॥कौटुंबिक सुख हवे असेल तर सहनशील बनावे॥ BhikkhuKarunanandThero॥ नागदेवे परिवार, अंबरनाथ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 591

  • @yogendrakumarmeshram6131
    @yogendrakumarmeshram6131 10 หลายเดือนก่อน +13

    साधु 💐 साधु 💐 साधु 💐 वंदामी भंतेजी धन्यवाद साधुवाद 💐 अनंत असीम मंगल मैत्री 💐 बुद्धगं नमामि 💐 धम्मगं नमामि 💐 संघंगं नमामि 💐

  • @murlidharkate7016
    @murlidharkate7016 10 หลายเดือนก่อน +10

    वंदामि भंतेजी! जयभीम!! नमोबुध्दाय!!!
    खूप सुंदर अशी धम्मदेसना!!
    साधू! साधू!! साधू!!!

  • @Maltiwar
    @Maltiwar 10 หลายเดือนก่อน +10

    आदरपुर्वक श्रद्धापुर्वक वंदामी भंतेजी अप्रतिम धम्मदेषना दिली आपणा प्रती अनंत मंगल मैत्री करते साधू साधू साधू 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @ranjanaate5118
    @ranjanaate5118 10 หลายเดือนก่อน +17

    वंदामी भंन्तेजी 🙏🌹
    खुप सुंदर प्रवचन दिले , तुमच्या प्रवचनातून ज्ञानगंगा वाहते The Garth भंन्तेजी तुम्हाला आणि सर्व भिख्खू संघाला खुप खुप शुभेच्छा 💐🙏🌹🙏🌹🙏🌹💐

  • @mamtabodele7584
    @mamtabodele7584 10 หลายเดือนก่อน +4

    त्रिवार वंदन भ न्त्येजी🙏🏻🙏🏻🙏🏻प्रवचन एकताना अस वाटते की मी बुद्धकालातच गेली .. खरच भन्त्येजी तुम्हचें प्रवचन हे समज़ाला नवीन दिशा देनार आहे.आणि कुटुंबात कस वागायचें हे छान सागता.. बरेच family तुम्हच्या देसनानी दुरुस्त झालेत . कारण मी तुम्हचें व्हीदिओ ज सर्व ग्रूपला आणि family न पाठवीट असते.sadhu

  • @savitashelar1121
    @savitashelar1121 10 หลายเดือนก่อน +9

    वंदनीय पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🌻🌷🌺🙏🌹🌻🌷🌺🙏🌹🌻🌷🌺🙏

  • @rajaratandhole214
    @rajaratandhole214 10 หลายเดือนก่อน +13

    नमो त्रिरत्नाय .... वंदामि भंते
    भंते धम्मदेशनेची सुरूवात धम्मपदाच्या गाथेने सुरूवात करता तेंव्हा गाथा ऐकून मन प्रसन्न होते कारण तुमचा आवाज मधूर ( गोड ) आहे ऐकावासा वाटतो .

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 10 หลายเดือนก่อน +18

    भंतेजी आपण खूप पुण्य वान आहात. की तथागत बुद्धांची वाणी आपल्या मुखातून सतत लोकांना ऐकवत राहता. आणि ऐकणारे श्रावक संघ सुद्धा वेळ काढून बुद्धाची वाणी ऐकून तसे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहत असतात त्यामुळे त्यांना सुद्धा पुण्य प्राप्त होते. साधू साधू साधू. वंदा मी भंते

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 10 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर स्वरात गायल गीत "भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते....., "🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @रगरावरामटेके
    @रगरावरामटेके 10 หลายเดือนก่อน +11

    नमो.बुदाय.🎉वंदामि.भंतेजि.❤❤❤सादु.सादु.सादु.सादु.🎉🎉जयभिम🎉🎉

  • @mayurkamble7183
    @mayurkamble7183 10 หลายเดือนก่อน +8

    वंदामी भंते 🌹🙏
    मंगलमेता , मधुर वाणी धम्मदेसना , सबका मंगल हो!
    साधू साधू साधू

