या गाण्याचे सर्व गायकाचे गाणे ऐकले पण भागवत भाऊ च्या आवजला तोड नाही या अगोदर गोकुळ भाऊ ने जसा मार्केट केला होता सेम तसाच मार्केट झालं आहे मूळ म्हणजे गायक पेक्षा ज्यांनी पडद्या मागे मेहनत केली आहे त्यांच्या मुळे हे गाणं गाजत आहे गायक कितीही उत्कृत असला आणि बॅकग्राऊंड music व्यवस्थित नसेल तर कोणी ऐकत नाही
भारुडात खूप वेळा हे गाणं ऐकल खूप छान वाटायाच,अगदी तोच ताल तोच टोन पुन्हा एकदा गावच्या यात्राची आठवण आली. तरुणपणातील ते दिवस... Missing old Golden Days...🤩😍🤩
ऐकल्या ऐकल्या मला हे गाणं भारी वाटलं मला ह्या गाण्याला कोणता तरी पुरस्कार द्यावा 😊 असं वाटतंय 🔥🔥🔥 हे गाणं खूपच छान आहे धमाका देणार आहे मला हे गाणं खूप आवडलं 🔥🔥
या गाण्याचे सर्व गायकाचे गाणे ऐकले पण भागवत भाऊ च्या आवजला तोड नाही या अगोदर गोकुळ भाऊ ने जसा मार्केट केला होता सेम तसाच मार्केट झालं आहे
मूळ म्हणजे गायक पेक्षा ज्यांनी पडद्या मागे मेहनत केली आहे त्यांच्या मुळे हे गाणं गाजत आहे गायक कितीही उत्कृत असला आणि बॅकग्राऊंड music व्यवस्थित नसेल तर कोणी ऐकत नाही
धन्यवाद दादा
Cvx xx z
1.nambar
भारुडात खूप वेळा हे गाणं ऐकल खूप छान वाटायाच,अगदी तोच ताल तोच टोन पुन्हा एकदा गावच्या यात्राची आठवण आली.
तरुणपणातील ते दिवस...
Missing old Golden Days...🤩😍🤩
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
लोकनाट्य तमाशा मधे गवळण आहे
वा
@@bhagavatmandalik9198lkk
Kadkakkkk ❤❤❤❤
भाऊ खरच तुमच्या गळ्यात साक्षात् सरस्वती ऊतरली आहे एकच नंबर भावा
धन्यवाद दादा
भाऊ काळजाले भिडणारे आहे गित आहे भाऊसाहेब मि हे गित ऐकून वेळ झालो 8 दिवसापासून सतत हेच ऐकत असतो 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹
धन्यवाद दादा
नाद खुळा आवाज सुर ताल लय यांचा मधुर आलाप 👍👍❤❤❤🙏🙏मन भरते आवाज ऐकल्यावर
धन्यवाद दादा
😅😅😅😊
😂
जेवढ्या वेळा ऐकावे तेव्हा परत ऐकावं अस वाटत ....❤❤खूप छान दादा❤❤❤
लय भारी आवाज आहे दादा तुमचा..
संपुर्ण टिम चे मनापासून आभार, गवळण ऐकुण मन अगदी प्रसन्न झालं..😍❣️🙌
धन्यवाद दादा
1no bhau kdkkkkk❤
आवाज अप्रतिमचं आहे, गवळण काय जबरदस्त वाजवली आहे..💯💙💙👏👏💐💐💐
ऐकल्या ऐकल्या मला हे गाणं भारी वाटलं मला ह्या गाण्याला कोणता तरी पुरस्कार द्यावा 😊 असं वाटतंय 🔥🔥🔥 हे गाणं खूपच छान आहे धमाका देणार आहे मला हे गाणं खूप आवडलं 🔥🔥
धन्यवाद दादा
असेच गाणी गात जा खुपच छान गाता e😍🙏
सुदंर अप्रतिम ❤❤ माझी मुलगी रात्री हे गान एकल्या शिवाय झोपतच नाही.
धन्यवाद दादा
Fantastic gavlan very nice voice ram krishna hari 🙏
काय तोड नाही गाण्याला जबरदस्त 💥🔥🔥
Khup shan ❤
Vah re babu❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
रिल्स पाहून ऐकायला आलो खूप छान...राधे राधे...👍🙏
धन्यवाद दादा
मी जेव्हा पण गाडी घेऊन जातो दिवसातून एक वेळेस हे गाणं वाजणार च ....❤❤
धन्यवाद दादा
सगळ्यात सुंदर कोणती गवळण असेल तर हीच.
आणि परफेक्ट ॲक्टोपॅड बिट्स आहेत
Kibord mastar 🔥🔥
Ekch no ❤❤❤❤ mastch 👌👌👌👌👌👌👌
खूपच छान आवाज आहे गायकाचा ,हेडफोनला खूप छान वाजते गाणं
धन्यवाद दादा
Kaddk bhava❤❤
भाऊ मज्या cruiser गढ़ी मधे दारोज लावून मज्या गल्ली मदुन जातो ❤ भावकी पन खुप जळतत् मज्या वर ।।।तरी पन नाद सोडत नही मी ।।।खूपच सुंदर आवाज आहे 🙏🏻🙏🏻
धन्यवाद दादा
❤
वा क्या बात हे ❤❤❤❤
Very good music
राधे राधे ❤️🙏🏻
काय आवाज🔊🔊🔊 भाऊ माईच मी दिवसांत कमीत कमी दहा वेळा लावतो.
