ความคิดเห็น •

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी ऐक च नंबर आवाजात तुमच्या भारी रुबाब 👌👌🙏

  • @PRIMARYEDUCATION123
    @PRIMARYEDUCATION123 3 ปีที่แล้ว +3

    आबासाहेब घावटे सर
    साहित्य क्षेत्रातील एक अनमोल रत्न.
    अंकुश गाजरे सर आपला आवाज खूप भारदस्त

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद आदिकराव. तुमचे प्रेम असेच पाठीशी राहो.

  • @rkrokade
    @rkrokade 3 ปีที่แล้ว +3

    अबासाहेब घावटे सर साहित्य क्षेत्र एक अनमोल रत्त्न.अंकुश गाजरे सरांचा अवाज दोन्ही साहित्यीक एकत्र म्हणजे एक सुन्दर अनुभव.

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว +1

      रोकडे सर तुमच्यासारखे मित्र आमच्यासोबत आहेत. हीच आमची खरी प्रेरणा आहे .शक्ती आहे .त्यामुळेच लिहणं शक्य होतं.आपले मनःपूर्वक आभार

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर

  • @santosherulkarsantosh3447
    @santosherulkarsantosh3447 2 ปีที่แล้ว +1

    🙏sundar

  • @sweetys2737
    @sweetys2737 3 ปีที่แล้ว +3

    सर,कथेचे वर्णन खूपच सुंदर केले आहे,चिंगी हे व्यक्तिरेखा खूप छान रेखाटली आहे..किती धाडसी होती ती..सर अमराईतील आंब्यांच्या झाडांचे आणि रात्रीच्या काळोखाचे वर्णन ही खूपच छान केलंय..कथेचा आशय खूप छान आहे..खरच कधी चोरी करून जगू नये..कष्ट करून चटणी भाकरी स्वाभिमानाने खावी पण चोरून मिष्टान्न खाऊ नये..चोरी करणे खूप घातक ठरते..एक तर ज्या व्यक्तीची आपण चोरी करतो त्या व्यक्तीने कष्टाने सर्व गोष्टी निर्माण केलेल्या असतात,आणि जर त्या गोष्टी कोणी चोरल्या तर त्या व्यक्तीचा आत्मा त्या चोरी करणाऱ्या व्यक्तीला शाप देत असतो..आणि तो कधी ना कधी लागतोच .चिंगी ने आमराईची राखण किती धाडसाने केली..शेवटी आंबे चोरणारा नामा तिला सापडलाच..शेवटी चोरी करायला गेलेल्या नामाची काय वाईट अवस्था झाली..म्हणून कधी चोरी करू नये..कष्टाने राहावे..म्हणजे ताठ मानेने जगता येते..वाचन खूप सुंदर आहे म्हणून चिंगी आणि तिची आमराई डोळ्यासमोर उभी राहिली....👌👌👌

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว +1

      आपली प्रतिक्रिया आमच्या पुढील प्रवासासाठी खूप मोलाची आहे...आपल्या अशाच शुभेच्छा पाठीशी राहो...खूप धन्यवाद

    • @sweetys2737
      @sweetys2737 3 ปีที่แล้ว

      @@majhimarathi4123 thanks sir

    • @gopalbhosale6467
      @gopalbhosale6467 3 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर लिहिले आहे.
      अप्रतिम

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया सदैव प्रेरणादायक व प्रोत्साहन देणाऱ्या असतात.त्या नक्कीच पुढील लेखनास योग्य दिशा देतील .आपले मनःपूर्वक आभार

    • @sweetys2737
      @sweetys2737 3 ปีที่แล้ว

      @@abasahebghawate thanks sir

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan katha chorala chgle aadal gadavle aahe chegeeny 👍

  • @shivajilokhande7307
    @shivajilokhande7307 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर लेखन तसेच वास्तव लेखन

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 3 ปีที่แล้ว +1

    आशयघन....

  • @haripatil8064
    @haripatil8064 3 ปีที่แล้ว

    घावटे सर, कथा अप्रतिम आहे. चोरी करणाराला एका चतुर मुलीने नामी युक्ती करून चांगलाच धडा शिकवला आहे. कथेचा विषय, मांडणी उत्कृष्ट आहे. आणि उपमालंकारांनी कथेला छान नटवले आहे. त्यात अंकुश गाजरेंच्या सदाबहार आवाजाने कथेला साहित्यिक उंची प्राप्त झाली आहे. दोघांचेही त्रिवार अभिनंदन ! पुढील साहित्य यात्रेस आभाळ भरून हार्दिक हार्दिक शुभकामना !
    - कवी, लेखक हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      नाना आपण लिहिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार .

  • @gopalbhosale6467
    @gopalbhosale6467 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर कथा आहे सर
    अगदीच अप्रतिम👌👌👌
    आपल्या प्रत्येक कथेमुळे नवीन प्रेरणा मिळते.

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद गोपाळराव .आपले मनःपूर्वक आभार

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

    • @gopalbhosale6467
      @gopalbhosale6467 3 ปีที่แล้ว

      @@abasahebghawate Hii sir

  • @AAROHSTUDIO
    @AAROHSTUDIO 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 3 ปีที่แล้ว

    Khupach mast katha aahe.aani sir tumacha aavaj tyahun chan sagale tention nahesa hota. Thank you so much sir.

  • @santoshgavhanae5393
    @santoshgavhanae5393 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान कथा आहे सर

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार फारच छान कथाकथन आहे. आवडले घावटे सर नमस्कार अप्रतिम कथाकथन आहे.

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @vilasgbhale4237
    @vilasgbhale4237 3 ปีที่แล้ว +1

    *अंकुश सरांच्या आवाजाने जणूकाही पंढरीच्या विठू माऊलीचं साक्षात दर्शनच घडते*..
    *अप्रतिम*👌👍

  • @vijayasutar97
    @vijayasutar97 3 ปีที่แล้ว +1

    निरिक्षणातून केलेले अप्रतिम वर्णन. खूप छान कथा आहे. चिंगीने नामाची चांगलीच खोड मोडली .नामा आता आयुष्यात चोरी करायचाच नाही. तिनं गावापुढं दाखवायला पाहिजे होता
    चोर

  • @sarikadalve9975
    @sarikadalve9975 3 ปีที่แล้ว +1

    सर खरच तुमच्या सर्व कथा खुप छान आहेत आणि तुमचा आवाज तर ऐकला कि सर्व दुख् टेन्शन दूर निघून जातात.👌👌🙏🙏

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @gajanankamble5678
    @gajanankamble5678 3 ปีที่แล้ว

    Very nice sir,

  • @ramdaschavhan6285
    @ramdaschavhan6285 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @079search
    @079search 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓

  • @vishalkadam6502
    @vishalkadam6502 3 ปีที่แล้ว +1

    Very good sir

  • @umadeshmukh7323
    @umadeshmukh7323 3 ปีที่แล้ว +1

    Nice👍

  • @vijaybodkhe5001
    @vijaybodkhe5001 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌

  • @vaibhauroman2875
    @vaibhauroman2875 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