  • @pritigade8628
    @pritigade8628 10 หลายเดือนก่อน +8

    वंदामे भंतेजी आजची धम्म देसना ऐकून मन प्रसन्न झाले

  • @nandawaghmare6782
    @nandawaghmare6782 10 หลายเดือนก่อน +6

    वंदामी भंतेजी🙏🙏🙏सहनशीलता या बद्दल धम्म देसना खूप छान दिली तुम्हचा आवाज खूप गोड आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच बुद्धचरनी प्रार्थना नमो बुद्धाय🙏 नमो धम्माय🙏 नमो संघाय साधु साधु साधु 🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺

  • @sunandaharbhare3313
    @sunandaharbhare3313 10 หลายเดือนก่อน +33

    वंदामी भंतेजी🙏 भंतेजी तुमचा आवाज खुप गोड आहे 🙏🙏🙏🌹🌹

  • @Sonalikam14
    @Sonalikam14 10 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय वंदामी भंतेजी 🙏🙏🙏गौरी शंकर नागदिवे यांच्या आस्था वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🌹💐🌹💐🌹🌺🌷🌺🌷🍫🍫
    साधू! साधू!! साधू!!!

  • @SudhaLemade-jm8ns
    @SudhaLemade-jm8ns 10 หลายเดือนก่อน +15

    साधु साधु साधु 🙏🙏🙏वंदामि भंते जी 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद जीवनाचा सार आहे आजचे प्रवचन 🙏आस्था ला वाढदिवसाच्या मंगल मय हार्दिक शुभेच्छा

    • @gaurishankarnagdeve4162
      @gaurishankarnagdeve4162 10 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा 😊

    • @sunandapawar9274
      @sunandapawar9274 9 หลายเดือนก่อน +1

      वंदामी भंतेजी साधू साधू साधू 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @gaurishankarnagdeve4162
      @gaurishankarnagdeve4162 8 วันที่ผ่านมา

      Thanks tai

  • @ManishaGamare-j8q
    @ManishaGamare-j8q หลายเดือนก่อน

    वंदामी भंते खुपचं छान समजावुन सगता की असे वाटते सपुच नये इतकी तुमची गोड वाणी गाणे गाताना सुध्दा खुप छान वाणी आहे तुमचं मंगल होवे आरोग्य लाभावे हीच मंगल कामना साधु साधु साधु

  • @mummyandbirds3429
    @mummyandbirds3429 9 หลายเดือนก่อน +6

    वंदामी भदन्ते.... खूप सुंदर तुम्ही समाजातील सर्व लोक यांचा विचार करून छानच माहिती देतात...आपलेच लोक हे खरोखरच तुम्ही सांगताय तसेच समाजात वागतात...

  • @kamleshwankhade4472
    @kamleshwankhade4472 10 หลายเดือนก่อน +5

    Vandami भंतेजी नमो बुद्धाय..💐💐💐🙏🙏🙏🕯️🕯️🕯️🙏🙏🙏💐💐💐

  • @ManishaHusale
    @ManishaHusale 10 หลายเดือนก่อน +6

    🙏🙏🙏वन्दामि भन्ते 💐💐💐साधु साधु साधु 🙏🙏🙏

    • @sanghmitrawasnik8799
      @sanghmitrawasnik8799 9 หลายเดือนก่อน

      वनदामी भन्ते जी Great spice साधु साधु साधु,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arvindsawant9354
    @arvindsawant9354 10 หลายเดือนก่อน +9

    वंदामी भन्तेजी 🙏🏻
    नमो बुध्दाय 🙏🏻
    नमो धम्माय 🙏🏻
    नमो संघाय 🙏🏻

  • @ruii26
    @ruii26 10 หลายเดือนก่อน +5

    Vandami Bhanteji 🎉🎉🎉साधू, साधू, साधू ❤❤❤

  • @rupalikhaperde3132
    @rupalikhaperde3132 9 หลายเดือนก่อน

    Vandami bhante ji
    Khup chhan Dhammdesana .
    Sadhu,sadhu,sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻
    Bhikhu Sanghacha vijay aso🙏🏻🙏🏻🙏🏻
    Namo bhudhay, Namo Dhammay,Namo saghay🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @LalitLodu-nh3cu
    @LalitLodu-nh3cu 10 หลายเดือนก่อน +5

