UNCUT: उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण, युती तुटली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • Mumabi / Finally Uddhav calls of alliance with BJP
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 469

  • @vishwasraodesai8673
    @vishwasraodesai8673 ปีที่แล้ว +1

    उद्धव साहेब तसेच आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही जेष्ठ शिवसैनिक, जनता पाठीशी आहोत महाराष्ट्राचा,मराठी, माणसाला तसेच बाळासाहेबांच्या नावाला आम्ही जेष्ठ एकनिष्ठ शिवसैनिक, पाठिशी राहून एकहाती सत्ता शिवसेनेची,अनु, भवानी माता की जय,जय, महाराष्ट्र

  • @TejasShelake
    @TejasShelake 6 หลายเดือนก่อน +1

    Goosebumps❤💯

  • @rohitkhedekar3004
    @rohitkhedekar3004 7 ปีที่แล้ว +20

    बदलते रूप सेनेचे ....👍👍👍 स्वबळाबर
    जय महाराष्ट्र साहेब

  • @anilbarad7452
    @anilbarad7452 2 ปีที่แล้ว

    साहेब आमाना पन सिवशैनिक मतदान सदस्य बनवा आनि सिवशैनेक वाडवा आमि पन शेतकरी गरीब आदिवासी एक निस्टा एक वचनि आहेत तुमचा असिरवाद असावा जय माहारास्ट

  • @sandeepshingre5486
    @sandeepshingre5486 2 ปีที่แล้ว

    no 1 sahab

  • @Ajinkyea
    @Ajinkyea 7 ปีที่แล้ว +19

    फक्त शिवसेना !! ...उद्धवसाहेब जबरदस्त स्पीच !! 🙏🚩

    • @jayramgawhane9794
      @jayramgawhane9794 7 ปีที่แล้ว +2

      जयराम गव्हाणे

    • @nibhishmhatre9939
      @nibhishmhatre9939 7 ปีที่แล้ว

      Ajinkya Ipper बापाच्या नावावर किती भीक मागणार हा लूख्खा ?

    • @pbj5770
      @pbj5770 7 ปีที่แล้ว

      Nibhish Mhatre
      are swatchya bapachya jivavar magato na
      dusryachya tar nay na

  • @hajumiyashaikh5436
    @hajumiyashaikh5436 5 ปีที่แล้ว +2

    दादोजी कोंडदेव यांच्या पुतळा हाटवताना शिवसेने विरोध केला. जेम्स लेन प्रकरणात गप्प बसले तेव्हा कळलं माझ्या शिवबा वर यांच किती प्रेम आहे ते

  • @taipagar1953
    @taipagar1953 2 ปีที่แล้ว

    खरच मा बाळासाहेब जय जय घोश आज जनता लोक कीती मनाने मा ऊधव साहेब तबेत काळजी घ्या जनता तुमच्या सोबत आहे मन तन धन लाऊन कारन जे घङल व महाराष्ट्र गोरगरीब जनता बरोबर जे दुख व महाराष्ट्र बरोबर छङ केला महाराष्ट्र चा विचार केला नाही म्हणून आज शिवसेना मतदार हे शिवराय मावळे आहेत रयत सुख साठी विचार करत होते म्हनुन आज मराठी आसता देव धमै घराघरात करत आलो देश मिळुन जनजीवन सुख आनंद विचार करून देश पुढे नेने सोङुन वेगळा च प्रकार चालला आहे महाराष्ट्र कमकुवत करने जनता खपवनार नाही व त्याना त्याची जागा दाखवनार हा महाराष्ट्र राज्यातील लोक जनजीवन रहेत वेसन घालनार हेच सत्य आहे वाईट विचाराने महाराष्ट्र ला त्रास दिला असे ज्यानी केले धुळ चाटनार तुम्ही युती का तोङली ती तर मा ऊधव साहेब महाराष्ट्र जनता रयत लोक विचार करून निर्णय घेतला हेच सत्य खर आहे यानी युती असताना कीती वाईट वागले होते ते जनता बघत होती झोपेत अंधारात शफत घेऊन महाराष्ट्र ला हळहळ व्यक्त होत होत कीती वाईट वाटत होत हे तोङ मोङ करून सत्ता स्थापन करता देवा देवा वाईट वाटत अशि सत्ता प्रकार कधी बघीतल नव्हत महाराष्ट्र ने सत्य सोबत घेऊन चालत आहोत हे महाराष्ट्र शिवसेना मतदान जानता निधमै आहे अस गलीछ राजकारन महाराष्ट्र मध्य चालनार नाही जनता सत्य सोबत आहेत जय महाराष्ट्र जय भारत

