Ragini Mana Naw She | रागीनी मन नाव शे | कला हेच जीवन | Superhit Khandeshi Ahirani Video Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- • Ragini Mana Naw She | ... Ragini Mana Nav She | कला हेच जीवन 💖😊🙏
|| संस्कृत ||
भारतीय संस्कृतेषु बालिकानां संगीत: गायन: नृत्यं च कलाया: श्रेष्ठत्वं वेदेषु अधिकतम महत्वं अस्ति |
|| मराठी ||
भारतीय संस्कृती मध्ये वेदामध्ये लहान मुलींच्या संगीत गायन आणि नृत्य या कलेचे अधिक महत्त्व वर्णन केलेले आहे .
🚩🙏 ज्ञान सरस्वती माऊली कृपा 🙏🚩
!! मोहन बैंड राम शाम प्रस्तुत !!
|| माऊली कला हेच आमचे जीवन ||
कलेवर आधारित लहान मुलींच आहीरानी सोंग || जय खान्देश ||
रागीनी मन नाव शे
मोहन बैंड वाल नी मी नात शे
कला हाई आमन जीवन शे
गली गली मोहन बैंड न नाव शे
खान्देश मा आमन नाव शे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
लेखक : पं.बैंड गुरु मोहन बैंड मास्टर गिरड
संगीत - गीतकार - रिधम - ऑल इन वन
मल्टी टैलेंट प्लेयर संगीत रजीनी
Music M.A. मा. राम & शाम
गायीका - रागीनी राम पाटील
गायीका - भैरवी शाम पाटील
7776879799📱7776889799
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
• Mohan Band Girad माही ... Mahi Teri Chunriya ABCD 2👌💖
• Mohan Band Girad मा.रा... बाल कलाकार ह.भ.प. माऊली 🚩😊🙏
🙏🙏खुप खुप आभार,धन्यवाद Video बघनारे मित्रांनो व माय - बापांनो राम शाम च्या TH-cam चॅनल ला सबस्क्राईब,🔔,👍लाईक, शेअर व कमेंट करा✔ व असीच तुमची कृपा व आर्शीवाद मा. राम & शाम वर राहुदया. 🚩जय हरी माऊली🚩
" Warning" कृपया मोहन बैंड व राम शाम चे Videos, Mp3, Images 📱🎥 शूट करुण
अथवा ©कॉपीराईट करून TH-cam वर अपलोड करू नका📵धन्यवाद Thank you.
|| संस्कृत ||
भारतीय संस्कृतेषु बालिकानां संगीत: गायन: नृत्यं च कलाया: श्रेष्ठत्वं वेदेषु अधिकतम महत्वं अस्ति |
|| मराठी ||
भारतीय संस्कृती मध्ये वेदामध्ये लहान मुलींच्या संगीत गायन आणि नृत्य या कलेचे अधिक महत्त्व वर्णन केलेले आहे .
🚩🙏 ज्ञान सरस्वती माऊली कृपा 🙏🚩
😊😊😊😊😊
Ooooooooooooiiioooooooooooooo9ooooooo9ií9o99o9oo9oo999888iiii8iiiiiiiiiiiiii8oo😊😊
❤❤❤👌👌👌
😂❤😢😢😮😅😊
🎧🎧🎧🎧💯👍😍
एकदम मस्त रागिनी दीदी अन भैरवी दीदी.......खूप खूप छान म्हटलय दीदी तुम्ही......इतक्या लहान वयात अण् तेही.....इतकं सुंदर.... माऊली तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच माऊली चरणी प्रार्थना.... जय हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
@@mohanbandramsham 🎤🎧🎹
तिंचा कलेच्या कारखान्यात जन्म झाला आहे बाबा 🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद , 😊🙏
अप्रतिम 👌भावी पिढी.. .. रागणी.. भैरवी.. शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी...🙏
धन्यवाद , माऊली 😊🙏
Whhhhh 😘 khup sunder
Thank-you 😊🙏
या दोघी बहिणींचा आवाज खूप गोड आहे. भैरवी मना नाव छे, आवाज ऐकल्या बरोबर भावुक झालो, देवाजवळ एवढीच प्रार्थना या दोन्ही बाळांचा आवाज देशाच्या काना कोपऱ्यात पोचवण्या साठी शक्ती ,बळ,बुद्धी
दे.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
रागिनी & भैरवी 😍😍👌👌🌍सुंदर,,परत परत आइकाले भाग पाड,,,👍👍1 नम्बर
😍😍🤗 भैरवी लायी किउट आवाज है🤗😍😍
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
अशीच स्वर सम्राज्ञी व्हावी. दीदी. पुढील भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा.. दीदी ना..💐 💐
खुप खुप धन्यवाद , माऊली 😊🙏
खूप गोड गायन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👌🌹 👌👌 👌
धन्यवाद , 😊🙏
खरचं भावांनो राम शाम तुमचा नादखुळा...भैरवी -रागिणी खूप गोड बेटा...जय खान्देश ...जय महाराष्ट्र .