    वन्दामि भंते जी 🙏 🌹 नमो बुद्वाय 🙏🌹 जयभीम 🙏🌹साधु साधु साधु 🙏🌹

  • @user-py9ol1nv5d
    @user-py9ol1nv5d 5 หลายเดือนก่อน

    🙏🌷 वंदामी भनंतेजी साधु साधु साधु खूप छान धंमदेसना आहे मनाला खरच खूप आनंद वाटतो मी जेंव्हा धंमदेसना आयकते तेव्हा प्रसंन वाटते तुमचा आवाज खूप गोड मधुर आहे मनाला खरच खूप खूप आनंद वाटतो धन्यवाद अभिनंदन तुमचा येक येक शब्द खूप मोलाचा आहे साधु साधु साधु नमो बुद्धाय नमो धंमाय नमो संघाय जय भीम 🙏🌺🌺🌹🌹💐💐🌷🌷🥀🥀

  • @anilbhaisare129
    @anilbhaisare129 10 หลายเดือนก่อน +7

    🙏 वंदामी भंतेजी 🙏 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय 🙏 जय भीम 🙏 साधू साधू साधू 🙏

  • @kalpanakolse7850
    @kalpanakolse7850 10 หลายเดือนก่อน +8

    वन्दामी भन्ते नमो बुद्धाय नमो धममय नमो संघाय साधू साधू साधू 🎉🎉🎉

  • @ashokshambharkar5168
    @ashokshambharkar5168 23 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम धम्म देसना. वंदामी भंतेजी. साधू साधू साधू.

  • @diwakarmeshram1856
    @diwakarmeshram1856 10 หลายเดือนก่อน +3

    वंदामी भंतेजी...🙏🏻🙏🏻🙏🏻
    साधू साधू साधू...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 8 วันที่ผ่านมา

    साधु साधु साधु वाडदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा मुलीला आणि नागदिवे परिवाराचे मणपुरवक आभार आहेत कि मला वंदनीय भंत्ते जी चे ह्या निमित्ताने धम्म देशना अयकाला मीळाली 🙏🙏🙏🌹🎂🌹

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 10 หลายเดือนก่อน +2

    नमोबुद्धाय जयभीम वंदामी भन्ते🙏🙏🙏💐💐💐🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙

  • @lalitakhaire2052
    @lalitakhaire2052 หลายเดือนก่อน

    वंदा मी भंते
    खुप छान वाटते तुमची धम्मदेशना
    वेगवेगळे विषय व बौध्द साहित्य
    भाषाशैली पण अतिउत्तम

  • @pratibharamteke987
    @pratibharamteke987 หลายเดือนก่อน

    Sadhu sadhu sadhu 🙏 🙏 🙏 🙏 Namo buddhay 🙏🙏🙏
    Vanda mi bhanteji 🙏🙏🙏
    खूप सुंदर धम्म देसना

  • @yashwantkadam5239
    @yashwantkadam5239 9 หลายเดือนก่อน

    वांदामी भंतेजी
    अस प्रवचन करा की, इतर जातीचे लोक आकर्षित होतील. कोकण पर्यंत जावे.ही आपणांस विनंती आपल प्रवचन खुप खुप छान आहे..

  • @gautamwankhade997
    @gautamwankhade997 10 หลายเดือนก่อน

    वनंदा मी भंनते जी खुप छान नमो बुद्धा य नमो धम्माय नमो सघांय

  • @santoshlondhe4912
    @santoshlondhe4912 3 หลายเดือนก่อน

    वंदामि भंतेजी 🙏खूप छान प्रवचन त्या माध्यमातून अतिशय छान प्रभोधन 💐🙏

  • @ultimo_gaming1957
    @ultimo_gaming1957 10 หลายเดือนก่อน +3

    साधु , साधु ,साधु , 🙏🏻🙏🏻🙏🏻 नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻 जयभीम 🙏🏻 वन्दामी भन्तेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ujwalachabukswar4660
    @ujwalachabukswar4660 10 หลายเดือนก่อน

    वंदामी भंतेजी
    खूप खूप छान सुंदर धम्म देसना मन एकदम प्रसन्न झाले.
    साधू साधू साधू
    🙏🙏🙏

  • @rajendrabagale3610
    @rajendrabagale3610 หลายเดือนก่อน

    वंदामि भंतेजी, चॅनलद्वारे धम्माच्या प्रसारास निश्चितच गति येईल.साधू साधू साधू

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 10 หลายเดือนก่อน +1

    वंदा मी भंतेजी 🙏🙏अतिशय सुंदर धम्मप्रवचन. आणि सुमधुर आवाज. 🙏🙏

  • @babaraoingle9069
    @babaraoingle9069 22 วันที่ผ่านมา

    Vanda mi bhante ji, tumche pravachan aikun maan prassanna hote.......aaple anek anek dhanyawad......मेहरबानी....savinay Jaybhim Namobuddhaay.

