कसे झाले ज्योतिबा महात्मा? ज्योतिबा फुले यांना महात्मा कुणी म्हटले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2024
  • संजीवनीज बुक रिव्यू मध्ये आपलं स्वागत. येत्या २०२७ मध्ये ज्योतिबा फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होतील. परंतु, त्यांची कीर्ती काळाच्या ओघात कमी न होता उलट वाढतच चालली आहे. आज उत्तरेतील बहुजन आणि ओबीसी समाजही संघर्ष करताना फुले दाम्पत्याचा उल्लेख आवर्जून करतात. हे त्यांच्या सत्यशोधक चळवळीचे यश आणि अपयशही!
    Learn about books in Marathi language every Saturday. Subscribe now to / @sanjeevanisbookreview
    Bookreview, Bookreviewinmarathi
    Instagram: / sanjudidmishe
    Facebook: / sanjeevani.didmishe
    Twitter: / thefrontpage123

ความคิดเห็น • 1

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 21 วันที่ผ่านมา

    जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद अर्थात जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो अर्थात ओबीसी समाज एल्गार झिंदाबाद!