भव्य बैलगाडा शर्यत गोल मैदान मलकापूर, कोल्हापूर। Gol Maidan Sharyat Kohlapur | Bailgada Sharyat 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
    #बकासुर
    #बैलगाडा_शौकिन
    भव्य बैलगाडा शर्यत गोल मैदान मलकापूर, कोल्हापूर। Gol Maidan Sharyat Kohlapur | Bailgada Sharyat 2023
    Your Love & Support Please Subscribe - bit.ly/AmitSak...
    महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पहिले जाते. बैलगाडा शर्यतीमुळे देशी जनावरांचे (गाय-बैल) संगोपन चांगल्या पद्धतीने होते. महाराष्ट्रात विविध भागात बैलांच्या शर्यतीचे विविध प्रकार असून, त्या भागात वेगवगळ्या नावाने ही शर्यत साजरी केली जाते.
    छकडी शर्यत(पश्चिम महाराष्ट्र): बैलगाडा शर्यती नंतर सर्वात जास्त प्रसिद्ध, सर्वांच्या पसंतीचा आणि चुरशीचा खेळ म्हणजे छकडी शर्यत कि जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळाला जातो. याच शर्यतीच्या प्रकाराला विदर्भात शंकरपट असे देखील म्हंटले जाते. कारण या खेळामध्ये एकाच वेळेस ५/७/९ अशा गाड्या सोडल्या जातात आणि जवळपास १२०० फूटाचे अंतर हे सर्वात पहिल्यांदा जी छकडी गाडी पार करेल, त्या बैलांना प्रथम क्रमांक दिला जात असे. या बैलजोडीने ओढल्या जाणाऱ्या या छकडी गाडीचे वजन अंन्दाझे ७० ते ८० किलो असते. या सर्व छकडी बैलगाडयांना पळण्यासाठी माळरानात मोकळ्या मैदानावर गरजेनुसार प्रत्येक गाडीसाठी मातीचे ८ ते १० वेगवेगळे ट्रॅक बनवलेले असतात. या खेळामध्ये छकडी गाडीमध्ये एक माणूस बसलेला असतो, कि जो बैलाचा चालक असतो. सातारा, पुसेगाव, सांगली, कराड, मुंबई, पुणे जिल्यातील काही भागात हा खेळ वार्षिक यात्रांना मोठ्या आनंदाने खेळला जातो. ग्रामीण भागातील अर्थकारण हे या खिल्लार बैलांच्या शर्यतींवरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या शर्यतीच्या प्रकारामध्ये २ बैल हे स्पर्धकाकडे (शेतकऱ्यांकडे) असणे गरजेचे आहे, ज्यामुळे चांगल्या प्रकारचा बैलांचे संगोपन केले जात आहे.
    चिखल गुट्टा: कोल्हापूर जिल्हातील आजरा, गारगोटी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, या तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात भात शेतीची कामे संपली कि ऑगस्ट महिन्यात चिख्खल गुट्टा शर्यत हा पारंपरिक खेळ आवर्जून खेळल्या जात होता. या खेळामध्ये बैलांना पळण्यासाठी ५०० फूट लांबीचा चरी मारलेला एक मातीचा ट्रॅक बनवला जातो, कि ज्यामध्ये गुडघाभर पाणी असते. त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात चिख्खल असतो. बैलांना चालवण्यासाठी एक चालक कि ज्याला गुट्टेकरीं म्हंटले जाते, जो गुट्या वर बसलेला असतो. गुट्टा हा लाकडापासून बनवलेला असतो. जो गुट्टेकरी(चालक) असतो, त्याचा पायाचा अंगठा हा गुट्या मध्ये एका दोरीच्या गाठीमध्ये अडकवलेला असतो. बैलजोडीने अंतिम सीमारेषा पार केली कि, गुट्टेकरीं आपला पायाचा अंगठा त्यातून सोडून बाजूला उडी मारत असतो. अंतिमसीमारेषा पार केली कि निशाण दाखवले जाते. त्यावरून बैलजोडीने किती सेकंदामध्ये अंतर पार केले हे पंच कमिटी ठरवत असतात. बैलांना या खेळामध्ये कमीत कमी वेळेत ५०० फूट अंतर पूर्ण करावे लागते. जर कोणती बैलजोडी नीट पळाली नाही, तर बैलमालकाच्या इच्छेप्रमाणे त्यांना अजून एक संधी कमिटीतर्फे देण्याची प्रथा या शर्यतीच्या प्रकारात आहे. शर्यत चालू होण्याअगोदर सर्व बैलजोड्या या ट्रॅक मधून(पाण्यामधून) अंतिम सीमारेषेकढून, जिथून शर्यतीला सुरुवात होते त्या ठिकाणी चालवत नेल्या जातात, जेणेकरून बैलांना पळण्याअगोदर ट्रॅकची माहिती असावी, कुठून पाळायचे आहे याची पाहणी करता यावी, यासाठी ही शक्कल बैलमालक गेले कित्तेक वर्षांपासून सांभाळून आहेत.
    बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्ह्णून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरांतील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गाई असायची, त्याला कारणही तसंच होतं. खिल्लार या गाईच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून, बैल आणि शेतकरी नात्यात बैलगाडा शर्यतीच्या आडून भेद निर्माण करण्याचे काम पेटा सारख्या परदेशी संस्थेनी केले आहे. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांचा छळ होतो असे भासवून न्यायालयातून बैलगाडा शर्तीवर बंदी आणली आणि त्यामुळे शेतीत ट्रॅक्टरच्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगाडा शर्यतीमुळे बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून होता. पण शर्यत बंदीनंतर बैलही विकले गेले. आणि शेतकऱ्याच्या दावणीला दिसणारी बैलजोडी फक्त चित्रातच दिसू लागली.
    Topic Cover
    pandhari shet phadke and rahul patil
    sonarpadyacha sonya song
    sonarpadyacha sonya vs badal
    sonarpadyacha sonya pusegaon
    sonarpadyacha mankya
    sonarpadyacha sonya vs lakshay
    सोनारपाड्याचा सोन्या
    sonarpada sonya song
    motha lakshya bail sharyat
    हिंदकेसरी "मोठा लक्ष्या"
    हिंदकेसरी मोठा लक्ष्या
    bailgada sharyat live,
    bailgada sharyat song,
    bailgada sharyat maharashtra,
    bailgada sharyat,
    मथुर बैल,
    rahul patil,
    mathur bail sharyat,
    मथुर १००१,
    बकासुर,बकासुर आणि सुंदर,बैलगाडा,
    SONYA 5050,
    हिंदकेसरी मोठा सोन्या,
    bailgada sharyat 2023,
    bailgada live,
    रायगड बैलाची शर्यत,
    मथुर,Mathur vs Sonya,
    Bailgadasharyat,
    Bakasur,
    Mathur,
    Sharyat,
    Sonya,
    bailgada sharyat video,
    mathur sonya bakasur mahibya,
    बैलगाडा शर्यत,
    pandhari shet phadke,
    aadat king mahibya,
    हिंदकेसरी मोठा लक्ष्या
    Jayesh Patil Sonarpada,
    Jayesh Patil Sonya Bail
    Jayesh Patil 5050
    हिंदकेसरी बकासुर बैलगाडा शर्यत
    Drone shoot bailgada
    #bailgada #sharyat #viral #sonya5050 #mumbai #bailgada_sharyat_official #mathur #1001 #blog #king #rahulpatil #sonya #bailgada #bailgadapremi #bailgadasong #bullcart #jayeshpatil

ความคิดเห็น • 29