  • @suresh-k9r
    @suresh-k9r 10 หลายเดือนก่อน

    वंदामी भन्तेजी त्रिवार अभिवादन, अप्रतिम मधुर वाणी धम्मदेसना, अनंत मंगल मैत्री, साधू साधू साधू.

  • @kamleshdurge8446
    @kamleshdurge8446 10 หลายเดือนก่อน +3

    पुज्यनिय वंदामी भंतेजी🌹🌹🌹साधु🙏साधु🙏साधु🙏🙏🙏

  • @rajaratandhole214
    @rajaratandhole214 10 หลายเดือนก่อน +60

    भंते खरोखरच तुमचा आवाज सुमधूर आहे प्रवचनामध्ये तूम्ही अधून मधून बाबासाहेबाचे गीत गाता खुप सुंदर गाता .

    • @nandanavnage3768
      @nandanavnage3768 9 หลายเดือนก่อน +8

      वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 साधु साधु साधु

    • @manormaatote
      @manormaatote 7 หลายเดือนก่อน +3

      Vandamme bhantage 😢🌹🌹🌹

    • @manormaatote
      @manormaatote 7 หลายเดือนก่อน +1

      Sadu sadu sadu 🙏🙏🙏🌷🌷💐💐💐🌹🌹

    • @user-vr8ol3uz7h
      @user-vr8ol3uz7h 6 หลายเดือนก่อน +1

      बंदा मी भते

    • @jyotigajbhiye3168
      @jyotigajbhiye3168 4 หลายเดือนก่อน +1

      Vandani banteji🎉

  • @madhavidhasal9833
    @madhavidhasal9833 10 หลายเดือนก่อน

    🙏🌹 वंदमी पूजनीय भंतेजी 🌹🙏
    आजचे प्रवचन अतिशय सुंदर आहे..
    सहनशीलता जीवनात असल्यावर नाती तुटत नाही..माणसे जोडली जातात..हे फार महत्वाचे सांगितले.. त्री रत्नाच्या बळाने आपणास उदंड आयुष्य लाभो आणि निरोगी आरोग्य लाभो हीच मंगलमय मनोकामना..🙏🙏
    आस्था बाळ तुला जन्म दिवसाच्या अनेक शुभेच्छा..खुप मोठी हो धम्म गतिमान कर..🌻🌻

  • @Kanchansakharkar20
    @Kanchansakharkar20 10 หลายเดือนก่อน +2

    Namo budhay 🙏🌷 vandami Bhanteji 🙏🌷 jay Bhim 🙏🙏🙏

  • @user-dh7vo7io3q
    @user-dh7vo7io3q 5 หลายเดือนก่อน

    भांतेजी भगवान बुद्ध धम्म या संदर्भात फार छान विचार मांडले आहे त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो मला ऐक न्यास आनंद वाटतो

    • @AniketSambhare
      @AniketSambhare 3 หลายเดือนก่อน

      Thekyou bante

    • @AniketSambhare
      @AniketSambhare 3 หลายเดือนก่อน

      Koop chen mikalpana sambhare amravati

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 6 หลายเดือนก่อน

    भंतेजी आप ले प्रवचेन येकात राहावे असे वाट ते अतिशय सुंदर ज्ञान वर्धक आहे,

  • @nandanavnage3768
    @nandanavnage3768 9 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय भंतेजी नमो बुद्धाय जय भीम 🙏 आपला आवाज खुप छान आहे,, खुप छान धम्म देसना 🙏 साधु साधु साधु 🙏💐💐💐

