कधीच न फसणारे,गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम | घरच्याच साहित्यात १ कप पिठाचे २५ गुलाबजाम | Ata Gulabjamun

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • कधीच न फसणारे,गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम | घरच्याच साहित्यात १ कप पिठाचे २५ गुलाबजाम | Ata Gulabjamun
    आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर केली आहे. बिना खव्याचे, घरच्या साहित्यात तयार होणारे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम कसे बनवायचे जेणेकरून ते अजिबात बिघडणार नाही हे सगळ मी व्हिडिओमध्ये सांगितल आहे. अगदी सोप्या पध्दतीन गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवले आहे तर एकदा अशा पध्दतीन गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरु नका...
    साहित्य /Ingredients
    तूप 2 टे स्पून /Ghee 2 Tbsp
    गव्हाचं पीठ 1 कप /Wheat flour 1 cup
    दूधावरची साय 4 टे स्पून /Fresh milk cream 4 Tbsp
    खायचा सोडा 1/4 टी स्पूनला थोडा कमी /Beaking soda 1/4 tsp
    गुलाबजामचा पाक करण्यासाठी
    साखर 1 कप /Sugar 1 cup
    पाणी सव्वा कप /Water 1+1/4 cup
    वेलची 2 /Cardamom cloves
    केशरच्या काड्या 10-12 /Saffron
    #Attagulabjamun
    #Attagulabjam
    #गव्हाच्यापिठाचेगुलाबजाम
    #Wheatflourgulabjam
    #गुलाबजाम
    #गुलाबजामुन
    गुलाब जामुन, गुलाब जामुन रेसिपी, गुलाब जामुन रेसिपी मराठीत, वैशालीज रेसिपी गुलाब जामुन, जामुन रेसिपी, गुलाब जामुन वैशालीज रेसिपी, गुलाब जामुन वैशाली, गव्हाच्या पिठाचे गुलाब जामुन, गव्हाच्या पिठाचे गुलाब जामुन कसे बनवायचे, गुलाब जामुन कसे बनवायचे, गुलाब जाम, रेसिपी गुलाब जामुन, gulab jamun, gulab jam, wheat flour gulab jamun, home made gulab jamun, gavhachya pithache gulab jamun, gulab jamun kase banvayche, gulab jamun recipe, gulab jamun vaishali, recipe gulab jamun, gulab jamun recipe in marathi, gulab jamun by vaishalis recipe, marathi recipe gulab jamun, vaishalis recipe gulab jamun, soft gulab jamun, recipe gulab jam.
    Please like my Facebook page for all updates - www.facebook.c...
    Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
    To subscribe - / vaishalisrecipes

ความคิดเห็น • 82