दयेचा सागर देव माझा श्री चक्रधर | Dayecha Sagar Dev Maza Chakradhar | चक्रधर स्वामी भजन | Mahanubhav
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- दयेचा सागर देव माझा श्री चक्रधर | Dayecha Sagar Dev Maza Chakradhar | चक्रधर स्वामी भजन | Mahanubhav
#Mahanubhav_Panth_Song #Chakradhar_Swami_Song #दयेचा_सागर_देव_माझा_श्री_चक्रधर #Chakradhar_Swami_Amritwani
*********************************************
महानुभाव भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५, ९६२३५६५५४५
**********************************************
गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी अजुन नवीन एक भजन दयेचा सागर देव माझा श्री चक्रधर....
या आधी आपण गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात मीच सुमन झालो देवा तुझ्या पुजनाला हे भजन ऐकलं आणि त्या भजनाला सुद्धा आपण खूप सारा प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.. 🙏😊
तसेच कृष्ण कुमार देशमुख यांचे या नंतर पाठोपाठ 7 ते 8 भजन आम्ही कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत.. 😊🙏
अजुन जो पर्यंत मी या जगात असेल तो पर्यंत आपल्या समोर नवनवीन स्वामींचे भजन कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करत राहील.....
**********************************************
: आशीर्वाद :
प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर
प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा ' जधववाडी प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर
प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर
**********************************************
गीत - कुमार चिरंजीव
संगीत - कुमार चिरंजीव
गायक - कृष्ण कुमार देशमुख
निर्माता - कुमार चिरंजीव
कॅमेरा - युवराज मुबई
व्हिडीओ ऐडिटीगं - गोपाल सुरडकर
रिकॉर्डिंग -श्रीकृष्ण सावंत, विधीवॉईस स्टुडिओ मुबई
**********************************************
: सहयोग :
उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
प्रवीण ठाकुर ( नागपूर )
*********************************************
कृष्ण कुमार देशमुख यांचे टॉप सर्व भजन खालील लिंकवर क्लिक करुन आपण बघू शकतात.. 👇🙏👇
महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन: • महानुभावपंथ कृष्ण कुमा...
खूपच सुंदर रचना केलेली आहे या भजनाची वाव! खूपच सुंदर जी चिरंजीव भाऊ 🙏🙏🙏👍👍
Dandwat pranam sir khupach Sundar Bhajan...
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
❤🙏🏻 दंडवत प्रणाम
Khup chhan Dada.
दंडवत प्रणाम दादा
Dandavat pranam 🙏🏻
😊🙏
🥀🥀🥀🥀🥀 Dandavat Pranam 🥀🥀🥀🥀🥀
😊🙏
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम.. 😊🙏
Dandvat pranam
Dandwat parnam sunder bhajn
😊🙏
Dandwat pranam ji khub chhan bhajan
Thanks... 😊
dandavat pranam khubj sam ahe
😊🙏
Singer ka awaz pleasant he. All over video is very good.
खुबच शान भजन
😊🙏
❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉
😊❤❤😊❤❤😊
दंडवत प्रणाम
🙏😊
❤❤❤❤