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 5 ปีที่แล้ว +24

    शिवसेना प्रमुख म्हनुन एकदा तरी मराठी मानसाला बनवा।
    मग मराठी मानसावरील खर प्रेम दिसुन येईल।

  • @dhananjaykadale4557
    @dhananjaykadale4557 5 ปีที่แล้ว +30

    साहेब एक वचन दया भाजप बरोबर जाणार नाही

  • @satishpatkar9852
    @satishpatkar9852 5 ปีที่แล้ว +63

    साहेब महापालिकेची 90 टक्के कंत्रटे मराठी माणसाला द्या जी परप्रांतियांना दिलात 90टक्के रिक्षा परमीट भैय्याना दिलात मराठी माणसाला का दिल्ली नाहीत कोस्टल रोड काढून मराठी मच्छिमारांना का देशोधडीला लावता गिरणी कामगारांना घर देत नाहीत आणि बेकायदा झोपड्या बांधणारया उपर्याना इमारतीत घरे का देता महाडाची घरे 80टक्के मराठी माणसाला का देत नाहीत मुस्लिमांची 4' 5माळ्यची घरे बनतात मराठी माणसाला का बनवू देत नाहीत बस साहेब एवढाच उत्तर द्या

  • @sandeepshingre5486
    @sandeepshingre5486 2 ปีที่แล้ว

    Very nice.

  • @nehaphatkare7804
    @nehaphatkare7804 2 ปีที่แล้ว

    Jay Maharashtra saheb

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 ปีที่แล้ว

    Khoop mast

  • @dineshjadhav5509
    @dineshjadhav5509 5 ปีที่แล้ว +20

    पाच वर्ष झाले तुम्ही काय बोलताय काय करताय ते माहित आहे सरकार मदे आहेसा आणि विरोधी पार्टी गत बोलताय साहेब

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 5 ปีที่แล้ว +46

    लाचार लाचार लाकार .
    बाळ ठाकरे जर असते तर त्यांना हे पाहून वाईट वाटलं असेल

  • @UMESHYadav-hi9sc
    @UMESHYadav-hi9sc 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @VishalPawar-yl5vh
    @VishalPawar-yl5vh 5 ปีที่แล้ว +35

    तुम्ही सर्व एकच आहात. .
    प्रबोधनकार ठोकरे सारखे विचार धारणा ठेवा
    जातीवाद तुमच्यात ठसठसुन भरलाय

  • @uddahvshinde5380
    @uddahvshinde5380 6 ปีที่แล้ว +14

    तमाम शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर सर्वत पुठे आदीत्यजी ठाकरें आस्तील का साहेब

  • @abhijeetkalekkar5592
    @abhijeetkalekkar5592 7 ปีที่แล้ว +13

    जय शिवसेना, जय महाराष्ट्र

  • @lalchandrabhoir1682
    @lalchandrabhoir1682 7 ปีที่แล้ว +4

    फक्त शिवसेना !! ...उद्धवसाहेब जबरदस्त स्पीच

  • @bbushandarane8886
    @bbushandarane8886 5 ปีที่แล้ว

    साहेब तुम्ही वचन घ्या की आता जर तुम्ही निवडणूक जिंकले तर आता बीजेपी सोबत नका जाऊ त्यांना एकटे राहू द्या हीच विनन्ती आहे साहेब तुम्हांला 🙏🙏🙏

