ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
जयंत पाटलांनी एकाचं वाक्यात, आशिष शेलारांना केलं गार ! Jayant Patil on Ashish Shelar in Vidhansabha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- जयंत पाटलांनी एकाचं वाक्यात, आशिष शेलारांना केलं गार ! Jayant Patil on Ashish Shelar in Vidhansabha
#jayantpatil #ashishshelar #ncp #maharashtraassembly
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
शेलार , लाड , दरेकर , एकच मंद यांना लोक निवडून देतात , हेच गमतीशीर आहे
हे सर्व विधानपरिषदेवर निवडूण गेले आहे. जनतेच्या मधून निवडून आले नाही
Ekach mand ter atishana ahe
नेपाळी टील्या सुध्दा त्यांच्या रांगेत बसतोय टरबूज्याने भुंकायलाच पाळलेत सर्व
भातकळकर ला कुठं सोडला
@@jeevanjambulkar
हो, विसरलो मी
अशीश शेलार हा खुप हुशार माणूस आहे त्या ला पाकिस्तानला पाठवा
😅😅😅
Patil saheb tyacha BAAP ahet
शेलार ल पाकिस्तानी आहे
Mag tu kadhala thamto ithe tu pan ja
@@pradipjadhav9099are to bhadva pvarcha hujarya ahe
शेलार आणि अक्कल यांचा संबध काय ??
😂😂😂😂😂
😂😂😂
भावी मुख्यमंत्री आमचे लाडके जयंतजी दादा साहेब
Bhavi PM 😂
आग लागली का@@epicnatureandcooking3649
🤣🤣
डुक्कर शेलार
@@epicnatureandcooking3649पी एम् नाही सी एम्
आशिष शेलार हा अतिशहाणा आहे.
जयंत पाटील एकटे सर्वान वर भारी 🔥🔥🔥
पाटील सर भाषेवर प्रभुत्व आहे , शब्दांचे खेळ अप्रतिम
खेळ नव्हे टाइमिंग
शेलार यांच्या बोलण्यावरून ते वकील आहेत, यावर विश्वास ठेवणे ब-याचदा कठीण जाते.
हगरे वकील पाटिल त्याचा व्हिकेट काढणार.
श्री,जयंतराव पाटील म्हणजे अनुभवाची खान आहे,
श्री, शेलार साहेबांना मुंबई बाहेर कुनी ओळखत नाही,
Shelar kawla ahe faltu kaw kaw karto fakth
Mumbai madhe sudha olkhat nahit ree 😅
शेलारणी शब्द दिला होता राजकारण सोडणार तो पाळा की
Mumbai madhe tr kon olakhat hyala 😂
🎉🎉 शेवटी पाटील तो पाटील आसतो
भाजपाचा अती शहाणा समजतो शेलार लायकीत रहाव जयभीम जयशिवराय जयभैरव
जयंत पाटील साहेब
शेलार महाराष्ट्राचं वाटोळे करतोय
जयवंतरावांनी शेलारांना मामा केलं
भाजपचा माज अद्याप उतरलेला दिसत नाही
शेलार भावा, काही बोलु नको, सर्वात पहिले संन्यास घे, नाही तर थुंकून चाटावे.
जय महाराष्ट्र जयंत, पाटील साहेब,तुम्ही,जे,बोलता,ते,बरोबर, आहे
शेलार मने राजकारण सोडणर पन विधानसभेत बांबु आर पार जनता बरोबर लावेल जयभवानीजयशिवराय जयभीम
आशीष शेला रांची दादागिरी कशाला पाहिजे. विधानसभा म्हणजे शेलाराच्या मालकीचे घर आहे काय. जयंत पाटील हे जेष्ठ व अनुभवी सदस्य आहेत. ते बोलत असताना कधीही चुकीचे बोलत नाहीत. त्यांचे भाषण फार सुंदर चालू असते. त्याना माफी मागायला लावणारे आशिष शेलार यांना कोणि अधिकार दिला आहे. सत्तेचा माज आहे कि गैरवापर? सर्वानी एकमेकाचे सन्मान ठेवावा अशी जनतेची अपेक्षा असते.
नाद करो पण साहेबांचा नको जयंत जय हो
जयवंत पाटील यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
पाटील साहेब तुम्ही एकदम सत्य व बरोबर विवेचन करत आहे.
प्रचंड प्रमाणात शासकीय पातळीवर भ्रष्टाचार आहे महाराष्ट्रात
शेलार महाराष्ट्र राज्यात शतप्रतिशत गुजरात लॅबी महाराष्ट्रात भाजप जनता जनार्दन सुपडा साफ केला आहे,2024 35 आमदार भाजप विजयी होतील, सत्तेचा अहंकार, जास्त काळ चालणार नाही हे लक्षात ठेवा, जनता सबकुछ जानती है भाई 🔥 मोका सब को मिलता है 😂
पाटिल साहेब. या लोकांना मंत्री पद मिळाले नाहि. म्हणून हेलोक मंत्री पद मिळाले पाहीजे म्हणून आंधळे .बहिरे झाले.
शेलार नाद करा पण जयंत पाटलांचा नको😂😂 तुमचा कधी बाजार होईल कळणार पण नाही😂😂
आशीष शेलारणी अभ्यास नीट करावा
शेलार याला अक्कल नाही आपण बरोबरी कोणाशी करतोय
जयंत पाटील साहेब तुम्ही बोलत रहा यांच्या दबावाला भिक घालू नका
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉
आशिष, नको नादाला लागू पाटलाच्या ....