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
खुप सुंदर दोघ बहिणींचा आवाज खुप सुंदर आहे मस्त जय खान्देश
जय हरि माऊली 🚩🙏😊
मी शंभर वेळा हे गाण देख... कीतल भारी गाणं शे खरज गोड आवाज शे भाऊ रागिणी ना आणि भैरवी ना ...मी आंबे वडगाव ना शे ता.पाचोरा.... माले लय आवडण हे गाण....❤️🔥🔥🔥🔥🔥🥰🥰🥰🥰🥰😊😊
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
@@mohanbandramsham 😊😊
खूपच सुंदर... आणि भैरवी अप्रतिम सुंदर आवाज आहे दोघींचा ...🎉🎉🎉
Thank-you 😊🙏
क्या बात है रागिणी भैरवी दीदी.....किती वेळा हे गान एकतच रहावं असं वाटतं....किती गोड आवाज आहे दीदी तुमचा
जय हरि माऊली 🚩🙏😊
दादा भैरवी दिदीचा आवाज लय भारी आहे दादा 🚩जय माऊली 🚩
जय हरि माऊली 🚩🙏😊
सुंदर आणि सूरेख गाणे हय़ा दोघींनी गायलय.. खरच अप्रतीम......कला ती हिच....आमच्या घरातील सर्व परिवाराकडून तूम्हा दोघी बहिनींना खूप खूप शुभेच्छा......अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
सर्वप्रथम रागिणी,भैरवी तुमचे मनापासुन अभिनंदन आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.जसे महागुरू मोहन काकांचे दोन अनमोल रत्न राम शाम यांनी महाराष्ट्रात आपलं अभिराज्य घराघरात गाजवलय आणि त्यांना लोकं खान्देश भूषण म्हणून ओळखत आहेत तसच नावलौकिक तुम्हीही गाजवणार हे मात्र नक्की झालं.खुप छान आणि गोड आवाजात हे गीत ऐकून अगदी मन उत्साहित झालं.
खुप खुप धन्यवाद , माऊली 😊🙏
@@mohanbandramsham dada chod ke na jayo o piya he gan taka udya...,🙏
पूर्ण गाणे ऐकायला भाग पाडले आवाजाने आणि शब्दाने😍 खूप छान 😍
धन्यवाद , दादा 😊🙏
वाह दीदी फार वेळेस तुझे गाणे आयकावेसे वाटते दिवसाला 3/4 वेळेस होम थेटर वर वाजत असतो
तुला भरपूर शुभेच्छा दीदी🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
रागिणी व भैरवी अप्रतिम गायन आणि डान्स स्टेप्स भैरवी अप्रतिम 👏👏👏👏👏
धन्यवाद , दादा 😊🙏
इतक्या लहान वयात इतकं सुंदर गायन.... वाह क्या बात है
धन्यवाद ,😊🙏
Ekdam badiya 👍😘🥰 bhairavi aani raghini God bless you
Thank-you 😊🙏
Kharch khup bhari gaayl आहे दीदी tu
Jay khandesh ❤️❤️
Thank-you 😊🙏
Wahhhh.....👌Nice Acting Ku.Ragini,And Royal Entry ku.Bhairavi .....,..........,,,"भैरवी मना नाव शे"क्या बात है 👍
Thank-you 😊🙏
रागीना आणि भैरवी यांनी खुप छान मनले 👈👏👏👍👍
धन्यवाद , 😊🙏
जय हरी माउली...दोघी बहिणींचा आवाज खुप छान आहे दादा...proud of you beta
खुप खुप धन्यवाद , 😊🙏
जय हरि माऊली 🚩
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा❤💕😘 खूप सुंदर✌
धन्यवाद , माऊली 😊🙏
खरच सांगतो आम्हणा फुईभाऊ मोहन जिभूनी कलेचा आदर केला आहे. रागिणी भैरवी यांच गाणं मी पूर्ण पाहिले तर माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू टपकत राहिले. काय तो आवाज, काय ते गीत, काय ते संगीत. वारेवा मधुर वाणी.
