हे गाणं ऐकून बालपण आठवते. त्या काळातील साधेपणा, जुनी लोकं आठवतात. हे संगीत भावनेला, मनाला स्पर्श करणारे आहे. तिघांच्याही अभिनयाने, गायकांच्या आवजाने तसेच संगीताने गाण्याची मधुरता व शब्दांनी मराठी भाषेचं सौंदर्य वाढवलं आहे.
MY FATHER HEMANT BHOKRI WAS STILL PHOTOGRAPHER OF THIS FILM, AND HE SHARED HOW MAGICAL IT WAS SITTING NEXT TO ASHA BHOSLE..HER AURA IS VERY POWERFUL.. SHE ASKED MY FATHER HIS NAME & THEN HE SAT NEXT TO HER FOR 6 HOURS..SHE CHECKED MY FATHER'S CAMERA & SAID HOW THIS TECHNOLOGY WASN'T THERE IN EARLY ERAS ❤❤❤
It's My mother's fev song, she always sing he jeevan sundar ahe , whenever I feel down I heard this , it give me positivity✊, he jeevan sundar ahe, he jeevan sundar ahe................
वाव ! खुपच छान गाणे आहे आणि या गाण्यात आशा ताईंचा आवाज म्हणजे गोल्डन आवाज ऐकायला तर खूपच मस्त वाटतोय !
जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे
हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे......
Heart touching song I have ever listened ❤❤
*ही जूनी गाणी ऐकली की कळतं खरंच हे* *जिवन सुंदर आहे*
आशाताई च्या आवाजाला जोड नाही
मला हे गाणं खूप खूप आवडते..
माझी caller tune and ringtone हिच आहे 👍👌😊😊😊
माझं सर्वांत आवडतं गाणं ,आशा ताई आणि रविंद्र साठे ह्यांचा गोड आवाज
अतिशय सुंदर गाणे.
या जगण्यावर शतदा: प्रेम करावे.
कितीही संकटे आली तरी घाबरुन जाऊ नका.
💐💐👍👍💐💐
Love you आशाताई
Are you from Mumbai ...
हे गाणं ऐकून बालपण आठवते. त्या काळातील साधेपणा, जुनी लोकं आठवतात. हे संगीत भावनेला, मनाला स्पर्श करणारे आहे. तिघांच्याही अभिनयाने, गायकांच्या आवजाने तसेच संगीताने गाण्याची मधुरता व शब्दांनी मराठी भाषेचं सौंदर्य वाढवलं आहे.
khary balpan athvat😥
हे जीवन सुंदर आहे
हे गीत खूप सुंदर आहे आणि ते आशा दीदीने गायल असल्याने तर कानाना गुंगवतच जाते.
खूप सुंदर गाणे आहे. Filled with positive vibes...
अतिशय सुरेख अर्थपूर्ण भावपूर्ण मनमोहक गीत खरोखरच हे जीवन सुंदर आहे सुरेख सुमधुर गीत आणि गायकी 🙏
वाव किती सुरेख रचना लेखकास त्रिवार वंदन 🙏
वाहः...अप्रतिम गीत
आणि त्यात आशा दिदि आणि रविन्द्र जी चा आवाज😍
MY FATHER HEMANT BHOKRI WAS STILL PHOTOGRAPHER OF THIS FILM, AND HE SHARED HOW MAGICAL IT WAS SITTING NEXT TO ASHA BHOSLE..HER AURA IS VERY POWERFUL.. SHE ASKED MY FATHER HIS NAME & THEN HE SAT NEXT TO HER FOR 6 HOURS..SHE CHECKED MY FATHER'S CAMERA & SAID HOW THIS TECHNOLOGY WASN'T THERE IN EARLY ERAS ❤❤❤
It's My mother's fev song, she always sing he jeevan sundar ahe , whenever I feel down I heard this , it give me positivity✊, he jeevan sundar ahe, he jeevan sundar ahe................
All time my fav this song
Khup chan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😮😊😅😢😊😅😮😮🎉🎉🎉
हे गीत ऐकून मन एकदम मस्त होत
Kharach ! he jeevan sundar ahe😃
😂
मनमोहक विस्मयकारक आनंदी तुषार
अँगावर झुळझुळ वहात आहेत असा
अनामिक भास होत आहेत
गीतकार गायक सँगितकार अप्रतिम
धन्यवाद.
खूपच सुंदर गीत आहे 🌹
My best childhood song..😘😘😘😘
Mind refresh song, life is wonderful
Hearttouching songs.....
एकाच वेळी आशावाद आणि निराशावाद. आई नेहमीच आशावादी असते❤
Video song 2:30
खुप सुंदर गाणे आहे मन तुप्त वाटते
Khup chan gane ahe 🥹
Smitatainchi athvan yetie.......🥰🥰🥰🥰🥰
छान❤️
खुप छान
I lov asha tai
Pan Mazi vat lavali
Masterpiece in marathi
So sweet song
Nice
🎉 Yes
Very nice.
शब्द हवे आहेत
Such a beautiful song 👌
Masst❤️
❤️
Ashi gani ppunha hone nahi.
june te sone
Ganyatil music jivala hurhur lavun jate
Apratim
❤❤❤
वा
Nice family song
अप्रतिम गाणे 👍❤️
🎵💝👏
👌👌🙏🙏🙏🌷🌷🌷
My husband is not giving me permission to open Facebook.. I am sorry. I obeys my husbands command...
❤❤