आमच्या ह्या बंगल्या मागचे मोठे सीक्रेट | Our Dream House Secret Story | Shubhangi Keer New House

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.5K

  • @smitanaik8945
    @smitanaik8945 3 ปีที่แล้ว +23

    हीच वेळ असते माणसं ओळखायची... म्हणून आज स्वाभिमानाने जगताय्...नकोतच नातेवाईकांचे उपकार... मन मोकळं केल्यावर हलकं वाटलं ना ... पपांनीच हिंमत दिली तुम्हाला... Hats off you शुभांगी मावशी....

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 3 ปีที่แล้ว +20

    पप्पु पण वाईट मानसे भेटली तरच आपली प्रगती होते ताई तुम्ही कायम त्याची ताकद बणा🙏🙏

  • @devyani1102
    @devyani1102 3 ปีที่แล้ว +164

    कोणतेच नातेवाईक नेमक्या मदतीच्या वेळी मदत करत नाहीत...

    • @sujatashirsekar4945
      @sujatashirsekar4945 3 ปีที่แล้ว

      Same here pappu tuzi aai aahe tich tuz sarv aahe maze tar ya jagat koni nahi jau de pan chan vatat tumha dogana baghun keep it up and blessing Radawal re pappu tu pan khar aahe asch hot kahi lokachya life madhe

    • @avi11dhumale83
      @avi11dhumale83 3 ปีที่แล้ว

      त कोन ते
      कोणते नातेवाईक मदत करत ना

  • @pranali6846
    @pranali6846 3 ปีที่แล้ว +1

    तुमचा पप्पांनी केलेल्या पुण्य कामामुळे आज तुम्ही सुखाचे दिवस बघत आहात. पैसा आज आहेय, उद्या नाहीये. पण पुण्य नेहमी माणसाला सोबत राहता.
    लोक बोलून नसतील दाखवत, पण त्यांचा मनातून आज सुद्धा तुमचा फॅमिली साठी आशीर्वादाच येत असतील.

  • @akshtajadhav3357
    @akshtajadhav3357 3 ปีที่แล้ว +72

    कुणी नसेल तरी आम्ही आहोतच ना.... जे जाल ते चांगल्या साठी झालं असं समजयचं आणि पुढे जायचं 👍👍👍आणि बर झालं ना कुणाच्या उपकार खाली तर नाही ना ओमकार ह्याचं proud felling नक्की राहील तुम्हला दोघाना💐💐god bless you♥आपण कोकणातील माणसं असतोच प्रेमळ पण सगळेच असे असतील असे नाही ना 🙏🙏🙏🙏🙏

    • @bhavikaarolkar6186
      @bhavikaarolkar6186 3 ปีที่แล้ว +2

      भाऊ तुम्ही खूप मेहनत घेतली आहे ज्यांचं कोणी नाही त्यांच्या पाठीशी देव उभा असतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

    • @bhartipgare9071
      @bhartipgare9071 3 ปีที่แล้ว

      Gjhfgjf

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 3 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान आहे तुमचं घर, तुमच्या हिंमतीला दाद द्यायला पाहिजे, तुमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत,खुप मन जळत आधिच्या गोष्टी आठवल्या की पण असो ते दिवस तसेच रहात नाहीत,आपण तिचं आठवण ठेवून पुढे चालत राहिलो पाहिजे, तुमच्या आई वडिलांचे संस्कार आणि पुण्य तुम्हाला यशस्वी बनवेल.
    बाबा म्हणंतात कर्म करते चलो, फल की चिंता मत करो, सबर का फल मीठा होता है😊
    जय साईं राम🙏👍

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 3 ปีที่แล้ว +98

    बरे झाले मदत घेतली नाही ते. तुमच्या मिस्टरांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत हीच ईश्वरी प्रार्थना....

    • @nandinikhandekar2415
      @nandinikhandekar2415 3 ปีที่แล้ว +2

      तुम्ही खूप कठीण परीस्थीतीतन मार्ग काढलात.तुमच्या स्वतःच्या हिमतीवर घर बांधलत हे कौतुक आहे.

    • @seemadhuri4406
      @seemadhuri4406 3 ปีที่แล้ว

      Shubhangi tai tumhi Great ahat,Pappu tu tar khoopach Great mulga ahes

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 3 ปีที่แล้ว

    शुभांगी ताई व ओमकार हा विडिओ मी आज पाहिला, मन भरून आले, हाच अनुभव आमचे वडिल वारले तेव्हा आम्हाला पण आला होता, बरेच जणांना आला असेल, तुमचे घर तुम्ही कोणाचेही उपकार न घेता स्वबळावर बांधले ,हा आनंद व समाधान लाख मोलाचा आहे.

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 3 ปีที่แล้ว +179

    पप्पु तू गुणी बाळ आहेस खरोखरच ❤️ आईं ची काळजी घेतो सुखी राहशील🙏

    • @sharmilarajput1619
      @sharmilarajput1619 3 ปีที่แล้ว +7

      हया परिस्थिती मधून आम्ही गेलो आहोत सेम

    • @krantiishinde
      @krantiishinde 3 ปีที่แล้ว

      याच्या tuen Mazya aai kadchi family pan gelI ani maza aai ne tine ghar sowata badal same kaki tumacha sarkhaicha Mazi aai khup kashat ka ela tine maza bhi baba pan mi 3वर्षाची असताना ते गेले आणि त्याचा नेतर तिने सगळं तुमच्या सारखा केला

    • @manjulapatekar5246
      @manjulapatekar5246 3 ปีที่แล้ว

      Tai ani papu tumala khup khup sunecha💐💐

    • @manjulapatekar5246
      @manjulapatekar5246 3 ปีที่แล้ว

      Subechya

    • @poonamnikarge673
      @poonamnikarge673 3 ปีที่แล้ว

      Location kuthe aahe nemke

  • @shantigurav9276
    @shantigurav9276 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही एका कठीण काळातून सुखरूप बाहेर पडलात स्वतच्या बळावर हीच तुमची हिंमत आहे. भविष्यातही तुम्हाला कोणाकडे मदत मागावी लागणार नाही. U r self made strong son mother. Always b like this

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +6

    होते ते काही कारणासाठी होते...वाईट अनुभव माणसाला जिद्द आणि बळ दोन्ही देऊन जातात...आपण आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासपूर्ण व स्वतंत्र बनतो...खूप शुभेच्छा...