माझ्या कडे एक नंबर बेस आहे. आस वाजतय ... असेच दुसऱ्या गवळणीला संगीत🎤🎼🎹🎶 बनवा. रामकृष्ण हरी🙏
धन्यवाद दादा
Reels बगून ऐकायला आलो खूप छान आवाज❤
धन्यवाद दादा
@@classicbanjo❤❤❤❤❤
Mi pn ❤
मी सकाळी रोज ऐक
अप्रतिम आवाज नाद करा पण मंडलिक सरकारचा कुठे
धन्यवाद दादा
खुप छान गायलं 👌🏻👌🏻
तुमचे आभारी आहे दन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach chan mastach
भागवत दादा फारच गायन
दिवस भर ऐकलं तरी समादान होत नाही
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
Dada MLA ekda कॉल kra प्लीज
काय आवाज आहे कितीही वेळा ऐकले तरी आजुन ऐकावं असच वाटत कंटाळा येत नाही बोर होत नाही एक नंबर भाऊ खूप छान आवडल ❤❤❤❤
धन्यवाद दादा
खरज राव अप्रतिम आहे आवाज मन मोहक झाले
Top song 😍👌🏻
ऐक नंबर बेस 🎧🎧🤘🔥🔥
धन्यवाद दादा
@@classicbanjoघ़्ओ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ं़़़़़़ख,,डठठ4. सफघंं😊 नंतर न 😅णड
वाजंत्री आणी संगित गजब आहे❤
अप्रतिम आवाज आहे भाऊ आपला ❤❤❤❤
धन्यवाद दादा
1😊😊😊😊😊। 1।।अउ
।।
😊b।।।😮😊ma
9
9
😊9
%9
9
99😊
व770h77qq😊😊qjjqjqjjmqj jh9@@classicbanjo
J।😂😂1qqqt9tl
Hq
19
999tlh
😂
Khup Chhan Mixing Song ❤❤❤
Ek नंबर
Radhe Krishna 🙏
1नं दाजी
खूप आवडले बर का❤❤❤❤
Insta ver trending la aahe bhau song ye....🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा
Most welcome🎉
मस्त दादा 👍❤️
पूर्ण भारतात वातावरण केलय या गायंक ने ❤
धन्यवाद दादा 🙏🙏
एकदम मस्त आहे.राजे (छान)👌👌👌
धन्यवाद दादा
Chan
Travel karatana 🎧…he song 10vela ekal 👌🏻👌🏻🤞🏻👍🏻
अप्रतिम आवाज आहे भाऊ👌👌🙏🙏
धन्यवाद दादा
Khupch ❤❤❤❤😊😊😊😊😊😊
Yekadam chan aavaj ahe dada❤❤
ऐक नबर
Khup Chan
mst🔥
Bhau काळजाला भिडणारा आहे हे गाणं
Kadak bhau
❤खरच पहिलयादाच एकली आशी आवाजाची जादू
धन्यवाद दादा
छान ❤❤❤
❤खुपच छान दिवसातून 100 वेळा ऐकतो मी❤❤
धन्यवाद दादा
Sopar👌👌👌👌👌👌
Radhe Radhe 🥰🥰
🎉🎉🎉 खूप सुंदर गवळण आहे
1 no song 👍❤
Kdkkkkkkk 🎉🎉🎉🎉🎉
Veri Nice song ❤❤❤❤
एकच नंबर दादा आवाज मन भरून आलं राव ❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद दादा
अभिनंदन ❤
वा गुरुजी 1नंबर ❤❤❤❤
🙏🙏
धन्यवाद दादा
1 number🎉
सुंदर, अप्रतिम काय आवाज आहे, गायकाला मानाचा मुजरा ❤❤
धन्यवाद दादा
अप्रतिम गायले संगीत ❤राधेश्याम❤❤❤❤
धन्यवाद दादा
खरंच खूप छान...,👌👌
Ekch Number Naho Dada....❤️🔥🥰
10 vel ikato dada tujha ha song❤❤❤
Ilove you song
Ek नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏
Kadak❤❤
Mahol bhau ...
Gajananane mst avaj dila tula...
मनमोहक अति सुंदर आवाज 💐💐👍
धन्यवाद दादा
Kdk
❤❤❤❤ आवाज कानावर पडला की सारं कसं शांत वाटतं ❤❤❤
धन्यवाद दादा
सुंदर अप्रतिम......❤
Wahh❤🎉
😊😊😊10000000गून दिले 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌🚩
बोलायला शब्दचं नाहीत मानसिक समाधान वाटलं
धन्यवाद दादा
@@classicbanjo धन्यवाद अभिनंदन पुढे अशीच वाटचाल राहू द्या ही परमेश्वरा जवळ पार्थणा
काय आवाज आहे भाऊ तुमचा खूप छान ❤❤
धन्यवाद सर
दादा हे गाणं खूपचं छान आहे आणि अजून एक असंच गाणं तयार करा
धन्यवाद दादा
Kadakk ❤
1. नं ब र 👍
Pooja❤🎉
Pooja❤🎉
खूपच छान आवाज आणि साथसंगत....❤❤❤
धन्यवाद दादा
मंडलिक भाऊ चा आवाज आणी कॅसियो वाला एक नंबर
धन्यवाद दादा
❤
अप्रतिम..🎉🎉❤❤
१ नंबर 🙏🌹👌
❤❤❤
Supar ❤❤❤
दादा एक नंबर आवाज आहे तुमचा कानिफनाथ बाबांची कृपा आसीच राहो❤❤
धन्यवाद दादा
एक नंबर आहे गाण राव
Khup chan song ahe ❤❤❤❤❤