कोल्हापूरमध्ये एवढे स्वस्त कटपिस आणि सुंदर व्हरायटी कुठे पाहिलंत का? | Marathi Family Vlog | Madhura

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 115

  • @jyotishinde3404
    @jyotishinde3404 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिली ताई आभारी आहे

  • @shalinidesai1924
    @shalinidesai1924 2 ปีที่แล้ว +2

    Khup chahan affordable collection ahe

  • @jayshrigitte1088
    @jayshrigitte1088 2 ปีที่แล้ว +1

    खूप सूंदर कटपीस ची व्हरायटी आहे ,,,धन्यवाद शेअर करण्यासाठी ताई.

  • @sshetye940
    @sshetye940 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for the information, definitely will visit.

  • @mubarakmomin3236
    @mubarakmomin3236 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for this video,it's very informative for fabric lovers

  • @KisanPetkar-m8i
    @KisanPetkar-m8i ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  11 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

  • @priyakhot1415
    @priyakhot1415 2 ปีที่แล้ว +1

    Khup ch chan information dilyabaddal

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @ashokpalange3281
    @ashokpalange3281 2 ปีที่แล้ว +1

    Navratri shopping for kolhapur

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @pritifashion5573
    @pritifashion5573 2 ปีที่แล้ว +1

    Ok sir ji

  • @shivajiawaghade6355
    @shivajiawaghade6355 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 😇

  • @sb-hc4sc
    @sb-hc4sc 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान नक्कीच भेट देणार 👍

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      हो खरंच छान आहे. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +1

    सुंदर आहेत पिस मी नक्कीच इथे खरेदिला जाईन.

  • @vidyavetal347
    @vidyavetal347 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth🙏

  • @rohitpawar7831
    @rohitpawar7831 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for information 👍🏼 Nice video

  • @asmitablousecreation999
    @asmitablousecreation999 2 ปีที่แล้ว +1

    ताई मी पण कोल्हापूर मध्ये राहते खूप छान माहिती दिली व्हिडिओ पण छान आहे

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you ताई. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @vrushalithigale4298
    @vrushalithigale4298 2 ปีที่แล้ว +1

    Nice👌🏻mast taee😊

  • @Laybharibhau1
    @Laybharibhau1 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @vrushalifashiondesigner3776
    @vrushalifashiondesigner3776 2 ปีที่แล้ว +1

    khup chhan information

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @Muktastastyfood
    @Muktastastyfood 2 ปีที่แล้ว +1

    Mi sudha kolhapur madhech rahte,thanks for this video 🙏🏻

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you dear 😊👍 kindly subscribe and keep with us.

  • @kaverimamdyal415
    @kaverimamdyal415 2 ปีที่แล้ว +1

    Sahiii ahe. Mastch

  • @Minal.2512
    @Minal.2512 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान...new friend

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान 👌👌

  • @ashokpalange3281
    @ashokpalange3281 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌😘😘

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @resipivolgs3743
    @resipivolgs3743 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @shambhurangoliarts198
    @shambhurangoliarts198 2 ปีที่แล้ว +1

    Nice sharing tai 👌

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 2 ปีที่แล้ว +2

    Verity is good but Rates are higher than comparing to other shops in Kolhapur & other places ...

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      थोडा फार बदल असू शकतो पण इथे व्हरायटी आणि रेट सुध्दा चांगले वाटलं!
      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

    • @mubarakmomin3236
      @mubarakmomin3236 2 ปีที่แล้ว

      Rates are starting from 20 rs per mtr onwards, please compare rates along with quality on 1st and 2nd Saturday of every month you get fabrics at discounted rates

  • @komalshinde5364
    @komalshinde5364 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @RishaPatil-n2l
    @RishaPatil-n2l ปีที่แล้ว

    Belgaum made tyachya peksha swath Ahe ki mg

  • @vasudhamathe7813
    @vasudhamathe7813 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान collection

  • @manjirigokhale9446
    @manjirigokhale9446 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूमधील धारवाडी कपडा कूठे मिळेल

  • @gaurisrecipe808
    @gaurisrecipe808 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 หลายเดือนก่อน

    पत्ता पाठवा कुठे मीळनार ते सांगा

  • @swatibhingude-divate1988
    @swatibhingude-divate1988 2 ปีที่แล้ว +1

    🙏👌👍❤️😊

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @YuvarajSangouda
    @YuvarajSangouda ปีที่แล้ว +1

    Vikayasati denarkay amcha shopeahe

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  ปีที่แล้ว

      Tumhi shopshi contact Kara fon no.tyani dilela ahe.