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 3 ปีที่แล้ว +2

    देव करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो . त्याक्षणी जरी वाईट वाटले तरी त्याची योजना , वाईटातूनही आपले चांगले घडविण्याचीच असते . यावर माझा पूर्ण विश्वास आहे .
    म्हणूनच आज तुमच्या डोक्यावर कर्जाचे ओझे नाही . ईश्वराचे आभार माना .
    तुम्हाला नेहमीप्रमाणे खूप खूप शुभेच्छा .

  • @vrushalipatil1939
    @vrushalipatil1939 3 ปีที่แล้ว +6

    आमचं स्वप्न तुमच्या स्वप्नाशी तंतोतंत जुळते.. आम्ही पण process मध्ये आहोत ह्या सगळ्याच्या... खूप inspiring वाटल.... अशीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत...❤️

  • @beautifulmemorieswithdrdeepti
    @beautifulmemorieswithdrdeepti 3 ปีที่แล้ว

    Kaku tumchi story bagun mala amche diwas aatav le, maze papa pan var le teva koni maddath nauti keli, pan Mazya mummy ne deer nahi sodla tumchya sarka.Pappu god will always bless you abundantly. You take so much care of your mummy. God bless you abundantly.

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 3 ปีที่แล้ว +83

    कधीही कुठल्या गोष्टीला उशीर zhala ना तरी चालेल पण आपल्याकडे जे जेव्हा असेल तेव्हा करा कारण एक वेळ बँक सोडेल पण नातेवाईक आणि त्यांचे टोमणे सोडत नाहीत. मला खूप बर वाटतय की तुम्ही कोणाकडून help नाही घेतली he.

    • @premapawar8382
      @premapawar8382 3 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर आहे , नाही मदत केली ती बरेच झाले हा अनुभवातून आणखीन जगण्याचे आणि झगडण्याचे बळ पंखात आले पप्पू च्या कोणाचे मिंधे झाले नाहीत . पाठीवर फक्त एक हात ठेऊन लढ म्हणणारे कोणीच भेटले नाही ? ओंकारची प्रगती ह्या पुढे
      उत्तरोउत्तर वाढत जाईलच . नाही ,करत राहा मदत . तुम 1 पैसा दे तो वोह 10 लाख देगा . जाऊ द्यात मागचे सर्व अनुभावातून आलेले शिक्षण पुढच्या जीवनातील सर्व मोठ्या परीक्षा पार पाडाल !

    • @dipakutekar6171
      @dipakutekar6171 3 ปีที่แล้ว +2

      एक दम बरोबर

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या फॅमिली च प्रतिबिंब दिसलं तुमच्या बोलण्यात ,खरच कधी कधी खूप वाईट वाटत लोक असे का वागतात ,पण खरं अश्या वेळे ने आपण आपले बळ पणाला लावतो आणि सिद्ध करून दाखवतो

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 3 ปีที่แล้ว +66

    हिंमत दिली तुमच्या मिस्टरांनी तुमचा मुलगा पण तुम्हाला चांगली साथ देतो

    • @bhagyashreepawar6009
      @bhagyashreepawar6009 3 ปีที่แล้ว +2

      सोन्या पेक्षा चांगली देवाने दोन मुल दिली हेच किती मोठ आहे

  • @suchitrasohani8733
    @suchitrasohani8733 3 ปีที่แล้ว +1

    ज्यांनी मदत केली नाही, त्यांचे आभार माना, त्यांनी मदत केली असती तर तुम्हाला तुमची ताकत किती आहे, हे कळले नसते, आणि दुनिया पण कळाली नसती, जे काहीं होतें ते चांगल्यासाठीच होतें.

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 3 ปีที่แล้ว +41

    आपण चांगले हेतूने मदत करतो. पण फायदा घेणारे खूप असतात त्यांना काय पडलेले नसते. माझ्या आई बाबांना सुद्धा हाच अनुभव आला होता.

  • @minalt87950
    @minalt87950 3 ปีที่แล้ว +1

    hello
    please share kara ghara sathi kiti kharch aala?
    jar konala gawala jaga havi asel tar kashi n kiti rate aahe .
    please share that more details.
    good luck

  • @pratibhachavan1590
    @pratibhachavan1590 3 ปีที่แล้ว +36

    चांगल्या माणसांची देव नेहमी मदत करतो 🙏

  • @shahiphodni7283
    @shahiphodni7283 3 ปีที่แล้ว +7

    तू एक खूप चांगला मुलगा आहेस. त्यामुळे तुझी आई पुढचे आयुष हसत खेळत काढेल. दोघे ही खुश राहा❤️

    • @खानपीणशेतीबाडी
      @खानपीणशेतीबाडी 3 ปีที่แล้ว +1

      तुम्ही आमची च गोष्ट सांगितली.आसो दीवस राहत नाही.चांगले दीवस येतात.चांगल्याचे चागले दीवस येतातच. कर्म करा फळांची अपेक्षा करु नका .तो आहे वरती न्याय करायला.त्याला देवच लागते. धीर धरा चागलच होते. जय श्रीराम💐👍👌

  • @shrutipawar2695
    @shrutipawar2695 3 ปีที่แล้ว +23

    एवढ सगळ सहन करूनही मावशी तुम्ही आणि टप्पे सतत हसतमुख राहता खरंच खूप छान 👍🏻👍🏻

    • @alkagolvaskar9479
      @alkagolvaskar9479 3 ปีที่แล้ว

      Shubhangi tai ase khup anubhaw yetat pan tumhi he changali kame karta tashich karat raha pappu la wa tumhala all the best god bless you