  • @ujawalaDavane-wi5rd
    @ujawalaDavane-wi5rd 10 หลายเดือนก่อน +3

    वंदा मी भंतेजी 🙏🙏🙏वैर जिंकाव प्रेमान खरोखर भंतेजी मला माझ्या भावना शब्दात मांडता येत नाहीत आता
    माझी नंनद, दिर नेहमी म्हनतात आमच्या वहीनी आई सारखी आहे
    मला तुमच्या मुळे त्याचा अर्थ समजला
    आणि मन भरून आले 😢

  • @ShashikalaJanbandhu
    @ShashikalaJanbandhu 6 หลายเดือนก่อน

    खरच भंतेजी आपण खूपच सुंदर मार्गदर्शन करता मी रोज सकाळी आपले विचार ऐकते मग माझा पुर्ण दिवस चांगला जातो. वंदामी भंतेजी जय भीम

  • @santoshmohite9616
    @santoshmohite9616 9 หลายเดือนก่อน

    वंदनीय भन्तेजी खुप छान माहिती दिली मन प्रसन्न होऊन गेले सुन्दर वाणी मधून शब्ध रचनात्मक केलेली सुंदर गीत रचना केली तुमचे धम्म प्रवचन मी निर्मळ मनाने ग्रहण केले साधू साधू साधू

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 10 หลายเดือนก่อน

    वनदामी भनतेजी 🙏🏻
    भनतेजी आमच्या सोसायटीत सुद्धा असेच लोक आहेत. सर्व आपला समाज आहे पण धार्मिक नाही 👍🏻 मंगल मैत्री भनतेजी 🙏🏻🌹 सादु सादु सादु 🙏🏻🌹

  • @sujatarokde3326
    @sujatarokde3326 8 หลายเดือนก่อน

    साधू...साधू...साधू...🙏🏻🙏🏻🙏🏻
    वंदा मी भंते जी...🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @balajikamble536
    @balajikamble536 10 หลายเดือนก่อน +2

    वंदामिभते तुम्ही खुप छान पर्व चनसागताततुमचा आवाज गोड आहे आपले आमी कायम रुनी राहुल💐💐💐💐🙏🙏🙏

  • @mohansawate120
    @mohansawate120 8 หลายเดือนก่อน +1

    वंदा मी भन्ते आपल्या मधूर वानीने आम्हीं प्रसन्न झालो आहे साधू साधू साधू नमोबुध्दय 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @mittalsontakke560
    @mittalsontakke560 หลายเดือนก่อน

    Vandami bhanteji 🌺 sadhu sadhu sadhu 🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🌷 apratim motivation Dhhamma desana 🌷 Namo buddhay 🌷💐

  • @kanchankamble6919
    @kanchankamble6919 10 หลายเดือนก่อน +2

    वंदामी भंतेजी ,🙏🙏🙏 ह्या कार्यक्रमात आम्ही उपस्थित होतो खूप छान धम्म देसना दिली होती साधू साधू साधू 🙏🙏🙏

  • @vandanajadhav6307
    @vandanajadhav6307 หลายเดือนก่อน

    Vandame bhanttee...Khupach chan bhanttee pravachan aahe ... Sarvanna lagu padat pravachanachya madhyamatun

  • @myminivlogs3569
    @myminivlogs3569 10 หลายเดือนก่อน

    वंदा मी भांतेजी आणि संपुर्ण भिक्खुसंघास त्रिवार वंदन करते

  • @pritikaninde6663
    @pritikaninde6663 10 หลายเดือนก่อน +2

    वंदनीय भंतेजी, कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏 धन्यवाद,🌺🌸🌺🌸🌺 भंतेजी तुम्ही खूप छान, मोठ्या करूनेने बोलता,एक एक शब्द खरे आहे.🌸🙏

  • @vandanakashinathwaghmare3498
    @vandanakashinathwaghmare3498 8 หลายเดือนก่อน

    वंदामि भन्ते ,💐💐 तुमचे प्रवचन ऐकून खरंच माझ्या जीवनात परिवर्तन होत आहे
    साधुवाद भन्तेजी💐💐💐💐,

  • @ranidongre1163
    @ranidongre1163 10 หลายเดือนก่อน

    Khub madhur vani bhanteji........sadhu sadhu sadhu........

