भाजपच्या या माजी मुख्यमंत्र्यांनी थेट फडणवीसांना ललकारलं | Devendra Fadnavis | BJP | Goa Election
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून किल्ला लढवतायत... आधी सोपी वाटणारी सत्तेची वाट आता भाजपसाठी कठीण होऊन बसलेय.. त्यात मनोहर पर्रिकर यांच्यासारख्या भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने बंड केलं.. तर त्या पाठोपाठ लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यानेही भाजपची साथ सोडली.. बंडखोरी केली.. मग अपक्ष उमेदवारी दाखल केली... एकीकडे पणजीत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपसाठी चॅलेंज उभं केलेलं असतानाच इकडे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना चँलेज दिलंय... फडणवीसांना ललकारताना पार्सेकरांनी काय म्हटलंय, जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... guru vo
#Devendrafadnavis #Bjp #Goaelelction #Laxmikantparsekar
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
बामणी कावा करुन शिवसेनेशी गद्दारी केली व महाराष्ट्रात सत्तेसाठी नीच वातावरण निर्माण केले आहे.... गोवाकरानी सावधान रहा
महाराष्ट्रात जसी पक्षाची वाट लावली तसीच गोव्यात पक्षाची वाट लावून शांत होतील यात काही शंकाच नाही.
फडणवीस यांना घाम फुटला असेल.
ज्यांच्या काळात 5 वर्षे सत्ता असताना हे पुन्हा सरकार आणू शकले नाही आणि ते ही महाराष्ट्रात मग गोव्यात काय करतील?
Full support bhau...🙏🙏🙏
गोवा मध्ये सुपडा साफ करणार 🍉
पार्सेकर जिंकणारच 101%
Very good
No, १
भाजपला गोवा राज्यातुन हद्दपार करा.खोटी आश्वासने देनारया भाजप पक्षाला सळो की पळो करून सोडा.जय महाराष्ट्र
काय छाटूगिरी , थेट चॅलेंज 🤣🤣 🙏
कुठूनही निवडुन या.आवशकता पडली की तुम्ही आमचेच.
अपक्ष निवडुन आल्यास मन्त्रि पद निश्चित.......
🙏💯
महाराष्ट्रात चालले ते गोव्यात चालणार नाहि ही बडबडही
BJP should be thrown out is need of hour
किती बोंबलाल
Amchya saheban sathi pan hech kel hot fadanvis ne he maz vaiktik mat ahe,,,yala kuni mothe zal la bghavat nhi
मी पुन्हा येईल
Fadanvis go back..
Only shiv sena
We are with parsekar sir fadnavis have to resign and go back is correct coz bjp have changed this time
घंटा 🙏🚩
Khr ahe saheb,, ha jithe jail tithe mati karel
Gele BJP
Tarujya waat lavnar ahe
#GoaRejectsModi #GoaRejectsBJP #GoaRejectsPramodsawant #GoarejectsDevendrafadnavis The backstabbers deserve no power. We Goans are against the ideology the BJP represents and we are against the "inefficiency and incompetency" of the leaders at the helm. And we certainly love our country and its constitution. #Vivagoa #Uzzo 🔥🔥🔥🔥
Fadanvis mati khau ahe
Only sopte
Fadanvis Bjp Sampavnar
बाबूश वर उत्पल दादा भारी पडतो का ते माहित नाही...
पण मान्द्रे मध्ये सोपटे तिसऱ्या पायरी वर..
खरी लढत पार्सेकर विरुद्ध जीत...
Parseker empty vessel make more sound
Muze lagta hai ke Devendra fadnis
Ko Goa ke prabhari bana Galt sabit hoga
Fadanvis is being following policies exactly like Modi in Centre. He has side-casted many seniors like Khadse, the way Modi permanently side casted LK & M. Manohar Joshi, Govindacharya, etc. Same is being experienced in Goa,
भाजपा विरोधात सुपारी घेतली आहे काय ❓
तुम्हीच निवडून द्या
सोमैया कार्यरत आहेत तोपर्यंत कोणालाही वाव नाही
हा च्यानेल भा ज पण विरोधात प्रचार करण्यासाठी आहे भाजपचा विजय होणार
भाजपा गोवा हरबार आहेत
Palwa tyala govyatun....
Dev## ky BJP la satta milaun det ny. Junya lokana davalun kas chalal. Bar mag navin lok pan dusarya pakshatale.
Naman aap ko apati dega, ye likh lo. Lion ab buddha ho gaya hai, ab use Ghar Mae baithana hai aur youngstars ko guide Karo ,ye hi thik hai.
Are baba parsekar fadavnisch Tula haravnar ahe.
Hyat khup mahir ahe to.
Pankaj munde la vichara.
Tarbujya che fatake tyachyach gaandit futatat 😂🍉
Kay honar नाही Laxmikant मुख्यमंत्री केल hot tumhala tech mote
Fasanvis baba fekunomist should send him scrap by Goa people...
भाजप च गोव्यात निवडून येईल कारन विकास भाजपच्या काळातच झालेला आहे
मला वटतां की तुमच्या परिवार तुन भाजपाच्या तीकीटावर कोणीतरी उभ आहे .
गोव्यात् BJP सत्ता स्थापन करणार हे अगदी बरोबर आहे.
भाजपला हद्दपार करा आणि गोवा गोवेकरांच्या ताब्यात द्या.
No BJP kalas in goa only RG uzooooooooo 🏀 jektolo
KOLHAPUR MADHEHI CHANDRKANT DADA HARANAR HE MAHITI HOT TAR TYANA UMEDWARI KA NAHI NAKARLI BJP NE MAHARASHTRAT TYANA PUNYA SAFE ZONE MADHE KA ANL YA LOKANI
Only bjp 👌
Only BJP