  • @shardakhadabadi6311
    @shardakhadabadi6311 3 ปีที่แล้ว

    ताई पडती बाजू आलीं की कोण कोणाच नसतं ही अनुभवलं आहे मी ही शुन्यातून विश्व निर्माण केले आहे, फक्त कष्ट जिद्द ठेवलं त्या मुळे देवाची सात आम्हाला लाभली,

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 ปีที่แล้ว +5

    तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आणि तुमचा प्रवास असा चालू असू दे तुमच्या जीवनातले प्रसंग सांगितले म्हणून आम्हाला ते कळलं आता तुमचे दोघांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा कारण तुम्ही पण मला खूप आवडतात शुभ सकाळ

  • @shubhamtalwatkar
    @shubhamtalwatkar 3 ปีที่แล้ว

    Kharach tumchi story ajubajula ghadatch asel.tumhi je aaj karun dhakavlay te tyanchyach aashirwadane jhalay.tumch bolna aaikun asa vata ki tumhi amchya javalchech ahet. Dhanyawad.

  • @maheshgaikwad9950
    @maheshgaikwad9950 3 ปีที่แล้ว +6

    कोणीच कोणाचे नसते हेच खरं आहे मी पण खूप वेळा अनुभव घेतला आहे नातेवाईक हे असेच असतात त्यामुळे आता कोणाचाच विचार नाही करायचा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत ।श्री स्वामी समर्थ

  • @shamalmapara1057
    @shamalmapara1057 3 ปีที่แล้ว +5

    खर आहे ,आपण मदत करतो तो आपला स्वभाव असतो, माणुसकी असते पण समोरच्याला कीमत नसते, आपल्याला गरजेचे असते तेव्हा कोणीही येते नाहीं ,पण आपण तरीही आपलाही स्वभावानुसार कायम मदत करताच राहु..

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 ปีที่แล้ว +247

    कशाला तुम्हाला नातेवाईक पाहिजे? आम्ही आहोत तुमच्या बरोबर

    • @ushashirole3102
      @ushashirole3102 3 ปีที่แล้ว +7

      Kharach ahe ha anubhav me pan ghetla ahe maze vadil hi asech hote khup laukar gele. Aso tumhala tyanche ashirvad ahet hech khup ahe.

    • @premnathbhoir9449
      @premnathbhoir9449 3 ปีที่แล้ว +4

      Ho ahami pan haho kaki

    • @chetanwaghmare6545
      @chetanwaghmare6545 3 ปีที่แล้ว +2

      जीवन हिमत सखी असते ताई नमस्कार

    • @premnathbhoir9449
      @premnathbhoir9449 3 ปีที่แล้ว +2

      @@chetanwaghmare6545 ho 🙏🙏😇❤

    • @shilaghadge9648
      @shilaghadge9648 3 ปีที่แล้ว +8

      Kahi nahi Tai...jagachi hich reet aahe...amche natevaik khup paisewale aahet..fb var garibana madatiche photo pan taktat ani tyancha bhau ajari astana koni sadha call pan kela nahi...kadhihi konakadun apekasha karu nako...hi majya navraychi shikvan aahe

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 3 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई खरंच तुम्ही फारचं सच्चा आहात तुमची दोन्ही मुले मौल्यवान आहेत तुमच्या आणि ताई ओमकार च्या सर्व इच्छा पूर्ण होवोत तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @technicalboyz912
    @technicalboyz912 3 ปีที่แล้ว +21

    मन मोकळं केलं थोड हालक वाटत असेल तुम्ही या पुढे आंनदी राहा ही परमेश्वराला प्रार्थना करतो आम्ही

  • @alkabhosale3968
    @alkabhosale3968 3 ปีที่แล้ว +2

    मी तुमची सबस्क्राईबर आहे. तुमचे सगळेच विडीओ मी रोजच बघते. पण आजच्या विडीओमधील तुमचे मनोगत ऐकून मी खुपचं भावुक झाले. माझी स्वतःची हकीकत तशीच आहे. मला स्वतःला घर बांधायचे आहे. पण मला कोणीच त्या बाबतीत मदत करत नाही आहे. तर तुम्ही कृपया मनात काही शंका नाही आणता मला घराचं बजेट सांगु शकाल का?? घर बांधताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि काय करावे लागेल(procedure ) ह्या वर तुम्ही १ विडीओ बनवाल का????

  • @manishathavai
    @manishathavai 3 ปีที่แล้ว +4

    सेम आमच्या बाबतीत आहे. सावत्र दिरांची नणंदाची तीन लग्न करून दिली. पण कुणी ही विचारत नाही. गावातल्या घर सुद्धा आम्ही बांधून त्यात गावी गेल्यावर आम्हाला रहायला मिळत नाही आम्ही दुसरीकडे जागा विकत घेऊन घर बांधले. उलट बोलतात कि केलत तर बॅनर लावा.

  • @pratiksharahate9997
    @pratiksharahate9997 3 ปีที่แล้ว

    Tumhi khuup chaan aahat kaku.........janaryala koni thambavu shakat nai pn aapan......tumhi khuup chaan message detay sgalyana.... God bless you.... May ur all dreams come true........ Be proud to be Ratnagirikara👍

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 ปีที่แล้ว +32

    खरच शुभांगी ताई असेच असतात नाते वाइक लोकं मी ते सगळं भोगलय पण ते आपन कोनाला नाही सांगू शकत आपल्या दुःखा च्या सोबत आपल्या बरोबर कोणी नसते 👌👌😔😔

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 ปีที่แล้ว +1

    पपू तुझा आजचा व्हिडिओ काळजाला भिडणारा होता. खरच ताई तुमच्या दोन्ही मुलांनी तुमचं स्वप्न साकार केल आहे त्यामुळे तुम्हीं अजिबात काळजी करू नका. आणि ताई मनापासून सांगते आज कोणाच्याही उपकारच ओझ तुमच्यावर नाही. त्यामुळे तुम्हीं स्वतःला भाग्यवान समजा. आणि अजिबात चिंता करू नका.श्री स्वामी तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना

  • @prajaktakale2015
    @prajaktakale2015 3 ปีที่แล้ว +8

    काकी.. खरंच वाईट प्रसंगातून आपल्याला खरी माणसे ओळखू येतात...पण काकी..तुमची आणि काकांची पुण्याई इतकी दांडगी आहे ना म्हणुच देवाने तुम्हाला एवढी गोड मुले दिली आहेत..पप्पू ताई सारखी मुल ही तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं फळच आहे...❤️❤️❤️

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 2 ปีที่แล้ว

    Magh tumhi atta natevaika barobar evhade changale kase rahata? Atta tumhi kharach saglyan barobar changale rahata.kharach Shubhangi Tai,Pappu god bless you.

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 3 ปีที่แล้ว +3

    जगाची रित आहे करणाऱ्या माणसाला कोणी विचारत नाही गरजेला...
    जे होत ते चांगल्यासाठीच. आज तुम्ही तुमच्या हिमतीवर घर बांधलं. यातच सगळे आले. कोणाच्या उपकाराचे ओझे नाही..
    झाले गेले सोडून आता चे हे सुख आहे ते एन्जॉय करा...
    सगळे छान होईल....👍👍👍👌

  • @12mails4sush
    @12mails4sush 3 ปีที่แล้ว +1

    ताई, तुमचा Video बघुन खुप वाईट वाटल. तुम्ही खुप नशीबवान आहात की इतकी काळजी घेणारा मुलगा तुमच्या पोटी जन्मला.
    Video बघताना मला माझ्या वडिलांची आठवण आली. आम्ही पण रत्नागीरी चे. तालुका देवरूख . तिथुन ही बरच आत आहे आमच गाव. माझे वडील त्यांच्या वयाच्या ५ व्या वर्षा पासून शिकायला मुंबईला आले. त्यांची आत्या त्यांना घेऊन आली होती. Night school ला जाऊन त्यानी त्यांच शिक्षण १० वी पर्यत पुर्ण केल. त्या नंतर ते कायमचे मुंबईत स्थायीक झाले.
    माझे वडिल भावंडा मधे सर्वात मोठे होते. त्यांनी स्वत:च घर सांभाळून त्यांचे ४ भाऊ आणि १ बहिणीचा भार उचलला. शक्यतेच्या पलीकडे जाऊन कायम सर्वासाठी करत राहिले. अगदी भावांच्या मुलांची बारशी लग्न इ. सर्व च. पण माझी आत्या आणि गावची एक काकू सोडून कोणी त्यांची साधी चौकशी ही करत नाही, की तुम्ही कसे आहात.?
    माझे सर्व काका एक एक करून वारले. फक्त धाकटे काका आहेत. ते वेंगुर्ला ला रहातात. माझे वडिल गेल्या वर्षी जुन मधे वारले. कोवीड मुळे नाही. त्यांच वय ९५ होतं. जाण्या आधी ते माझ्या आईला बोलून दाखवत होते, की बाळूला माझी आठवण येत नसेल का. ? ( बाळु म्हणजे माझे धाकटे काका ) मनातून ते भावाची आठवण काढायचे. कॉल ही करायचे. पण माझ्या काकांनी स्वत: हून त्यांना कधीच कॉल केला नाही. मनातून खुप वाईट वाटत होत त्यांना. कोवीड मुळे तर काकांना निमीत्त च मिळाले मुंबई ला न येण्याचे.
    माझे वडिल वारले त्या नंतर सुध्दा काकांनी एक ही कॉल केला नाही. फक्त एकदाच काकूने केला होता, पण काका माझ्या आई शी काहीच बोल्ले नाही. सांत्वनाचे चार शब्द पण नाही. आता या महिन्या मधे १० महिने झाले त्यांना जाऊन. अजून एकही कॉल नाही तिथुन.
    आता माझ्या विषयी. आम्ही एकूण ४ भावंड. मी आणि ३ भाऊ. मला मधे मधे मनात असा विचार येतो की माझ्या वडिलांनी सर्वांच इतक करून त्यांना काय मिळालं. ? काय उपयोग झाला ? दुख:च दिल सर्व कुटुंबानी. तेच पैसे जर माझ्या वडिलांनी save केले असते, तर आम्हा प्रत्येकाला स्वतंत्र Flat घेऊन दिला असता. आम्ही ते देतील या आशेवर नव्हतो, पण मनात विचार येतो.
    अगदी देवमाणुस होते माझे वडिल. ते दत्तगुरू आणि स्वामी समर्थ चे भक्त होते. जाण्या च्या काही वर्ष आधी ते स्वामी समर्था सारखे दिसायचे. त्यांना बघीतल की भास व्हायचा. जणु काही त्यांचच रूप. 😔

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 3 ปีที่แล้ว +4

    नातेवाईक फक्त घेण्यासाठी जवळ येतात, देण्यासाठी नाही..पण तुम्ही मायलेकरांनी खूप मेहनतीने स्वबळावर घर बांधले खूप अभिमान वाटतो..तुमच्यासारखेच आम्ही दोघेही सदैव सगळ्यांच्या उपयोगी पडलो..आमच्या दोघांच्याही आईवडीलांचे केले अजूनही करतो पण त्यांनी मात्र आमच्याशी भेदभाव केला..आम्हाला गावघर खूप आवडते, गावी खूप संपत्ती आहे..पण आम्हांला त्यातून वगळले..म्हणून आम्ही स्वहिमतीवर कोकणात जागा घेऊन घर बांधायचे ठरवतो पण जमत नाही..पण माझ्या अॉफीस कलिगनी मला कायम सपोर्ट केला..असो पप्पू तुझ्या जवळपास रत्नागिरीत जागा असेल तर मला नक्कीच सां.

    • @12mails4sush
      @12mails4sush 3 ปีที่แล้ว

      माझ माहेरच आडनाव गुरव आहे. गाव देवरूख. खुद्द गाव बोंडये . तुझ गाव कोणत आहे ?

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 3 ปีที่แล้ว

    Jaaga ghevun ghar bhandhke ka ?? Jaga aani ghar bandhyla kiti kharch aala..interior pakdun kiti kharch aala..bcos Aamhala pan bandhyche aahe ghar ..pls sanga

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 3 ปีที่แล้ว +5

    मन मोकळं केलं तुम्ही आमच्याजवळ.जशी वाईट माणसं असतात.तशी चांगलीही भेटतात.आणि तीच आपली असतात.मन शांत ठेवा अजूनही खुप काही चांगलं होण्याचं बाकी आहे .

  • @babitas6400
    @babitas6400 3 ปีที่แล้ว

    Kaku tumhala mulga khup Chhan dila devane. Khup caring aahe . Khup mehenati aahe. Doan varshat tyane ghar bandhun dakhvle. Tai pan khup caring aahe. Javu dya relatives nahi bolat tar. Enjoy ur life. Aatta pappuche lagna kara.

  • @ganapatijadhav1825
    @ganapatijadhav1825 3 ปีที่แล้ว +10

    खरं आहे बरोबर आहे तुम्ही ग्रेट आहात तुमच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा खरंच आहे आपल्याकडे नाही ना तर जगात आहे इंधन बचत योजना करून ठेवावी लागते

  • @reshmatawde9262
    @reshmatawde9262 3 ปีที่แล้ว

    शुभांगी काकू , विडिओ खूप छान होता आणि तुमच्या घराची कहाणी ऐकून खूप छान वाटले . पण हे खरे आहे वाईट काळात आपली माणसे जास्त कळतात. पण हे खरे आहे , आपले आई वडील ज्यांना मदत करतात ते नंतर मदत करतील ही gurantee नसते . असो माणसे अशीच असतात . आपण चांगल्या मार्गाने चालत राहायचे , जसे तुम्ही सांगितले आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्यावर चांगले असतात
    तुम्हाला दोघांना खूप छान शुभेच्छा आणि ताकत मिळो व तुमचे आरोग्य छान राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

  • @sadhanabapat4661
    @sadhanabapat4661 3 ปีที่แล้ว +14

    जबाबदारी घ्यायला कोणी येत नाही आम्ही दोघेही बहिणी राहतो आम्हांला आई वडील दोघेही नाहीत पण कोणी चौकशी करत नाही सगळ माझ्या मनातल बोलता काकू

    • @Vijay_ghadage_007
      @Vijay_ghadage_007 3 ปีที่แล้ว

      कोणतं गाव आहे ताई

    • @bhatkantikokanatali3072
      @bhatkantikokanatali3072 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे .संकटात कोणी कोणाला विचारत नाही

  • @annym4377
    @annym4377 3 ปีที่แล้ว

    कोणी कोणाचे नसतात काकू अणि पप्पू, मी अणि माझी फॅमिली यातून गेलो. मी समजू शकते माझे पप्पा मी 8th क्लास मध्ये होते.
    काकु तुम्ही अशीच हिम्मत ठेवा वेळ बदलते.

  • @ujjwalaparsekar3659
    @ujjwalaparsekar3659 3 ปีที่แล้ว +4

    नि:संकोचपणे मनातले विचार सर्वांबरोबर मोकळ्या मनाने बोलून स्वतः ताणमुक्त झालात हे महत्त्वाचे. कर्ता करविता तो एकमेव परमेश्वर च आहे.आनंदात रहा हिच सदिच्छा 🙏🙏

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 3 ปีที่แล้ว

    मी पण ह्याच अनुभवातून खुप शिकले. तुमचा मुलगा खुप गुणी आहे. त्याला म्हणाव कीं असाच रहा. आपण सत्याच्या मार्गाने चालायच. देव आपल्याला कोणाच्या ना कुणाच्या रूपाने मदत करत असतो. तुम्हाला घर बांधताना अनुभव आला असेल.

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 ปีที่แล้ว +10

    कुणाची मदत न घेता बांधले ले घर 🏡 किती समाधान, आनंद देते. उशिर झाला तरी चालेल, पण उपकार चे ओझे नकोच. तयांचे आयुष्यभर ऐकावे लागते. असा अनुभव आम्हाला पण आलाय. जेव्हा आपले चांगले दिवस येतात तेव्हा परत अशी लोक जवळ येतील, सावध राहा.

  • @manalisatam8900
    @manalisatam8900 3 ปีที่แล้ว

    सगळीडेच चालू असते हे.... आपण आपलं काम करत राहायचं... चांगलंच होणार सर्व... आणि तू खूप काही करून दाखवलंस हेच खूप काही आहे... तू यश हेच सर्व काही अश्या माणसांसाठी...असाच नेहमी सुखी राहा...god bless u pappu

  • @santoshichoudhari4922
    @santoshichoudhari4922 3 ปีที่แล้ว +3

    मला तुम्हाचा स्वभाव खूप आवडताे ... संगळ शेर करतात 🙏

  • @diptishinde7568
    @diptishinde7568 3 ปีที่แล้ว

    Khup sundar..tumchi story aaikun as watt amchich story ahee hi...amche asch zale..but aaj aikun , kaku na bagun agdi aai aslysrkhe watte mala ..

  • @urmilagawand8123
    @urmilagawand8123 3 ปีที่แล้ว +7

    Papu you are lucky to have such good parents.Your house is Beautiful and Gods Blessings and your Father s blessings are always with you.May you prosper more and more.God Bless you both always👍

  • @savitaahire2284
    @savitaahire2284 3 ปีที่แล้ว +1

    छान अनुभव सांगितला. असेच असतात नातेवाईक पण आपली मेहनत आणि थोमोठ्याचे आशीर्वाद हे नेहमीच आपल्या पाठीशी आहेत

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 3 ปีที่แล้ว +40

    बर झाल मदत नाही घेतली तुमच घरकुल फारच सुंदर स्वाभिमानी राहीलास अरे नातलग काय देणार देणारातर परमेश्वर आहे ❤

    • @sanchitapawar2281
      @sanchitapawar2281 3 ปีที่แล้ว

      शुभांगीताई तुम्हंच खुप कौतुक कराव तेवढे थोडस आहे. मिस्टर गेले तरी न डगमगता मुलांच्या पाठी खभींर पणे उभ्या राहिल्या. आपल्या पतीचे स्वन्न पुर्ण केले न कोणाची मदत घेता त्याबद्दल तुम्हंचे कौतुक करू तेवढे थोडे.
      मी तुमच्या रेसिपी रोज बगते मला फार आवडते.
      तुम्हाला कोणाची नजर नको लागो .
      हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना करते.

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 3 ปีที่แล้ว

    पप्पू तुझ्यासारखा मुलगा असणं हे किती मोठं भाग्य आहे तुझ्या आईवडिलांचं👍खूप कष्ट घेतो आहेस तू आईचं cooking skill जगासमोर आणायला. आपल्या माणसांची ओळख हि आपल्या वाईट काळातच समजते बाळा. पण ती कळूनही हताश न होता आईवडिलांचं अपूर्ण स्वप्नं पूर्ण करायला तू तुझ्या जबर इच्छाशक्तीने, गोड स्वभावाने आणि प्रचंड मेहनतीने सर्वांना दाखवून दिलंस की कोणतीही सामान्य व्यक्ती असामान्यरित्या कर्तृत्ववान होऊ शकते. आई मेहनती आहेच पण तुझं कौतुक जास्त वाटतं💐एवढ्या लहान वयात खूप maturity आहे तुझ्यात. Hats off to your Hard work👍खूप मोठा कर्तृत्ववान हो आणि आईवडिलांच नाव अजून उज्वल कर. खूप शुभेच्छा😊👍

  • @nishapatil7942
    @nishapatil7942 3 ปีที่แล้ว +13

    पप्पाचा एक तरी फोटो नविन घरांत रावला पाहिजे होतास.😔😔😔

    • @nutanshelke9246
      @nutanshelke9246 3 ปีที่แล้ว +3

      मेलेल्या माणसाचे फोटो लावू नये असे ब्राम्हण सांगतात कार्या पुरताच लावावा .त्या माणसाला व आपल्याला ञास होतो .

    • @bhatkantikokanatali3072
      @bhatkantikokanatali3072 3 ปีที่แล้ว

      पप्पांची आठवण साठी लावू शकतो

  • @anitameshram2537
    @anitameshram2537 3 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे ताई, माझे पती गेले आता, 1 वर्षे झाली, मी मुलांना घेऊन राहते, पण नातेवाईक कधी विचारात नाही, तरी पण मी हिम्मत नाही हरले. तुमची अणि माझी कहाणी येक आहे. आपली मुले चांगली आहेत ना. मग आपल्याला काय पाहिजे ताई. वेळे नुसार सर्व ठीक होते tai 🙏🏻

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप दुःख वाटलं ऐकून तुम्ही ची निती चांगली ठेवली परमेश्वर देतोच परक्या ना जिव लावलेला बरा तुमचं यापुढे चांगल होईल छान रहा काय करायचे नातेवाईक देवांवर विश्वास ठेवायचा 🙏🙏

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 3 ปีที่แล้ว

    Swatachya mahenatiche v kontehi lokanche dene n gheta ghar bhanles omkar, congrats👍🥰 Aasach swabhimani raha. Kashtane ch sarv kahi milate. Shubhangi tai chan ghar jhaley, mast raha aanandi, 👏👍

  • @pradnyaambre7530
    @pradnyaambre7530 3 ปีที่แล้ว +6

    तू खूप गुणी मुलगा आहेस 🙏आईची खूप काळजी घेतो❤️

  • @reshmanawale8629
    @reshmanawale8629 3 ปีที่แล้ว

    तुम्ही जे बोलतात ते खरं आहे आणि हेच आमच्या बाबतीत घडतं आम्ही पण पप्पाला सांगतोय पण ते ऐकतच नाही सगळ्यांना मदत करतात आणि आमची वेळ आली की सगळे नातेवाईक आणि मित्र मंडळी बाजूला होतात

  • @ImmaculateSoul1
    @ImmaculateSoul1 3 ปีที่แล้ว +9

    तुमी केल ना लोकांच चांगल, देव बघतोय तो नक्की आपलं चांगलाच करणार. केलेले चांगले कर्म वाया जात नाही.

  • @sunitakamble3528
    @sunitakamble3528 3 ปีที่แล้ว

    आम्हाला सुद्धा असाच अनुभव आला आहे परंतु एक लक्षात ठेवायचं आपण केलेले वाया जात नाही कुठे तरी त्याचे फळ आपल्या मुलांना मिळते . आपण ही वाईट माणसांन सारखे लागलो तर वाईट व चांगले यात फरक रहाणार नाही .

  • @Ankita-pl1pu
    @Ankita-pl1pu 3 ปีที่แล้ว +17

    Omkar tu Kaka n cha photo laav Gharat..te tumchya sobat ch aahet🙏 ❤️

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 3 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्या हे ऐकून खूप वाईट वाटले

  • @VineetaNalavade
    @VineetaNalavade 3 ปีที่แล้ว +4

    मावशी फार मला रडायला आलं 😭 तुमचं ऐकून , पण जाऊदे नातेवाईक मित्र मंडळी हे सर्व अशीच असतात जेव्हा त्यांना आपली गरज असते तेव्हा आपण मदत करतो त्यांना ,पण आपली वेळ आली की तोंड फिरवून घेतात 😭 तुमची दोन्ही मुलं फार गुणी आहे. काळजी करू नका मावशी आम्ही आहोत तुमच्या सोबत ,काका गेलेचं नाही आहे ते नेहमी तुमच्या आणि मुलानं बरोबर कायम आहेत सोबत🙏😭😭

    • @smitachavan8937
      @smitachavan8937 3 ปีที่แล้ว +1

      😘❤️👍🏠 मस्त बांधले मला खुप आवडले आणि असाच पुढे बहरत जा🙏🙏 जय

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 3 ปีที่แล้ว +1

      आमचाही हाच अनुभव आहे देव पाठीशी राहो सर्वांच्या आनंदी रहा

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 ปีที่แล้ว

    अनुभवा सारखा गुरु नाही..अस सगळ्या च्या. बाबतीत घडत..आज तुम्ही कुणाच्या ही मदती शिवाय जे केले..फारच छान.. अभिमान वाटावा खरच..।👍👍💐कधीही देउन मोठे व्हावे घेऊन तर सगळेच मोठे...त्याला काय अर्थ....

  • @veenanavkhare813
    @veenanavkhare813 3 ปีที่แล้ว +5

    तूम्ही खूप कठीण परिस्थिती तू घर बांधले सलाम तुम्हाला दोन्हानां

  • @vrushalidikhale640
    @vrushalidikhale640 3 ปีที่แล้ว

    Pappu online ghar bandhle ase tuzi Aai mhantli tar te kase? Online ghar bandhanya chi procedure kai ahe pl saang.

  • @kss2066
    @kss2066 3 ปีที่แล้ว +10

    In hardships we realize our true relations. God has blessed you with happiness and comfort for all the help you have given others. Good deeds always return in multiples of blessings!

  • @radhikaagravat6426
    @radhikaagravat6426 3 ปีที่แล้ว

    ताई हा अनुभव बरेच वेळा येतो तेव्हा ते सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येकाला पैसे देऊन सुधा आपल्या ला नड असते तर कधी कोनीच उपयोगी पडत नाही मगच कळते( नाती गोती ) जाउदे
    बाकी घर🏡 👌👌👌सदा हसतमुख रहा

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 ปีที่แล้ว +19

    खरंच ताई तुमच्या दोघांचे खुप कौतुक कोणत्या परिस्थितीत घर बांधले. आपली जवळची माणसं अशीच असतात. आपल्या वर वाईट वेळ आली की तोंड लपवतात. असे नातेवाईक नसलेले बरं तुम्ही आनंदी रहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही दोघांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवले.❤️

    • @smitachavan8937
      @smitachavan8937 3 ปีที่แล้ว

      😘😘😘😘❤️ mast hai ghar aani tuk man Asch changle kart raha👍🙏

  • @damamakone965
    @damamakone965 3 ปีที่แล้ว +1

    वाईट परिस्थिती कठीण काळ
    हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो
    खरोखर मावशी तुम्ही आणि पप्पू खूप
    चांगले आहात तुमच्या कार्याला अजून यश मिळो सुख मे सब साथी दुख मे न कोय

  • @nishigandhakherade9821
    @nishigandhakherade9821 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुखी ठेवो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 3 ปีที่แล้ว

    आपल्या वाईट वेळेला कुणीही मदतीला येत नाही हे खरं आहे आम्ही पण याचा अनुभव खूपच घेतला आहे सगळे सुखाचे सोबती असतात दुःखाचे सोबती कुणीही होत नाही

  • @sarojavhad323
    @sarojavhad323 3 ปีที่แล้ว +14

    देव पप्पू सारखा मुलगा सगळ्यांना देवो.
    आपण कुणाचं वाईट केलं नाही तर देवही अपल वाईट होऊ देणार नाही.तुमचे विचार खुप चांगले आहेत.असेच रहा👍

    • @anitakinkale7880
      @anitakinkale7880 3 ปีที่แล้ว

      शुभांगी ताई तू मच्यासारखीच माझी पण हकीकत आहे पण माझा मुलगा व मुली खूप मेहनतीने पुढे आले आणि सर्व काही चांगले झाले बघा देव देईल तर छप्पर फाड के देता है काळजी करू नका सर्व काही चांगले होईल.

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 3 ปีที่แล้ว

    देव करतो ते चांगल्या साठीच. बरं झालं तुम्ही कोणाची मदत नाही घेतली ते. आज तुम्ही, अभिमानाने जगाला सांगू शकता, की बघा, हे जे काही ऐश्वर्य आम्ही निर्माण केलेय, ते फक्त आणि फक्त, आमच्या मेहनतीने आणि फक्त आमच्या मनगटाच्या जोरावर. खूप छान आहात तुम्ही, माय लेकरं.

  • @chandajathar1917
    @chandajathar1917 3 ปีที่แล้ว +4

    तुमच मन मोकळं केलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमची वेळ निघून गेलेली आहे. खुश रहा.

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 ปีที่แล้ว

      नातेवाईक नावाला असतात हे माज्या पण आयुष्यात घडल🙏🙏

  • @pankajjadhav6495
    @pankajjadhav6495 3 ปีที่แล้ว

    तु जे काही सांगितलं जे तु काही तु बोलास ते सर्व खर आहे भावा नातेवाईक जवळपासची माणसं सुखा मधे सर्व जवळ असता पण जेव्हा आपल्यावर दुःखा ची वेळ आल्यावर कोणी सुद्धा आपल्याला विचारत नाही

  • @shailabhikule1181
    @shailabhikule1181 3 ปีที่แล้ว +26

    मदत करणे आपल्या हातात असते.पण मदत मिळविणे आपल्या हातात नसते.व्यवहारी आणि मतलबी जग आहे.पण चांगली माणसे आहेत म्हणून जग चालत आहे.सुख के सब साथी दुख में न कोई !

