मंतरलेली म्हणजे अशी गोष्ट किंवा ठिकाण जिथे जाताच आपण सगळं विसरून जातो. जणू मनावर जादू होत असावी. तीथेच आठवणीचे श्वास उबदार होतात. आणि स्पर्शासाठी वेडं झालेलं शरीर एका वेगळ्या विश्वात वावरत असतो. मला आशा आहे. मी आता एकदम साध्या आणि सोप्या शब्दात समजावलो असेल😊. So thanks..& enjoy the song 🙏
Very nice,,mr. निखिल ❤️❤️🌹🌹🙏🙏
खूपच सुंदर निखिल भाऊ ❤
बऱ्याच दिवसाची आतुरता या गाण्याला ऐकण्यासाठी होती. ती आज पूर्णत्वास आली. जिंदाबाद....❤❤❤❤❤
Supar
पुरुषोत्तम भाऊ या वर्षीचा नवीन टीमचा गहाण नाटक
👍👍
👌👌👌
सुंदर निखिल
Nice song bhau
लई भारी निखिल भाऊ🍫🍫
Jabardast song ahe❤
स्टेज वर गायलेले हे पाठवशिल निखिल
छान.. निखिल जी.. अभिंनदन ❤
तूम्ही निवडलेल्या क्षेत्रांत गगनभरारी घ्यावी..
यास्तव मंगल कामना...
खुप सुंदर निखील❤❤❤❤
खुप छान आहे निखिल भाऊ
शब्द रचना छान केली आहे
आणि संगीत पण छान आहे
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Thanks
एकदम भारी गान आहे भाऊ खूप छान❤🎉 वाटलं ऐकून ❤
Thanks
Badhiya
Supar nikhil bhai❤
Awesome...❤
Thanks 🤗all
Lots of ❤ from zadipatti 🎉
खुप छान निखिल भाऊ
छान निखीलजी ❤
Jml 👍👏👏☺️
Excellent Nikhil, 👌 keep it up 👍👍
Super ❤bhau
Khup chan sir❤
थँक्स
Superb🎉
Thanks 🤗
Sundar ❤❤❤
Thanks
❤❤❤
ह्या वर्षी तुमच्या नाट्य रंगभूमी चा नाटक आणायचा आहे.
भाऊ ह्या वर्षीचा रेट किती आहे.
रेट बद्दल गोपी सरांन सोबत बोलून घ्या
"मंतरलेली " मनजे काय?काय अर्थ लागतो सर बाकी गाणं छान आहे
मंतरलेली म्हणजे अशी गोष्ट किंवा ठिकाण जिथे जाताच आपण सगळं विसरून जातो. जणू मनावर जादू होत असावी. तीथेच आठवणीचे श्वास उबदार होतात. आणि स्पर्शासाठी वेडं झालेलं शरीर एका वेगळ्या विश्वात वावरत असतो. मला आशा आहे. मी आता एकदम साध्या आणि सोप्या शब्दात समजावलो असेल😊. So thanks..& enjoy the song 🙏
@@nikhilmankarofficial4028 धन्येवाद जी नमस्कार