  • @vaishalinalang1321
    @vaishalinalang1321 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan nakki bhet dewo

  • @HEAMLATARAORAnesawant4533
    @HEAMLATARAORAnesawant4533 2 ปีที่แล้ว +2

    साड्या manufacturing कोल्हापुरात कुठे आहे

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 याबद्दल माहिती लवकरच आपणांस देऊ. चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @dipali1982-vc
    @dipali1982-vc 4 หลายเดือนก่อน

    Khanache katpis ahet ka

  • @anitapatil8830
    @anitapatil8830 5 หลายเดือนก่อน

    Address pls

  • @ashabhande817
    @ashabhande817 10 หลายเดือนก่อน

    1 pis pan milto ka

  • @dhanshribendre1362
    @dhanshribendre1362 ปีที่แล้ว +1

    Tai Tumi bavada ya thekane rahath ka

  • @AbhinitiPowar
    @AbhinitiPowar 2 ปีที่แล้ว +1

    Lahan mulila cholica dress shivnesathi khan katpis hava ahe

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      मिळेल! कृपया तिथे भेट द्या.
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @Minal.2512
    @Minal.2512 2 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर मधील 🐟 मार्केट कुठे आहे

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      Fish Market बिंदू चौक जवळ आहे. तिथे कुणालाही विचारलं तरी सांगतील

  • @AbhinitiPowar
    @AbhinitiPowar 2 ปีที่แล้ว +1

    Dukanca phone no.milel ka khanace katpiss ahet ka vicharayce ahe

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      आहेत खानाचे पीस
      992 168 9673
      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @rojitarodrigues6657
    @rojitarodrigues6657 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahy
    Address send Kara plz

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      पत्ता Description box मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @kalyanigayawal2808
    @kalyanigayawal2808 ปีที่แล้ว +1

    बेड कव्हर साठी जाड कापड मिळेल काय? कुशन कव्हर साठी कापड मिळेल काय?

  • @leenasawant2676
    @leenasawant2676 2 ปีที่แล้ว +2

    पत्ता सांगा पिल्झ

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @sangeetadesai4631
    @sangeetadesai4631 2 ปีที่แล้ว +2

    Quality is not that much good.....

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      किंमती प्रमाणे त्यामध्ये बदल दिसेल. पण खरंच खूप छान व्हरायटी आहे. नक्की भेट द्या. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @padaminipatil7136
    @padaminipatil7136 2 ปีที่แล้ว +1

    Address dya na tai

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      Address Discription boxmadhe dilela ahe. thank you.

  • @tulikasalve7303
    @tulikasalve7303 2 ปีที่แล้ว +1

    ऑनलाइन मिलेल का ताई

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      हो बहुदा मिळेल. यासाठी त्यांच्या Instagram वर contact करा.
      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @sunetraangal5146
    @sunetraangal5146 2 ปีที่แล้ว +1

    आपण पत्ता कळवा म्हणजे येता येईल.

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @nirmalkumbhar2254
    @nirmalkumbhar2254 2 ปีที่แล้ว +1

    Address purn dya

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      पत्ता Description box मध्ये दिला आहे. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @manoharparab5762
    @manoharparab5762 2 ปีที่แล้ว +1

    मुंबई कुठे आहे ते पण दाखवा ना

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      तिकडे आल्यावर नक्की तो ही vlog बनवू! धन्यवाद!😊🙏

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 2 ปีที่แล้ว +1

    होलसेल रेट मधे मीळेल का बीजनेंस साठी

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      त्यांच्या Instagram वर contact करा मिळेल.
      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

    • @mubarakmomin3236
      @mubarakmomin3236 2 ปีที่แล้ว

      हो मिळेल इथून खूप लोक रिसेल साठी घेऊन जातात

  • @sonaliyadav3654
    @sonaliyadav3654 2 ปีที่แล้ว +1

    Address send kra,,

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      992 168 9673
      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @gitaparmaj58
    @gitaparmaj58 2 ปีที่แล้ว +1

    Purn ptaa dya

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      992 168 9673
      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

    • @mahamoudgausmomin7852
      @mahamoudgausmomin7852 ปีที่แล้ว

      Nivruti chowk . Binkhambi ganesh mandir kolhapur. Hotel khana Pina samor....balaji cutpiece

  • @shobhanakadam5308
    @shobhanakadam5308 2 ปีที่แล้ว +2

    Patta correct sanga..

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      बिनखांबी गणपती मंदिर पासून अर्ध शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाताना लगेचच उजवीकडे पहा, दिसेल. Video पाहिल्याबद्दल धन्यवाद!😊

    • @sandhyapatil7298
      @sandhyapatil7298 2 ปีที่แล้ว +1

      महालक्ष्मी ला आलात की तिथून चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे

  • @ShilpaGanthade-pk4up
    @ShilpaGanthade-pk4up ปีที่แล้ว

    Swast boltaat aani 180ru mitar 😮

  • @Laybharibhau1
    @Laybharibhau1 2 ปีที่แล้ว +1

    Mala pan sppot kara

  • @vaishalibhosale5183
    @vaishalibhosale5183 7 หลายเดือนก่อน

    कूट आलं हे दूकान आमाला मटरेल

  • @shakuntalabhosale1803
    @shakuntalabhosale1803 2 ปีที่แล้ว +1

    Tumcha adders send kra

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

    • @shakuntalabhosale1803
      @shakuntalabhosale1803 2 ปีที่แล้ว

      समर्थ विश्व सोसायटी पारगाव खंडाळा

  • @manisharajput3243
    @manisharajput3243 2 ปีที่แล้ว +1

    Mobail number aasel tar dhy

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      992 168 9673
      पत्ता Description मध्ये दिला आहे कृपया पहा. व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 चॅनल Subscribe करून असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा. धन्यवाद!

  • @VasuudhasKitchen
    @VasuudhasKitchen 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @MarathiFamilyVlogs
      @MarathiFamilyVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏 आणि प्रोत्साहनाचे हे शब्दच अजून काम करण्याचा उत्साह वाढवतात.