साहेब असे नियम पहिले नाही सांगितलं होत जे बोले तेच करून धाकवा सर आम्हाला हसतात लोक निवडून येत नाही तोवरच पैसे देणार नाही तर नंतर नाही देणार सगळे बंद करणार असे काय काय बोलतात लोक आम्हाला आवडत नाही तुम्हाला असे कोण बोलेल आम्हाला तुम्ही ही जी मदत केली आज पर्यंत कोणी च केली नाही
फॉर्म भरून दिले आधी तेव्हा सरकार ने रेशन कार्ड नसेल तर रहिवासी द्या,निवडणूक कार्ड चालेल असे सांगितले होते ते आम्ही दिले आमचे रेशन कार्ड अजुन फक्त on line ale आहे मग आम्ही कशी करणार kyc
रेशन कार्ड वर जर 2 पेक्षा जास्त अविवाहित महिला असतील तर आहे, कारण पडताळणी करताना ते रेशन कार्ड चेक करणार, मग त्यामध्ये जेवढ्या महिला आहेत त्यातून अविवाहित 2 पेक्ष जास्त असतील तर फक्त 2 च अविवाहित महिलांना पैसे मिळणार
🙏🙏🙏🙏
Ghari yenr ahet ka sir te checking sathi
Nari shakti app var status kas check karayche please dada mala sanga
काय चेष्टा लावली आमची
परत अर्ज चालू होईल की नाही सर ??
Yes
साहेब असे नियम पहिले नाही सांगितलं होत जे बोले तेच करून धाकवा सर आम्हाला हसतात लोक निवडून येत नाही तोवरच पैसे देणार नाही तर नंतर नाही देणार सगळे बंद करणार असे काय काय बोलतात लोक आम्हाला आवडत नाही तुम्हाला असे कोण बोलेल आम्हाला तुम्ही ही जी मदत केली आज पर्यंत कोणी च केली नाही
फॉर्म भरून दिले आधी तेव्हा सरकार ने रेशन कार्ड नसेल तर रहिवासी द्या,निवडणूक कार्ड चालेल असे सांगितले होते ते आम्ही दिले आमचे रेशन कार्ड अजुन फक्त on line ale आहे मग आम्ही कशी करणार kyc
रेशन कार्ड वर जर 2 पेक्षा जास्त अविवाहित महिला असतील तर आहे, कारण पडताळणी करताना ते रेशन कार्ड चेक करणार, मग त्यामध्ये जेवढ्या महिला आहेत त्यातून अविवाहित 2 पेक्ष जास्त असतील तर फक्त 2 च अविवाहित महिलांना पैसे मिळणार
@RJMOTIVATION224 म्हणजे माझे रेशन कार्ड नाही तर नाव कमी होणार नाही ना सर
नाही
@@RJMOTIVATION224 ओके ठीक आहे सर