  • @sumitgaikwad3466
    @sumitgaikwad3466 10 หลายเดือนก่อน

    👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द, धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🌹 साधू 🌹 साधू 🌹🙏🙏🙏

  • @Sonalikam14
    @Sonalikam14 10 หลายเดือนก่อน

    वंदामी भंतेजी 🙏🙏🙏
    खरच समोरासमोर धम्म देसना ऐकने हे पुन्हां पुन्हां भेटत नाही
    साधू !साधू!! साधू!!!🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @rahulwankhade6381
    @rahulwankhade6381 6 หลายเดือนก่อน

    मौल्यवान विचार... नमोबुद्धाय.

  • @RameshSuryavanshi-c6v
    @RameshSuryavanshi-c6v 10 หลายเดือนก่อน

    वंदा मी भन्तेजी आपली वाणी सुमधुर आहे आणि आपल्यासारख्या विद्वान भंतेजी मुळे 2600 वर्षांपूर्वीचा तथागतांचा धम्म टिकून आहे मी आपली धम्मदेशना रोजच ऐकतो आणि आपले धम्मदेशना ऐकून मन प्रसन्न होते आणि मनामध्ये बदल होतो आपली धम्मदेशना ऐकतच रहावे असे वाटते

  • @jayashrimeshram5879
    @jayashrimeshram5879 10 หลายเดือนก่อน

    साधू साधू साधू त्रिवार वंदन भिक्षू संघाला फार छान प्रवचन Bhanteji 🙇🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🤗 आपण जे म्हणता कि karunannd Bhanteji कुणा कुणाला पटत नाही ते या मार्गाचे नाहीं जे खारट तिखट असते ते रुचकर असते आणि ज्या कोणाला रूचकर आवडत नाही ते रुची हिन असतात ❤ अत्यंत प्रभावशाली

  • @sujata_ingole_7020
    @sujata_ingole_7020 10 หลายเดือนก่อน +1

    वंदामी भन्तेजी 🌹🌹🌹... सर्व भिक्खू संघास माझे त्रिवार वंदन ...

  • @rajdande8495
    @rajdande8495 10 หลายเดือนก่อน

    वंदामी पुजानिय भंतेजी . आम्हा बौद्ध उपासिका मध्ये सुद्धा पुण्यवान असे गुण आहेत भंतोजी पण आपणा समान सद्‌विचारी स्पष्ट उच्चारी सुस्वर बुद्धीवान बौद्ध भिक्कु आम्हा नेर येथील उपासिकाना लाभावा हिच भगवंता चरणी प्रार्थना करते . पुन्हच्च वंदामी भंतेजी🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 10 หลายเดือนก่อน

    विपश्यना ध्यानाचा योग्य प्रकारे अभ्यास करून तसेच धम्म देसना श्रवण करुण सहनशील बनता येते. भंतेजी आपल्या धम्म देसना श्रवण करून मन प्रसन्न होते. सोबतच सहनशीलता आचरणात येते. वंदामी भंतेजी!!!
    👏👏👏

  • @ravindrawakode6675
    @ravindrawakode6675 5 หลายเดือนก่อน

    Vanda mi भंते आपला कंठ खूप आवडला. आपण धम्मदेशना फारच छान असतं . वेळ मिळेल तेव्हा ग्रहण करतो.

  • @user-lr8kl9rb8h
    @user-lr8kl9rb8h 6 หลายเดือนก่อน

    वंदामि भंते💐💐,💐💐,तूमचे प्रवचन खरच खूप छान आहेत

  • @devidastribhuvan4560
    @devidastribhuvan4560 10 หลายเดือนก่อน

    वंदामी भंतेजी, कौटुंबिक सुख हवे असेल तर सहनशील बनावे, यावर खुप छान प्रवचन दिलेत आपणास त्रिवार वंदन 👏👏👏

  • @santoshPawar-wm2xc
    @santoshPawar-wm2xc 5 หลายเดือนก่อน

    Namo budhay jay bhim
    Sadhu sadhu sadhu
    Vandami bhanteji
    Khup chan aahe dham desana
    Tumcha mangal karyas khup khup shubhechchha purn team la udand aush labho mangal karyas gati labho tathagat samyak sammbudha vichara smran

  • @JaisingGaikwad-x8b
    @JaisingGaikwad-x8b 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏Vandami Bhanteji ❤koutumbik sukh sahanshilta jivnache 5 sadgun aani 5 durgun vyavharik udaharnashit khup chan dhamm desana Dili man aanandit zale sadhu, sadhu, sadhu 🌷🌷🌷

  • @saritamadame2490
    @saritamadame2490 10 หลายเดือนก่อน

    भंतेजी अतिशय सुंदर धम्मदेसना देताय.आवाज पण गोड आहे.साधू साधू साधू.

