शरीर हार्डवेअर,मन सॉफ्टवेअर,बीजली ऊर्जा है जो इनको चलाती है‼️हम इनमेंसे कौन है⁉️यह जानना समाधान है‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @dineshtodmal9387
    @dineshtodmal9387 2 วันที่ผ่านมา +2

    जय श्रीराम 🚩🌹🙏

  • @manojmanjare628
    @manojmanjare628 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 2 วันที่ผ่านมา +1

    🚩जय श्री राम 🚩🙏 जय SCT वैदिक 🙏 राम कृष्ण हरी सर 🙏🌺🌺🌺

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 วันที่ผ่านมา

    आजच्या संदेशात सरांनी खूप छान मन, शरीर आणि ऊर्जा याबद्दल सांगितले आहे...🙏🙏🙏

  • @sarlachavan581
    @sarlachavan581 วันที่ผ่านมา

    🌵🌵श्री गुरु 🌷🌷🙏🙏

  • @शामवैदिकशेती
    @शामवैदिकशेती 2 วันที่ผ่านมา

    ❤❤ जय श्रीराम❤❤

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 วันที่ผ่านมา

    जय श्री राम 🙏🙏

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 วันที่ผ่านมา

    आजच्या या मार्गदर्शना मध्ये सर सांगतात की एक भौतिक जगत आहे ज्याला आपण बाहेरील जगत म्हणतो व तेच सत्य आहे असे मानतो एक मनातील आंतरिक जीवन आहे जे आपण आपल्या कल्पनेनुसार त्यामध्ये जगत असतो तिसरं आणखी एक जगत आहे ब्रम्हांड समजतो पंचमहाभूतांनी बनलेला जे सृष्टीला चालवतो❤
    जय श्रीराम❤

  • @kakasahebkanse9680
    @kakasahebkanse9680 วันที่ผ่านมา

    जय sct वैदिक

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 วันที่ผ่านมา

    सरांनी आज खूप छान पद्धतीने सांगितला आहे जर आपण आहे त्यात समाधानी असेल तर आपलं जीवन खूप समाधानी आहे किंवा चांगलं जगू शकतो पण काय होतं आपण समाधानी आहे तरी पण आपल्या अपेक्षा वाढत गेला तर आपण कधीच समाधान होणार नाही हे आपल्याला सरांनी खूप छान पद्धतीने सांगितला आहे

  • @fco6076
    @fco6076 วันที่ผ่านมา

    ऊर्जा जी आपल्याला चालवते, बाकी मन सॉफ्टवेअर आणि शरीर हार्डवेयर आहे....

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 2 วันที่ผ่านมา +1

    आपको सब कूछ होणे के बाद भी तृप्ती नाही मिलती तो समस्या बाहरी धन संपदा,वस्तू साधन,इंद्रिय भोग मे नही है अपने अंदर मुडो ,साधना करो तभी तृप्ती मिलेगी 🌹👍

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 วันที่ผ่านมา

    श्री गुरु
    💐❤️🙏
    जय SCT वैदिक
    🙏🙏🙏🙏🙏
    मी मन ही नाही मी शरीर ही नाही याचा पलिकडे जाऊन जीवन जगले पाहिजे .
    मनाच्या व शरीराच्या पलीकडे आनंद आहे .
    जीवनाचा आनंद खुशी बाहेर नाही आपल्या आतच आहे
    खूप सुंदर चिंतन श्री गुरु नी केले आहे
    धन्यवाद श्री गुरु
    🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 วันที่ผ่านมา

    आनंद शांति समाधान ते बाहेर च्या जगात नाही मन व शरीर च्या पुढे ऊर्जा जागृत होते

  • @AjitPawar-m5i
    @AjitPawar-m5i วันที่ผ่านมา

    सृष्टीने केलेल्या शरीराला भौतिक सुख आणि आत्मीय सुख या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आत्मीय सुख शरीराच्या आतमध्ये तर भौतिक सुख सृष्टीतील अनेक गोष्टीतून मिळत असते ज्यावेळी भौतिक सुखाचा त्रास होतो यावेळी आत्मीय सुखाकडे जावे लागते

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 วันที่ผ่านมา

    समाधान मानण्यावर असते . जसजसे मिळत जाते तसे मागण्या वाढत जातात .मन तृप्त कधीच होत नाही .सद्गुरू सांगतात शरीर चालवणरे मन आहे ते आतून आनंद देते समाधान देते त्यासाठी आत डोकुन पाहिले पाहिजे .

  • @fco6047
    @fco6047 2 วันที่ผ่านมา

    मी शरीर नाही मी मण ही नाही मग मी कोण⁉️ याचा शोध म्हणजे जीवन आहे✌️
    ऊर्जा चेतना आत्मा तुम्ही याला कोणतेही नावाने हाक मारा .एकदा का तुम्ही त्या स्तरावरती जागृत झाला तर जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता😇