छत्रपती शाहू स्टेडियमच्या दुरावस्थेला केएसए जबाबदार -ठाकरे गटाचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 38

  • @KANISHKAGAIKWAD-k2i
    @KANISHKAGAIKWAD-k2i 22 วันที่ผ่านมา +14

    रवी इंगवले साहेब तुम्ही हा मुद्दा उचला आहात ह्या बरोबर जनता तुमच्या बरोबर आहे

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 22 วันที่ผ่านมา

      😂😂🤣🤣

  • @rakeshghorpade431
    @rakeshghorpade431 22 วันที่ผ่านมา +10

    बद्दल झाला पाहिजे 100%
    बाकीची स्टेडियम बघा आणि आपले कोल्हापूचे स्टेडियम बघा

  • @sachinpowar1533
    @sachinpowar1533 21 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @vinayakchougale524
    @vinayakchougale524 22 วันที่ผ่านมา +9

    मुद्दा योग्य आहे कुणीतरी आवाज उठवण गरजेचं होतं संपूर्ण बॉडी मिली भगत आहे काही प्रगती झाली नाही स्टेडियमची फुकटी सावलीत तिकीट काढणारी उन्हात

  • @NileshTikudave-r8h
    @NileshTikudave-r8h 21 วันที่ผ่านมา +2

    कोल्हापूर च्या फुटबॉल खेळाडूंना तुमच्या रूपाने नवीन संधी उपलब्ध होईल. साहेब सगळे तुमच्या पाठीशी आहोत. बुलंद आवाज फक्त तुम्हीच.

  • @Sumit-n2byh
    @Sumit-n2byh 22 วันที่ผ่านมา +4

    साहेब बरोबर आहे 20 तिकीट घेऊन उनात बसायला लागतंय

  • @KANISHKAGAIKWAD-k2i
    @KANISHKAGAIKWAD-k2i 22 วันที่ผ่านมา +4

    Ksa बद्दल कुणीतरी पहिल्यादाच आवाज उठवला आहे saheb आम्ही तुमच्या बरोबर आहोत

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 22 วันที่ผ่านมา

      पाकिट किती आलय 😂🤣

  • @SachinChougale-k1p
    @SachinChougale-k1p 21 วันที่ผ่านมา +1

    100% बरोबर आहे इंगवले साहेबाच काम 1 नंबर आहे

  • @sumitchougale7716
    @sumitchougale7716 22 วันที่ผ่านมา +3

    जनतेची गैरसोय होऊ नये म्हणुन दुसऱ्यांदा आवाज उठवणारे मा. रवी इंगवले साहेब याच्या आधी उनामध्ये बसून सामना बघावा लागतो या साठी शेड ची गरज आहे हा मुद्दा फक्त आपणच निदर्शनात आणला जनता आपल्या बरोबर कायम सोबत

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 22 วันที่ผ่านมา

      क्षीरसागर साहेब, यांनी रवि राहतोय त्या फिरंगाई भागातून लिड घेतलय हे लक्षात ठेव 😂🤣

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 21 วันที่ผ่านมา

      ​@@KingmakerApkcorrect 💯

  • @SachinKarande-w1i
    @SachinKarande-w1i 22 วันที่ผ่านมา +2

    कायमच खेळाडूंच्या व प्रेक्षकांसाठी आवाज उठवणारे रविकिरण इंगवले

  • @Sumit12542
    @Sumit12542 22 วันที่ผ่านมา +3

    शाहू स्टेिडयम च्या पार्किंग मध्ये पै पार्कींग केले आहे जे स्टेडियम साठी आहे

  • @bandaLondhe-j3f
    @bandaLondhe-j3f 22 วันที่ผ่านมา +1

    सतत कोल्हापूरच्या प्रलंब प्रश्न घेऊन व कामे घेऊन रस्त्यावर उतरणारा लोक नेता माननीय श्री रवी इंगवले साहेब

  • @SwapnilNikam-vd5zi
    @SwapnilNikam-vd5zi 21 วันที่ผ่านมา

    🚩💯🚩

  • @Spoppplllppppppppllllllpppp
    @Spoppplllppppppppllllllpppp 20 วันที่ผ่านมา

    अरे हा माणूस फुटबॉल stadium साठी विरोध करत होता की 😂 मंजूर झालाय त्याला

  • @abhimore2975
    @abhimore2975 21 วันที่ผ่านมา +1

    Brobar

  • @Onkar-v1n
    @Onkar-v1n 22 วันที่ผ่านมา +1

    FIFA standard che stadium tari bandha rao 50 k capacity che 😢

  • @LEGEND-hw4dz
    @LEGEND-hw4dz 21 วันที่ผ่านมา

    हा बुलंद आवाज योग्य आहे

  • @sumitchougale7716
    @sumitchougale7716 22 วันที่ผ่านมา +1

    निवडून आलेला महाशय काय करत आहे त्याला विचार...... ज्यानं कमेंट केली आहे त्याच्या साठी खास ...

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 21 วันที่ผ่านมา

      क्षीरसागर साहेब, यांनी निवडणूकीत रविच्या फिरंगाई भागातून लिड घेतलय आवाज करायचा न्हाई 😂🤣🤫

  • @maheshkhandekar2166
    @maheshkhandekar2166 22 วันที่ผ่านมา

    Ravikiranji the voice of Kolhapur

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 22 วันที่ผ่านมา +8

    हे महाशय इलेक्शन झाल्यापासून गायब होते आता दिसले 😂🤣

    • @sachinkhanvilkar3443
      @sachinkhanvilkar3443 22 วันที่ผ่านมา +3

      😂😂

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 22 วันที่ผ่านมา +3

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @onlinehacker888
      @onlinehacker888 22 วันที่ผ่านมา

      tu ajun nivadnuk madech Aadakales vate 😂 jo muda ahe to bag 😂
      Ani mhana Pivala nila 😂 basanar eka koparyata 😂

    • @sumitchougale7716
      @sumitchougale7716 22 วันที่ผ่านมา

      निवडून आलेला महाशय काय करत आहे

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 21 วันที่ผ่านมา +1

      ​@@onlinehacker888आरे घंटीन मशाल कोल्हापूरातून संपवलीकी कोर्नॅटो खाल्ला की 😂🤣

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 22 วันที่ผ่านมา +2

    कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती हा खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे

  • @VikramPatil-k1r
    @VikramPatil-k1r 22 วันที่ผ่านมา

    Saheb football kolhapur chi asmita aahe ya baddal avaj utha lya baddal amhi kolhapur kar tumche aabhari aahot

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 21 วันที่ผ่านมา

      Brbr 😂🤣