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 6 หลายเดือนก่อน

    Kharach fhar chhan dhhammadesna deta bhanteji tumhi ani tumcha awaj pan khup madhur ahe vandami bhanteji jaibhim jai sanvidhan 🙏🙏🙏🙏🙏

  • @pragatijadhav-yg4oc
    @pragatijadhav-yg4oc 10 หลายเดือนก่อน +3

    वंदनीय भंते 💐🙏🙏🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🙏🌹🌹

  • @rahulmeshram8671
    @rahulmeshram8671 10 หลายเดือนก่อน

    पूजनीय भन्तेजी पंचांग प्रणाम आजची धम्मदेशना सुंदर अशा मधुर आवाजात गाण्याची उपमा देऊन आणि व्यसनाबद्दल चांगल्या प्रकारे उत्तम असे मार्गदर्शन केले आणि त्याचा काटेकोर पालन करणे हे जनतेचे कर्तव्य आहे आणि या धम्मदेशना पासून काहीतरी बोध घेऊन आपल्या मार्गात बदल करावा ग्रामपंचायतीच्या नमनाला फारच उत्तम प्रकारे भावली आपणास उदंड आयुष्य लाभो अशी बुद्ध चरणी प्रार्थना करतो साधू साधू साधू🌷🍀🌷

  • @akanshachakre8328
    @akanshachakre8328 10 หลายเดือนก่อน +1

    Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri 🙏🙏🙏🌼🌼🌼🌷🌷🌷

  • @ShobhaKamble-lw1tf
    @ShobhaKamble-lw1tf 10 หลายเดือนก่อน

    वंदामीभंते बुद्ध धम्म घरोघरीं प़ोचवीणयचे काम कोणी केलेआसेल तर। ती फक्त भंते जी। नमोबुद

  • @shaliniingole7492
    @shaliniingole7492 10 หลายเดือนก่อน

    संसारातील गाठी सैल करण्यासाठी सहनशीलता कशी आवश्यक आहे ते तुम्ही खूप छान पद्धतीने पटवून दिले त्याबद्दल तुमचे खूप खूप पुण्यानुमोदन

  • @babitasuryawanshi3746
    @babitasuryawanshi3746 10 หลายเดือนก่อน +1

    पूज्य निय भंनते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vaibhavbansod8796
    @vaibhavbansod8796 10 หลายเดือนก่อน +1

    साधू साधू साधू 🙏🙏🙏💐💐💐 वन्दामि भंन्तेजी 🙏 खुप खुप धन्यवाद छान धम्म देसना समजावुन सांगतात 🙏

  • @ratnatayde7797
    @ratnatayde7797 7 หลายเดือนก่อน

    भंतेजी अप्रतिम ‌ धम्मदेशना मन प्रसन्न झाले🙏🙏🙏❤❤❤

  • @Babynarwade4646
    @Babynarwade4646 10 หลายเดือนก่อน +1

    Vandami bhante vandami bhante. Vandami bhante rojachi.dhammdesana mi sakalich ekte so happy😅sohappy

  • @jyotitambe6698
    @jyotitambe6698 10 หลายเดือนก่อน

    पूजनीय भंतेजी आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏अतिशय सुंदर धम्म देसना दिली आहे,आपण उदाहरणं देता ते अगदी जसे च्या तसे लागू पडते 👍 अधून मधून आपण जी बुद्ध वाणी आपल्या सुमधुर वाणीतून गात असता तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जाते , आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏 साधू साधू साधू 🌹🌹🌹

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 10 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय भंतेजी....प्रणाम...
    आपले प्रवचन जेंव्हा पासून म्हणजे पाच महिन्यांपासून ऐकतो तेंव्हा पासून माझे मन खरंच प्रसन्न आणि मजबूत झाले....सत्कर्माचे परिणाम असतात कसे हे अनुभवले ...
    आपण प्रत्येक बोध सत्य आणि सत्य...वास्तव आहे... समाजात जे घडत आहे ते आपण स्पष्टपणे सांगता ...ह्या गोष्टी मनावर खोल पर्यंत प्रभाव करतात... नमोबुद्दाय....