  • @gauraifoundation6169
    @gauraifoundation6169 5 ปีที่แล้ว

    मा उद्धवजी ठाकरे साहेब
    आपणास विनंती आहे की आपण आपल्या आजोबाना (प्रबोधनकार के सी ठाकरे )वाचावे त्यांच्या विचाराणे वाटचाल केल्यास खात्रीलायकपणे वाटते शिवसेना महाराष्ट्रात एकटयाने सत्ता संपादन करेल .

  • @kiranshedge
    @kiranshedge 7 ปีที่แล้ว +27

    आज "उद्धव " यांच्या मध्ये " बाळासाहेब " दिसले..!!
    साहेब आज जिंकलत हो तुम्ही शिवसैनिकांना....
    भगवा सलाम उद्धव साहेब तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @nilkanthsonawane3358
      @nilkanthsonawane3358 5 ปีที่แล้ว

      आज उद्धव साहेब,आपल्या त ,भवानी मातेचा संचार झाल्या ची जनींव झाली, यश निश्चित आपल्या च मिळणार, साक्षात भावांनी मता आपल्या पाठिशी आहे,

    • @adwaitastroguru4233
      @adwaitastroguru4233 5 ปีที่แล้ว

      फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणी नाही।

    • @adwaitastroguru4233
      @adwaitastroguru4233 5 ปีที่แล้ว

      फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणी नाही।

    • @Harshal8164
      @Harshal8164 5 ปีที่แล้ว +1

      Ata 2019 ahe ata mhna yanchyat balasaheb disle mhanun ky tumhi pn bhau he sattesathi lachar lok he balasaheb nahi swabhiman tyanchya n raj thakrenchya senepasun lamb gelyavarach gela.....

    • @rajendrakirve9705
      @rajendrakirve9705 5 ปีที่แล้ว

      नवरा बायकोची भांडण झालेली दिसतायत

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 ปีที่แล้ว +4

    saheb good decision ⛳✌🏹🏹

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 5 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांची भाषणाची सुरुवात काही वेगळीच असायची यांना तेवढी जमत नाही

  • @सरपंचसाहेबसुदर्शनवनगा

    जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त शिवसेना

  • @nimbabhadane6347
    @nimbabhadane6347 6 ปีที่แล้ว +20

    मग दहशतीचं राज्य दिसतय ठाकरे साहेब तुम्हाला मग सत्ता तुमचीच आणि तुम्हीच तुमची टर उडवता वा काय गंमत नाही का,सत्तैची सोडना भाऊ सत्ता लाथ मार सत्तेला .हे शोभत नाही राव

  • @raj64743
    @raj64743 5 ปีที่แล้ว +34

    तू कर मारल्या गत,मी करतो रडल्या गत😂😂😂😍🙏🙏🙏

  • @milindathawale3604
    @milindathawale3604 5 ปีที่แล้ว +9

    हिंदू सम्राट ला कोणत्याही बहुजन, मुस्लिम,शिख, इतर कोणत्याही जातीच्या लोकांनीं मतदान देऊ नये,,,

