Shri Shantadurga Fatarpekarin Zatra day1/4 (comprehensive)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 3

  • @thenoshow
    @thenoshow ปีที่แล้ว

    मला मंदिर मधले गुरुजी का पंडित ह्यांचा फोन नंबर भेटेल का?

  • @mamtasawant9083
    @mamtasawant9083 ปีที่แล้ว

    प़साद.कसे.लावावे

    • @travelkardotcom
      @travelkardotcom  ปีที่แล้ว

      पोर्णिमा, अमावस्या, उत्सव आणि रविवार सोडून रोज प्रसाद होतो.
      दोन्ही देवळात सकाळी 8 ला नंबर दिले जातो.
      पाहिले 5 देवस्थान साठी राखीव असतात.
      बहुतेक दुपारी 1 पर्यंत सर्वे पूर्ण होतात.
      ज्याचा प्रश्ण आहे त्यानेच बसावे हे भटजी नेहमी सांगतात.
      आमची कुलदेवी आहे म्हणुन आम्ही फक्त राखणीचा प्रसाद दर वेळी घेतो.
      जर काही करणी बाधा असेल तर प्रसादा मध्ये सांगतात आणि देवीला ओटी आणि भटजी सांगतील ते छोटे विधी करून उतरू शकतात. माझी मराठी चांगली नाही सॉरी.
      मी लहान असताना वडिलांनी राखणीचा प्रसाद लावला पण देवीने नकारला. त्यांनी सरळ ट्रेन टीकेत कॅन्सल केल.