  • @sumedhapilawan510
    @sumedhapilawan510 9 หลายเดือนก่อน +1

    Khupach changale pravachan bhanteji ❤🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @balasahebmaske1430
    @balasahebmaske1430 10 หลายเดือนก่อน

    वंदामि भंतेजी 🙏🙏 आदरणीय पूज्य भन्ते जी आपण धमदेसना सुरवात करताना धम पद नि सुरवात करता आणि शेवट आशीर्वाद गाथा नि आपल्या सुमधुर आवाजाने करता किती सूंदर. आम्ही धमदेसना ऐकतो आपला ऐकना एक शब्द आम्ही तुम्ही जसे सांगाल तसेच वागतो आमच्या जीवनात खूप बदल झालेले आहेत. भंतेजी आमच्या सोलापूर करांच्या वतीने नम्र विनंती की आपल्या औरंगाबाद मध्ये जसे बुद्ध विहारात नियमित धमदेसना होतात तसेच सोलापुरात ही झाल्या पाहिजेत. आम्हालाही रोज रोज विहारात जायचे आहे. आम्ही काय केले पाहिजे म्हणजे सोलापुरात विहार नियमित सुरु होतील. कृपया लवकरात लवकर निर्णय घ्यावेत. 🙏🙏🙏

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 8 หลายเดือนก่อน +1

    साधु साधु साधु वंदामी भत्तें फारच मोलाची धम्म देशना सांगीतली आणि बौध्द भीभ गीताव्दाराही देशना दिली फार आभार साधु साधु साधु आणि नागदेवे परीवाराचे पण आभार त्याच्या कारया मुळे ही धम्म देशना अयकाला मीळाली जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साधु साधु साधु 🙏🙏🙏

  • @renukabhaskar7500
    @renukabhaskar7500 9 หลายเดือนก่อน

    ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಪ್ರವಚನ ಗುರೂಜಿ ಧನ್ಯವಾದ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @ShilpaMeshram-mw6ot
    @ShilpaMeshram-mw6ot 9 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar upadesh dila bhanteji tumi 🙏🙏🙏 tumche khup khup aabhar🌼

  • @pallavinarnaware9836
    @pallavinarnaware9836 10 หลายเดือนก่อน +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏 namo budhhay namo dhammay namo sanghay 🌼🌼🌼🌹🌹🌹 sadhu... sadhu... sadhu...

  • @sangitachavan4879
    @sangitachavan4879 10 หลายเดือนก่อน +2

    Namo Bhuddhay namo Dhymmhay namo sanghay 🙏🙏🙏 vandami bhante ji 🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 10 หลายเดือนก่อน

    फारच छान सुंदर, धम्मोपदेश, धम्मादेसना..👌☘️🌸
    वंन्दामी भंन्तेजी..🙏🌹
    साधु, साधु, साधु,..🌷🙏🙏🙏🌷

  • @mahadeosurve9570
    @mahadeosurve9570 หลายเดือนก่อน

    Mamta..,.... Vandami bhanteji..... Kharch bhanteji tumcha awaj khup god aahe asach awaj aaysh bhar raho aani mangal miatri kartev tumhi sukhi raha sadhu sadhu sadhu🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @ChandrashekharDongre-z9u
    @ChandrashekharDongre-z9u 6 หลายเดือนก่อน

    Bhanteji tumcha avaj khup sundr vate jeva gata mnta mla khup avdte ani gaan khup chhan mal tumi bhima tujya mtache jar pach lok aste. ❤❤❤

  • @bhaskarkhandare4041
    @bhaskarkhandare4041 10 หลายเดือนก่อน +1

    Bhagwan buddhachi amrut wani abhyasu bhashet aiktana man prasanna hote.namobuddhay jai bhim jai shioray.