  • @rajshekharkamble2719
    @rajshekharkamble2719 5 ปีที่แล้ว +1

    खरी गोष्ट आहे साहेब तुमचे कार्यकर्ता आपाआपले कर्तव्य पार पाडले म्हणुन मोठमोठे गुलदस्ते देउन सत्कार केलात या गोष्टीला माझ्याकडे पण शब्द नाही कारण सांगली,कोल्हापुर पुरग्रस्त लोकाना पोटभर जेवण दीलात कपड़े पाठविले भाजपा सरकार च्या वतिने सुद्धा गोरगरीबाना भरपुर कांही मदत केलात हे सगळे तिथे बसलेले बेशर्म लोकाना सुद्धा माहीत असुन सुद्धा जोरजोराने टाळ्या वाजवतेत हे सुद्धा बघुन चांगलेच वाटले असेच आपले जमीर वीकुन रक्ताचे पाणि करावी व येणारा पिडीची भला होईल व फक्त मुंबई का साहेब अख्खा महाराष्ट्र् तुमचे समजुन चलाना का तर बोलायचे सगळ्याना अधिकार आहे आणि आजकाल जयश्रीराम ची घोषणा ऐकायला भेटत नाही श्रीराम चे नाव घेउन एखादा जिवाला संपउन टाकायचे या देशात हेच न्याय आहे असे मला वाटतो माझ्या कांमेट ने कोणाला दुख वाटेल तर त्यास माझा खेद आहे ।जय श्रीराम।

  • @monikadhoke3312
    @monikadhoke3312 5 ปีที่แล้ว +6

    विश्वास नाही शिवसेने च्या वक्तव्यावर। आज पावेतो चा अनुभव सांगतो।

  • @abhijeetkalekkar5592
    @abhijeetkalekkar5592 7 ปีที่แล้ว +74

    सत्ता सत्ता काय नशिबात असेल तर माझे शिवराय,माझी
    भवानीमाता,माझे बाळासाहेब,माझे शिवसैनिक मला
    सत्ता देतील...!!
    - उद्धवसाहेब ठाकरे

    • @bhagawandeore9082
      @bhagawandeore9082 5 ปีที่แล้ว +1

      हिंदु मतदान आपल्याच बरोबर आहे पण खर्या शिव सैनिकाना ऊमेव्दारी द्या निचित शिव सेना सत्तेत येईल

    • @dilipmandlik7591
      @dilipmandlik7591 5 ปีที่แล้ว

      abhijeet kalekkar

    • @kshtjshnde339
      @kshtjshnde339 5 ปีที่แล้ว

      🤣😂😂🤣

  • @ganeshgawali5104
    @ganeshgawali5104 5 ปีที่แล้ว +2

    ठेवलेल्या बायी सारखी गमत हाय भाऊ तोयी

  • @dattatrayakaratkar6129
    @dattatrayakaratkar6129 2 ปีที่แล้ว

    जय महहाराष्ट्र

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 5 ปีที่แล้ว +93

    उद्धव साहेब तुमच्या पाठीमागे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा ज्यांच्या आशिर्वादाने शिवसेना उभी राहली।

    • @carrom007
      @carrom007 5 ปีที่แล้ว +3

      Sir......raja ekach zala shivaji raja......saheb pan ekach hota babsaheb......he kon ahet saheb swatachi bhuk bhagavat ......yana kay kami ahe 7 pidhya basun khatil teri boltil aplyala maharashtra ghadavaycha ahe

    • @bharatkantule6107
      @bharatkantule6107 5 ปีที่แล้ว

      @@carrom007 4th

    • @jyotisarpate3773
      @jyotisarpate3773 5 ปีที่แล้ว

      Fakt Shivaji maharajacha navacha sattesathe waper karayacha

    • @devidasharkal2337
      @devidasharkal2337 5 ปีที่แล้ว

      Uddhav thakrechya mage raje cha photo lava

    • @rajaramshinde3095
      @rajaramshinde3095 5 ปีที่แล้ว

      उध्दव तु लाचार आहे

  • @pravinraut6
    @pravinraut6 5 ปีที่แล้ว +4

    सता.आली.कि.शेतकऱ्यांना.भुलनारे.उधव.

  • @kiranjadhav7032
    @kiranjadhav7032 7 ปีที่แล้ว +15

    मी शिवसेने सोबत आहे. आणि माझा संपुर्ण परिवार सुधा

  • @vilasnawale4416
    @vilasnawale4416 5 ปีที่แล้ว +7

    उध्दव साहेब तुम्ही फक्त गोष्टीच जास्त करता। करीना काहीच नाही।

  • @dadasahebkale8303
    @dadasahebkale8303 5 ปีที่แล้ว +21

    शिवसेना ऊद्धव ठाकरे फक्त बोलताय करत काहीच नाहीत

  • @eshwarkale
    @eshwarkale 7 ปีที่แล้ว +8

    Ek number Uddhav Saheb.

  • @vijayrathor4244
    @vijayrathor4244 7 ปีที่แล้ว +12

    very inspiring speech. Shiv Sena will definetly win one handed Mumbai .......... Jay Maharashtra

  • @santoshbiramane239
    @santoshbiramane239 2 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤🦁🦁🦁

  • @achalamason9427
    @achalamason9427 5 ปีที่แล้ว +16

    राज ठाकरे सोबत असाल तर महाराष्ट्र जोर आणि सुटलेले बैलांना लगाम हे निश्चितच.

  • @tushargawande9027
    @tushargawande9027 7 ปีที่แล้ว +4

    कुठल्या ही नेत्या सारख भीस्किट देण्या पेक्षा विकासा वर बोला.....अन्यथा तुम्हाला पण लेप्टो होईल

  • @pandharipagare3009
    @pandharipagare3009 5 ปีที่แล้ว +6

    ज्या मतदारांच्या जोरावर निवडुन येता त्यांच्या बद्दल चांगले बोलावे

  • @eknathnarawade2270
    @eknathnarawade2270 5 ปีที่แล้ว +3

    मला एक समजत नाही दोन वर्षे झाली या पोस्ट ला आता का दाखवताय ?

  • @milindathawale3604
    @milindathawale3604 5 ปีที่แล้ว +26

    शिवाजी महाराज याचा फोटो का नाही लावत,,, फक्त नाव घ्यायाच शिवाजी च आणि निवडणूक याच

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 5 ปีที่แล้ว +4

    उद्धव राव पहिली कर्ज माफ करा तर तुमचा मूख्यमंत्री होईल नाहीत ग्रामीन भागातून खल्लास होईल

    • @g.s.kaware505
      @g.s.kaware505 5 ปีที่แล้ว

      त्या साठी सत्ता व्हावी.. समजलं

    • @adinathnalage4522
      @adinathnalage4522 5 ปีที่แล้ว

      Very nice comment

  • @adityanade1492
    @adityanade1492 5 ปีที่แล้ว +1

    हजारो वर्षापासून 33 कोटी देव-देवतांच्या विळख्यात आडकवून ठेवलाय बहुजन समाज,

  • @rssentertainment2040
    @rssentertainment2040 7 ปีที่แล้ว +4

    उद्धवसाहेब जबरदस्त स्पीच

  • @balasahebpatil4148
    @balasahebpatil4148 5 ปีที่แล้ว +14

    हे आता छ शिवाजी माहाराजा नांना विसरले आहे छ शिवाजी माहाराजा चा स्टजवर फोटो आहे का आता फक्त बाळ ठाकरे ऊध्वव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या घोसना आहेत छ शिवाजी राजे यांच नाव फक्त नाव वापरुन निवडनुक जिकतात

  • @Bhau8055
    @Bhau8055 7 ปีที่แล้ว +18

    aani manse barobar yuti kara bjp chi vajwa

  • @shankarughade1273
    @shankarughade1273 5 ปีที่แล้ว +7

    सात बारा कोरा करा हो साहेब शेतकरी अत्यंत दैयनिय अवस्तेत आहे

  • @shyamkhadke1719
    @shyamkhadke1719 7 ปีที่แล้ว +2

    शिवसेना फक्त

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 5 ปีที่แล้ว +1

    साहेब तुम्ही BMC आणि best च्या मराठी माणसांचे वाटोळे केले भावनिक विषय सोडा

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 5 ปีที่แล้ว +11

    आहो साहेब तुम्हाला भाजपा शिवाय पर्याय नाही. हे मात्र नक्की कारन हे तमाम जेतेला माहिती आहे. हे सर्व नाटकच आहे. नुसते शिव म्हणु नका छत्रपती शिवाजी म्हणा हो साहेब!!

