गौरी गणपती ज्यादा वाहतुक २०२४ एस.टी महामंडळ/ चाकरमानी निघाले कोकणात गौरी गणपती सणाला.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • गौरी गणपती ज्यादा वाहतुक २०२४ एस.टी महामंडळ/ चाकरमानी निघाले कोकणात गौरी गणपती सणाला.
    #kokan #ganeshotsav2024 #stmahamandal #travel #gauriganpati #msrtcbus
    नमस्कार मंडळी मी अखिलेश कारेकर स्वागत करतोय एका नवीन विडिओ मध्ये.
    मंडळी सध्या गणेश उत्सव जवळ आलेला आहे असं असतानाच मुंबईतला जो चाकरमानी आहे तो कोकणात गणपती सणा निमित्त गावाला निघाला आहे त्याच बरोबर ST महामंडळाच्या गाड्या सुद्धा सज्ज आहेत.
    ह्या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ST च्या जादा गाड्या ज्या गणेशोत्सव सणानिमित्त कोकणात जाणार आहेत & आपण संवाद साधणार आहोत चालक - वाहक तसेच ग्रुप बुकिंग करून ST सजवुन गावाला जाणारे चाकरमानी ह्यांच्याशी तेव्हा विडिओ संपुर्ण बघा आवडल्यास (LIKE) करा (SHARE) करा & आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE करा..
    अखिलेश कारेकर
    गिरगाव मुंबई २०२४

ความคิดเห็น •