⭕LIVE महिला विरोधी विकृत मानसिकतेचा भव्य जाहीर निषेध...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दंगल स्थानिक राजकर्णीयांनी घडवली हे चुकीचे कारण निष्पाप संगमनेरच्या जनतेला याचा त्रास सहन करावा लागला. यात या गुंडांवर पण कडक कार्यवाही झालीच पाहिजे

    • @kunalkale45565
      @kunalkale45565 14 นาทีที่ผ่านมา

      दोषीवर कार्यवाही करा . यात विखेच काहीही संबंध नाही.

  • @adityagholap-p9h
    @adityagholap-p9h ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही. जाळपोळ, दगडफेक केल्यामुळे आपल्याच जनतेला त्रास झाला दोषींवर कार्यवाही झालीच पाहिजे

    • @virajshelke-p1t
      @virajshelke-p1t 49 นาทีที่ผ่านมา

      निंदनीय आहे

    • @kunalkale45565
      @kunalkale45565 13 นาทีที่ผ่านมา

      दोषीवर कार्यवाही करा . यात विखेच काहीही संबंध नाही.

  • @deepakpabal389
    @deepakpabal389 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @sitaramparbat3472
    @sitaramparbat3472 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विकास कामांचे यशस्वी शिल्पकार बाळासाहेब थोरात साहेब

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाहीर निषेध.

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    थोरातांना कालच्या राड्या फायदा झाला, सभेत गर्दी होत नव्हती, आत्ता होयला लागली, तरी पण सुजय वीखेच निवडून येणारे, आम्हाला सहानभुती नाही, काम पाहिजे विकास पाहिले

  • @mahendrabahubali-p5z
    @mahendrabahubali-p5z ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे

  • @AdityaThakre-s2f
    @AdityaThakre-s2f ชั่วโมงที่ผ่านมา +4

    स्थानिक संगमनेरच्या राजकारण्यांनी ही दंगल घडून आणली आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे

  • @vikramdeshmukh9986
    @vikramdeshmukh9986 12 นาทีที่ผ่านมา +1

    Only थोरात साहेब

  • @AdityaThakre-s2f
    @AdityaThakre-s2f ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कालची दंगल बघून तरी असे वाटतय कि थोरात्तांचे कार्यकर्ते कुठल्याही नीच थरला जाऊ शकतात.

  • @kirangorde3506
    @kirangorde3506 43 นาทีที่ผ่านมา +1

    Only Thorat saheb

  • @ravindravarpe7549
    @ravindravarpe7549 23 นาทีที่ผ่านมา +1

    Thorat saheb

  • @swapnildeshmukh1667
    @swapnildeshmukh1667 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमची संस्कृती आम्हाला ठाऊक आहे, आया बहिणींविषयी तुम्हाला आदर नाही

  • @deepakpabal389
    @deepakpabal389 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वतःच्या तालुक्याचे वाटोळे केलेच आता येथे सुरळीत चाललेले वातावरण हे बिघडवत आहे

  • @salmanmundhe3757
    @salmanmundhe3757 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ethe khup natki dakhvata Ani kaaal Jo rep jhala ahe tyachyabaddal awaj uthvla asta tar bre jhale aste ...asha..velese khup jor yeto tumhala..

  • @sitaramparbat3472
    @sitaramparbat3472 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only थोरात साहेब