  • @swapsdgr8
    @swapsdgr8 7 ปีที่แล้ว +12

    सत्तेतून बाहेर पडा...बास झाली तुमच्या दोघांची नाटकं...दोघपण चोरच...शिवसेना काय बीजेपी काय..

  • @artist4015
    @artist4015 5 ปีที่แล้ว +1

    हे कधी शेतकऱ्यांचे कैवारी झाले

  • @niranjanruparel8980
    @niranjanruparel8980 5 ปีที่แล้ว +6

    अपनी बातोंमे वजन रखो तो महाराष्ट्र ओर राष्ट्र का भला होगा।

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 7 ปีที่แล้ว +1

    Jay Maharashtra

  • @bhagwanbhusane2586
    @bhagwanbhusane2586 5 ปีที่แล้ว +39

    याला शेती विषय काय माहिती आहे हा शेतकरी यांचा नेता कसा झाला

  • @govindnavghare5832
    @govindnavghare5832 5 ปีที่แล้ว +14

    सरकार तुमचे तूमीच मोर्चा काढले याला काय अर्थ आहे कोणता निर्णय घेतला शेतकर्‍यांच्या हिताचे तूम्ही विधानसभा निवडणुकीत पाहूत

  • @Kiranlondhe-ii7si
    @Kiranlondhe-ii7si 6 ปีที่แล้ว

    Mast Saheb..

  • @Kiranlondhe-ii7si
    @Kiranlondhe-ii7si 6 ปีที่แล้ว

    Jay Maharashtra Saheb

  • @rajendratilak2559
    @rajendratilak2559 5 ปีที่แล้ว +3

    EVM हटवा लोकशाही वाचवा.

  • @adityanade1492
    @adityanade1492 5 ปีที่แล้ว

    तुझं माझं जमेना! तुझ्या वाचून करमेना!

  • @manineesawant4663
    @manineesawant4663 7 ปีที่แล้ว +6

    कृपया आता तरी एक होऊया आणि bjp ला दाखवून देऊया
    जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @rahulmithari8398
      @rahulmithari8398 5 ปีที่แล้ว

      काय केलेय

    • @LaxmanPatil-mr1ot
      @LaxmanPatil-mr1ot 5 ปีที่แล้ว

      कर्जमाफी पा

    • @LaxmanPatil-mr1ot
      @LaxmanPatil-mr1ot 5 ปีที่แล้ว

      कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना

  • @santoshpatil-dw6fp
    @santoshpatil-dw6fp 6 ปีที่แล้ว +1

    Real tiger

  • @shankarshirsat619
    @shankarshirsat619 5 ปีที่แล้ว

    आरे तूला माहीत नाही बाळासाहेब तूझा कोन आहे

  • @bharatmandave13
    @bharatmandave13 7 ปีที่แล้ว +6

    फक्त शिवसेना

  • @pradipphasge4792
    @pradipphasge4792 5 ปีที่แล้ว +1

    भारत माझा देश आहे माझ्या देशावर EVM च्च राज्य आहे त्यावर जनते पेक्षा काही राजकीय लोकांन च्च प्रेम आहे

  • @mazharismail1989
    @mazharismail1989 5 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra. Jai Hind

  • @ramdeshmukh4220
    @ramdeshmukh4220 5 ปีที่แล้ว +1

    शेती संपुष्टात आली शिवसेना न

  • @chandrakantkhanolkar1367
    @chandrakantkhanolkar1367 5 ปีที่แล้ว +3

    युती तोडायची असेल तर तोडा.
    पण एकमेकांवर आरोप करत राहू नका.
    आता कंटाळलो.
    !! जय महाराष्ट्र !!