अनुभवी सुसंस्कृत योग्य नेतृत्व
जयंत पाटील साहेब
Excellent bhavi C.M. of Maharashtra
जयत,पाटील साहेब शेलार च्या कानावर वाजवा
जोरात 😂😂🎉🎉
कडक भावा
Jayant patil ek abhyasu vyaktimatva
भ्रष्टाचार नाही असा विभाग नाही
मराठी माणस जी भाजपची आहेत ती सगळीच दिल्लीत मुजरा करतात .पुर्वी चे भाजपा वाले असे नव्हते ते बाळा साहेबांकडे जायचे
चेलार
करेकट्ट कारेक्रम
खरोखर पाटील तो पाटील आज मला समजलं 🎉
अधिकारी वर्गावर वचक नाही,कारण त्यांची हवी तिथं पोस्टींग होत नाही
Ashish shelar close your mouth
पाटील साहेब शेलारांना विचारा संन्यास कधी घेणार आहे
आशिष शेलार आपल्या राजकारण सोडण्याच्या भाषेचे काय नुसतच बोलायची बातमी बोलायची कडी आपण राजकारणात सोडणार त्याचे काय दरेकर लाड शेलार असे समजतात की आम्ही महाराष्ट्र चालवत आहोत
भाजपचे लोक सभागृहात विरोधकांना बोलू देत नाहीत विनाकारण काहीही मुद्दे काढून विरोधकांच्या भाषणात अडथळे निर्माण करायचे एवढयाच साठी हे आमदार झालेत का काय हेच समजत नाही,,,
गेम होणार या दोघांचाही पाटील आहे हा.
जय महाराष्ट्र जयंत पाटील साहेब 🚩🙏
भाजप हटाव देश बचाव
King of maharashtra jayat patil saheb
शेलार साहेब राजकार संन्यास घ्या
या सभागृहाचे जे सदस्य नाहीत त्यामुळे त्यांचा उल्लेख करुन नये , पण आम्ही मात्र अशा व्यक्तींचा जे दुसऱ्या पक्षाचे आहेत त्यांच्या विरोधात प्रस्ताव आणू 😂😂😂😂
जयंत साहेब बरोबर आहे
शेलार, लाड, दरेकर हे त्रिमूर्ती म्हणजे आमचीच लाल 😂😂😂
जयंतराव पाटील साहेब✌️💥
Masti jirli nahi ka ?
काही लोक प्रतिनिधी तर टक्केवारी घेतल्याशिवाय निधी देत नाहीत
❤Jayant Patil
महाराष्ट्र चा
नाद नाय करायचा महाराष्ट्र
Patil statement is inrealvent
, होय गार केलं
पाटील साहेब आज ग्रेट
Jayant patil saheb tumhi Khup Husar aahat
आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धुव्वा उडवून द्यायचा
शेलार तु बोलूच नको सन्यास घे
कृपया करून कोणीतरी शेलार यांची वकील असल्याची डिग्री चेक करून घ्यारे.. मी खुपवेळा यांना तोंडावर पडताना पाहितले आहे..
आणि ते सन्यास कधी घेणार आहेत ते आधी सांगा म्हणाव
Only jayant patil saheb
सत्तेचा माज, खरं बाहेर यायला लागलं कि bjp वाले खूप आवाज करतात
आंधळे बहिरे खरच आहे
यावेळेस शेलार ला हरवायचच
👍👍
शेलार तुम्ही राजकारणातून अलिप्त होणार होता त्याचं काय झालं
...खरे आहे...सगळेच जनतेच्या मेहरबानी ने निवडून येतात....
Patil saheb salute mast
जयंत जी..एकच नबर..❤
Ashish shelar kadhi raginama denar..bolel taysa chalel taychi vandavi paule 😂
नगर विकास रचना Dept मध्ये खूप भ्रष्ट्राचार होतात
अगदी बरोबर विवरण आहे
मा. जयंत पाटील साहेब बरोबर आणि कामाचच बोलतात.कोणतीही गोष्ट अभ्यासपूर्ण बोलतात.अंगाशी आल की हे असेच करणार.हयांना विकास करायचाच नाही.
Patil saheb jabardast
आशिष शेलार राजकीय संन्यास घेणार होता त्याचे काय झाले?
की फक्त स्टंट!
Shelar palkhiche bhoi.
पाटील साहेब 1no
शेलार राजकिय संन्यास कधी घेणार
हाच वादविवाद ,तमाशा bjp वाले करून सभागृह चालून देत नाही कसे प्रश्न मिटणार, जरएकमेकांना बोलूनंच देते नाही
शेणार ची शेवटची टर्म 😂😂
अक्कल नसलेला बिनडोक मंजघे शेलार...
घाबरू नका.... जबरदस्त
या सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार होतोय असे वाटते
म म महाराष्ट्राचा....
Jayant Patil saheb talented Manus aahe
शेलार शेलार
शेलार,दरेकर,टरबुजा,चं.पा. हे निवडुन का येतात?यांच राजकारणात काम काय आहे?
👍🏻👌🏻मा.आमदार जयंत पाटील ओके
Jayant Patil saheb Tumhi Khare Sangatay.
सरकारी तिजोरीतून पैसे काढून वाटून घेतात
माणसाने भुत्या व्हावं पण आ. बा. शे. सारखं च्यू..या होऊ नये 😂
Kuthe te VJTI che alumni aslele Jayant Patil
Ani kuthe ha yedzava copya karun pass honara ashish shelar😂😂😂
एकही विभाग असा नाही कि जिथं भ्रष्टाचार आहे
शेलार संन्यास कधी घेणार
शेलार राजीनामा कधी दे आर ?