम्हांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻

  • @amitbhosale86
    @amitbhosale86 หลายเดือนก่อน +2

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @ravindradevarde2116
    @ravindradevarde2116 หลายเดือนก่อน +2

    जय बाळूमामा

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 หลายเดือนก่อน +2

    जय बाळूमामा 🙏

  • @sambhajihodage2554
    @sambhajihodage2554 หลายเดือนก่อน +2

    जय बाळू मामा 🙏🙏

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 หลายเดือนก่อน +2

    💐🙏ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो💐🙏 शिव शंभो 💐🙏अवतारी 🙏💐 चांगभलं 💐💐 चांगभलं 💐🙏 बाळूमामाच्या 💐🙏नावानं 💐🙏चांगभलं 💐🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 หลายเดือนก่อน +2

    💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏

  • @vinayakyadav9944
    @vinayakyadav9944 หลายเดือนก่อน +1

    जय सद्गुरु बाळुमामा 🌺🌺 जय बाळुमामा 🙏🙏

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 หลายเดือนก่อน +2

    Balumama chya Navan Changbhal Jai Balumama Dev maza Balumama 🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c หลายเดือนก่อน +2

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉🎉

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 หลายเดือนก่อน +2

    Jai balumama krupa balumaman nchya navan changbal

  • @PoonamShelake-fm8eu
    @PoonamShelake-fm8eu หลายเดือนก่อน +3

    Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 หลายเดือนก่อน +3

    jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @adinathbhise3633
    @adinathbhise3633 หลายเดือนก่อน +3

    Jay balumama

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 หลายเดือนก่อน

    श्री संत सदगुरु बाळूमामा नावाने चांग भल 🙏

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 หลายเดือนก่อน +2

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 หลายเดือนก่อน +2

    Jay Balumama 🙏🏻🙏🏻

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 หลายเดือนก่อน

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 หลายเดือนก่อน +2

    Jay balumama ❤

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 หลายเดือนก่อน +1

    Balumamachya Navan Changbhal

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f หลายเดือนก่อน

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌻🌼🙏

  • @gunvantshelake7360
    @gunvantshelake7360 หลายเดือนก่อน +2

    jay balumama

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 หลายเดือนก่อน

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 หลายเดือนก่อน +1

    Jay balhumama,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 หลายเดือนก่อน +2

    🙏🚩❤️🌹

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 หลายเดือนก่อน +3

    जयबाळुमामां🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 หลายเดือนก่อน

    Jay Balumama

  • @madamkavathekar5200
    @madamkavathekar5200 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हाद्रिक शुभेच्छा तन्वी तुला बाळूमामाचा आर्शिवाद लाभो
    बाळूमामाच्या नावान चागभल🙏

  • @KesharMadne
    @KesharMadne หลายเดือนก่อน +5

    नमस्कार 🙏सर आज शहाजी पांढरे भाऊंची मुलाखत ऐकून खूप आनंद झाला खूप छान त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला पाक्षिक अंकामधून खूप चांगली माहिती भक्तांपर्यंत पोहोचत आहे सर खूप खूप धन्यवाद सर जय बाळूमामा सर्व भक्तांनी हा पाक्षिक अंक घ्यावा. व संतोष सरांची संपर्क साधावा ही नम्र विनंती जय बाळूमामा🙏🙏

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 27 วันที่ผ่านมา

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    आज बुधवार दिनांक-24/7/2024 रोजी
    🙏🏻🌹संकष्टी चतुर्थी 🌹🙏🏻निमित्त सर्व बंधू- भगिनीं भक्तांना हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🚩
    श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 หลายเดือนก่อน

    💐 Balu Mama Cha navane song Bolo💐🙏💐

  • @user-zc7nz5uk9o
    @user-zc7nz5uk9o หลายเดือนก่อน +2

    जय बाळूमामा

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 หลายเดือนก่อน

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq หลายเดือนก่อน

    Jay balumama ❤

  • @kerbapujari555
    @kerbapujari555 หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा