दूर दूर | Dur Dur | Sad Song | Mitwaa Marathi Movie | Swapnil Joshi, Sonalee Kulkarni

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • Video Palace Presents
    Sad song 'Dur Dur' from the superhit Marathi movie 'Mitwaa' starring Swapnil Joshi, Sonalee Kulkarni & Prarthana Behere. Directed by Swapna Waghmare Joshi. Music by Amit Raj. This song is sung by Swapnil Bandodkar & Bela Shende. Lyrics by Ashwini Shende.
    🎬 Credits:
    Song - Dur Dur
    Movie - Mitwaa
    Singer - Swapnil Bandodkar, Bela Shende, Adarsh Shinde
    Lyricist - Ashwini Shende
    Music Director - Amitraj
    Music On : Video Palace
    ****************
    🎧 Listen to this song on
    Saavn -
    www.saavn.com/s...
    Gaana -
    gaana.com/albu...
    Wynk -
    wynk.in/music/...
    Spotify -
    open.spotify.co...
    Amazon Music -
    www.amazon.de/d...
    itunes -
    geo.itunes.app...
    Resso -
    m.resso.com/Zs...
    Enjoy & Stay Connected with us
    Like us on Facebook : www.facebook.c...
    Subscribe us on TH-cam : / videopalacemovies
    Follow us on Twitter - / mitwaathemovie

ความคิดเห็น • 3.8K

  • @vighneshofficial
    @vighneshofficial 4 ปีที่แล้ว +6581

    मला या गाण्यातील भावनेची प्रचंड भिती वाटते...प्रेमात हरणे किती भयानक गोष्ट आहे....म्हणून मी काॅलेज जीवनात जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिच्यासोबतच लग्नही केलं....10 वर्ष होत आले आता लग्नाला...गोंडस मुलगा आहे 7 वर्षाचा....एकंदरीत मस्त चाललंय आमचं.....सर्वांच्या आशीर्वादाने 🙏🙏🙏

  • @rushialhat-g7b
    @rushialhat-g7b 4 ปีที่แล้ว +2693

    ना भरोसा
    ना दिलासा
    कोणता केला गुन्हा
    ही लाईन ज्याला ज्याला आवडली त्यांनी like kara

  • @aadityakale6754
    @aadityakale6754 3 ปีที่แล้ว +134

    मराठी इंडस्ट्री सर्वात भारी आहे हे मराठी लोकांना का समजत नाही याचं गोष्टीचं दुःख झालं सोबती🥺

  • @aniketmane4086
    @aniketmane4086 4 ปีที่แล้ว +944

    काय मी बोलून गेलो
    श्वास माझा थांबला
    तो तिथं आणि मी इथे
    हा खेळ आता संपला 😭😭😭😭😭

    • @pankajjadhav2641
      @pankajjadhav2641 4 ปีที่แล้ว +3

      nice

    • @Hotspotmodel
      @Hotspotmodel 3 ปีที่แล้ว +2

      Read once its ❤️amzing

    • @Hotspotmodel
      @Hotspotmodel 3 ปีที่แล้ว

      Read kelay ka

    • @being_79455
      @being_79455 3 ปีที่แล้ว

      It's all about awesome creation's with awesome idea's. Awesome life's with awesome creation's.

    • @being_79455
      @being_79455 3 ปีที่แล้ว +1

      It's like it's all about on which female's around the world your sexuality is running smoothly with respect to your digestion capacity.

  • @Neeta12316
    @Neeta12316 3 ปีที่แล้ว +873

    मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा🥺😭प्रत्येक तुटलेल्या मनाच्या भावना या गाण्यात आहेत
    Miss you 😭😭😭

    • @amitshedge8226
      @amitshedge8226 2 ปีที่แล้ว +4

      Ho re

    • @rajyegade8968
      @rajyegade8968 2 ปีที่แล้ว +4

      😭

    • @ajaykumthekar728
      @ajaykumthekar728 2 ปีที่แล้ว +11

      प्रत्येक वेळी मना पासून प्रेम करणारा व्यक्ती च का हरतो????

    • @queen....02
      @queen....02 2 ปีที่แล้ว +2

      Fev lines.....

    • @sarpmitra909
      @sarpmitra909 2 ปีที่แล้ว

      Are dunya sagli aahi karti manus nit nahi baki sagal thik ahe 😔

  • @ujawalarathod7972
    @ujawalarathod7972 3 ปีที่แล้ว +576

    मला हे गाणं खूप आवडतं .. हे गाणं जेंव्हा मी एकटी ऐकते तेव्हा मला खूप आठवण येते माझ्या प्रेमाची..या गाण्यामधले एक एक शब्द मनाला लागून जातात..😭

    • @SachinRathod-ux4kv
      @SachinRathod-ux4kv 3 ปีที่แล้ว +12

      हो आपला समाज त्यामुळे च मागं आहे सुधरा जरा..

    • @Aadi-xm2xg
      @Aadi-xm2xg 2 ปีที่แล้ว +1

      Mala pan

    • @pksharma857
      @pksharma857 2 ปีที่แล้ว +3

      खरंच कधी कोणाच्या भावनांशी खेळू नये

    • @waghmaresumedh896
      @waghmaresumedh896 2 ปีที่แล้ว

      God bless you 😭😭

    • @ashwinirawarkar7148
      @ashwinirawarkar7148 2 ปีที่แล้ว +4

      Smaja mude prem krnare lamb rahtat pn tya yatna kiti bhyank astat he fkt tya prem krnaryanna ch mahit ast

  • @riteshjadhav4530
    @riteshjadhav4530 2 ปีที่แล้ว +340

    प्रेम सुध्दा कीती वाईट असतना जी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार नाही त्याच व्यक्तीवर होत.......

    • @mobile_legends0
      @mobile_legends0 ปีที่แล้ว +4

      Ha yaar 😢

    • @khajasayyad1309
      @khajasayyad1309 ปีที่แล้ว +3

      😢

    • @mayurmalavi8921
      @mayurmalavi8921 ปีที่แล้ว +11

      असं नसतं मी 8 वर्ष तीची वाट पाहत होतो पण ती मला भेटली.जगात प्रेम आहे मित्रा ते फक्त मिळविण्याची धमक पाहिजे ❤❤.सुहानी.

    • @mobile_legends0
      @mobile_legends0 ปีที่แล้ว +1

      @@mayurmalavi8921 tula bhtl re bahava pan saglanyna bastet as nast re pan tumch aayush chagle jaude

    • @maheshgiri_15
      @maheshgiri_15 11 หลายเดือนก่อน

      Ekdum correct​@@mayurmalavi8921

  • @subhashaher1584
    @subhashaher1584 2 ปีที่แล้ว +248

    जे खर प्रेम करतात ना त्यांनाच माहीत असत नात तुटल्यावर त्याची किती वेदना होतात....

    • @pallavinikam4044
      @pallavinikam4044 ปีที่แล้ว +3

      Khara aahe

    • @anilwayal7964
      @anilwayal7964 ปีที่แล้ว

      Ho karch aahe maz pn man tutl

    • @darttaraomaske4256
      @darttaraomaske4256 ปีที่แล้ว

      खरं आहे.😢

    • @mayureshbhoi7139
      @mayureshbhoi7139 11 หลายเดือนก่อน

      Kup hota bhau 😢

    • @prasadtkale
      @prasadtkale 8 หลายเดือนก่อน

      💯💯💯💯💯💯💯💯💯
      पण आयुष्यात अशी पण वेळ येते कि स्वतः ला स्वत:च सावराव लागत आणी पुढे जाव लागत
      कोणी नाही येत सावरायला 😊

  • @badboyinstaking6175
    @badboyinstaking6175 3 ปีที่แล้ว +110

    माझ्या आयुष्यात एक....जीवलग मित्र होता पण काळाने त्याचा घात केला....पुण्हा एकदा गाण्याने ह्रदयाला स्पर्श करून....डोळ्याचा प्रवाह चालु केला.....प्रेमाच तर माहित नाही पण खर मैत्रीसारख प्रेम या....आयुष्यात भेटणार नाही...MISS YOU....काळिज..😭😭💖😘

    • @Amol_MeTkar
      @Amol_MeTkar 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी माझ्या मनातलं बोलले भाऊ तुम्ही... माझा जिवलग मित्र जाऊन 8 वर्ष होतील आता 2024 सरतेशेवटी 😢

  • @abhikshirsagar7874
    @abhikshirsagar7874 4 ปีที่แล้ว +139

    काय मी बोलून गेलो
    श्वास माझा थांबला❣️
    मी इथे अन तू तिथे
    हा खेळ आता संपला💕💕💕

  • @yogigurav3867
    @yogigurav3867 2 ปีที่แล้ว +140

    प्रेम हे करायचे नसत ते होत असतं...आणि ते झाल्यावर खूप आनंद होता पण तेच जेव्हा तुटते ना तेव्हा जेवढा त्रास होता तो सहन न करण्याच्या पलीकडे असतो...आणि मग आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतो...माझं प्रेम पण अधुर राहिले पण ती कुठेही राहूदे फक्त खुश राहूदे...कारण मी तिला कधी च दुःखी बघू शकणार नाही....आणि जेव्हा मी मरेन तेव्हा फक्त तीच नाव घेऊन मरावं हीच इच्छा असेल.....miss u sonya

    • @akankshaakanksha8026
      @akankshaakanksha8026 2 ปีที่แล้ว +6

      Bhava plzz marnyachya goshti karu nko karan tu jichyavar prem karto na tila jevha he kalel tevha ti jaguhi shaknar nahi ani maru pn shaknar nahi tyamule tichyastahi tari jagayla shik

    • @kirandesale7839
      @kirandesale7839 2 ปีที่แล้ว +1

      Bhau Kay bolu aata

    • @siddhidhane4465
      @siddhidhane4465 2 ปีที่แล้ว +1

      Vachun smadhan vatl ki ashe vedyagt prem krnare pn aahet mhnun mg dukh yach aahe ki juachyavr prem krto tyana ka he kalt nahi😌

    • @sarikajagtap9521
      @sarikajagtap9521 2 ปีที่แล้ว +1

      अस करू नका स्वतला सिंध करा आयुष्य सुंदर आहे जग आणि त्याला आणिखी सुंदर बणवा

    • @akshayingle577
      @akshayingle577 ปีที่แล้ว +1

      तुझ प्रेम महान आहे

  • @umajikhobragade366
    @umajikhobragade366 3 ปีที่แล้ว +405

    दोन्ही गायकांच्या आवाजाला तोड नाही!... किती सुंदर गातात, आवाज पण मोरपिसांसारखा मऊशार, मखमली आणि मधाळ, सतत ऐकावेसे वाटत राहील असेच!.....👌👌👍👍💐💐💐

  • @atmarambaviskar7435
    @atmarambaviskar7435 ปีที่แล้ว +381

    🚶‍♀️ज्याला आयुष्यात प्रेम भेटते त्याला त्या प्रेमाची किंमत नसते ज्याला प्रेम मिळत नाही तो रोज क्षणाक्षणाला मरत असतो त्याला विचारा प्रेमाची किंमत🙋🏻😞💔

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 5 ปีที่แล้ว +77

    ब्रेकपच किती भावनात्मक गाणं आहे😍😘👌. तिची आठवण आली 😍❤😭

  • @vighneshofficial
    @vighneshofficial 4 ปีที่แล้ว +12

    गाण्याच्या सुरुवातीचे स्वर ऐकून काळ थरथरतो..... काय गायलंय आदर्शने....
    तोड नाही....
    शब्द अप्रतिम.........
    सुरुवातीची चाल आणखी हवी होती यार गाण्यात......आदर्शने आणखी गायलं पाहिजे होतं....स्वप्निल ने पण खूप छान गायलंय.....
    अमितराज काय कंपोझिशन आहे!! Hats off!!

  • @poonamshaha6080
    @poonamshaha6080 3 ปีที่แล้ว +75

    त्रास लाखो, भास लाखो
    कोणते मानू खरे,
    कोरड्या त्या पावसाचे
    ह्या मनावर का चरे
    प्रेमात विरह आला की विसरायचे म्हटले तरी मनातून ती व्यक्ती लगेच जात नाही ..
    आठवणी पुन्हा पुन्हा येतच राहतात....
    खरंच शहाण्या माणसांनी प्रेम करू नये 😔😔

  • @vinodpakhare8616
    @vinodpakhare8616 3 ปีที่แล้ว +28

    हे गाणे ऐकायचो तेव्हा जेव्हा आमचे प्रेमसंबंध चालू होते आणि त्यावेळी समाजाला मान्य नव्हत आमचं नात आणि आज ही हे गाणे ऐकून तिला miss करत असतो

  • @anujadeshmukh5601
    @anujadeshmukh5601 ปีที่แล้ว +12

    आपलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती......ज्याला खर प्रेम मिळत नाही त्यालाच कळतं Heart touching song😢😢😢

  • @archanawagh3
    @archanawagh3 6 ปีที่แล้ว +850

    हे गाने एकल्या वर जुन्या आठवणी आठवतात...... खुप त्रास होतो , डोळ्यात पानी आल्याशिवाय राहत नाही......

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 4 ปีที่แล้ว +123

    फक्त आदर्श शिंदे यांच्या आवाज ऐकण्यासाठी हे गीत ऐकतो..
    काय गायलयं बॉस..
    लय भारी

    • @k66250
      @k66250 4 ปีที่แล้ว

      😄😀😀😃 joke

    • @pratikshamane2713
      @pratikshamane2713 3 ปีที่แล้ว +3

      Ho, pn swapnil sir ni pn chaan gayalay😍🤩😕😇🥰

    • @rameshmasuleofficial
      @rameshmasuleofficial 3 ปีที่แล้ว

      @@pratikshamane2713
      👍👍😊😊

    • @ekveerapetagrofarm
      @ekveerapetagrofarm 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂❤❤❤❤

  • @I_am__ashu_14
    @I_am__ashu_14 5 วันที่ผ่านมา +1

    ...त्रास फक्त प्रेमातच होतो अस नाही एकदा मनापासून मैत्री 🤝🏻करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो❤️🥺

  • @ritikrokade8339
    @ritikrokade8339 5 ปีที่แล้ว +328

    प्रेम तुटल्यानंतर पहिलं पाऊल ह्या गाण्यावरती येतं..

    • @DearRS_17
      @DearRS_17 3 ปีที่แล้ว +2

      😁😀😍😍🙏

    • @priyankaborse7258
      @priyankaborse7258 3 ปีที่แล้ว +3

      Correct 😭

    • @ganeshbaisane4313
      @ganeshbaisane4313 3 ปีที่แล้ว +3

      खरचं

    • @niketanthakur1067
      @niketanthakur1067 3 ปีที่แล้ว +4

      Sir आपले किती प्रेम तुटले आहेत़ हे सांगू शकता का

    • @ganeshpatil4577
      @ganeshpatil4577 3 ปีที่แล้ว +2

      Brobr ✨🙏👍

  • @adityaunawane05
    @adityaunawane05 2 ปีที่แล้ว +21

    आयुष्यात खरं प्रेम हे एकदाच होते तेपण निस्वार्थ.. ते जर मिळाले तर आयुष्य सुंदर आहे अन् नाही मिळाले तर जगणे हे फक्त एक formality होऊन बसते... आजसुद्धा तीची आठवण आली तरी डोळे पाणावतात.. तुझ्यासारखी तूच होतीस, आहेस अन् कायम राहशील 👸🏻 🥺💔 #S

  • @AbhijeetJadhav-r4x
    @AbhijeetJadhav-r4x วันที่ผ่านมา

    खरं प्रेम काय हे सांगण्यासाठी हे एक गाणं बास आहे... ज्यान खरं प्रेम केलय त्यांच्या अंगावर काटा आणि डोळ्यातून पाणी येनारच 💯

  • @ganeshkumbhar2084
    @ganeshkumbhar2084 2 ปีที่แล้ว +14

    या गाण्यातून खरंच खूप भीती वाटते जाणू आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून कायमची दूर निघून चालली आहे 😔

  • @ashwinijadhav7672
    @ashwinijadhav7672 3 ปีที่แล้ว +105

    मला पण या गाण्यातील भावनेची प्रचंड भीती वाटते नको ते प्रेम नको तो जीवघेणा खेळ

  • @pravinpatil9427
    @pravinpatil9427 7 หลายเดือนก่อน +1

    खूप गाणी ऐकली पण हे गीत बापाची आठवण करून देते.स्वतः जळणारा बाप लेकरांना साठी आपल जीवन समर्पित करतो.खुप सुंदर गीत अजय अतुल खूप छान.

  • @shubhammadane6514
    @shubhammadane6514 5 ปีที่แล้ว +440

    पुर्ण गाण्यापेक्षा ते आदर्श शिंदे याचा तो सुरूवातिचा पिस लयच खासंय❤❤❤

  • @Datta_1309
    @Datta_1309 ปีที่แล้ว +172

    कोणा कोणाला रडायला आले हे गाणं ऐकून 😢

  • @ftgamer609
    @ftgamer609 3 วันที่ผ่านมา +1

    Barobar 10 yrs ne bagtoy te pn same date la ❤ 7 Feb 2025

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +8

    आठवण थांबता थांबत नाही सारखी येते

  • @gurukumbhar5320
    @gurukumbhar5320 2 ปีที่แล้ว +3

    first 40 second of adarsh shinde sir outstanding .....
    प्रेम सुध्दा कीती वाईट असतना जी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार नाही त्याच व्यक्तीवर होत.......

  • @gauravpatil3865
    @gauravpatil3865 5 วันที่ผ่านมา +1

    हे गाणं ऐकून ज्या व्यक्तीचा चेहरा डोळ्या समोर येतो ती व्यक्ती आयुष्यात नाही भेटली तर जगणं अवघड होऊन बसेल.सर्व काही असूनही त्या व्यक्तीची जागा कोणीच गेऊ शकत नाही

  • @abhijeetkosambisinger
    @abhijeetkosambisinger 10 ปีที่แล้ว +6

    Khup Sunday amitdada. Composition Kadak. Adarsh swpnilda bela Kadak. Khup mast. Ashwinitai ne chhan lihilay song. Awadala Khup.

  • @walchandkamble6331
    @walchandkamble6331 ปีที่แล้ว +14

    हे गाण खुप hurt touching आहे. हे गाण ऐकल की single लोकांना relationship मध्ये यायला भिती वाटायला लागते. माझ्यावरुन संगतेय मी हे. Single life is best ❤🎉

  • @anandgurav4300
    @anandgurav4300 3 ปีที่แล้ว +22

    आपण कधी आपल्या मनातील भावना कोणाला सांगू शकत नाहीत ते ह्या गाण्यातून व्यक्त केल गेल आहे

  • @akshatadesai6161
    @akshatadesai6161 6 ปีที่แล้ว +404

    Song mdhe Kiti felling aahet...prtekala aapl Prem aathvan asel.. hats of Marathi film industry..

  • @GaneshPatil-ok2vl
    @GaneshPatil-ok2vl 2 ปีที่แล้ว +55

    ती गेली परत न येण्यासाठी आजही वाट बघतो तिची वेड्या सारखी एक पोकळी आयुष्यात राहून गेली आजही कासावीस होतो जीव पण वाट पाहीन शेवट पर्यंत

    • @VijendraDeshmukh123
      @VijendraDeshmukh123 ปีที่แล้ว +1

      मी सुद्धा

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi ปีที่แล้ว

      @@VijendraDeshmukh123 tu nahi

    • @sarikasavalajkar3982
      @sarikasavalajkar3982 10 หลายเดือนก่อน

      Kami astat ashe

    • @lifechangingverses6237
      @lifechangingverses6237 6 หลายเดือนก่อน

      बघ बघ.
      मायबापा साठी नको काही करु तु..फक्त तिलाच धरुन बस

    • @mohankutte896
      @mohankutte896 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂​@@lifechangingverses6237

  • @sagarilag
    @sagarilag 2 ปีที่แล้ว +10

    जीवनात प्रेम सत्यात उतरल नाही तर आयुष्य जगात असताना प्रचंड मोठा त्रास होतो.मनात ती चूनचून मात्र आयुष्यभर राहते.ते एकतर्फी हि असू शकते. 😭😭

  • @suvarnabhosale5776
    @suvarnabhosale5776 ปีที่แล้ว +6

    हे गाण ऐकल्यावर खूप वेगळ वाटल किती वेदना होतात आपल्या आवडत्या व्यक्तीनी आपल्या ला सोडल्यावर मी अस काही अनुभवलेल नाहीए पन या गाण्यामुळे हे समजलं मला आयुष्यात कोणाचज प्रेम अपुरे राहु नये सगळ्या ना त्याच प्रेम मिळो

  • @harshalkhedkar2836
    @harshalkhedkar2836 3 ปีที่แล้ว +31

    खरचं खुप त्रास सहन करावा लागतोय प्रेमात हे गाण ऐकल्यावर डोळ्यात पाणी येत

    • @golmol501
      @golmol501 2 ปีที่แล้ว

      Ho kare

    • @golmol501
      @golmol501 2 ปีที่แล้ว

      Kharch ka

  • @shivanipatil1209
    @shivanipatil1209 2 ปีที่แล้ว +6

    हृदयाला स्पर्श करून जाते हे song .हे गाणं ऐकुन प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण येणारच .....

  • @sourabhs3968
    @sourabhs3968 4 ปีที่แล้ว +27

    खरं प्रेम केलं आहे त्यांना या खूप मनाला लागणार गाणं आहे हे खूप भावना आहेत ज्याला प्रेम नाही मिळालं त्याला या गाण्याची किंमत नक्कीच कळेल "काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला जिकुनीही खेळ सारा हरतो मी का पुन्हा " तो तिथे अन मी इथे हा खेळ सारा संपला"😢😢😢😢 शब्द नाहीत really nice miss u. Rutu ...

  • @gayatrikulkarni3191
    @gayatrikulkarni3191 2 ปีที่แล้ว +3

    My goddd this song is
    suchh a masterpiece🤍
    मला माहिती नाही का, पण हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच राहावंसं वाटतं आणि डोळ्यातून पाणीही येतं.
    आणि अर्थात स्वप्निल दादाच्या acting ला तोड नाही!!
    🤍🤍🤍

  • @chetanbansode6821
    @chetanbansode6821 11 หลายเดือนก่อน +1

    आदर्श दादा तुझ्या दोन ओळी। ऐकून पुन्हा भीती निर्माण करता

  • @sunnytechupdated7207
    @sunnytechupdated7207 5 ปีที่แล้ว +382

    कितीही सुंदर चेहरा असला तरी,
    त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी,
    फक्त आकर्षून घेण्यासाठी
    त्या चेहऱ्याचा उपयोग होतो,
    पण खंर प्रेम मिळवायचं असेल,
    न कायमच कुणाला वेड लावायचं असेल,
    तर फक्त सुंदर मनाचाच
    उपयोग होऊ शकतो.
    सुंदर मनावर झालेलं प्रेम
    दूर जाऊनही मन विसरू शकत नाही.
    कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो,
    पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..

  • @askantak8937
    @askantak8937 7 ปีที่แล้ว +213

    ना भरोसा,ना दिलासा
    कोणता केला गुन्हा...
    जिंकुनही खेळ सारा
    हारते मी का पुन्हा

  • @PoonamPatil-rf6fc
    @PoonamPatil-rf6fc หลายเดือนก่อน +2

    मला ही रडू आले आज हे गाणे ऐकुन😢❤😊

  • @nikhilchaudhari3398
    @nikhilchaudhari3398 10 ปีที่แล้ว +140

    The first 40 seconds of the song takes it to another level. Adarsh shinde has a great voice and Swapnil Bandhodkar is all time favorite of mine. This song give a nice intense feeling. Adarsh Shinde contribution is like icing on the cake.

  • @gorakhbadakh2838
    @gorakhbadakh2838 3 ปีที่แล้ว +17

    काय मी बोलून गेलो स्वास माझा थांबला
    ही लाईन ज्याला आवडली त्यांनी लाईक करा

  • @sourabhtad5250
    @sourabhtad5250 2 ปีที่แล้ว +53

    जेव्हा ही आपण हे गाणं ऐकतो ना.. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्या एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो...😭😭😭😭 आपण त्या व्यक्तीवर निस्वार्थी प्रेम केलेलं असतं.आणि ती व्यक्ती आपल्या सोडून जाते... त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत नाही..😭😭😭😭

  • @armygirl4219
    @armygirl4219 4 ปีที่แล้ว +10

    आपण कोणासाठी कितीही करा शेवटी आपल्या सोबत दु : खच राहते ह्या गाण्याने ते आठवते म्हणून खुप छान वाटते

  • @mr.jalindar3820
    @mr.jalindar3820 2 ปีที่แล้ว +3

    खरंच या गाण्यामुळे आपल्या अटवणी परत जास्त ताज्या होतात ..ज्या मुलाने आपले प्रेम गमावलेले आहे ..😐😊♥️

  • @jaydipthorat6522
    @jaydipthorat6522 หลายเดือนก่อน +2

    आपलाच तो रस्ता जुना.....मी एकटा चालू किती❤❤

  • @adeshmane7209
    @adeshmane7209 3 ปีที่แล้ว +4

    आज पर्यंत खुप गाणे ऐकले पण या मधले शब्द मनात कायम लक्षात राहतात ।। प्रेम सर्वांने करावं पण आपल्या जिवन साथी चा सोडताने जरा तरी विचार करावा ।। खरंच खूप त्रास होतो

  • @sniperalter490
    @sniperalter490 2 ปีที่แล้ว +6

    खूप वाईट वाटते..... जेंव्हा कष्टाचा हिशोब लागत नाही 😭.......

  • @abhishekmhaske544
    @abhishekmhaske544 5 วันที่ผ่านมา +1

    आपलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती.......😌❤️

  • @ganeshkalel4465
    @ganeshkalel4465 5 ปีที่แล้ว +71

    काही नसत राव सिंगल लाईफ इझ बेस्ट असत love हे कधी च भेटत नसत लग्न झाल्यावर सुदधा नाही Alone but almost happy and Tension ...

    • @sanghapalgawarguru9153
      @sanghapalgawarguru9153 4 ปีที่แล้ว

      Right है

    • @aakankshajadhav6376
      @aakankshajadhav6376 4 ปีที่แล้ว +1

      Right

    • @omkarjaywar8597
      @omkarjaywar8597 4 ปีที่แล้ว +2

      Love kadhich konavrr karayacah nahi ... #Love only self#

    • @poojamokal9538
      @poojamokal9538 4 ปีที่แล้ว

      Right yrr🙂🙂

    • @aartikarpe9986
      @aartikarpe9986 4 ปีที่แล้ว +5

      Ho barobar ahe single life is best love kel mahnji kuth tri apla loss hotoch to physical hoto ny tr mentally hoto

  • @pawardada7766
    @pawardada7766 3 ปีที่แล้ว +84

    मित्रांनो आयुष्य खुप सुंदर आहे फक्त प्रेमात नका पडू NO❤LOVE

    • @Divyachavan318
      @Divyachavan318 ปีที่แล้ว +2

      👍

    • @arachanashinde6734
      @arachanashinde6734 ปีที่แล้ว +3

      As nahi o dada prem he khup pavirt nat ast fktt te jpta aal pahijet

    • @cprasad149
      @cprasad149 8 หลายเดือนก่อน +2

      नाही मीत्रा,जीवनात एकदातरी प्रेम करावे, भले ते एकतर्फी असावे पण...प्रेम हे करावे.

    • @mahimahimahi9529
      @mahimahimahi9529 8 หลายเดือนก่อน

      खर आहे मित्रा

    • @mahimahimahi9529
      @mahimahimahi9529 8 หลายเดือนก่อน

      ​@@arachanashinde6734 पण लोक जप त नाही ते फक्त खेलता त

  • @abhishekhanumantdhawaredha6983
    @abhishekhanumantdhawaredha6983 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप भयानक song आहे हा हृदय पिळवून टाकणारा song आहे गणपती ऐकून माझं चालू असलेलं प्रेम मला सोडून गेल्या सारखा वाटलं ह्या गाण्यामुळं 🙏🙏

  • @omdeshmukh4708
    @omdeshmukh4708 2 ปีที่แล้ว +22

    मी दिवसातून एकदा का होईना हे गाणं आयकतो,,, आणि तिच्या आठवणीत रडत बसतो... Miss u 😔🙄😭💞

    • @kishortavaregraphicdesigne9629
      @kishortavaregraphicdesigne9629 ปีที่แล้ว

      Same condition

    • @yuvrajkharde5550
      @yuvrajkharde5550 ปีที่แล้ว +1

      Tu मूर्ख आहेस भावा तुला राग नको येऊ देऊ पण स्वतःच्या पायावर उभा रहा भाऊ विसरून जा तिला 😢,,,,,तुला वाईट वाटलं असल तर लहान भाऊ म्हणून माफ कर

    • @balasahebaher3832
      @balasahebaher3832 ปีที่แล้ว

      मी पण

  • @rahulwr7724
    @rahulwr7724 2 ปีที่แล้ว +6

    आपल्याला नकळत पणे सोडून गेल्यावर ... ? प्रत्येक गोष्ट आठवणीत रहाते.... ते अविस्मरणीय क्षण आठवण्याकरिता कधी कधी हे सॉंग ऐकल्यास जुन्या आठवणीत रमता येतात ...☺️

  • @IQ_MEMES_Offi
    @IQ_MEMES_Offi 10 หลายเดือนก่อน +1

    This song literally give goosebumps whenever I hear it the emotions portraitred in this song is just speechless there are all emotions of love, heartbreak,aloness in just one song I just love it ....❤

  • @pratikshawaikar3295
    @pratikshawaikar3295 3 ปีที่แล้ว +73

    2:03 feel the magical voice ❤ of my most favourite singer 😊 Great job Swapnil sir, Adarsh sir and Bela mam.
    Awesome song

  • @Yours_harshhh_71
    @Yours_harshhh_71 2 ปีที่แล้ว +133

    💔😩 पुन्हा कधीच प्रेम करणार नाही देवा 💔😭

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 2 ปีที่แล้ว

      😢😢

    • @Yours_harshhh_71
      @Yours_harshhh_71 2 ปีที่แล้ว

      @@sushantsarjine1653 bhai kay zal

    • @_Bol_premache_
      @_Bol_premache_ ปีที่แล้ว +2

      मी पण😢❤

    • @Sindhu91513
      @Sindhu91513 ปีที่แล้ว

      हाय

    • @cprasad149
      @cprasad149 8 หลายเดือนก่อน +1

      मीत्रा तेही आपल्या हातात नाही.मन हे कधी कुठे कोणाच्या प्रेमत पडेल, हरवेल हे ही सांगता येत नाही.

  • @rajeshkakad5489
    @rajeshkakad5489 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान गाने आहे

  • @ALLU767
    @ALLU767 ปีที่แล้ว +15

    आपल आयुष्य ज्या व्यक्तीबर घालवाचे असते तो देवच ठरवतोय मी एका मुलगी बरोवर मना पासुन प्रेम केलत ती मला नाही मिळाली 😢😢

    • @digukate5494
      @digukate5494 ปีที่แล้ว

      haaa jevadha vel hota toch hota samajayach

  • @iishivpravahii9804
    @iishivpravahii9804 4 ปีที่แล้ว +72

    आदर्श शिंदे यांच्या आवाजाने गाणे खूप भारी झाले आहे

  • @Dhondibapawar-fy1ss
    @Dhondibapawar-fy1ss ปีที่แล้ว

    अप्रतिम...व्वा...काय खतरनाक शब्दरचना आहे लेखकाची...मानलं पाहिजे राव... जिवंत असेपर्यंत नात्याची कदर करा.....मेल्यावर कावळ्यांना खायला घालून काय उपयोग...😢

  • @pratikshamane2713
    @pratikshamane2713 3 ปีที่แล้ว +3

    खरच, ayushyaat प्रेम❤ करणारी व्यक्ती असण किती important आहे.❤🥰❤ tyahun important jyachyavar प्रेम केल त्याच ayushyaat असण.😒❤❣️

  • @rohitparekh8239
    @rohitparekh8239 3 ปีที่แล้ว +16

    आयुष्यात एखादी तरी मैत्रीण असावी..
    आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे..
    अन् ते जपावे.

  • @shivajichavan4454
    @shivajichavan4454 ปีที่แล้ว +1

    जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात...नकळत डोळे भरून येतात... ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर गेल्याने जी पोकळी निर्माण होते ती कधीच भरून नाही येत...तिच्या आठवणीत जीव कासावीस होतो... Miss u suv... ❤ u...

  • @vikassomavanshi9800
    @vikassomavanshi9800 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान सोंग आहे हे 😘👌मनाला लागेल असं खूपच त्रास होतो. जेव्हा प्रेम दूर जात तेव्हा, मला हीं त्रास झाला आहे हे सोंग ाऐकून 😔

    • @sarthaknavghare1027
      @sarthaknavghare1027 2 ปีที่แล้ว +1

      फक्त प्रेम दूर गेलं तरच नाही होत त्रास एखाद्यावेळी मित्र सोडून गेला तर त्याहूनही खूप जास्त त्रास होतो. हे मी अनुभवलं आहे.आज मला त्याची खूप आठवण येत आहे पण मी त्याला बोलू नाही शकत याचा मला खूप जास्त त्रास होत आहे 😔💔💔😔

  • @prachidabholkar1530
    @prachidabholkar1530 ปีที่แล้ว +3

    प्रेम सुद्धा किती वाईट असत ना आपल्याला माहीत असत आपल्याला जो आवडतो तो कधीच आपल्या आयुष्यात येत नाय 😢

    • @prachidabholkar1530
      @prachidabholkar1530 ปีที่แล้ว +1

      आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो कधीच आपला होत नाय हे माहिती असून सुद्धा त्याच्या वर जीवापाड प्रेम करणं यालाच तर प्रेम म्हणतात ❤

    • @digukate5494
      @digukate5494 ปีที่แล้ว

      Pn ......to yekatapn

  • @j.m3245
    @j.m3245 ปีที่แล้ว +1

    आठवण तरी येते या गान्यामुळे प्रेमाची जरी ही आठवणच आपल्याला परत त्या दिवसात नेते ते फक्त ह्या गाण्यामुळे

  • @dhanajikamble8756
    @dhanajikamble8756 ปีที่แล้ว +3

    आदर्श दादा तुमचा आवाज ऐकून ,अंगावर काटा येतो.........नो कॉमेंट

  • @kunalingle7073
    @kunalingle7073 5 ปีที่แล้ว +476

    आदर्श शिंदे साठी लाईक!!!!! 👍

    • @aditigorde4750
      @aditigorde4750 4 ปีที่แล้ว +5

      Adarsh Shinde has a golden voice

    • @pappudande1071
      @pappudande1071 4 ปีที่แล้ว

      👍

    • @varshakhomane7126
      @varshakhomane7126 4 ปีที่แล้ว

      Word dest voice

    • @shitalalte3800
      @shitalalte3800 4 ปีที่แล้ว +1

      Asa Voice dusra koni nay aaikoo shakat
      I love your voice aadarsh sir

    • @R1688-g3t
      @R1688-g3t 3 ปีที่แล้ว

      Me 400 purn kelyaa 👍💕

  • @27303
    @27303 ปีที่แล้ว +14

    Tya vyakti shi kelela prem he dusra vyakti varti honar nahi 😂

    • @ADX0509
      @ADX0509 หลายเดือนก่อน

      😂💯

  • @someshrathod_7
    @someshrathod_7 4 ปีที่แล้ว +43

    हृदयातील ठोकेच थांबुन जातात गान ऐकल्यावर😞😍😘

  • @RitikPohankar
    @RitikPohankar 4 หลายเดือนก่อน +1

    प्रेम ही एक सुंदर वेदना आहे
    जी आनंदी व्यक्तीला नष्ट करते 💯✌️👌

  • @livelife.6946
    @livelife.6946 ปีที่แล้ว +3

    Life mdhe family mole premala nko mnare khup kinchit astat .❤

  • @hanmantdevkatte7400
    @hanmantdevkatte7400 ปีที่แล้ว +7

    आठवण पण काय feeling आहे ना यार
    ज्यांची येते त्याला जाणवत नाही आणि
    ज्याला येते त्याला राहवत नाही 😢😢_miss you _P

    • @digukate5494
      @digukate5494 ปีที่แล้ว

      ❤aatavani sagala diwas tyatach jato

  • @muktakumatkar6574
    @muktakumatkar6574 หลายเดือนก่อน +2

    देवाकडे हिच प्रार्थना माज प्रेम मला भेटुदे😢

  • @preetigaikwad3601
    @preetigaikwad3601 2 ปีที่แล้ว +103

    Amazing voice Adarsh sir and Bella Ma'am ✨
    Heart touching lyrics 💘

    • @suhassatam3493
      @suhassatam3493 ปีที่แล้ว

      At the same time you ignored Swapnil sir

  • @Pravinjadhav-fd4vw
    @Pravinjadhav-fd4vw 5 ปีที่แล้ว +212

    ती किती आवडायची मला, आणी मि ही तिला ओरडुन रडलो पण नाही भेटली ती शेवटी, हे गाणं नसुन माझी आठवण आहे,,

  • @parmeshwarkhalase446
    @parmeshwarkhalase446 หลายเดือนก่อน +1

    हे गाणं आयकुण असं वाटतंय की मी कुठं तरी हारलो आहे गाण्यांच बोल खुप भारी वाटतंय .
    काय मी बोलून गेलो श्वास माझा
    थांबला .कीती छान बोल आहे.❤❤❤

  • @komalchavan4540
    @komalchavan4540 2 ปีที่แล้ว +11

    आठवण😘 ही असतेच अशी, फुलपाखरासारखी 🦋 ओंजळीत आठवणींचा रंग🎨 ठेवून जाणारी ,मग नकळत ओंजळ रिकामी होते😶,आणि आठवणीच्या पावसात मनसोक्त भिजायला लावते ....!/✨

  • @gauravpatil9134
    @gauravpatil9134 4 ปีที่แล้ว +18

    ना भरोसा , ना दिलासा
    कोणता केला गुन्हा
    जिंकुनही खेळ सारा
    हारतो मी का पुन्हा 🙏🏻

  • @pradnya151
    @pradnya151 11 หลายเดือนก่อน

    प्रेम, भावना, दुःख,विरह, आणि मराठी शब्दातील मांडणी👌👍🤗💕 तसेच गायक आणि संगीतकार सर्वाचांचा एक छान मिलाप म्हणजे हे गाणे ❤❤

  • @MegaJitu111
    @MegaJitu111 6 ปีที่แล้ว +230

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....
    Miss U....

    • @deepakpardeshi8617
      @deepakpardeshi8617 5 ปีที่แล้ว +1

      Nakiich as ach aahe

    • @that_epics
      @that_epics 4 ปีที่แล้ว

      हम खडे तो सरकार से बडे

  • @pankajbedre9975
    @pankajbedre9975 5 ปีที่แล้ว +85

    Kharchh khup Chan ahe he gan 1 like hy gany sathi😍😍😍...

  • @ShivlalRathod613
    @ShivlalRathod613 2 หลายเดือนก่อน

    😭😭😭😭खूप आवगड आहे प्रेमकरने या जगात कोन कोनाच नसते

  • @satishmane2969
    @satishmane2969 3 ปีที่แล้ว +5

    ज्यानी प्रेम केल आहे त्यानाच हे गाण एकुण स्वःतावर लय राग येईल

  • @maheshtambe.7129
    @maheshtambe.7129 3 ปีที่แล้ว +12

    ज्या मुलीवर जिवापाड प्रेम करुनही जर ती आपली झाली नाही ,तर जिवाला खुप वेदना होतात.तिच्या शिवाय जिवन जगणे शक्य होत नाही.

  • @आकाशनागरे-द8ह
    @आकाशनागरे-द8ह 3 ปีที่แล้ว

    आपण कितीही प्रेम केल तरी ती आपली नसती
    या गाणान सिध्द केलय 😓😓😓मिस यु काँलेज लाईईफ

  • @vijaythorat2741
    @vijaythorat2741 2 ปีที่แล้ว +14

    प्रेम खूप छान आऊस्यातील झ्यालर आहे पण एकदा का ते आपल्या हातातून निसटून गेले की आठ्वणी हया जिवंत पणी मरणाचा वेदना जानवतात खरच गाण्यातून खूप मोजक्या शब्दांत व्यक्त केले

    • @DattatrayLad
      @DattatrayLad 11 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤😂🎉🎉🎉😢😮😮😅😊 tu ensn gr eehe

  • @ajcreation602
    @ajcreation602 5 ปีที่แล้ว +79

    आयुष्यात ऐक तरी मैत्रिण 👫 मला, कागदावर 📃कोरलेल्या शाही 🖋प्रमाने आमरन सोबत ठेवेल अशी मिळावी ....

    • @davidassonawane3985
      @davidassonawane3985 4 ปีที่แล้ว +1

      Sssssa

    • @ganeshrajpure4883
      @ganeshrajpure4883 4 ปีที่แล้ว +1

      Ok

    • @ganeshrajpure4883
      @ganeshrajpure4883 4 ปีที่แล้ว +1

      Brobr aahe karn frds Madhun nighun jatat 😔

    • @samarthgaikwad8469
      @samarthgaikwad8469 4 ปีที่แล้ว +2

      कोणी नसत दादा तसे जगात

    • @samarthgaikwad8469
      @samarthgaikwad8469 4 ปีที่แล้ว

      आज खर त्या मित्राची चूक साथ तरी त्याने कोणाला दिली एकवेळ समोरून एखादीला समोरून माझ्यासमोर आला असता तर इतक वाईट वाटल नसत पण संकटात आज तोच हवा होता कपडे फाडले इतरांनी पण तो एकदा ही समोर आलाच नाही?

  • @AiinkyaThombe
    @AiinkyaThombe หลายเดือนก่อน +3

    आयुष्य एक क्षणच संपत आणि आयुष्यभर डोळ्यातील अश्रू तिच्या आठवणीत बाहेर येतात, पण कोणाला काहीच फरक पडत नाही

  • @KapilSTayde
    @KapilSTayde 3 ปีที่แล้ว +4

    या जाती धर्मामुळे किती couples वेगळे झाले माझ्या सारखे 😔

  • @nileshshewale3849
    @nileshshewale3849 7 ปีที่แล้ว +187

    एक नंबर गाणं आहे, हे गाणं ऐकलं की मनाला शांती मिळते. I MISS YOU

    • @dhondibkendre2921
      @dhondibkendre2921 6 ปีที่แล้ว

      OK

    • @mangeshjadhav2152
      @mangeshjadhav2152 6 ปีที่แล้ว

      g

    • @VISHALJADHAV-bk2nw
      @VISHALJADHAV-bk2nw 4 ปีที่แล้ว

      Ho khar aahe

    • @jaypalwetty771
      @jaypalwetty771 3 ปีที่แล้ว

      खरचं हे गाणं.... एकावं खुपचं वाटतं....पण त्रास पण खुपचं होतो....खुपचं आठवण येते तिची.....very nice song....🙏🙏