बिग बॉस मध्ये पण आदित्य खुळा आणि बावळटच होता आता पण तू खुळा आणि बावळट दाखवलाय आणि पारू तर त्याच्याहून कोळी दाखवली नोकराणी चे गळ्यात मंगळसूत्र नोकरी करणारे लग्न करणारे😊 डायरेक्टर खुळा एकदम
अहिल्या देवि जास्त हुशार दाखल वली पण तिला काही कळत नाही का अनुक्षा ला आई वडील कोण आहेत का नाही एवढी तर ती बावळट तर नाही ती तर बिझनेस मध्ये हुशार आहे ना

अहिल्या म्हणजे मोगऱ्याचा गजरा
बाकी सगळं विसराज्ञ😊
अहो,जसं स्क्रिप्ट लिहितात तसे कलाकार अभिनय
करतात. कलाकार आपलं डोकं वापरत नाहीत !😂😂
अहिल्याबाई एवढी बावळट अनुष्का चे आई वडील कोण ह्याची चोकशी करत नाही?
अहिल्या देवि जास्त हुशार दाखल वली पण तिला काही कळत नाही का अनुक्षा ला आई वडील कोण आहेत का नाही एवढी तर ती बावळट तर नाही ती तर बिझनेस मध्ये हुशार आहे ना
अहिल्या business woman वाटतच नाही , जिला खर काय खोटं कोण हे समजत नाही ती एवढा मोठा business kasa handle करत असेल, अवघड आहे 😅
Ahilya la dok naahich dhaakhavnaar ka?
Tya paaru la bhagvat nahi,Tila tar kara tar kahi acting yet nahi,bekaar serial.