    • @Priyaa..0705
      @Priyaa..0705 3 ปีที่แล้ว

      अगदीं बरोबर ताई

    • @amitakhandalekar8659
      @amitakhandalekar8659 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @amitakhandalekar8659
      @amitakhandalekar8659 3 ปีที่แล้ว +1

      ताई पपु तुम्ही खुप चांगल्या प्रकारे माणसाना समजून घेता सगळं चांगलंच होईल

    • @vidyatayade5262
      @vidyatayade5262 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे 👍

  • @tejas01govilkar
    @tejas01govilkar 3 ปีที่แล้ว

    दादा तुझ्या आई वडीलांनी पुण्याई कमवली आहे ना ती पुण्याई तुला तुझ्या life मध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडु देणार नाही 💯

  • @balajibidwai3249
    @balajibidwai3249 3 ปีที่แล้ว +46

    सुखात सर्व असतात सोबतीला पण दुःखात कोणी नसतं.हेच खरं आहे

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 3 ปีที่แล้ว

    मावशी हा ही आमचा हक्काचा विडीओ आहे
    ओंकार तु मात्र या गोष्टी काय लक्षात असुदे कारण तुम्हाला आलेले अनुभव , खुप गाठीला जोडुन ठेव अशीच माणस असतात वेळ आली तर कोणी मदतीला धावून येत नाही
    तुला भरभरून पुण्य मिळणार कारण आईला दीलेली साथ

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 3 ปีที่แล้ว +9

    पप्पू तू म्हणालास कि कावळ्याला घास देण्यापेक्षा माणूस जिवंत असताना ,खायला घालावं,ह्या मताशी मी ही पहिल्या पासून सहमत आहे.आणि तरुणांना पण तू तुझ्या विचारातून प्रोत्साहन देत रहा.🙏👍

  • @ushazele8306
    @ushazele8306 3 ปีที่แล้ว

    असे मनात येणे स्वाभाविक आहे पण तुमचे आई मुलाचे मोकळे बोलणे खूप छान वाटते

  • @sushmashelar9209
    @sushmashelar9209 3 ปีที่แล้ว +21

    सोन्यासारखी मुलं आहेत तेच खूप आहे कोणाची परवा करू नका देव तुमच्या पाठीशी आहे gbu 👍

    • @shrddhanaik3476
      @shrddhanaik3476 3 ปีที่แล้ว

      तुम्ही जी गोष्ट सांगितली तीच परिस्थिती माझी आहे समोर प्रतिबं असले सारखे वाटत फरक ऐवढे मी नोकरी करत आहे पण 3वर्षाचे मुले होती घरच्या नी कपडे निशिकांत बाहेर पडले पण परमेश्वर इच्छा आहे बेळगाव येथे घर बांधून पूर्ण केले आहे🙏🙏

    • @manasikulkarni1838
      @manasikulkarni1838 3 ปีที่แล้ว

      Khar aahe. Doghahi chan guni mule aahet.

    • @kitchen9896
      @kitchen9896 3 ปีที่แล้ว

      Pappu tu khup guni mulga aahes aai ani bahinicha adar krtos. Kdhihi htash nahi hoiche vaitatun changale shodhnyacha praytn karaycha ani tu te krtoyas. Tula nehami yash milo. GOD BLESS YOU

  • @kanchanchimankare2292
    @kanchanchimankare2292 3 ปีที่แล้ว

    Tumhi khup strong ahaat tumhla kiti problems aheet but tumhi kadhi himmat nahi sodlii really proud of you ...and dada tu hi khup chaan ahe....asaach mummy sobat raha ....God bless you ...

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 3 ปีที่แล้ว +8

    तू आणि तुझी आई खुप छान आहे आणि तुझी ताई पण देव तुमचे पाठशी आहे 👍👍

  • @rajarammarathe7607
    @rajarammarathe7607 3 ปีที่แล้ว

    सर्व प्रथम तुमच्या नविन वास्तु प्रवेशाचे भरभरून अभिनंदन. मित्रा-मदतीचा हात समयीनुसार काम करतो. चाणक्य म्हणतात. काही लोक मदत तर करनार नाहीत.परंतु चार लोकात जरूर
    सांगतील.आला होता तो माझ्याकडे मदत मागायला.

  • @shubhangishinde2623
    @shubhangishinde2623 3 ปีที่แล้ว +18

    शुभांगी ताई तूमचं बाळ म्हणजे God gift आहे तूम्हा ला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 3 ปีที่แล้ว

    पप्पू तू छान आहेस आईची खूप काळजी घेतो तुझ्या पाठी वडिलांचे आशीर्वाद आहेत नातेवाईकांनी मदत नाही केली तेच बरं झाले त्यामुळे तू आव्हान स्वीकारले

  • @apsara2732
    @apsara2732 3 ปีที่แล้ว +4

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ---स्वामी समर्थ

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 3 ปีที่แล้ว +1

    पप्पु तू नाराज होऊ नकोस, देव तुला भरपूर सुख देईल. तू ग्रेट आहेस पप्पु

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 3 ปีที่แล้ว +12

    काकु व ओमकार काही हरकत नाही कि कोनीही मदत केली नाही. तुम्ही जा जीदिने हे घर उभे केले त्याला सलाम आहे. आणि कोणाच्या उपकरात नाही हे तर सगळ्या त चांगली गोष्ट आहे. ओमकार खुप छान करतो आहेस. आई काळजी घेणे काकांचे हे स्वप्न पूर्ण केले. खरच खूप मोठा हो. तुला सगळ्या चांगल्या कमत भरभरून यश मिळो. आमचे Good wish कायम तुझ्या बरोबर असणार आहे. 👌👌🙏🙏🙏🙏🙏😊

  • @varshakhairnar8127
    @varshakhairnar8127 3 ปีที่แล้ว

    Pappu Tu kharch khup samjutdar aahes. Tuje vichar khup chhan aahet. Tu khup pragati karshil pudhe jaun.mavshi Lokanchi apeksha karu nka. Tumcha mulga khup premal aahe to tumala khi kami padu denar nhi. Tumchya saglya ichha purn karel. Ashech nehmi aanandi raha

  • @abhaywadkar5422
    @abhaywadkar5422 3 ปีที่แล้ว +10

    Kathin prsangat konihi madtila yeat nahi this is my self experience so be careful & you're doing best cipitap

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 3 ปีที่แล้ว

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असे हिंमतवान रहा लोकांना कोणाचे चांगले झालेले बघवत नाही मला खूप अनुभव आले आहे देवांवर विश्र्वास ठेवा सगळे खूप खूप चांगले होईल .काकू ना नमस्कार आणि तुला खूप खूप आशिर्वाद ताई ला आशिर्वाद तुम्हाला सगळया ना खूप खूप शुभेच्छा माझ्या कडून