  • @dineshgaikwad8056
    @dineshgaikwad8056 5 ปีที่แล้ว

    दादर नायगांव
    गायत्री रमेश कडलक
    इच्या बरोबर माझे प्रेमसंबंध
    होते आणि थोडे शारीरिक संबंध सुधा झाले होते तर मी ईच्या बरोबर लग्न पण करायला तयार आहे हे मी
    भोईवाड़ा कोर्ट आणि सेशन कोर्ट चे जज यांला बोललो आहे
    आणि सगळ्यात आधी मी
    मिना रमेश कडलक आणि गायत्री रमेश कडलक आणि किरण कांबले यांच्या वर कंप्लेंट केली होती 2015 ला
    आणि मला कोर्ट मधुन पण खुुप सतवले होते
    या दोगी शिवसेने मध्ये आहेत

  • @syedilyas4180
    @syedilyas4180 5 ปีที่แล้ว +2

    Raj thakre Maharashtian logo k dil me izzat hai koi kuch bhi bole wakt ki hukumat (evm vali)bhi jise jhuka nhi payi wo Raj thakre hai

  • @anilgodse6515
    @anilgodse6515 5 ปีที่แล้ว +26

    भाषण सुरू होण्याच्या अगोदर बिचारा काय ओरडत होता ते समजलेच नाही अखेर युतीचे नाट्य तात्पुरते संपले निवडणूक झाली की परत एकत्र आहेच भोळे भाबड्या कार्यकर्त्यांनी गावागावात शिव्या खायच्या निदान त्यांचा विचार करावा

    • @sanjaykamble2471
      @sanjaykamble2471 5 ปีที่แล้ว +1

      अनिल गोडसे साहेब तुम्ही एकदम बरोबर ओळखले

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 5 ปีที่แล้ว

      Mothya Maharaja chi entry hoti

    • @balunigdekarnigdekar5758
      @balunigdekarnigdekar5758 5 ปีที่แล้ว

      बाबासाहेब बिजेपीला देतील जागा तेवढ्या जागा गप घेत होती आता उलट झालय

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 5 ปีที่แล้ว +2

    युती युती , पक्षांतर काय लवलाय पोरकट पणा.
    शिवसेना
    रस्ते बघा खड्डेच खड्डे करून ठेवले.
    नुसतं एक मेकांन वर टिका, यात्रा-मेळावे , मराठी , शिवाजी महाराज,बोल बच्चन , बस
    एवढच केल आपण.
    विकास काम काहिच नाही,
    संपूर्ण ठाणे, कल्याण , मुंबई, डोंबिवली,बदलापूर एक हाती सत्ता आहे .

  • @goutamdeokare4845
    @goutamdeokare4845 5 ปีที่แล้ว +4

    साहेब सरकारी कार्यालयात देवी देवता यांची प्रतीमा लावता येत नाही. कारण सर्व जाती जातीचे फोटो लावले तर कार्यालयात जागा पुरत नाही..

  • @VIVEKKADAM236
    @VIVEKKADAM236 5 ปีที่แล้ว +3

    ऐवढा सासूरवास सोसुन पुन्हा नांदणे हे
    अलका कुबल नंतर
    फक्त शिवसेनेलाच जमलंय.
    😂

  • @tusharjadhavpatil4911
    @tusharjadhavpatil4911 5 ปีที่แล้ว +1

    मला अस वाट्ट कि शिवसेना आणी राट्रवादी या दोन पक्षाची युती व्हायला हवी आता तर महाराट्र एक राहील

  • @Kiranlondhe-ii7si
    @Kiranlondhe-ii7si 6 ปีที่แล้ว

    Fantastic spich Saheb

    • @fight_against_corruptionso4924
      @fight_against_corruptionso4924 5 ปีที่แล้ว