खुप खुप धन्यवाद ,मामा 😊🙏
असेच गाण प्रसिद्ध करीत रहा... छोटीसी मुलगी 👩 हि मोठी झाल्यावर लय नाव 🛶 कमवेल... माऊलींच्या आशीर्वाद सदा तिचा पाठीशी राहील... तिचा आवाज 🔊 आख्खा महाराष्ट्र राज्य नाही तर पूर्ण जगात हि धून पोहोचली आहे..... 🙏जय हरी माऊली 🙏🌹🙏🌹❤️
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
Khupch sunder 👌 👌👌
Thank-you 😊🙏
50 वेडा पाहिल्यावर सुद्धा मन भरला नाही. खूप छान आवाज आहे भैरवीच्या.. खूप पुढे जाणार अशी माऊली चरणी प्रार्थना करतो मी.
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
सुंदर ...
रागिणी आणि भैरवी यांना शुभेच्छा ..
धन्यवाद , 😊🙏
खूप छान बाल कलाकार....जय खान्देश
धन्यवाद , माऊली 😊🙏
भाऊ भैरवी खूप भारी सॉंग म्हटले आहे तरी माझी इच्छा अशी आहे की त्या लहानशा दीदी चे तुम्ही अजून सोंग बनवा तिचा आवाज खूप गोड आहे तिच्या नवीन जीवनासाठी वन नवीन सोंग साठी खूप खूप खूप आणि खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
भाऊ तुम्ही महाराष्ट्रचा शान आहेत पन गर्व याचा आहे की तुम्ही खानदेशी आहेत मला पन गर्व आहे की मी पण खानदेशी आहे🙏🙏🙏
. जय खान्देश..
धन्यवाद , दादा 😊🙏
जय खान्देश 🚩
मान गये गृरू 🙏 मला भैरवी चा आवाज आवठला भाऊ एकदम गोंड आवाज आहे
नाइस सॉन्ग एंड आवाज खुप चान आहे ताई तुझा अशिच गोड गीत गात रहाय हिच सरस्वती माता चरणी प्राथना 🙏👌💯💯💯👌👌👌👌🙏🙏🙏💕
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरी विठ्ठल माऊली भाऊ
अतिशय सुंदर व छान आवाज
धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
जय खान्देश.... Only mohan band khandesh king...very nice song ragini and bhairavi kitl bhari song kadh tumhni mast ❤️🥰😊👌👌
Thank-you , dada 😊🙏
Kya baat hai ... bahot khub 👌👍🙏👏👏✌️✌️
Thank-you 😊🙏
एक नंबर दीदी एक नंबर
धन्यवाद , माऊली 😊🙏
अतिशय भारी संस्कार मुलींना दिले आहे राम शाम भाऊ अशीच प्रगती होवो माऊलींची कृपा सदर राहो
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
खुप छान
खुप भरी वाटलं
खुप शुभेच्छां दोघाना
धन्यवाद , 😊🙏
भावी वाटचाली साठी रागिणी आणि भैरवी ला खूप खूप शुभेच्छा...👍
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
कला हेच खरच जिवन.आहै.रागिनी ताई भैरवी ताई.रक्शाबधंन हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद भाऊ..!
धन्यवाद , दादा 😊🙏
दादा सूंदर गीत आहे, दीदी चा आवाज हा तर घरण्या चाच वारसा आहे, संगीता चे तुहमी तर बादशाह आहेत, 👌👌👌👌💐💐🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
दादा तुहमि जर रेकॉर्डिंग स्टूडियो टाकला किवा गान्या ना संगीत देणार तर मला सांगा ,🙏🙏
Kadakkkkkk 💯💯💯
Thank-you 😊🙏
सर्वप्रथम रागीनी आणि भैरवी चे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि दोन्ही माझ्या बहिणींना रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या राम श्याम चे नाव खूप गांजलेल आहे जय हरी माऊली🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
जय हरि माऊली 🚩
सुपरहिट राम शाम दादा दिदी ने खूप सुंदर गायन केले आहे...😊😊👌👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
खूप छान रागिणी & भैरवी...
