आपला अभ्यास अजून कमी आहे, plz update karun घ्याल. 1861 च्या भारतीय परिषद कायद्यानेच, 1) काही प्रांतांमध्ये विधानपरिषद निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती. 2) तत्कालीन व्हाईसरॉयने आपल्या विधान परिषदेवर तीन भारतीय सदस्य नामनिर्देशित केले होते. ( ही नावे तुम्ही शोधून तुमचा अभ्यास पुन्हा एकदा अपडेट करून घ्या .😊)
🎯COMBINE 2025
🎁New Batch
✍ Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- forms.gle/5kedoREVNhT5nM2h9
📞. संपर्क: 9370423472
📩 whatsapp :- wa.me/+919370423472?text=Combine_Pre+Mains
Khup chan sir ❤
Nice lecture 💐
SIR ME CHH SAMBHAJINAGAR CHA AAHE TUMCHE LECTURE SAMAJNARE AAHE AANI POINT KHUP SOPE KARUN LERN KARTA
thanku so much sir khup chan teaching krta..
Thank you sir 😊
👌👌👌
Easy way to learn histoy tysm❤
Nice sir 🎉
Thanks sir
vidhan parishad 1952 pasun astitvat ali mg tumhi kuthun 1861 madhe aanal
आपला अभ्यास अजून कमी आहे, plz update karun घ्याल.
1861 च्या भारतीय परिषद कायद्यानेच,
1) काही प्रांतांमध्ये विधानपरिषद निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती.
2) तत्कालीन व्हाईसरॉयने आपल्या विधान परिषदेवर तीन भारतीय सदस्य नामनिर्देशित केले होते. ( ही नावे तुम्ही शोधून तुमचा अभ्यास पुन्हा एकदा अपडेट करून घ्या .😊)
@@paragdesale-ru3yk 1 )पटियाला महाराज २) बनारस महाराज ३) सर दिनकर राव
Thank you sir 🎉