"प्रपंच..... सत्य की असत्य?.." निरूपण क्रमांक ७ - वक्ता - श्री. विनीत जोशी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2024
- रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत अभ्यास मालिकेचे पुढील चिंतन पुष्प...
एकीकडे नाम साधना घडत असताना नामधारक दुसरीकडे प्रापंचिक विवंचनेला सामोरे जात असतो....प्रपंचाचे स्वरूप लक्षात आले आणि सद्गुरूंच्या चरणी दृढ विश्वास ठेवला तर प्रापंचिक विवंचनेला सामोरे जाताना बळ प्राप्त होते..
"प्रपंच सत्य की असत्य" यावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प श्री महाराजांच्या चरणी अर्पण...🙏🌹🙏
विनीत दादा नमस्कार निरुपण Khup.sunder होते श्री राम जय राम जय जय राम
🙏🙏🙏🙏🙏
Very nice thank ful to you
🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
विनीत दादा, अतिशय सुंदर, शांतपणे सांगितले आहे. ळूप समाधान झाले. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम मुद्देसूद निरूपण 🙏🙏🙏नमस्कार विनीत दादा. 🙏
खुपच छान दादा जय सद्गुरु 🙏 🙏 🙏
श्रीराम जयराम जयजय राम
जय श्रीराम! नमस्कार!
खूप सुंदर आणि मुद्देसूद विश्लेषण.....
जय श्रीराम
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
फारच छान चिंतन 🎉🎉
Khup chan,Dada
Khup Shant vatte
खूप छान
विनीत दादा... आपलं निरूपण खूप छान , शांत आणि गोड आवाजात असतात.. शिवाय विषयाला धरून असतात... आज मला जो विषय हवा होता त्याच विषयावर आपले प्रवचन आले हा योगायोगच म्हणावा लागेल...सांगण्याची पद्धत खूप सुंदर.. 👌🏻🙏🏻
।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शतशः प्रणाम आणि आभार छान निरुपण जय जय श्री राम जय जय श्री हनुमंताचा श्री गोंदवलेकर महाराजांचां विजय असो.
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
मनातल्या बारीक सारीक गोष्टीचनिरीक्षण करून सांगताय तुम्ही दादा धन्यवाद
श्री राम समर्थ, विनित दादा खूप छान समजावुन सांगितलें खरच खूप समाधान वाटले, जय श्री राम श्री सद्गुरु ब्रह्मचैतज्ञ गोंदवलेकर महाराज कि जय
दादा तुमचं निरूपण रोजच्या जगण्यासाठी खूप सहाय्यभूत असतं. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न असतो. महाराजांच्या कृपेने स्वतः चं आचरण त्याप्रमाणे अजून उत्तमाच घडावं अशीच महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.🙇🏻♀️🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद दादा. 🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्री विनीत दादा नमस्कार 🙏🌷
Thank you Sir....
तुम्ही खूप गोष्टी clarify केल्या....
प्रपंच पूर्ण त्याज्य ही करायचा नाही...पण त्याचं प्रमाण हे भाजीतील मीठा इतकचं हवं...
म्हणजे आपलं असणं एवढं च असावं की...त्यांनी रुची वाढावी... खारट ही होऊ नये ना अळणी व्हावं...
बाकी महाराज आहेच पाठीशी.... कर्म करूयात बाकी ते ठेवतील त्यात सुख...
||जानकी जीवन स्मरण जय जय राम||
🙏जय श्रीराम 🙏
निरुपण खूप छान पध्दतीने सांगितले.🙏👌👌
वाटच पाहत होते..शांत आवाज..खूप छान ..श्री राम
आपण आज महाराजांचं तत्वज्ञान प्रपाच्यातल्या उनिवेविषयी सांगितले.. खूप मनाला भावला. रामरायाला, सद्गुरू ना मनात घट्ट धरून ठेवायचा.. नक्की प्रयत्न करेन..
जय श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम
नमस्कार विनयदादा!🙏
रोजच्या जीवनात सुखदुःख रुपाने येणाऱ्या गोष्टींवरचे विवेचन खूप छान केले आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे.🙏🌹
खूप छान वाटले ऐकून.
खूप सत्यता आहे.
श्रीराम जय राम जय जय राम 🙏 🌹
सदगुरुनाथ महाराज की जय🌹🌹🙇♂️🙇♂️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन
आपले विवेचन,सांगण्याची कला अप्रतीम आहे
भगवंत सत्य आहे, हे फारच सोप्या व सहजपणे सांगितले आहे. Prpanchatale सर्व बारकावे सांगितले आहेत, जे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या prapanchat असतात. 🌹👌🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻 लक्ष्मण जगताप सामनगांव नाशिक
आदरणीय विनीत दादा ....