अप्रतिम , जबरदस्त 🎶🎵
धन्यवाद , दादा 😊🙏
रागिणी आणि भैरवी तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .
लय भारी
जय खान्देश
धन्यवाद , दादा 😊🙏
रागिनी आणि भैरवी दोघांचा आवाज खूप गोड आहे त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच गोड आवाजात गाणे मनत राहा आम्हाला नवीन नवीन गाणे ऐकत जा जय खान्देश
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
भैरवी love you बेटा, खुप गोड आवाज आहे 😘😘😘😘भैरवी मन नाव शे👌👌👌 ऑल इंडिया मध्ये तुमचं नाव लवकर होवो हीच माऊली चरणी प्रार्थना🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Hii
गोड गायन 👌👌👌
काय संस्कार घडवले दादा धन्य पुढील पिढी साठी 1 उत्तम उदाहरण आहे
धन्यवाद , माऊली 😊🙏
Lay bhari...dogh didi...sweet voice
Thank-you 😊🙏
दिदी तुला (तुम्ही सगळे कलाकार मंडळी)पुढील वाटचालीच खुप खुप शुभेच्छा 👌👍लय भारी
धन्यवाद , दादा 😊🙏
गोड संगीत..🎧🎧👌👌
Thank-you 😊🙏
ऐवढ्या कमी वयात ऐवढे ऊत्कृष्ट गायन आणि नृत्य म्हणजे. खुपच नवल आहे.. खूपच सुंदर 👌👌👌...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. 💐💐👏👏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
अप्रतिम ✌️💪
धन्यवाद , 😊🙏
So cute...god bless u beta
Thank-you 😊🙏
आदरणीय राम शाम माऊली आपले नाव तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल आहे.. खरच आपल्या कलाकारीला तर तोड नाहीये... राम शाम हे साक्षात प्रभु विष्णुचे अवतार आहेत आणि रागिनी व भैरवी हे आदिशक्तीचे......
संगीत हे आपल्या रक्तातच आहे.. दोघी ताईंनी खुप छान गायल खुप गोड आवाज आहे दोघींचा...... श्री शनिदेवाच्या कृपेने आणि माऊलींच्या कृपेने तुम्ही चिमुकले ही नामवंत, गुणवंत होवोत हिच प्रार्थना🌹🌹🙏🙏🙏
🙏🌹जय शनिदेव🌹🙏
खुप खुप धन्यवाद , माऊली
ओम शनेश्वराय नमः🚩😊🙏
@@mohanbandramsham जय शनिदेव माऊली🌹🙏😊
अप्रतिम दादा...💯😍
धन्यवाद ,😊🙏
अति सुंदर गायन आणि वादन 👍👍👍👍👍
धन्यवाद , 😊🙏
Super .. जय मावली👌👌
जय हरि माऊली 🚩🙏😊
खूप अप्रतिम दादा..... खरचं ह्या गाण्यातून असं दाखवून दिलं ह्या दोघी चिमुकली नी की कला ही माणसाच्या रक्तातच असते...😘👍
खुप खुप धन्यवाद , माऊली 😊🙏
@@mohanbandramsham yoi6u
शुद्द बीजा पोटी।फळे रसाळ गोमटी।। या संतोक्तीची प्रचीती आपण आळंदी सारख्या पवित्र ठिकाणी राहिल्याने सदरील गीताच्या माध्यमातून करून दाखवली आहे माऊली। खुपच छान गीतरचने बरोबरच गोड आवाज आहे.तसेच रागिनी,भैरवीसाठी संत ज्ञानोबाराय व संत तुकोबाराय आदी संतांसहित परमात्मा पांडुरंगाची विशेष कृपादृष्टी प्राप्त होवो अशी विठ्ठल चरणी प्राप्त करतो.सर्व कलाकरांना मनस्वी शुभेच्छा.🙏जय कान्हदेश।जय महाराष्ट्र।🚩राम कृष्ण हरी!🚩
खुप खुप धन्यवाद , महाराज 😊🙏
जय हरि माऊली 🚩
खुप छान 🙏😘
धन्यवाद , दादा 😊🙏
🙏🇮🇳🙏
🙏😍🙏😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😗😍😍😍😍🙏🙏🙏🙏
वीळीवो.करा.भाऊ😍😍🙏
खुप छान
बाप शेर तो बेटियां सवा शेर 🔥🔥🔥🔥❤️❤️
Great composition Mauli 🔥❤️
