Sanjay Shirsat Beed Speech | संतोष देशमुख यांच्या कुटुंबासमोर संजय शिरसाट काय म्हणाले? Dhananjay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 51

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 2 วันที่ผ่านมา +23

    आमदार संजय शिरसाट साहेब ओपन वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या वरती 302 चा गुन्हा दाखल करा मराठा समाजाला वंजारी लोकांपासून खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यांना वेळीच रोखा

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 2 วันที่ผ่านมา +59

    हजार वेळा पोस्टमार्ट केलं या राजकारणी लोकांनी, परंतू आरोपी आजूनही फरार आहे.

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 2 วันที่ผ่านมา +6

    We want justice sanju bhau

  • @kirandabhade3629
    @kirandabhade3629 2 วันที่ผ่านมา +9

    धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून वगळा

  • @sandipdhamdhere4125
    @sandipdhamdhere4125 2 วันที่ผ่านมา +20

    मुर्खपणा चा कळस केला राजकीय सत्ता आल्यानंतर या लोकांनी

  • @sk-hw4sw
    @sk-hw4sw 2 วันที่ผ่านมา +7

    आरोपी सापडत नाहीये सरकारच अपयश आहे भेट देऊन काय करता नुस्त

  • @cbr2306
    @cbr2306 2 วันที่ผ่านมา +6

    दादा.. आत्ता जस बोलतय तसच वागा..मुंबई जाऊन मुंडे सोबत पार्टी करत नका बसू..कारण आधीच्या आले आणि मुंबई ला जाऊन विसरले

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 2 วันที่ผ่านมา +6

    आमदार संजय शिरसाट साहेब आपण धनंजय मुंडे ची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि वाल्मीक कराडला पकडा तरच आपण एक मराठा लाख मराठा

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 2 วันที่ผ่านมา +11

    संजय शिरसाट साहेब तुम्ही म्हणालात की संतोष देशमुख यांना जखमा झालेल्या कशा आहेत त्याच्या अंगावर शरीरावर एक इंच ही जागा शिल्लक नव्हती एकही अवयव चांगला राहिला नव्हता की एवढा त्याला मार बसला कसा आणि झेलला कसा तो संतोष देशमुख मराठ्यांचा वाघ होता या सर्वसामान्य जनतेचा सरपंच होता आणि सरपंच म्हणून तो सर्वसामान्य माणसाला न्याय देतात एका गावातल्या दलित वाचमीन वर एवढा क्रूर हल्ला आणि त्या कंपनीच्या लोकांवर क्रूर हल्ला करणाऱ्या सरपंचाने मुकाबला केला आणि सगळ्यांची वार स्वतः झेलली याला पोलिस जबाबदार आहेत जे जे जबाबदारी आहेत त्यांना शेवटच्या फाशीत आत्तापर्यंत नमस्कार तुम्ही मदत करा❤

    • @PrashantTelang-m2w
      @PrashantTelang-m2w 2 วันที่ผ่านมา

      Ye bhava ugach maratha maratha kru nko are jat Pat bajula theun yaat samhil vha re
      Mi parli cha OBC aahe pn aamhala pn khup trass aahe ya lokancha aamhi tumachya sobat aahot pn tumhi aamhala vegal hou deu nka OBC mhanje sagale aahet ek jaat maratha la virodh Karte mhanun tumhi purn OBC dharu nka

  • @krishnakharat1311
    @krishnakharat1311 2 วันที่ผ่านมา +3

    Nice Sanjay Bhau👍

  • @dattajagtap9369
    @dattajagtap9369 2 วันที่ผ่านมา +7

    आख्या सरकार , एवढे आमदार, खासदार येतात पण कुणाचं धाडस होत नाही वाल्मीक च नाव घ्यायचं 😮😢

    • @Vampire_941
      @Vampire_941 2 วันที่ผ่านมา

      फक्त संदीप भाई क्षीरसागर ने घेतले

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 2 วันที่ผ่านมา +9

    बीडची परिस्थिती कशी आहे हे बीडकरांना चांगलं माहीत आहे ते नका सांगू . तुमचे मंत्री पदं मलईदार खाती घेवून झाली असतील तर पंधरा दिवसांत मुख्य सुत्रधारा सह सर्व आरोपी का पकडले गेले नाही याचं उत्तर द्या ?