तुम्ही जे जे मार्गदर्शन करता ते माझ्या साठी महाराज सांगत आहे असे मला वाटते. रोज तेरा माळी याचा मला खूप उपयोग होत आहे मन शांत होते आहे. दादा आपण आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जो वेळ काढत त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आपल्यावर महाराजांची विशेष कृपा आहे. ती आमच्यावरही असावी असा आशीर्वाद द्या.🎉😊
🙏 Khup Chhan Nirupan Dada 🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram, namaskar
श्री राम जय राम जय जय राय
कुमुद पाठक. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार.
अतिशय सुरेख दादा
नमस्कार.प्रवचना ची वाट पहात होते.श्रीराम जय राम जय जय राम.
!! श्रीराम जय राम जय जय राम !!
❤🙏🏻🙏🏻🙏❤
खूप सुंदर श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
Jai Shri Ram🙏🙏🙏
Khupch important margadarshan Dada thanks a lot❤🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🚩🚩
अतिशय सुरेख ,खुप खुप धन्यवाद आणि मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻
Shree RamJai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏
❤श्री राम जय राम जय जय राम
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
सत्याचा प्रकाश पडला ,दादाच्या निरूपण प्रमाणे वागण्याची बुध्दी देण्याची महाराज चारणी नम्र प्रार्थना.
.
Your Nirupan on prapancha is excellent. 🎉❤
Let the thing happen in its. own way.🙏🎉
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌺🌹🌺🌹🌺🙏
श्रीरामजयरामजयजयराम
जय श्रीराम!🙏🌹🙏
जय श्रीराम समर्थ
श्री गुरुदेव दत्त जय श्री राम 🙏🏼🙏🏼
श्री राम जय राम जय जय राम❤❤
🙏🙏जय श्रीराम 🙏🙏
खूप छान विनीत दादा राम समर्थ
Jay shree Ram
Jay shree Ram
जय श्रीराम❤❤
जयश्रीराम
🚩🚩श्रीराम जय राम जय जय राम 🚩🚩
Jay shree Ram 🙏🙏🙏🙏. Khup Chan . Khup sunder . Asech margdarshak pravchan maharanjachya kurpene hou Det...
Jay shriram
आपल्या निरूपणाची आम्ही वाटच पहात असतो. आपण जो विषय. मांडला त त्याविषयी माझ्या मनात घालमेल चालू होती त्याच योग्य उत्तर मिळालं. असं वाटलं कि माझ्यासाठीच आपण निरूपण केल. धन्यवाद दादा. 🙏🙏श्रीराम.
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
जय सद्गुरू
🎉 Khup Chan sangt aahat.🎉🎉🎉
श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार विनीत दादा
खूप छान विनीत दादा
नमस्कार
।।श्रीराम जय राम जयजय राम ।।
॥ श्रीराम जय राम जय जय राम॥ खूप छान समजून सांगितले दादा. धन्यवाद दादा
Dada,khupch chhan
प्रपंच आसक्ती रहित करायचा आहे हा प्रयत्न जरूर करेन. राजाधिराज सद्गुरु नाथ श्री गणपतराव महाराज की जय ❤❤
सुंदर निरुपण
श्रीराम जयराम जय जय राम!
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
SHREERAM JAY RAM JAY JAY RAM
जयश्री राम
|| जानकी जीवन स्मरण जय जय राम || 🙏🙏🌹🌹
🙏 जय सीता राम,
श्रीराम जयराम जयजराम
श्रीराम समर्थ श्रीराम ***
Shri Ram jay ram jay jay Ram
Jay shri Ram
प्रणाम !
सर्व खर , पण एकाद्याचे
स्वैराचारी वर्तन असल्यास
त्याकडे दुर्लक्ष कसे करावे,
अलिप्त कसे रहावे ?
आपण अलिप्त होऊन स्थिर होऊ शकतो . पण स्वैराचारी व्यक्ती कुटुंबावर अवलंबुन असेल तर,
अलिप्त राहुन स्वैराचारी व्यक्तीच भल कस करता येईल ?
खूप छान विवेचन .🙏
🙏🏻🙏🏻
Excellent!
🙏
श्री राम जय राम जय जय राम
Kharch mi pan vat पहल hote
रघुपती राघव राजाराम पतितपावन सीताराम
कृपया हिंदी में बोलने की व्यवस्था हो जाए तो बहुत अच्छा है हमें मराठी नहीं आती है धन्यवाद 🙏🙏