नशीबवान आहेस सोनाली तुला प्रेम करणारी आई मिळाली😊 आम्ही सहा बहिणी आहोत ,भाऊ नाही, आमच्या आईला फक्त मुलगाच आवडतो पण तो तिला झाला नाही😢पण आमच्या साही बहिणीनं बरोबर आईने कधीच कुठल बोंडींग ठेवलं नाही,कर्तव्य म्हणून सांभाळल लग्न होईपर्यंत .नंतर दिलं तिथं मेल अशी वागणूक मिळाली😢
Sonali mi kal Aniruddha varun massage kela hota Pan koni vait bolu naye mhanun mi kal kelela massage 1 tasa purvich delete kela Mala vatal ki tu maza massage vachala 🙏🏻 Jevha pan pratik la video madhe baghate mala mazya Aniruddha chi khup aathavan yete Kal cha massage mi delete kela tya baddal 🙏🏻
Tu anytime chan cha diste ❤❤
नशीबवान आहेस सोनाली तुला प्रेम करणारी आई मिळाली😊
आम्ही सहा बहिणी आहोत ,भाऊ नाही,
आमच्या आईला फक्त मुलगाच आवडतो पण तो तिला झाला नाही😢पण आमच्या साही बहिणीनं बरोबर आईने कधीच कुठल बोंडींग ठेवलं नाही,कर्तव्य म्हणून सांभाळल लग्न होईपर्यंत .नंतर दिलं तिथं मेल अशी वागणूक मिळाली😢
प्रतिक खूप छान दिसतो, तुमची दोन्ही मुले छानच आहेत, गोड आहेत, प्रतिकची दृष्ट काढा नक्की
Pratik Chan disato
होम टुर व्हिडियो माझा अजून बघायचं राहिलं पण मी नक्की बघणार तो व्हिडियो 😊
खुप छान व्हिडियो मावशी तब्बेतीची काळजी घ्या बाकी व्हिडिओ तर खुपच छान असतोच 😊
Very good...Sonali nice report..take proper care...your's is a very beautiful... lovely family... stay blessed always...❤u all.
ताई तुम्ही एका व्हिडिओमध्ये पिगमेंटेशन साठी क्रीम सांगितले होते त्या क्रीम च नाव सांगा ना
❤❤❤
Pratik मुंबईला कुठे असतो आम्ही पण मुलुंडला राहतो
माझी आई पण रोज फोन करते
Pratik ne khupach weight lose kele good
1st comment 👍😊
Hii tai
Sonali mi kal Aniruddha varun massage kela hota
Pan koni vait bolu naye mhanun mi kal kelela massage 1 tasa purvich delete kela
Mala vatal ki tu maza massage vachala 🙏🏻
Jevha pan pratik la video madhe baghate mala mazya Aniruddha chi khup aathavan yete
Kal cha massage mi delete kela tya baddal 🙏🏻
Mam tumche face khup glowing ani khup chan diste tumhi konte facewash vaparta ?