धन्यवाद माऊली चुक सांगितल्या बद्दल ☺ कौतुक तर सगळे च करतात पण चुकी शक्यतो कुणी सांगत नाही 😊 पण प्रामाणिक मत माझ अस आहे की स्वर कधीच जात नाही असा गायकच नाही शक्यतो मग वातावरणात बदल झाल्याने होत असत कधी कधी अस ☺ तुम्ही म्हणता गेला असेल तर गेलाही असेल बहुतेक देवाकडे माफी मागते ☺
Ware wa pakhawad wadk sat sat hoti namn
खुप छान गायन ताई ⚘⚘⚘जय हरी
खूप छान गायन आणि वादन
धन्य माता पिता तयाचिया
वा गोंड गायन माऊली
Mind blowing...
.Bharti ji
खूप सुंदर अप्रतिम
ह.भ.प भारतीताई & ह.भ.प नंदिनीताई
धन्यवाद माऊली
Bharti Tai tuzya avaj 1 ch number
अतिशय सुंदर चाल "वाह!
धन्यवाद माऊली
Gadekar Didi tuze gayan chan
खूप छान आहे ताई तुझा आवाज
Second nomber tai ek nomber voice
🕉🙏🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🕉🕉🙏🕉🕉🕉🙏🙏🙏🙏🙏🕉 माऊली🙏🙏🙏🙏🙏 माऊली🙏🙏🙏🙏🙏 माऊली🙏🙏🙏🙏🙏 🚩माऊली🙏🙏 🕉🕉🕉🕉🚩
योशोदा,ताई,खुपछानवादे
धन्यवाद
जब एकत्व का भाव सजे
सर मन मे़ संगीत बजे
खूप छान आवाज ...आहे ताई..😊💐💐
खरोकर खूप गोड आवाज आहे तुमचा ताई साहेब
जय, हो
Jay gajanan mauli ....jay hari
जय हरी
Nice bharati tai khoop chan
धन्यवाद
khup chaan, gayan khup mast
धन्यवाद
खूप छान ताई गायन
धन्यवाद माऊली
मस्तच .गायन.
धन्यवाद
फारच, छान,
धन्यवाद
भारती ताई & नंदिनी ताई अप्रतीम गायन
धन्यवाद माऊली
Ram krushnn hari.
कूटे शिकला तूम्ही ताई खूप छान वाजवता
खूप सुंदर चाल माणूस मंत्रमुग्ध झाल्या शिवाय राहत नाही.
धन्यवाद माऊली
सर्वांना मनापासुन धन्यवाद9764776965
ज्ञानराज माऊली
खुप सुंदर
धन्यवाद माऊली
अप्रतीम
सुंदर आवाज
धन्यवाद
खूपच सुंदर
धन्यवाद
Nice
धन्यवाद
Verry
Nice
Kirtan
धन्यवाद
Mastch
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
vitthal babar _nice
धन्यवाद
Arati. Powar
👌👌
धन्यवाद
pkhvajach baj khup aavla tai tyanch nav kay aahe aani bharti tai yanchya glyala tr todch nahi
1 number didi. kontya raagat gayle aahe? jara sangitlyas bare hoel.
प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद
Bhimpalas
अप्रतिम गायन नंबर मिळेल का सप्ताहासाठी पाहिजे
प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद माऊली
Nice
धन्यवाद
एक नंबर पखवाज वादण
धन्यवाद माऊली
कूटे शिकला तूम्ही ताई
Vii
भारती ताई राग मानु नये चाल खुप सुंदर गायली परंतु स्वर तुमच्याकडून चुकतोय
प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद
चुका काढर्यानी तिथे उभे राहून बघावे मग कळते गायन काय अस्ते.
धन्यवाद माऊली चुक सांगितल्या बद्दल ☺
कौतुक तर सगळे च करतात पण चुकी शक्यतो कुणी सांगत नाही 😊
पण प्रामाणिक मत माझ अस आहे की स्वर कधीच जात नाही असा गायकच नाही शक्यतो
मग वातावरणात बदल झाल्याने होत असत कधी कधी अस ☺
तुम्ही म्हणता गेला असेल तर गेलाही असेल बहुतेक
देवाकडे माफी मागते ☺
@@sagargadekar9504
👍👍
सध्या हा चांगला बिगर भांडवली धंदा सुरू झाला आहे व महिला सहकारी सप्ताहाचे पेव फुटले आहे
आपला प्रॉब्लेम काय आहे नक्की ?
किर्तन आहे माऊली धंदा नाही , बोलताना जरा भान असुद्या आपण काय बोलताय....
Kirtan Aahe Mauli tamasha nahi Bhan rahudya Jara Boltana
अस बोलू नये
तु भांडवल खर्च कर मग
Rajesh shelke chukich boltay o
धन्यवाद माऊली
खूप छान चाल ताई ,,🌸🌸🌸🌸🌸🌸
धन्यवाद माऊली