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 2 วันที่ผ่านมา +3

    यांना लाजा कशा वाटत नाहीत सरकार यांचा आहे आरोपीला मोकाट यांनी सोडलं आणि भाषण द्यायला तेवढे येतात

  • @jarahatake395
    @jarahatake395 2 วันที่ผ่านมา +1

    मस्साजोग चे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य यांना न्याय मिळाला पाहिजे 🚩 पडद्याआड लपलेले मास्टर माईंड शोधून काढले पाहिजे 🚩

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 2 วันที่ผ่านมา +6

    अरे हजारे वेळा प्रत्येकाने पोस्टमार्टम केला सांगून सांगून आरोपी पकडायची हिंमत कोणाच्यात आहेत का नाही तेच मला कळना साधा वाल्मिकी तुम्ही पकडनं होईना भाषणा करू नका कारवाई करा

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 วันที่ผ่านมา

    न्याय पाहिजे

  • @vaibhavdandge1621
    @vaibhavdandge1621 2 วันที่ผ่านมา +3

    सगळ्यानाच माहितीये एवढी अराजक्ता कुणा मुळे माजली आहे तरी नाव घ्यायला तयार नाही हे नेते

    • @PrashantTelang-m2w
      @PrashantTelang-m2w 2 วันที่ผ่านมา

      Are mg thambalat ka uth maratha jaga ho
      Ek manus samajala jad bharto ky

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 2 วันที่ผ่านมา +3

    मंत्री महोदय काही मदत केली का , सभागृहात बोलायला काय झालं होत तिथं तर गप्प बसले होते , तसेच जाऊन बोलून आले वाटत काहीतरी निर्णय घ्या

  • @MrVicky-cb9no
    @MrVicky-cb9no วันที่ผ่านมา

    Emotional Minister ❤

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 2 วันที่ผ่านมา +6

    हा संजय सिरसाठ बोलण्यात नुसता पोपट काही कामाचे नाही

  • @AboliSolanke
    @AboliSolanke วันที่ผ่านมา

    We want justice 😢😢😢

  • @sudamnage5566
    @sudamnage5566 2 วันที่ผ่านมา +1

    विरोधी पक्षनेते आहेत की सामाजिक न्यायमंत्री ?,🤔🤔🫢

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्यघटनेतील कायद्याचे राज्य कुठे आहे इथे तर सर्वच कायदा मोडून ठेवत आहेत न्यायव्यवस्थेवर सुद्धा विश्वास नाही आहे

  • @ganeshkashid7670
    @ganeshkashid7670 วันที่ผ่านมา

    Aj manapasun tum ala jay bhim and jay maharastra. Tumchi nivd yogy ahe saheb.

  • @pundlikraoshinde2028
    @pundlikraoshinde2028 2 วันที่ผ่านมา +1

    रस्त्याने धिंड काढा। आका सहित

  • @satishgheware6557
    @satishgheware6557 วันที่ผ่านมา

    आसे पुचके बोलु नका डोळे पुसायचे काम करू नका परत परत ते सांगु नका डायरेक्टर इनकाउंटर चे आदेश द्या मग येऊन बोला आता तरच वचक बसेल आरे कशासाठी निवडणून दिलय तुम्हाला उगाचच जनतेची सिमपती घेऊ नका बस झाल आता नाहीतर नक्षलवादी तयार होयला वेळ लागणार नाही साहेब विचार करा

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 วันที่ผ่านมา

    Sirsat saheb khup khup abahari tumi beedchi gundgiri sampva hich vel ahe puna kon ase krnar nahi ase kara

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 วันที่ผ่านมา

    Tya danya lo golya gala ata bas jale

  • @umeshkarajgar4270
    @umeshkarajgar4270 2 วันที่ผ่านมา

    yancha jibila had nahi
    sarkar yanchah aahe
    bhashan deyun janar

  • @Sachhin5
    @Sachhin5 2 วันที่ผ่านมา

    Bharat chi janta nebhlat , khup jast bhavnik aani murkh aahe tya mule nete lok emotional karun mat ghetat aani 5 varsh swata itke mothe hotat ki mag jante chech haal kartat

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 วันที่ผ่านมา

    Tape tapeni arak krun get ahet bodss che nigrani khali hi kid kayam sampva

  • @ajinkyakadam9241
    @ajinkyakadam9241 2 วันที่ผ่านมา

    Valmya pakada

  • @umeshkarajgar4270
    @umeshkarajgar4270 2 วันที่ผ่านมา

    khota bolun janar aani tanacha madila mandi laun basanar

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 วันที่ผ่านมา

    पहिले त्या देशमुख च्या भावाला अटक करा...

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 วันที่ผ่านมา +5

      Dhanya mukhy aropi

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 2 วันที่ผ่านมา

      Dhaniya valiya tujhya acha navra ahe ka

    • @ss-hp2yr
      @ss-hp2yr 2 วันที่ผ่านมา

      @sudhakarpawar939 मी तुझ्या आईचा नवरा आहे....😀

  • @Maulishinde25199
    @Maulishinde25199 2 วันที่ผ่านมา +2

    नाटक करतय ही आरोपी धर मनाव