      Shri Uddhavji Thackeray Saheb Speech Given on Railway Accident Victim Boy's Help it's Me ..That incident was happened on 2014...Wait to Meet You Sir and Take Blessings..9821318695
      Jagdish Suresh Kelshikar
      Kurla/Tilak Nagar East
      ShivSainik 🏹🚩🙏 Jai Maharashtra

  • @amitburbande6708
    @amitburbande6708 5 ปีที่แล้ว +1

    Sena ani mansechi yuti kra akhya Maharashtrat Raj krnar saheb tumhi

  • @iammonish_x
    @iammonish_x 7 ปีที่แล้ว +1

    @uddhav thackeray

  • @satishsurwase3262
    @satishsurwase3262 5 ปีที่แล้ว +5

    नार्मद कुणाला मनता भाषण ऐकतजा डबल काय बोललात ते लोकांच्या जिवावर सत्ता भोगता आणि लोकांनाच शिव्या घालता

  • @prashantpimprikar2225
    @prashantpimprikar2225 5 ปีที่แล้ว

    गोट फॉर मशीन लोकशाहीला धोका

  • @uddahvshinde5380
    @uddahvshinde5380 6 ปีที่แล้ว +5

    साहेब टाईमपास म्हणून आलेत सगळे

  • @ashaikh6882
    @ashaikh6882 5 ปีที่แล้ว +1

    Sir hindu, Muslim karat basu naka
    Hum sab bhartiya hai. Jai Maharashtra

  • @pandhurangsainath8317
    @pandhurangsainath8317 7 ปีที่แล้ว +2

    फक्त शिव सेना

  • @sudhakardhamale5532
    @sudhakardhamale5532 6 ปีที่แล้ว +27

    धदां आहे सेनेचा

  • @avinashsatpute2680
    @avinashsatpute2680 5 ปีที่แล้ว +4

    साहेब राजिनामा दिला की अजून खिशात आहे

  • @sagarjagtap61
    @sagarjagtap61 5 ปีที่แล้ว +1

    Bhurta ahe .

  • @shankarpawar6738
    @shankarpawar6738 5 ปีที่แล้ว +1

    भटजी+भटजी=भाजप सेना

  • @vishalshejul689
    @vishalshejul689 5 ปีที่แล้ว +3

    शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि कुठे आहे आपल सरकार बाबारे

  • @ashishrathod4334
    @ashishrathod4334 7 ปีที่แล้ว +1

    nice

  • @sss121955
    @sss121955 5 ปีที่แล้ว +4

    Shivsenene yuti todali tar kon adhik mata ne jinkel..?
    A) Shivsena
    B) BJP

  • @anilawatade8680
    @anilawatade8680 5 ปีที่แล้ว +57

    भडखाऊ भाषण दयायचं बंद करा. तुमची पोरं ठेवा ऐशीत आम्हाला लावा लढाई ला...... हे बंद करा...

    • @syedilyas4180
      @syedilyas4180 5 ปีที่แล้ว +2

      Dil ki baat bol diya bhai ye har neta ki sachhai hai

    • @rahulkerurkar785
      @rahulkerurkar785 5 ปีที่แล้ว +1

      cm karnar ahe mane thya pegvin la

    • @adinathnalage4522
      @adinathnalage4522 5 ปีที่แล้ว

      Very nice Comment भाऊ। Replyदे

    • @amarumbare4324
      @amarumbare4324 5 ปีที่แล้ว

      Hahahhaha

  • @anilmali2136
    @anilmali2136 5 ปีที่แล้ว

    तू मी भाशन देतातपन राजकारन खेळूनका फकत गरीबाला वोळखा मग भाशन दया

  • @sundarraogaikwad5574
    @sundarraogaikwad5574 6 ปีที่แล้ว +2

    संभाजी नगर धाराशिव च नामकरण काय झाल साहेब तुमची तर तिकड एकहाती सत्ता आहे ना!