कृपा त्या माऊलिंची 🚩😊🙏
@@mohanbandramsham sir khup god gayan kel ahe didi ne didi ch abhinadan aani pudhil song sathi hardik shubeshy
खरं आहे भाऊ 🙏🏻👌🏻
व्वाह....खुपच छान...खान्देशचा अभिमान...💐💐
खुप खुप धन्यवाद , गुरुजी 😊🙏
खूप छान👌👌
धन्यवाद ,😊🙏
माऊली नी खरच कृपा से ram sham dada
जय हरि माऊली 🚩🙏😊
जय हरी माऊली 🙏✨❤️
जय हरि माऊली 🚩🙏😊
Kaddk song
Thank-you 😊🙏
एकच नंबर मधुर मिठाई आहे आवाजात 🥰😍🤩😘😁👌👌👌👌
जय हरि माऊली 🚩🙏😊
रागिनी आणि भैरवी सुंदर असं गाणं एकच नंबर पन्नास वेळा पाहिलं सुंदर कला खुपच छान कला👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
भैरवी चा आवाज खूप छान आहे 💥💥💥💥
धन्यवाद ,😊🙏
जय हरी माऊली
जय हरि माऊली 🚩🙏😊
खूप छान पुढील भविष्याच्या वाढचाली साठी गोड शुभेच्छा 😘😘
धन्यवाद , दादा 😊🙏
Khupach chan
Thank-you 😊🙏
कला 🙏 हेच कलावंताच जीवन 👌 मस्त गाणं आहे रागिणी तू आजून पुळे जाशील 👍
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
1no. Song 🎵
सुपर🎧🎶❤
Thank-you 😊🙏
😍😍😘👌👌Nice Ragini and vaibhavi😍😍😘😘
Thank-you 😊🙏
Congratulations....RAGINI DIDI...1 MILLION VIWE zalyabaddal.......
माऊली कृपा 🚩😊🙏
Super Song
Thank-you 😊🙏
अभिनंदन..! "रागिनी दीदी" राम भाऊ & शाम भाऊ & ज्यांच्या मुळे ही संगीत कलेची दुनिया बघायला मिळाली ते आमचे श्रेष्ठ गुरू "मोहन बाबा " खूप खूप मनपूर्वक आभार..! जय खान्देश..!
खुप खुप धन्यवाद , माऊली 😊🙏
@@mohanbandramsham 😘🥰
अप्रतिम गान आहें भाऊ and music 🎶 best
Thank-you 😊🙏
रागिनी आणि भैरवी एकच नंबर आवाज आहे बाळा तुमचा दोघांचा.,👌👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
कला हेच जीवन
जय हरि माऊली 🚩🙏😊
Supar
Thank-you 😊🙏
कला ही आमन जीवन शे खरं दाखवून दिलं तुम्ही खूप खूप शुभेच्छा ...💐💐💐जय हरी माऊली........
माऊली कृपा 😊🚩🙏
Kamaal Hai sir
Thank-you 😊🙏
Mi roj aikato he gaan khupch sundar aawaj aahe doghi bahininch 😊❤️i just love it!!
Thank-you 😊🙏
हे गाणं लय भारी आहे माऊली
दररोज हे गाणं बघतो मी
धन्यवाद , दादा 😊🙏
आम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत आहोत गुरुजी
जय हरि माऊली 🚩🙏😊
Superb 👌🏻👌🏻👌🏻👍🏻💐💐💐💐
Thank-you 😊🙏
भाऊ हे गाणं मी दररोज ऐकस माहीत नाही पण काय जादू आहे या गाण्यात कीती गोड आवाज आहे तूमच्या मुलींचा नाव कमवलयं तूम्ही संपुर्ण खान्देश मध्ये...जय खान्देश ❤️🔥
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
💪💖💖👌👌खुप छान
धन्यवाद , दादा 😊🙏
Outstanding...❤😘 jay khandesh
Thank-you 😊🙏
लहान कलावंतांना पाहिले गोड गोड शुभेच्या रागिणी व वैभवी यास.....मा. राम शाम यांनी आपली अहिराणी भाषेच् पुढे नाव होव म्हणून अहिराणी भाषेत पाहिले अल्बम केले त्यांच मनापासून धन्यवाद ..अशीच तुम्ही प्रगती करो ......superb... ma sham and ma Ram sir
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
काय आवाज आहे 👌👌👌
धन्यवाद , 😊🙏